सन्माननीय श्री.ठाकरे बंधु आपण जेव्हा कौटुंबिक सोहळ्यात एकत्र येता त्या प्रमाणे आपण दोन्ही भाऊ राजकारण सुध्दा एकत्र आलात तर महाराष्ट्रात दिवाळी साजरी होईल आणि आपण दोन्ही बंधु एकत्र यावेत हिच सर्व मराठी बांधवांची, भगिनीची इच्छा आहे ती आपण दोन्ही बधुंनी पुर्ण करावी
खूप खूप शुभेच्छा दोघांना एकत्र येऊन काही लोकांना प्रेम कळले हेच खरे संस्कार आता सर्व गोष्टी चांगल्या होणार जय महाराष्ट्र मनसे मनसे राज साहेब तुम्ही पुढे चला आम्ही आहोत तुमच्याबरोबर जय महाराष्ट्र मनसे मनसे मनसे
चर्च करून काही उपयोग नाही महाराज हेच खरं आहे की भाऊ या दोघांना कळत पण वळत नाही खरंच एकत्र येऊन काम सुरू केले पाहिजे नाही तर काही खरं नाही महाराज नविन पिढी वाट पाहत आहे हे च खरं आहे पण सांगणार कोण
Hey baki normali mast ahet ek mekashi.fakta point politics cha ala ki te veg vegle boltat.bey mi swata bagitla ahe Ani thamb pani sangu shakto doghe bhau ek mekan shivay rahu nhi shakat.
भाऊ भाऊ एकत्र न येण्यामागे दोन्ही बाजूने नारीशक्ती कारणीभूत नाही ना? बऱ्याचदा भावांचा वाद नसतो पण बायका परस्पर स्पर्धेतून (इर्षेतून) कुटुंबाला एकत्र येऊ देत नाहीत
Punnha ekadaa Maharashtra made Thackeray nav gajudya...toch rubab toch awaj ... tyasati tumhla ektra yava lagnar aahe .ektra alat tar nakkich tikal ani maharshtra tikel..
दोन्ही पक्षातील काही ठराविक 2-4 टाळकी काड्या करतात नाहीतर हे दोघे केव्हाच एकत्र आले असते, आता पण वेळ आहे एकत्र आले तर राहिलेले सगळे पक्ष वाऱ्यासारखे उडून जातील
लग्नात एकत्र आले तर एवढा हंगामा जर राजकारणात एकत्र आले तर धमाकाच होईल
sawal bhaaiii
Well said
या रे या भावांनो एकत्र या मराठी माणसाला वाचवा महाराष्ट्र तुमची आतुरतेने वाट बघतो.
सन्माननीय श्री.ठाकरे बंधु आपण जेव्हा कौटुंबिक सोहळ्यात एकत्र येता त्या प्रमाणे आपण दोन्ही भाऊ राजकारण सुध्दा एकत्र आलात तर महाराष्ट्रात दिवाळी साजरी होईल आणि आपण दोन्ही बंधु एकत्र यावेत हिच सर्व मराठी बांधवांची, भगिनीची इच्छा आहे ती आपण दोन्ही बधुंनी पुर्ण करावी
तुम्ही लोक कायम चुत्या च रहाणार
झाल गेलं विसरून जा आणि प्लिज महाराष्ट्र हिता साठी एकत्र या प्लिज दोघांनी पण मराठी माणसाची कळकळीची विनंती आहे ❤
❤❤❤❤ फकत ठाकरे ब्रँड आहे अख्या देशाची पळा पल करते ही जोडी
हि जोडी नाही फक्त राज ठाकरे
या रे बाबांनो एकत्रित महाराष्ट्र वाट बघत आहे महाराष्ट्राची सर्व जनता वाट बघत आहेत
ऐकत्र आले तरच महाराष्ट्राच भल आहे
दोघांनी ऐकत्रा या आणि मुंबई मदें मराठी माणसाची मुंबई वाचवा
🚩 ठाकरे बंधू... महाराष्ट्र तुमची वाट पाहत आहे.धमाका होऊ द्या..🙏
साहेब तुम्ही या एकत्र❤
महाराष्ट्रासाठी दोन्ही भावांनी एकत्र यायलाच पाहिजेत
राज साहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे ठाकरे कुटुंब राजकारणामध्ये एकत्र आले तर महाराष्ट्राचे राजकारण बदलणार जय महाराष्ट्र
सोडा रे भावांनो तुमचा अहंकार दुखावला आहे महाराष्ट्र...ऐक व्हा..❤❤❤
दोघांनी ऐकत्र यावे ❤❤❤❤
Lagnasati nko, maharashtra sati ektra ya 🎉
एकत्र या साहेब ❤,😔plz
खूप खूप शुभेच्छा दोघांना एकत्र येऊन काही लोकांना प्रेम कळले हेच खरे संस्कार आता सर्व गोष्टी चांगल्या होणार जय महाराष्ट्र मनसे मनसे राज साहेब तुम्ही पुढे चला आम्ही आहोत तुमच्याबरोबर जय महाराष्ट्र मनसे मनसे मनसे
मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे ❤️ साथ द्या re साथ 😢 🙏
संजय राऊत साहेब माझी आपणास नम्र विनंती आहे की या दोघा भावांना एकत्र आणा व मराठी माणसाला वाचवा वाचवा
दोघे एकत्र आले तर राऊतांचे महत्व कमी होईल 😂
🚩🚩खरोखरच या दोघांनी आपल्या महाराष्ट्र साठी एकदा एकत्र येऊन दाखवले पाहिजे .खूप बर वाटल एकत्र पाहिल्या वर! 🚩🚩
धमाका होणार सावधान राज उद्धव एकत्र येणार
बाबांनो आता तरी एकत्र या तुम्हाला फोडून भाजप त्यांचा उद्देश साध्य करते थोडं ओळखा दोघांनी
या रे भावानो एकत्र महाराष्ट्रला तुम्हीची गरज आहे.
महाराष्ट्र चे भले करायचं असेल तर एकत्र येऊन जनतेला दाखवून द्या... ठाकरे मुंबई ची शान आहेत ...
मनसे या शिवसेना मराठी माणसांची शान आहे.
कुटुंब साठी नाही तर महाराष्ट्र साठी तरी एकत्र या
भाजप अख्खा महाराष्ट्र गिळून टाकेल वेळ गेलेली नाही दोन भावांची एक होण्याची वाट पाहात आहे .
2 Tiger e🤝k 7👍❤️❤️jay maharstra 🎉
Joint to the thackre saheb.
दोघा भावांना येकत्र बघून खूप बर वाटल
दोघांनी एकत्र येने काळाची गरज,
एकत्र या आणी महाराष्ट्र वाचवा
नाहीतर दोघांचेपण भविष्य अंधारात आहे
Mast
Marathi mansa sathi Ekatr ya 🎉🎉
❤❤
देव करो आणि एक होवो
Asech MH Marathi mansasathi ektra yawe bagoon manala Samadhan vatle
देवा जवळ आता नवस करावा लागेल बहुतेक या दोन भावांना एकत्र करण्यासाठी
Maharashteadweshi ouladina गाडण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोघांनी येकात्रा येणे गरजेचे आहे
Mala clip avadali bahi tech tech sarkh dakhavata.😢
एकत्र आलात तर सत्ता पक्की
Layki bga😂
चर्च करून काही उपयोग नाही महाराज
हेच खरं आहे की भाऊ
या दोघांना कळत पण वळत नाही
खरंच एकत्र येऊन काम सुरू केले पाहिजे
नाही तर काही खरं नाही महाराज
नविन पिढी वाट पाहत आहे हे च खरं आहे पण
सांगणार कोण
काही चरचा नाही
Lagnat Thackeray Bnduni Hwa Keli Ani Niwadnukit Hawa Geli
New party coming up😂😂😂
Hey baki normali mast ahet ek mekashi.fakta point politics cha ala ki te veg vegle boltat.bey mi swata bagitla ahe Ani thamb pani sangu shakto doghe bhau ek mekan shivay rahu nhi shakat.
Kahi nahi honar atta😂😂😂
Kalachi Garaj....Please Ekatra Yaa
बीजेपी माझा पोटात दुखलं का😂
भाऊ भाऊ एकत्र न येण्यामागे दोन्ही बाजूने नारीशक्ती कारणीभूत नाही ना?
बऱ्याचदा भावांचा वाद नसतो पण बायका परस्पर स्पर्धेतून (इर्षेतून) कुटुंबाला एकत्र येऊ देत नाहीत
Aata taari 2 ni ekatra yaylach havey Maharashtra saathi
Maharashtra sathi pan ek diwas doge ekatra yetil ashi asha ahe..
Evdha motha channel ani clip ekch ,doka bhir bhir zhala ekch ek pahun
आता काय रिकामं. एकत्र या मनोरंजन करावं.
काय बोलायचं आता... 🔔
Virodhakanchi fatli
Punnha ekadaa Maharashtra made Thackeray nav gajudya...toch rubab toch awaj ... tyasati tumhla ektra yava lagnar aahe .ektra alat tar nakkich tikal ani maharshtra tikel..
दोगांन मधे
Tumchi layki ny abp majga
फक्त चर्चा नको,दोघांनी पुढाकार घेवून मराठी जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या भल्या साठी अत्यंत गरजेचे.....हे दोघा भावांनी समजणे महत्वाचे....
बाळासाहेबा न ची ताकद उद्धवआणि राज 🚩🚩🚩💪💪
अहंकार नडला....म्हणे ठाकरे brand शिवाय महाराष्ट्राचे राजकारण नाही., आणि आज दोन्ही ठाकरेंना जनतेने घरी बसवले आहे...कटू असले तरी सत्य आहे.
अंधभक्ता...ठाकरे संपले हे तुमचं स्वप्न आहे..ते कधीही पूर्ण होणार नाही
खरोखर एकत्र आले पाहिजे काळाची गरज
दोन्ही पक्षातील काही ठराविक 2-4 टाळकी काड्या करतात नाहीतर हे दोघे केव्हाच एकत्र आले असते, आता पण वेळ आहे एकत्र आले तर राहिलेले सगळे पक्ष वाऱ्यासारखे उडून जातील