शेतीची सर्व कामे करणारा रोटावेटर | Rotavator | Power tiller | Mini tractor | Power weeder

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • शेतीची सर्व कामे करणारा रोटावेटर | Rotavator | Power tiller | Mini tractor | Power weeder
    channel शी संपर्क करण्यासाठी
    For Business Enquiry- farmingbabaji@gmail.com
    अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या कंपनीच्या मशीनची माहिती आपण यापुढे देत राहू
    Raja Enterprises -
    Near bhai vir singh guruduwara, Ahmedgarh, Near Ludhiana Punjab
    Phone number:-9815940212
    Email:- janus.garg@yahoo.com
    Website:-www.rajaspray.com
    Power Triller/Weeder rotavator machine price/subsidy in india
    #rotavatorprice
    #rotavatorsubsidy
    #powertiller
    #rotaveter
    #minitractor
    In this video
    1 Power tiller Machine
    2 rotavator machine price in india
    3 Rotavetr in maharashtra
    4 Rotavator price in maharashtra,
    5 Rotavator new model price
    6 Rotavator kasie chalaye
    7 Sasta rotavator in india
    8 Rotavator Machine Subsidy
    9 Mini rotavator Machine loan facility
    Also we can explain in this video is
    1 ज्वार काटने की मशीन जवार काटने का रिपर बाजरा काटने का रिपर फसल काटने की मशीन गेहू काटने की मशीन 2 2 गेहू कटाई मशीन गहूू काढणी यंत्र
    3 सोयाबीन काढणी यंत्र
    4 मकाा काढणी यंत्र
    5 भात काढणी यंत्र
    6 बाजरी काढणी यंत्र
    7 पावर विडर डेमो
    8 liver power reader
    9 metro feeder
    10 Honda power tlailer
    11agriculture
    12 पावर विडर
    13 किर्लोस्कर पावर विडर
    14 छोटे किसानों के लिए कमाल की सस्ती मशीन
    15 निराई गुडाई की मशीन
    16 power weeder in cotton intercultivation
    17 power weeder rotavator
    18 vagriculture machinery
    Topics related this
    1 पावर टिलर
    2 पावर टिलर ट्रैक्टर
    3 पावर टिलर ट्रैक्टर कीमत
    4 पावर टिलर देसी जुगाड़
    5 पावर टिलर प्राइस लिस्ट इन इंडिया
    6 पावर टिलर जुगाड़
    7 पावर टिलर वीडियो
    8 पावर विडर
    9 rotavator machine
    10 rotavator price
    11 sasta rotavator
    12 rotavetr
    13 power tiller
    14 ratavater
    15 subsidy rotavator
    Other topics related this
    1 power tiller price
    2 weeder rotavatr
    3 रोटावेटर
    4 रोटावेटर सबसिडी
    5 रोटावेटर देसी जुगाड़
    6 रोटावेटर मशीन जुगाड़
    7 रोटावेटर वीडिओ
    8 स्वस्त रोटावेटर
    9 पावर विडर मशीन
    10 छोटे पावर विडर
    11 farming with power tiller
    12 sasta rotavator
    13 Soch the rotavator machine
    14 rotavator mini machine
    15 Land cultivator
    16 Mini power tiller
    17 Metro weather
    18 Autoprint power weeder
    19 Rotavator in cotton field
    20 Power weeder attachment
    21 rotavator price in india
    22 mini rotavetr price
    23 rotavetr live demo
    23स्वस्ती पावर विडर
    24 किसान क्राफ्ट पावर विडर

Комментарии • 369

  • @vaibhavsapkale1626
    @vaibhavsapkale1626 3 года назад +16

    आपली बैल जोडी लय भारी 😉 नो desel नो petrol

    • @shadabdeshmukh9440
      @shadabdeshmukh9440 Год назад

      चारा और डेप नहीं लगती किया साल भर

    • @MangeshRasekar
      @MangeshRasekar 11 месяцев назад

      Aplya Aplya jaagi sagle thik Aahe

  • @ramnathlahanuchavanke1388
    @ramnathlahanuchavanke1388 4 года назад +11

    मराठीत माहिती दिली धनयवाद

  • @ghanshamwasekar3301
    @ghanshamwasekar3301 3 года назад +5

    कंपनीचे साहेब. गडचिरोली जिल्हात कुठे उपलब्ध होणार. ही जर मशिन शेती मशागतीत सक्सेस नाही झालं तर पैसे वापस ची हमीपत्र देते का . यावर रिप्लाय करून सांगा कंपनिवाले

  • @prathameshmali3063
    @prathameshmali3063 3 года назад +3

    Reverse chalu shakte ka bed tayar karnyasathi or usala mati lavanyasathi

  • @rameshakhare6926
    @rameshakhare6926 3 года назад +15

    सर्व प्रकारची अवजारे लावून डेमो दाखवा जसे कीं पेरणी यंत्र, फवारणी यंत्र,डवरणी यंत्र, सोयाबीन हार्व्हरेस्टर, कडक जमिनीत रोटाव्हेटर तसेच एक एकर शेतीसाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च सांगा

  • @jeevanmahalungkar7840
    @jeevanmahalungkar7840 3 года назад

    Bhat chikhal karenesathi sathi chalel ka

  • @jagandudhane9180
    @jagandudhane9180 3 года назад +6

    तुमचे शोरुम कुठे आहे त्याचा पत्ता सांगा

  • @sanjaydhanwe8349
    @sanjaydhanwe8349 3 года назад +4

    पार्ट रिप्लेस करण्यासाठी पंजाब मध्ये जायचं का? प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अवेलेबल करून द्या.

    • @ketanghogare3407
      @ketanghogare3407 3 года назад

      Ghari yetat part tyana fakt photo pathavayche,

  • @thondamanatimangaiah3428
    @thondamanatimangaiah3428 3 года назад +1

    Sir this power tiller will use for wet paddy fields..

  • @mahadevwankhede437
    @mahadevwankhede437 3 года назад +2

    याच्यावर सोयाबीनची पेरणी करू शकतो का

  • @__ak___3732
    @__ak___3732 3 года назад +3

    Demo prtykshat pahaycha asel tr kuthe bgayla milel from kolhapur city

  • @nivruttikakad5730
    @nivruttikakad5730 4 года назад +131

    कृपया, मशिन चा डेमो " कडक " जमीनीवर दिला पाहिजे, तुम्ही एकदम भुसभुशीत जमीनीवर Demo दाखवताय हे बरोबर नाही.

    • @FarmingBabaji
      @FarmingBabaji  4 года назад +3

      Ok

    • @manohargarmale4054
      @manohargarmale4054 4 года назад +8

      यह मशिन गडचिरोली जिला महाराष्ट्र की धान ऊपज खेती जो की कडक तथा बरसात में चिकणी ( ‌‌ चिपकने वाली मिट् टीमे ) काम करेगी या नहीं यह देखना जरुरी है इस लिये हमारे नजदिक कोई डिलर हो तो बताइए
      )

    • @jagannathlalage316
      @jagannathlalage316 4 года назад

      @@manohargarmale4054hhgyy

    • @jagannathlalage316
      @jagannathlalage316 4 года назад

      @@manohargarmale4054 y y y y

    • @nikhilmore6305
      @nikhilmore6305 3 года назад +2

      कोकणात टिकणार नाही

  • @amitbhau
    @amitbhau 3 года назад +16

    ह्या मशीन च्या सहाय्याने शेतकरी हवेत उडू शकतो फक्त सोबत अटचमेंट वेगळी विकत घ्यावी लागेल

  • @sundapatil9555
    @sundapatil9555 Год назад

    Dagad aasel tar chalel ka

  • @nikhilshitole9948
    @nikhilshitole9948 3 года назад +1

    Kupa chan aahe mashian

  • @shivkumarbhosale9903
    @shivkumarbhosale9903 3 года назад +1

    Tumhala bhet deun hi machine pahychi aahe.......aapla adress sangu shkata ka?

  • @anantanimble5750
    @anantanimble5750 2 года назад +2

    Very good

  • @amolbambal2620
    @amolbambal2620 3 года назад

    एकदम मस्त आहे

  • @dipaksonawane57
    @dipaksonawane57 3 года назад +5

    Harvester ne kadhlela makyat 45 hp ch tractor nit kam karat nahi ani hi 10-12 hp chi machine kay karel..

  • @chadrabhanshelke6458
    @chadrabhanshelke6458 Год назад

    एक,नंबर,मशिन

  • @laxmandhandar1597
    @laxmandhandar1597 3 года назад +2

    अगदी सुंदर.

    • @gamingstan7566
      @gamingstan7566 3 года назад

      शेतकऱ्यांच्या उन्नत भविष्यासाठी *श्री स्वामी समर्थ ॲग्रो एजेन्सी, तिर्थपुरी* आणि *समर्थ ॲग्रो मशिनरीज & रोटरी टिलर्स, अंबड* यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आपल्या सेवेत प्रस्तुत करत आहोत.
      *Samarth Power App*
      अॅप ची वैशिष्ठे व अॅप चे फायदे :-
      १) नवनवीन *शेती उपयोगी* व इतर यंत्र व औजरांची माहिती व खरेदीही फक्त एका क्लिक वर.
      २) शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आलेल्या नवनवीन *ऑफर्स* चा लाभ घेण्यासाठी सर्वात उपयुक्त मध्यम.
      ३) अॅप द्वारे खरेदी केल्यास यंत्र व औजरांवर मिळवा *१०% ते २०% पर्यंत सुट*.
      ४) अॅप चा वापर हा पूर्णपणे *निःशुल्क* आहे.
      तर आत्ताच डाऊनलोड करा.
      *Samarth Power App*
      samarthpowerweeders.blogspot.com/2020/09/latest-update.html?m=1

  • @kalyangound6768
    @kalyangound6768 3 года назад

    खूप छान आहे

  • @motilalnarayanpatil9624
    @motilalnarayanpatil9624 3 года назад +1

    Nandhurbar madhy koni ghetali aahy

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 3 месяца назад

    पंजाबवरून आणण्याची गरज नाही आपल्याकडे पण मिळते, याच्यापेक्षा कमी रेट मधे

  • @sarajeraochavan5845
    @sarajeraochavan5845 2 года назад

    Kolhapur मध्ये कोठे मशिन पहायला मिळाले

  • @nandkumarbhangare4110
    @nandkumarbhangare4110 3 года назад +3

    अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर ला कुणी घेतला आहे काय
    पाहता येईल
    कृपया माहिती द्या

    • @sandybolage7375
      @sandybolage7375 3 года назад

      मी घेतलाय मशीन श्रीगोंदा तालुका नगर जिल्हा

    • @rahulnandurkar9954
      @rahulnandurkar9954 3 года назад

      @@sandybolage7375 kashi ahe Dada Machine.....Result ksa ahe Ani ....Tumcha anubhaw sanga

    • @sandybolage7375
      @sandybolage7375 3 года назад

      हो चागली आहे फक्त पेट्रोल वरची घ्या . मेंतनेस कमी येतो.

  • @Bharat_Officel_80
    @Bharat_Officel_80 2 года назад

    ह्या मशिन कड नांगरणी करू सकतो का????

  • @arunpatil4498
    @arunpatil4498 3 года назад +1

    छान आहे

  • @shatrughnaborse4654
    @shatrughnaborse4654 4 года назад +8

    भाऊ मी घेतले आहे , काही ही सांगतात आपण फेल आहे , कोणतेच ataachment ठीक काम करतानाही

  • @nikitapatil7573
    @nikitapatil7573 3 года назад +3

    एखाद्या शेतकरीने घेतल असेल तर तुमचा अनुभवचा वीडियो टाका

    • @sandybolage7375
      @sandybolage7375 3 года назад +1

      मी घेतलाय मशीन ते तसे chagle आहे मशीन छोट्या शेती साठी 🙏

    • @sushantpatil2946
      @sushantpatil2946 3 года назад

      खडकाळ जमीनीत चालतय का

    • @sandybolage7375
      @sandybolage7375 3 года назад

      हो चालवला आहे, चलते काहीच अडचण नाही . फक्त मोठे गोटे असतील तर बाजूला टाकून चालवायचे.

  • @ganeshsonawane8371
    @ganeshsonawane8371 2 года назад +1

    Super duper

  • @गणेशढेंबरेपाटीलजालना़

    सर जी किंमत काय आहे.

  • @shatrughnaborse4654
    @shatrughnaborse4654 4 года назад +6

    मी नांगर, टिलर, सारयंत्र, रोटर हे सर्व घेतले आहे , 69450 ₹ चे पण पैसे वाया गेले भाऊ, आपण युट्युब वर व्हिडीओ बनवतात ते खरं, योग्य आहे का ते पाहून टाकत जा भावा , कारण शेतकरी सगळेच लुटायला बसले आहेत का

    • @anuplode4769
      @anuplode4769 3 года назад

      भाऊ पॉवर टिलर कसे आहे हे

  • @raghunathbadtare9663
    @raghunathbadtare9663 2 года назад +1

    धन्यवाद सर

  • @adityadarade3072
    @adityadarade3072 3 года назад +3

    Nice

  • @chetansonawane9286
    @chetansonawane9286 3 года назад +2

    Ya mashine var paise ghalu naka kadak mativar chalat nahi ticha rotar varun dab dilyavar firat nahi aani jar dab nahi dila tar varchyavar firte aamchya gavat ekjanakade aahe aslich

    • @sureshbobde1357
      @sureshbobde1357 3 года назад

      Tha मालकाचे अनुभव सांगा.

  • @meghrajshinde1478
    @meghrajshinde1478 3 года назад

    सोयाबिन पेरनि व कोळपनि साटिचालतेका

  • @nareshkor9872
    @nareshkor9872 3 года назад

    कडक जमिनीचं demo द्यवा

    • @FarmingBabaji
      @FarmingBabaji  3 года назад

      कडक जमीनीवर तितकीशी उपयोगी नाही

  • @tamarayamosalgi5731
    @tamarayamosalgi5731 3 года назад

    एक नंबर

  • @IsmailShaikh-uf5px
    @IsmailShaikh-uf5px 3 года назад +3

    किंमत किती

  • @dnyanobamundhe
    @dnyanobamundhe 3 года назад +1

    ही मशीन आपण कीती दिवसापासून वापरत आहेत

  • @सुरेशदासबेडवाल

    मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ पाहतोय खूप छान आहे मशीन किंमत पण कमी आहे ,औरंगाबाद जिल्ह्यात कोणाकडे आहे त्यांचा नंबर देता येईल का मला चालून पहायची आहे मला घ्यायची आहे🙏🙏

  • @engineerIndia121
    @engineerIndia121 3 года назад +18

    कडक जमिनीत चालवून दाखवा

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 3 года назад +1

    Kiti kimmat aahe, haptyavar milel ka

  • @dattadange7317
    @dattadange7317 3 года назад +2

    सातारा जिल्ह्यात कोनी घेतली आहे का पाहून आम्हाला अर्ज घेणार आहे

  • @chandrakantmalage1799
    @chandrakantmalage1799 3 года назад

    खूप छान आहे मशीन

  • @sudarshankadam7107
    @sudarshankadam7107 3 года назад

    यवतमाळ जिल्ह्यात कोणाकडे आहे का

  • @prashantbute4987
    @prashantbute4987 4 года назад +27

    अत्यंत मऊ जमिनीत चालवली आहे. मुरख बनविले आहे.

  • @babankasbe4834
    @babankasbe4834 3 года назад +6

    मुरमाड जमीन वर दाखवा काम करून...मनजे सर्व शेतकरी यांचे प्रश्न सुटतील

  • @narkeganesh5702
    @narkeganesh5702 3 года назад

    Mast ahe

  • @yuvrajpatil2227
    @yuvrajpatil2227 Год назад

    आरे भावा.. रोटवेटर ची किंमत काय ते सांगा

  • @iskconmarathi
    @iskconmarathi 3 года назад +9

    कडक जमिनीत नाही चालत मि स्वतः याचा डेमो करतोय तो पण honda चा कपाशी मध्ये चालते

    • @RizwanKhan-bl3iy
      @RizwanKhan-bl3iy 3 года назад

      Kapashi sati purte ka mentenc kasa hae

    • @iskconmarathi
      @iskconmarathi 3 года назад

      @@RizwanKhan-bl3iy कपाशी साठी चांगला आहे, एक एकराला 3/3.5 लिटर तेल लागतो

    • @yogeshpatil9620
      @yogeshpatil9620 3 года назад

      1acer sathi 3/3.5ltr petrol....he tr khupch zal na mg

  • @nareshkor9872
    @nareshkor9872 3 года назад

    मशीन छान आहे

  • @aniketsingare6441
    @aniketsingare6441 3 года назад +6

    काळ्या जमिनीवर दाखवा, मशिन कशी चालतेते, मी आसाच विडीआे पाहुन ग्रास कटर घेतला होता, पाच मीनिट चालवले की दहा मीनीट बसावे लागते, एक वर्ष झाले, ती मशीन तसीच पडुन आहे,😭😭

    • @smartkisan6622
      @smartkisan6622 3 года назад

      8788060061 ya number la tumacha grass cutter cha photo pathava. Amhala hi ghyayacha aahe pn chalto ki nahi kaleNa

    • @ketanghogare3407
      @ketanghogare3407 3 года назад

      taas bhar chalale tari kahihi hot nahi ya machine la

  • @pundlikwadibhasme4969
    @pundlikwadibhasme4969 4 года назад +1

    NAGPUR मध्ये कुठे मिळेल.

  • @vijayshelke108k
    @vijayshelke108k 3 года назад

    Disal injin banava

  • @milindlahane6299
    @milindlahane6299 3 года назад +1

    जालना जिल्ह्यामधे कोणाकडे आहे का

  • @jivansandhya7793
    @jivansandhya7793 2 года назад

    महाराष्ट्राच्या कडक जमिनीत हे मशीन चालणे कठीण आहे, कडक जमिनीवर चालवून दाखवा,

  • @peaceishistory1265
    @peaceishistory1265 3 года назад

    Sir kiti hp ca aha ha power triller

  • @a309in7
    @a309in7 4 года назад +1

    good

  • @abadevbatlue7437
    @abadevbatlue7437 Год назад

    रीवास कसा आहे

  • @kingoffarmer125
    @kingoffarmer125 3 года назад

    Maharastra कुठे फ्रेंचाईजी आहे का

  • @pintys9324
    @pintys9324 3 года назад +1

    खूप छान

  • @sharadhargude3732
    @sharadhargude3732 3 года назад

    पुण्यात कोणाकडे असेल तर पत्ता द्या

  • @abhijeetvhanmane8028
    @abhijeetvhanmane8028 3 года назад +2

    Purn saat chi kimat kay

  • @dharmendrapawar9558
    @dharmendrapawar9558 3 года назад

    वजन कीती आहे

  • @KiranDumbre
    @KiranDumbre 3 года назад +8

    अगोदर पैसे देऊ नका. फसाल. सगळा गोलमाल आहे

  • @ashokphad6009
    @ashokphad6009 4 года назад +6

    ऊस वखर्तना दाखवा वीडियो

  • @bapusahebjawak6688
    @bapusahebjawak6688 3 года назад +1

    Aapan jey dhakawta tey mokley aani bhus bhusit jamini madey dhakawta.nebar jamini madhey Dhakwa.

  • @sudhirbagal1380
    @sudhirbagal1380 4 года назад +2

    ऊस बांधणी होते का

  • @shrenikchougule8723
    @shrenikchougule8723 3 года назад +3

    माळ रानात याचा पर्फार्मन्स कसा आहे

  • @sagardarekarofficial5912
    @sagardarekarofficial5912 3 года назад +3

    हि मशीन मि घेतली परत विकुन टाकली काहीही कामाची नाही नुसता maintenanceआहे कंटाळलो

    • @sandybolage7375
      @sandybolage7375 3 года назад

      पेट्रोल की डिझेल तुमची. माझ्याकडे पेट्रोल वरची आहे मेंटेनन्स कमी येतो.

    • @sureshbobde1357
      @sureshbobde1357 3 года назад

      का विकली. आम्हालाही सांगा, कुणी फासणार नाही.

  • @kundanburade1289
    @kundanburade1289 3 года назад

    Machine chan ahe but raja enterprise mndhle worker brobr smjun sangt nhi Shetkarnyana

  • @vikramphutak7929
    @vikramphutak7929 3 года назад +2

    Price ky aahe

  • @htetnaingaung1045
    @htetnaingaung1045 2 месяца назад

    ကြိုက်တယ်လို့ ဝယ်မယ်ဘယ်ဈေးလဲ

  • @vijaykao7376
    @vijaykao7376 3 года назад +1

    पैसे पाठवलावर गँरंटी आहे का महाराष्ट्रात कुठ एजन्सी आहे का

    • @gamingstan7566
      @gamingstan7566 3 года назад

      शेतकऱ्यांच्या उन्नत भविष्यासाठी *श्री स्वामी समर्थ ॲग्रो एजेन्सी, तिर्थपुरी* आणि *समर्थ ॲग्रो मशिनरीज & रोटरी टिलर्स, अंबड* यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आपल्या सेवेत प्रस्तुत करत आहोत.
      *Samarth Power App*
      अॅप ची वैशिष्ठे व अॅप चे फायदे :-
      १) नवनवीन *शेती उपयोगी* व इतर यंत्र व औजरांची माहिती व खरेदीही फक्त एका क्लिक वर.
      २) शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आलेल्या नवनवीन *ऑफर्स* चा लाभ घेण्यासाठी सर्वात उपयुक्त मध्यम.
      ३) अॅप द्वारे खरेदी केल्यास यंत्र व औजरांवर मिळवा *१०% ते २०% पर्यंत सुट*.
      ४) अॅप चा वापर हा पूर्णपणे *निःशुल्क* आहे.
      तर आत्ताच डाऊनलोड करा.
      *Samarth Power App*
      samarthpowerweeders.blogspot.com/2020/09/latest-update.html?m=1

  • @sohanhake2345
    @sohanhake2345 3 года назад

    Very nice.

  • @jayesirelandvlogsshori7133
    @jayesirelandvlogsshori7133 3 года назад +2

    Great machine, working very good

  • @samarthsolanke1292
    @samarthsolanke1292 4 года назад +1

    ह्या मशीन वर रिपर चालतं का

  • @balajisontakke6470
    @balajisontakke6470 3 года назад

    Nanded madhye konalade aheka

  • @vishalpawal8527
    @vishalpawal8527 3 года назад

    Khup ch छन

  • @subhashmaske667
    @subhashmaske667 4 года назад +79

    डेमो दाखवताना दगडाच्या शेतात दाखवत जा मणजे महाराष्ट्रातील शेतकरी घेतील

    • @maheshn690
      @maheshn690 3 года назад +9

      दगड असलेल्या शेतात दाखवा...
      आम्हाला फार गरज आहे ह्याची...

    • @patilprashant9168
      @patilprashant9168 3 года назад +3

      बरोबर

    • @patilprashant9168
      @patilprashant9168 3 года назад +5

      नाहीतर महाराष्ट्रात 2-3 डेमो मशीन द्या म्हणजे आम्ही तिथे जाऊन पाहू शकतो.

    • @pubglover-fn1xu
      @pubglover-fn1xu 3 года назад +1

      Dagdat chalat nahi kalya matit chalate

    • @aniketsingare6441
      @aniketsingare6441 3 года назад +1

      दगडाच्या शेतामद्ये tractor ची हवा निगते, मशीन चालेल का??

  • @jogendrapatil4346
    @jogendrapatil4346 3 года назад +1

    Mashin changli aahe pan Haptyavar bhetel ka Mazi aipat nahi Rokhine Ghenyachi

  • @vish5718
    @vish5718 4 года назад +1

    Kakrya marta yeil ka murumachaya raanat

  • @harishchandrachaudhari3068
    @harishchandrachaudhari3068 3 года назад

    Goodness you ok

  • @AJ-hp3te
    @AJ-hp3te 4 года назад +2

    शेतात छोटे स्टोन्स असतील तर चालेल का machine....blade तुटण्याची भीती तर नाही ना

    • @FarmingBabaji
      @FarmingBabaji  4 года назад +1

      छोटे असतील तर काहीच त्रास नाही

    • @vikrammhaske6895
      @vikrammhaske6895 4 года назад +1

      काही होत नाही मशीनला

    • @AJ-hp3te
      @AJ-hp3te 4 года назад

      @@vikrammhaske6895 thode mothe असतील तर🤔

  • @writer-shivramkhule7474
    @writer-shivramkhule7474 3 года назад

    Zakas

  • @रामराजेशिंदे
    @रामराजेशिंदे 3 года назад +1

    गवताच्या शेतीत उसाच्या रानात डेम्वो दाखवा.

  • @sushantdubule8877
    @sushantdubule8877 3 года назад +3

    मशीन खुपच चांगली आहे सांगली मध्ये कोणाकडे आहे का त्यांनी कमेंट करा मला चालवून बघायची आहे मग घेणार आहे

    • @ajitchavan4532
      @ajitchavan4532 3 года назад

      सांगलीमध्ये ही मिशन आहे का कोणाकडे

    • @patilprashant9168
      @patilprashant9168 3 года назад +2

      चॅनेल वाल्यानेच सांगितले पाहिजे की हे मशीन महाराष्ट्रत कोणी खरेदी केले.

  • @bankatshingade4973
    @bankatshingade4973 4 года назад +3

    गवतामध्ये चालून दाखवा

  • @sureshbobde1357
    @sureshbobde1357 3 года назад

    Ok

  • @mahendranikam2465
    @mahendranikam2465 2 года назад

    Hi machine safety nahi ahe karn Rotating krtana injury hou shakte

  • @vittaldanve
    @vittaldanve Год назад

    मशीनची किंमत

  • @prakashkhot3103
    @prakashkhot3103 3 года назад +1

    Khup chaan!

    • @gamingstan7566
      @gamingstan7566 3 года назад

      शेतकऱ्यांच्या उन्नत भविष्यासाठी *श्री स्वामी समर्थ ॲग्रो एजेन्सी, तिर्थपुरी* आणि *समर्थ ॲग्रो मशिनरीज & रोटरी टिलर्स, अंबड* यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आपल्या सेवेत प्रस्तुत करत आहोत.
      *Samarth Power App*
      अॅप ची वैशिष्ठे व अॅप चे फायदे :-
      १) नवनवीन *शेती उपयोगी* व इतर यंत्र व औजरांची माहिती व खरेदीही फक्त एका क्लिक वर.
      २) शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आलेल्या नवनवीन *ऑफर्स* चा लाभ घेण्यासाठी सर्वात उपयुक्त मध्यम.
      ३) अॅप द्वारे खरेदी केल्यास यंत्र व औजरांवर मिळवा *१०% ते २०% पर्यंत सुट*.
      ४) अॅप चा वापर हा पूर्णपणे *निःशुल्क* आहे.
      तर आत्ताच डाऊनलोड करा.
      *Samarth Power App*
      samarthpowerweeders.blogspot.com/2020/09/latest-update.html?m=1

  • @nairasharmavyas976
    @nairasharmavyas976 3 года назад

    Masta👍🌹

  • @yunusalinadaf4313
    @yunusalinadaf4313 3 года назад

    Chan

  • @shubhamraut2931
    @shubhamraut2931 3 года назад

    Jalgaon la milel ka

  • @babanghuge1448
    @babanghuge1448 3 года назад

    नगर जिल्यात कुठे भेटेल सांगा सर

  • @Kishornarote777
    @Kishornarote777 3 года назад +1

    Sir maharashtrat ana hi machin

  • @ajaybansode8854
    @ajaybansode8854 3 месяца назад

    कैक उताडा आलाय