सर मी दिव्यांग आहे माझ्याकडे 32/52चे पत्र्याचे शेड आहे उंची 16 फुट आहे माझेकडे दिव्यांग प्रहार संघटना पाथर्डी तालुका अध्यक्ष पद आहे मी अनेक दिव्यांग बांधवांना सहकार्य करुन त्यांचे घर उभं केलं आहे परंतु त्याचा लाभ काहीही झाला नाही परंतु परमेश्वरा एक ना एक दिवस मला या समाजसेवेचा लाभ पांडुरंग परमार्थात देईल किंवा माझ्या मुलाला फायदा होईल परंतु मी सध्या हॉटेल चालवत आहे म्हणजे ढाबा पण मला याच्या मधुन बाहेर ययाचे आहे आणि नवीन यवसाय करयाचा आहे पाथर्डी तालुका आहे भालगाव ग्रामपंचायत अंडर ग्रामीण भाग आहे आणि मी खुप अडचणीत आहे कोणता यवसाय चालेल सांगा व मला या अडचणींवर मार्ग काढा हि विनंती आहे मी जिल्हा उद्योग केंद्र यांच्या कडून पाच लाख कर्ज घेतले होते ते एक लाख बाकी आहे आणि या मधुन बाहेर पडयाचे आहे आणि रोज 3/4जना बरोबर कटकटी होत आहेत आणि नवीन यवसाय चालु करण्यासाठी भांडवल नाही नाही तरी दोन वर्षे झाली बाहेर पडू पाहत आहे मला वाचवा हॉटेल 2018 मध्ये चालु केले होते पद मिळुन 11 महिने झाले संघटनेच्या माध्यमातून कुठल्याही निधी मिळत नाही पण दिव्यांग जेष्ठ नागरिक विधवा महिलांसाठी काम करण्यासाठी आनंद मिळतो कळकळीची विनंती आपलाच खेडकर अशोक
मनापासून धन्यवाद, सर
नव ऊद्योजक तयार होणेस आपली खुप मदत होत आहे,आपणास शुभेच्छा सर....जय शंकर
सर आपण खूप महत्त्वाची माहिती दिली........
Thank you sir for supporting business........
Nice information 👏
खुप सुंदर माहिती दिली सर ❤
खुप छान सर🙏
खूप महत्त्वाची माहिती सर
सर मी दिव्यांग आहे माझ्याकडे 32/52चे पत्र्याचे शेड आहे उंची 16 फुट आहे माझेकडे दिव्यांग प्रहार संघटना पाथर्डी तालुका अध्यक्ष पद आहे मी अनेक दिव्यांग बांधवांना सहकार्य करुन त्यांचे घर उभं केलं आहे परंतु त्याचा लाभ काहीही झाला नाही परंतु परमेश्वरा एक ना एक दिवस मला या समाजसेवेचा लाभ पांडुरंग परमार्थात देईल किंवा माझ्या मुलाला फायदा होईल परंतु मी सध्या हॉटेल चालवत आहे म्हणजे ढाबा पण मला याच्या मधुन बाहेर ययाचे आहे आणि नवीन यवसाय करयाचा आहे पाथर्डी तालुका आहे भालगाव ग्रामपंचायत अंडर ग्रामीण भाग आहे आणि मी खुप अडचणीत आहे कोणता यवसाय चालेल सांगा व मला या अडचणींवर मार्ग काढा हि विनंती आहे मी जिल्हा उद्योग केंद्र यांच्या कडून पाच लाख कर्ज घेतले होते ते एक लाख बाकी आहे आणि या मधुन बाहेर पडयाचे आहे आणि रोज 3/4जना बरोबर कटकटी होत आहेत आणि नवीन यवसाय चालु करण्यासाठी भांडवल नाही नाही तरी दोन वर्षे झाली बाहेर पडू पाहत आहे मला वाचवा हॉटेल 2018 मध्ये चालु केले होते पद मिळुन 11 महिने झाले संघटनेच्या माध्यमातून कुठल्याही निधी मिळत नाही पण दिव्यांग जेष्ठ नागरिक विधवा महिलांसाठी काम करण्यासाठी आनंद मिळतो कळकळीची विनंती आपलाच खेडकर अशोक
सर एकदम उत्तम माहिती आहे
छान माहिती आहे 👍
खूप छान माहिती सर
Nice information sar
Good work sir
Nice sir
Nice
Khup chan sir...👌🙏
Thank you
Good information
Sir, vermi compost khat banvanyache training centre ahmadnagar , nasik madhe aahe ka , asel tar address milel ka.
सर फळबाग रोपवाटिका व्यवसाय आणि शासकीय परवाना विषयी बद्दल व्हिडीओ बनवा
सर काजू प्रक्रिया उद्योग विषयी माहिती द्यावी
Sir please guide to make cattle feed at home level. I have ‘khali’ extracted from oil extraction. How can I sell it? Thanks
छान सर
Khup chhan
गोळी पेंड तयार करण्यासाठी काय काय लागतं सर कोणती मेडिसिन व कडधान्य काय काय
Very nice
सर हा ट्रेनिंग प्रोग्राम कधी सुरू होणार आहे व त्याची फीस किती आहे ते कळेल का
For more information call us on 7272971971.
सर मला फीड मध्ये (गहू भुसा)जनावरांसाठी जो प्रकार आहे ते प्रोडक्शन चालू करायचा आहे त्याची माहिती मिळेलका
Sangli jilhat kami guntaunuk madhe chalel asa udyog sanga..
Thanks sir
सर मला अशी माहिती पायजे कि 50किलो गोळीपेड बनवायला की माल कहां वापरायचा किवी कोनता माल किती टाकायचा
सर कॅटल फिड उद्योग मी चालू केलेला आहे परंतु मला तो व्यवस्थित रित्या मार्केटमध्ये जम बसेना, कृपया मार्गदर्शन करावे
I like
Send a mini basen plant video sir pls and details where I can see mini basen plant
Sir, Gulf countries madhe animal fodder la khup demands aahe....tyasathi aaplya ithe kay mahiti milel ka?
Sir aple business ideas mast vatatat pn sir asa laghu udhog vishayi mahiti sanga ki to kami paisat suru karta yeil
For more information call us on 7272971971.
Psahu khadey Uduga buddal prashikshan have ahe kadhi milu shakte
Cattel feed coarse certificate bhetel ka sir ?
सर मला ऐनिवल फिड बदल सांगा
🙏🙏👌👌
Sar mala Ha vaivsaie kariecha ahe khatrishir prashikshan dayal Kai Ani prashikshanachi Bach kadhi sure ahe
Masale visyi sagal ka sir
Hi
Formulation ch book कसं मिळेल
nice
sir tamarind powder manufacturing vishayi mahiti havi
Government yojna ahe ka yachi
Training on oil mill and marketing
Hindi language training dete he sir
Mla prashikshan ghyach ahe sir
Call7272971971
I am interested for this business.. Mala ajun detail madhe mahiti pahije.
Call7272971971
sir papad business badal kahi Sagar na thanks sir
We dont have this course. For rest courses you can visit on www.chawadi.com
सर मला ट्रेनिंग घेयचे आहे मला आपला नंबर द्या
सर मला आगरबत्ती व्यवसाया बद्दल माहिती द्या ना
माकेर्टिंग पण सांगा पुणे येथे
Ha course aplyakde nahi ahe. bakichya courses sathi you can visit on www.chawadi.com
सर मला पोते बनवायचा बिझनेस करायचा आहे नगर मध्ये माहिती मिळेल का
Ho milel. For more information call us on 7272971971.
सर आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे
Call7272971971
Ap Hindi bolo
Dal mil
खुप छान माहिती सर
छान सर
Thanks sir
nice