Bachchu Kadu on Vidhan Sabha | आम्ही मजबूत उमेदवार देऊ, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 111

  • @govindgonarkar3952
    @govindgonarkar3952 2 месяца назад +32

    जरांगे पाटील तुमच्या सोबत असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। ❤❤

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 2 месяца назад +18

    अतिशय चांगले नेते राजे एकत्र येत आहेत सर्वाचे अभिनंदन

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 2 месяца назад +15

    जरागे साहेब आपण राजकारण आपणाला समजतं नाही असं मी म्हणणार नाही आपण खूप बुद्धिमान आहात राजु शेट्टी बचचु भाऊ छत्रपती संभाजी राजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु प्रकाश आंबेडकर साहेब एक व्हा सर्व सामान्य लोकांना न्याय द्यावा 🚩🙏

    • @yogirajsarode1068
      @yogirajsarode1068 2 месяца назад

      सर्वे नेते सर्व चांगले नेते एकत्रित होत आहे हे पहिले अभिनंदन आणि एक विशेष असा आहे की 150 जागा हे जे म्हणतात 150 च्या दीडशे जागा निवडून येतील ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना करतो अशी मी विनंती बाळगतो करतो आणि परिवर्तन महाशक्ती आगे बढो हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है तुमचे विचार चांगले आहे आणि विशेष म्हणजे सर्व तुम्ही एकमताने सर्व कार्य करत आहे तुम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुम्हाला चांगल्या जागा मिळू आणि तुमची तुमचा जयजयकार हो करतो

    • @yogirajsarode1068
      @yogirajsarode1068 2 месяца назад

      मला बच्चू भाऊ चा नंबर हवा होता पण मला कोणी नंबर देत नाही नंबर कशासाठी पाहिजे होता की त्यांचे खूप अभिनंदन करायचे आहे

  • @mdflatur
    @mdflatur 2 месяца назад +7

    नक्कीच परिवर्तन अपेक्षित आहे

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 2 месяца назад +4

    Nice planning bhau❤

  • @rameshaher4805
    @rameshaher4805 2 месяца назад +3

    अभिनंदन ❤

  • @vinodsinghpardeshi4559
    @vinodsinghpardeshi4559 2 месяца назад

    खूप छान निर्णय 🎉

  • @rajaramhatkar1245
    @rajaramhatkar1245 2 месяца назад +3

    संभाजी राजे यांना पहिला तिकीट दया.

  • @pramodnhavi7469
    @pramodnhavi7469 2 месяца назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज म्हणा हो साहेब

  • @pankajaware8319
    @pankajaware8319 2 месяца назад +12

    पाह्यजा बावा , फडणवीस यांच्या एका फोन कॉलवर गोहाटी सैर केली होती .

  • @rameshbasudepatil8750
    @rameshbasudepatil8750 2 месяца назад +15

    राजे, कडुसाहेब, शेट्टीसाहेब @काहीही करा पण पुरोगामी विचारधारा जिवंत ठेवा

  • @Nashiker
    @Nashiker 2 месяца назад +4

    योग्य आघाडी घेतली

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 2 месяца назад +2

    महाराष्ट्र परिवर्तनाची वाट पाहतोय कंबरडं मोडल हो या धनदांडगे राजकारणी लोकांनी गरिब कष्टकरी कामगार हातावर पोट भरणाराच शेतकरी शेतात कष्ट करुन हातात काय तरं सरकारचं कर्ज 😭🙏🚩🚩

  • @dilippohokar8565
    @dilippohokar8565 2 месяца назад

    अचलपूर मतदार संघात बच्चू भाऊ निवळून येणार भावी आमदार

  • @Nitinsankapal
    @Nitinsankapal 2 месяца назад +2

    संपूर्ण महाराष्ट्र जात पात धर्म
    जोडून अखंड महाराष्ट्र करण्याचे स्वप्न पाहतो आहे आज एक पर्याय दिसतोय
    जो दिन दुबळ्या कष्टकरी माय बाप जनतेसाठी काम करेल अशी अपेक्षा आहे
    राजे साहेब शेट्टी साहेब आणि अखंड दिवांगाचे माय बाप बचू साहेब काही करा पण महाराष्ट्र तुमच्या कडे आशेने पाहतोय हे
    विसरू नका
    धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 2 месяца назад +2

    बच्चु कडु शिंदे चे पाठीराखा आहे शेट्टी कधी बीजेपी सोबत कधी कॉग्रेस सोबत

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 2 месяца назад +2

    Jraange ही भाजपला मदत होईल असेच वागतात कारण त्यांचे उमेदवार उभे राहिले की मताचे विभाजन होईल

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 месяца назад

    उत्तम नियोजन❤❤❤

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 2 месяца назад +2

    विजय व्हावा परीवर्तन महाशक्तीचया पक्षांचा एक मराठा ताकत एक 🚩🙏

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale5308 2 месяца назад +1

    राजे जरांगे पाटील साहेब साेबत हवे आहेत आपनास

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh4924 2 месяца назад +4

    बीड जिल्ह्याच्या पीक विम्याचे कमिशन राजू शेट्टी यांनी खले अस ऐकलं आहे तसा मी स्वराज्य पक्षाचा कार्यकर्ता आहे

  • @ganeshtathe3403
    @ganeshtathe3403 2 месяца назад

    जय प्रहार 🔥🔥

  • @rajaramhatkar1245
    @rajaramhatkar1245 2 месяца назад

    शेती प्रश्न घेऊन राजू शेट्टी आमदार खासदार झाले. तीन पक्ष बदलले फक्त सत्ता पाहिजे. ऊस आंदोलन केले. बाकीच्या पीका विषयी कधी आवाज ऐकू आला नाही. फक्त सत्ता पाहिजे मगच आम्ही काम करणार नाही तर नाही.

  • @MahadevShinde-j9f
    @MahadevShinde-j9f 2 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @onionmarket
    @onionmarket 2 месяца назад

    Mast

  • @AbhishekShendge-c7m
    @AbhishekShendge-c7m 2 месяца назад +8

    घेतली सुपारी लागले कामाला 😂

    • @ppatil4265
      @ppatil4265 2 месяца назад +1

      कुणाची

    • @AbhishekShendge-c7m
      @AbhishekShendge-c7m 2 месяца назад

      @@ppatil4265 बीजे पी

    • @vaibhavmote0023
      @vaibhavmote0023 2 месяца назад

      😊 ye bhao.... 😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 месяца назад

      निदान ते उभाटा सारखं लाचार नाही 🙏
      मैडम ला मुजरा करतात दिल्लीत जाऊन

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 2 месяца назад +1

    अरे भाऊ तुम्ही अगदी काल परवा पर्यंत सत्तेत
    होते ना मग एखादा प्रश्न तरी सोडवला का असेल तर कलुद्या..दिव्यांग मंत्रालय मिळालं
    पण त्या तुमच्या शिवाय कुण्या दिव्यांगाच
    भाल झाल अस आज तरी दिसत नाही

  • @murlidharmunde-dh3pv
    @murlidharmunde-dh3pv 2 месяца назад

    Best

  • @nazimprince1770
    @nazimprince1770 2 месяца назад

    जय प्रहार❤

  • @somnathdarade-jk3zb
    @somnathdarade-jk3zb 2 месяца назад +3

    कोणाकोणाला बी टीम वाटते

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 месяца назад

      तूला वाटते फक्त माकडा 😂

    • @deepakjadhav-ny5tb
      @deepakjadhav-ny5tb 2 месяца назад

      तुलाच

  • @shreyaketkar6342
    @shreyaketkar6342 2 месяца назад +1

    Sarv apang tumchya pakshA sobat ahet

  • @shivajishinde5914
    @shivajishinde5914 2 месяца назад

    बचू शिंदे ला दोन वेळा भेटून आला म्हणजे तिसरी आघाडी भाजप समर्थक

  • @ganpatthakare8322
    @ganpatthakare8322 2 месяца назад +1

    निकालानंतर निवडून आल्यावर सरकार स्थापन करण्यात साठी भाजप ला मदत करा ...

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 месяца назад

      बंद खोलीत 😂😂
      लाचार उभाटा 😂

  • @lakhanzambare7358
    @lakhanzambare7358 2 месяца назад +4

    Only मनसे 🙏🙏🙏

  • @JaykumarChougule-i3c
    @JaykumarChougule-i3c 2 месяца назад +1

    जरागे ला सोबत घ्या

  • @shankarchaudhari7718
    @shankarchaudhari7718 2 месяца назад

    बच्चु पडला 100%गुहिटी ला पळालं

  • @ManishaDk-v5w
    @ManishaDk-v5w 2 месяца назад +1

    सहा हजार करोड नीधी आनला आमचाभाऊनी

  • @JaykumarChougule-i3c
    @JaykumarChougule-i3c 2 месяца назад +1

    पुरोगामी विचार जिवंत ठेवणे आवश्यक आहे

  • @crsumitgamming8280
    @crsumitgamming8280 2 месяца назад

    भाजपची बी टीम

  • @drsunilkumar3863
    @drsunilkumar3863 2 месяца назад +1

    Mahashakti nakki futnar 2000 takke garanti

  • @anilmisal4832
    @anilmisal4832 2 месяца назад

    🎉

  • @shrikakde5619
    @shrikakde5619 2 месяца назад +1

    ह्या टीम मधी याल्यावर शेतकर्याचा फायदा होनार आहे 🎉🎉🎉

  • @kumarpathak4281
    @kumarpathak4281 2 месяца назад

    बच्चुभाऊ तुम्ही एकटे निवडून या आणखी एखादा आलास तर आणा दोन दगडावर पाय ठेवून उभा राह नारे मधी पडत असतात

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 месяца назад +5

    bjp agent aahet all

  • @GamerZonerrr
    @GamerZonerrr 2 месяца назад +15

    एक सीट निवडून येणार नाही तुमची😅

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 месяца назад

      😂 माकडा तू वडा पाव खा

    • @GamerZonerrr
      @GamerZonerrr 2 месяца назад +1

      @@surajkkr3280 तुजी तर ती पण नाहीये,,😁😁

    • @m1-325a
      @m1-325a 2 месяца назад

      एकच पर्व apan वडापाव खाऊ सर्व

  • @GajananChandekar-lp7mh
    @GajananChandekar-lp7mh 2 месяца назад

    Amravati madhe siti wajli nahi

  • @स्वाभिमान-ध2ध
    @स्वाभिमान-ध2ध 2 месяца назад +4

    एक पण निवडून येणार नाही. .😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 месяца назад

      माकडा तू वडा पाव खा 😂

  • @crsumitgamming8280
    @crsumitgamming8280 2 месяца назад

    एक ही येणार नाही

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 месяца назад

    आला तर एखादा निवडून येईल

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 2 месяца назад +1

    परिवर्तन महाशक्ती भाजपला मदत करणार हे निश्चित पैसे घेतले असणार

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 месяца назад

      ते उभाटा सारखं लाचार नाही 😂

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 2 месяца назад

    सगळे पहिलवान. देणार आहात काय ?

  • @NETJI__MORBALE
    @NETJI__MORBALE 2 месяца назад

    Kholapur

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 2 месяца назад +1

    बिजेपी ची शक्ती 😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 месяца назад

      लाचार उभाटा 😂

  • @dipakkantale4686
    @dipakkantale4686 2 месяца назад +2

    Pariwartan

  • @ppatil4265
    @ppatil4265 2 месяца назад +1

    जरांगे ना घ्या तिसरी आघाडी भक्कम होईल,

  • @pandarinathtakne6765
    @pandarinathtakne6765 2 месяца назад

    चलो गुवाहाटी

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 месяца назад

      चलो दिल्ली 😂
      मैडम ला मुजरा करायला 😂
      लाचारी

  • @wasimpathan2394
    @wasimpathan2394 2 месяца назад +2

    बचचु भाऊ कोल्हापुर मध्ये मस्जिद चे मीनार कोणी तोडले होते पहीले ते जाहिर करा 😡😡
    मुस्लिम मतदान पाहीजे का फक्त

  • @jagadishfirke3281
    @jagadishfirke3281 2 месяца назад

    कारे बच्चू ... ....... ...

  • @MangeshAkhare-x4s
    @MangeshAkhare-x4s 2 месяца назад

    Gunavat maharaj pahil tyale achalpur madhe

  • @MangeshAkhare-x4s
    @MangeshAkhare-x4s 2 месяца назад

    Like nka kru pn je khar aahe te bolo

  • @drsunilkumar3863
    @drsunilkumar3863 2 месяца назад

    Prahar chi har nakki karan ki navatach har she

  • @atulbhamodkar8157
    @atulbhamodkar8157 2 месяца назад

    एक संत्रे के पैसे जेब मे नही और पेटी के भाव पूछ रह बच्चुभाऊ

  • @rajaramhatkar1245
    @rajaramhatkar1245 2 месяца назад

    काही उपाय होणार नाही.

  • @vaibhavmote0023
    @vaibhavmote0023 2 месяца назад

    Vote Devide Mahashakti... 😂

  • @balajikawade6377
    @balajikawade6377 2 месяца назад

    बर झाल करा 288 उभे bjp ला मदत होणार 100,%

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 месяца назад

      😂 तू लोड घेउ नका

    • @balajikawade6377
      @balajikawade6377 2 месяца назад

      @@surajkkr3280 मग काय सगळ्या राज्याचा लोड तूच घेतो का

  • @Shivsena21
    @Shivsena21 2 месяца назад

    1 पण नाही येत

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 месяца назад

      ते उभाटा सारखं लाचार नाही, दिल्लीत मैडम पुढे लोटांगण घालतो 😂

  • @aaplashivpatil
    @aaplashivpatil 2 месяца назад

    Raje na pan prashn vichara jast😂....

  • @riteshs7912
    @riteshs7912 2 месяца назад

    Aata tumhi mast vote khaycha kaam karnar ani bjp cha sarkar banaun tyanchyasobat janar 💯

  • @MangeshAkhare-x4s
    @MangeshAkhare-x4s 2 месяца назад

    Male kahi garj nahi lik mle yatl sheth samjt nagi pn maya jawai mela te mahtwach

  • @parthpande6306
    @parthpande6306 2 месяца назад

    Bachhu bahyala ajunahi vel ahe sudhar

  • @drsunilkumar3863
    @drsunilkumar3863 2 месяца назад

    Ekahi nahi lihun theva

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 2 месяца назад

    Maratha samajala ,Eknath Shinde & BJP ne all Maharashtra la fasvle aahe & 3 ri aaghadi pan garjechi aahe

  • @MangeshAkhare-x4s
    @MangeshAkhare-x4s 2 месяца назад

    Gunavant mahar aani behrambha pahil lvdyale

  • @nileshdhotre3716
    @nileshdhotre3716 2 месяца назад

    हे सर्व इतर पक्षांत होते. निवडून येऊन पुन्हा त्यांचाच सोबत मांडवली करणार जनतेला वेड्यात काढणारं.

  • @ankeshbadode54
    @ankeshbadode54 2 месяца назад

    Jarage sabala budoto ata ha

  • @drsunilkumar3863
    @drsunilkumar3863 2 месяца назад

    Are tumhi sagale fail honar

  • @jayjayram424
    @jayjayram424 2 месяца назад

    bjp chi b team

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 месяца назад

      उभाटा सारखं लाचार नाही 🙏

  • @vishnughuge7450
    @vishnughuge7450 2 месяца назад

    कोणकोण उकरून काढले उमेदवार

  • @Buffalo617
    @Buffalo617 2 месяца назад

    तीसरी आघाड़ी se chun kar ane wale MLA to BJP shinde sheb k pas hee jangye n sarkar bane k liye 😂

  • @SantoshShinde-lg1zb
    @SantoshShinde-lg1zb 2 месяца назад +2

    बच्चू कडू तू स्वतः निवडून ये मग बोल

    • @VaibhavNikam-fz7yn
      @VaibhavNikam-fz7yn 2 месяца назад +2

      १ लाखाची लाव भाऊ च येते

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 месяца назад +1

      बचचू कडू निश्चितच निवडून येणार ❤🎉

    • @vinodsinghpardeshi4559
      @vinodsinghpardeshi4559 2 месяца назад

      बच्चू भाऊ शून्यातून अस्तित्व निर्माण करणार कार्यकरता आहे घराणे श्याहीना ते नोकोय आणि आपण असे बोलू नये भाऊ 🇮🇳🙏🏻🇮🇳