तुमच्या बुडाला नेहमीच आग लागते.... तुमच्या जातीवादमुळे तुमचेच महाराष्ट्रात हाल होत आहेत.... आता फक्त्त बोलण्यापुरते राहिले तुम्ही.... कर्तृत्व पाहिजे... ते भुजबळ साहेबांकडे आहे....
येवढे दिवस कुठे गेले होते भुजबळ साहेब आता तुम्हाला मंत्री पद नाही मिळाले तर आता तुम्हाला शेतकरी आठवला का, मग मागील दोन वर्ष तर तुम्ही मंत्री होतात तेव्हा का शेतकरी दिसला नाही तुम्हाला, बंद करा तुमचे नाटक अणि फालतू धंदे
भुजबळ साहेब💪
ओबीसीचा ढाण्या वाघ भुजबळ साहेब जिंदाबाद
Nigh re😂
तू नीघ 90 king बसला उपोषणाला
@@Hin832w chagan Kamal bagh🤣🤣🤣
सगळ्याचा बाप आहे 💪💪💪 3:52
जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय संविधान जय भीम जय लहुजी जय ओबीसी संघटना महाराष्ट्र राज्य❤❤
भुजबळ साहेबांचा विजय असो
छगन भुजबळ किंग ऑफ महाराष्ट्र राज्य ओबीसी समाज संघटना 🇩🇪🇩🇪💪💪
Hage navnath ani dm pm obc leader
छत्रपती शिवाजी महाराज की जय
साहेब खुप चढ उतार आले संघर्षात पण आपण कधी डगमगले नहीं योग्य भूमिका घ्या आम्ही कायम तुमच्या सोबत
9 कोटी जनता हे ओन्ली भुजबळ साहेब यांच्या सोबत आहोत हे लक्षात असू द्या
ओन्ली भुजबळ साहेब झिंदाबाद 🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
आमच्या, यवतमाळ च्या कापूस उत्पादनाव र , कोणी बोलणं का जी साहेब,
की, आपलेच पश्न
मग पूर्ण महाराष्ट्र मध्ये जे आवश्यक आहे ते प्रश्न कोण मांडणार,
चांगला विचार केलाय
जय मल्हार जय ज्योती जय क्रांती ओबीसी
ओबीसी किंग भुजबळ साहेब
वाघाचा दरारा कायम..
जे शेतकरी ओबीसी आहेत त्यांना जादा दर देण्यात यावा.
जातीचा बुरखा फाटायला लागला तरी यांना यांची जागा दिसेना.... नेहमी भुजबळ साहेबावर तोंडसूख घेऊन आनंद मिळतो बिचाऱ्यांना.... 🙏
आता शेतकऱ्याची आठवण आली ....
👍👍
Sinchan ghotala 😂😂😂😂😂😂
जय ज्योती जय क्रांती जय भीम जय जय ओबीसी
Jailchi tayari. Shiksha kiti divas lambvita.
हा एकटाच ओबीसी आहे का , आम्ही पण ओबीसी पण नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे पद विकत घेतल्या सारखं असू नये.....
भुजबळ साहेब
तरीही ग्राहकांना लाल कांदा 50/60 रु णि का घ्यावा लागतो ?
Bhujbal
50रू कांदा भाव आहे.
मंत्री के असले तरी एवढ्या मोठ्या प्रश्नावर पत्र लिहायला वेळ भेटला नसत
जातीचा बुरखा फाटायला लागला तरी यांना यांची जागा दिसेना.... नेहमी भुजबळ साहेबावर तोंडसूख घेऊन आनंद मिळतो बिचाऱ्यांना.... 🙏
Kanda prashna kay atach samjla kay obc obc krache ani kanda kneche krto
छगन राजीनामा देऊन स्वतःचा पक्ष काढून लढावे.
तुझा बाप आहे
Kahi kru naka
तुमच्या बुडाला नेहमीच आग लागते.... तुमच्या जातीवादमुळे तुमचेच महाराष्ट्रात हाल होत आहेत.... आता फक्त्त बोलण्यापुरते राहिले तुम्ही.... कर्तृत्व पाहिजे... ते भुजबळ साहेबांकडे आहे....
Tuzi kuthe dukhali
Only कांदा बिंदा. भाकरी बिकरी.. बेसन बिसन... लय कामावलं 1000 पिढ्याचं... गोधडी बिधडी... मूत मारके झोपनेका... अन्याय बिन्याय.... जराती via येवला... बिवला चावला.... यळकोट यळकोट.
😂😂😂😂
😂
छगन मोदी त्यांच्या पक्षाच्या लोकांच पत्र बघत नाही, तुझ काय बघणार. उदाहरणार्थ धनगर आरक्षणाचे निवेदन हात न लावता मोदींनी बाजूला टाकल होत😂
Are baba kay karnar patila ni kam kel
येवढे दिवस कुठे गेले होते भुजबळ साहेब आता तुम्हाला मंत्री पद नाही मिळाले तर आता तुम्हाला शेतकरी आठवला का, मग मागील दोन वर्ष तर तुम्ही मंत्री होतात तेव्हा का शेतकरी दिसला नाही तुम्हाला, बंद करा तुमचे नाटक अणि फालतू धंदे
एकदा नासिक चा विकास कुणी केला त्याचा अभ्यास करा मित्रा.. तुम्हाला आश्चर्य वाटेल
आम्ही सुधारणार नाही
आंधळया लोकाना भुजबळ साहेबांच काम कधी ही दिसनार नाही. आंधळ्या सी जण अवघेची आंधळे ।
जातीचा बुरखा फाटायला लागला तरी यांना यांची जागा दिसेना.... नेहमी भुजबळ साहेबावर तोंडसूख घेऊन आनंद मिळतो बिचाऱ्यांना.... 🙏
अगदी बरोबर आहेत,इतक्या दिवस काय उप टी होते काय😂😂😂😂