Kawdisa Chandacha Padala

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 3

  • @sameerc4413
    @sameerc4413 2 года назад +2

    पुण्यात असताना मी बऱ्याच वेळा अर्चानाचा प्रोग्राम बालगंधर्व मध्ये पहिला होता. आत्ता मी अमेरिकेत काम करतो, आधी अमेरिकेमध्ये सुरेखा पुणेकरांचे प्रोग्राम व्हायचे पण आत्ता खूप वर्ष झाले ऐकलं नाही की कुठे अस्सल लावणी होतेय.
    २०१४-१५ च्या काळात , यांचा खंडेरायाच्या लग्नाला आणि लाल साडी मधला एका सीरियलच टायटल साँग वर डान्स होता... जीव एकदम फिदा होता यांच्या आदाकारी वर.

    • @caflavani
      @caflavani  2 года назад

      धन्यवाद सर, आपल्या मनोगतात भरपूर प्रेम दिसून येत आहे, आपले शब्द न शब्द अर्चना कडे नक्की पोहचतील...

  • @ajaypravhane8070
    @ajaypravhane8070 2 года назад +1

    Archana jawlekar chi ajun navin lavani aplod kara