2 किलो खुसखुशीत तिळाचे लाडू | tilache ladoo recipe | Tilache ladu.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 34

  • @Cookingticketmarathi
    @Cookingticketmarathi  7 дней назад +10

    आपले मसाले व पीठ ऑर्डर करण्यासाठी
    Chat: wa.me/917304712119

  • @SudarshaVankhede
    @SudarshaVankhede 7 дней назад +8

    नेहमी प्रमाणे झक्कास लाडू सांगण्याची पद्धत अप्रतीम आहे लगेच लक्षात येते बिघडत नाही करून बघितल्यावर हे विशेष 👏

  • @MrudulaDharmadhikari-wm9on
    @MrudulaDharmadhikari-wm9on 7 дней назад +4

    ज्या पद्धतीने रेसिपी सांगता ऐकत राहावंसं वाटतं आम्ही तुमच्या रेसिपी दिवस दिवसभर बघतो मी आणि माझी आई घरी करूनही बघत असतो, फार सुंदर होतात वाटी कपाचा प्रमाण दिल्यामुळे पदार्थ चुकत नाही स्वामींचा तुमच्यावर आशीर्वाद आहे असाच कायम असू द्या तथास्तु 😊🙏🌹

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar 7 дней назад +4

    किती छान टीप्स फारच उपयुक्त माहिती मी तुमच्याच पद्धतीने करून बघणार आहे ❤❤

  • @rohinimane4367
    @rohinimane4367 7 дней назад +1

    खुप खुप परफेक्ट माहिती दिली आहे तुम्ही, उत्तम झालेत तीळ लाडू, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 👌👌👌👍🙏💐💐💐

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 2 дня назад

    खुपच भारीच लाडु 👌👌

  • @RadhikaPurohi
    @RadhikaPurohi 7 дней назад +2

    तुम्ही सुगरण आहात मसाले पण खुप टेस्टी बनवता ❤❤

  • @MovieShots21
    @MovieShots21 День назад

    Thank you for best tip didi❤❤❤❤❤❤

  • @mamtajadhav2938
    @mamtajadhav2938 7 дней назад +1

    लाडू छान झाले आहे टीप पण छान दिलात धन्यवाद ताई ❤

  • @SatvikAnnapurna
    @SatvikAnnapurna 2 дня назад

    अतिशय सुंदर सुरेख अप्रतिम

  • @priyaa5621
    @priyaa5621 3 дня назад

    Channnnn......mastch...

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 7 дней назад +1

    खूपच छान लाडू झाले आहेत ❤😊

  • @pratidnyakulkarni2634
    @pratidnyakulkarni2634 7 дней назад

    🙏🙏 ताई खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत तुमचे धन्यवाद 💯👌👌👌

  • @geetanjalirawool6213
    @geetanjalirawool6213 7 дней назад +3

    खूप छान ❤

  • @rujutalale4959
    @rujutalale4959 7 дней назад +3

    मस्तच

  • @priyankabaraskar1296
    @priyankabaraskar1296 7 дней назад +3

    अप्रतिम

  • @RupaliGavade-t5z
    @RupaliGavade-t5z 7 дней назад

    ताई मी तुमच्या सगळ्या रेसिपीज पाहते ,मला खूप आवडतात ,आणि बर्‍याच रेसिपी मी ट्राय केले आहेत खूप छान झाल्या होत्या. ❤

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 7 дней назад +1

    Khupchan sunder ladu 🎉❤

  • @sulochanachaudhary4764
    @sulochanachaudhary4764 7 дней назад +1

    सुंदर

  • @ChefPravin001
    @ChefPravin001 6 дней назад

    Khup chan

  • @geetanjalipatil1349
    @geetanjalipatil1349 7 дней назад +1

    खूपच छान👌👌👌

  • @sujatagore7578
    @sujatagore7578 7 дней назад

    Ladoo khup chan zhale aahet

  • @dadakore5649
    @dadakore5649 7 дней назад +1

    Mi boshri pune kup Chan tai tumi kut hi 👌👌👍

  • @StayWithDelicious
    @StayWithDelicious 6 дней назад +1

    साध्या गोष्टीतून इतका स्वाद! यावर काय बोलायचं?

  • @geetadaiyya630
    @geetadaiyya630 7 дней назад

    Chanch❤

  • @jayshreetandel3051
    @jayshreetandel3051 5 дней назад

    ताई संक्रातीच्या आधी तीळाचे लाडू केले तर चालेल का ? प्लीज सांगा मला

  • @Sheetals_foodstation
    @Sheetals_foodstation 7 дней назад

    Chikki ch gul use karaych ka

  • @jyotisawant2661
    @jyotisawant2661 День назад

    गुळ कोणता आहे साधा कि चिक्की चा

  • @sayleechopdekar5435
    @sayleechopdekar5435 7 дней назад

    लाडू एकदम छान 👌👌 पण ताई तुम्ही साधा च गूळ घेतला चिक्की गूळ नाही का घेतला

  • @SairaShaikh-t7f
    @SairaShaikh-t7f 6 дней назад +2

    Kuthe peryn avelebal ahe

  • @dvp523
    @dvp523 7 дней назад +1

    गुळ चिकिचा आहे की साधा?

    • @SudarshaVankhede
      @SudarshaVankhede 7 дней назад +2

      साधा गुळ वापरलाय व्हिडीओ मध्ये सांगितलंय

  • @vandanagajare5373
    @vandanagajare5373 7 дней назад +2

    खुप छान ❤

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 7 дней назад

    खुप छान 👌👌