Mumbai Tak Baithak 2023 LIVE:फुटीनंतर ठाकरे गटाचं व्हिजन काय?Aaditya Thackeray म्हणतात| Shiv Sena

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #MumbaiTak #MumbaiTakBaithak #MumbaiTakBaithak2023 #AadityaThackeray
    इंडिया टुडे ग्रुपच्या मुंबई Tak या डिजिटल मराठी प्लॅटफॉर्मतर्फे मुंबई Tak बैठक या विशेष संवादी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मुंबई Tak बैठकचं यंदाचं पहिलं वर्ष आहे. या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच सांस्कृतिक विश्वातल्या घडामोडींवरही सविस्तर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तसंच मुंबई Tak बैठक 2023 मध्ये रितेश देशमुख, नागराज मंजुळे, परेश मोकाशी, मंगेश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव ही सिनेक्षेत्रातली मातब्बर मंडळीही आपले विचार मांडणार आहेत.

Комментарии • 512

  • @n.v6760
    @n.v6760 Год назад +179

    खूप छान मुलाखत झाली जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 Год назад +52

    जय महाराष्ट्र!
    मी युवा सेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे यांच्या मतांशी पुर्णपणे सहमत आहे. एक सुंदर व आश्वासक संवाद घडवून आणल्याबद्दल मुंबई तक चे आभार.
    जय महाराष्ट्र!

  • @ramjadhav7046
    @ramjadhav7046 Год назад +72

    Thanks 🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩 🚩 शिवसेना

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 Год назад +61

    कोकण,खांन्देश,पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ,मराठवाडा पिंजुन काढा शिवसेना वाढवा,कोणावर अवलंबुन राहु नका,नवोदित तरूणांना निवडणुकीत स्थान दया,महाराष्ट्रात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष नम्बर वन असणार ,जय हिंद ,जय महाराष्ट्र

  • @ganeshshejwal9896
    @ganeshshejwal9896 Год назад +174

    महाराष्ट्र राज्य चे सुसंस्कृत लोकप्रिय अभ्यासु भावी मुख्यमंत्री माननीय श्री आदित्य उध्दव ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र

  • @bharatdhole6862
    @bharatdhole6862 Год назад +142

    हाच फरक दिसतोय नारायण राणे आणि आदित्य ठाकरे यांची मुलाखत बघितली की कळतंय कोण कसं उत्तर देतोय

    • @Ssp2378
      @Ssp2378 Год назад +1

      Absolutely right 👍

  • @diliptandel9879
    @diliptandel9879 Год назад +54

    जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र साहेब फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 Год назад +79

    मराठी पक्ष सोमर गेला पाहिजे आणि मुंबई मधे फक्त ठाकरे

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar5762 Год назад +137

    आदित्य ठाकरे real gentleman
    truly educated leader,
    Elitist one

  • @vrjadhav19
    @vrjadhav19 Год назад +108

    Dynamic leader Aaditya ji ❤️❤️

  • @जयमहाराष्ट्र-ल9च

    आभ्यासपूर्न उत्तरे दिलीत🙏🙏आदित्य ठाकरे हे भावी महाराष्ट्राचे CM आहेत, खुप खुप शुभेच्छा👍👍👍

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni Год назад +37

    छान उपक्रम... हर्षदा, माधवी आणि अनुजा या सर्वांचे अभिनंदन..

  • @babasahebkulat3033
    @babasahebkulat3033 Год назад +136

    महाराष्ट्रासाठी पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी चा महानायक आदित्यजी ठाकरे

    • @loan-uj5zh
      @loan-uj5zh Год назад

      Arararara... Ra.... !
      Mahanayak !!

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 Год назад +43

    साहेब जय महाराष्ट्र, कोणी कुठे गेला तरी चालेल, आपण तटस्थ राहिले पाहिजे, आपल्या सोबत काँग्रेस सारखा एक मोठा पक्ष आहे, वंचित आघाडी, संभाजी ब्रिगेड अशी शान नेते आहेत आणि आम्ही शिवसैनिक आहोत

    • @raDon1985
      @raDon1985 Год назад

      शिव सैनिक नाही रे शिल्लक सैनिक म्हण 😂😂

  • @Anil-gg2vo
    @Anil-gg2vo Год назад +17

    तुमच्या विचारांना सलाम साहेब...जय महाराष्ट्र...

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Год назад +122

    आहो ताई विभागवार आमदार सोडून गेलेत. शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी आहेत. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

    • @chetanbhere6303
      @chetanbhere6303 Год назад +4

      👌👍🚩🔥🚩🚩

    • @D..01
      @D..01 Год назад +2

      Candidates कुठून आणतील मत घ्यायला., दहा सीट आली तरी देव पावले समझा.
      आता लदाई फक्त Bjp आणि NCP मध्ये.
      पवार साहबांनी गेम केला फुळटू....

    • @raDon1985
      @raDon1985 Год назад +2

      आमच्या तालुक्यात उमेदवार नाही भेटणार शिल्लक सेनेला 😂😂

    • @panditindore5970
      @panditindore5970 Год назад

      ​@@raDon1985 कोणता तालुका

    • @raDon1985
      @raDon1985 Год назад +1

      @@panditindore5970 काय झाडी काय डोंगर 🤣🤣🤣

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 Год назад +29

    🙏🙏👍👍👍🙏🙏🙏महाराष्ट्रासाठी फक्त ठाकरे कुटुंब. यांचीच गरज आहे 🙏

  • @sudk4545
    @sudk4545 Год назад +122

    Maturity level in politics 🔥

  • @Ajitbhosale1234
    @Ajitbhosale1234 Год назад +60

    Ek number interview Aadity

    • @Arychannal
      @Arychannal Год назад

      एखाद्या घरात तरुण मृत्यू झाला तर त्या त्या लोकंही दहा दिवसानंतर तो मृ्त्यू विसरतात. त्यामुळे आता नऊ महिने झाले आहेत. त्यामुळे तुम्ही आता आम्हाला विसरा असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

  • @supriyashirke4560
    @supriyashirke4560 Год назад +65

    असा सुशिक्षित वं सुशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा आहे

  • @mrudulabestcmwatve1033
    @mrudulabestcmwatve1033 Год назад +71

    Very great person Aditya saheb 🚩💐

  • @rameshgaikar6195
    @rameshgaikar6195 Год назад +114

    Outspoken Aditya at this tender age. Keep it up.

    • @gnxtpankaj
      @gnxtpankaj Год назад +3

      30 years is not a tender age... We are used to old and illiterate netas 😅

  • @uttaramhatre9794
    @uttaramhatre9794 Год назад +60

    ग्रेट आदित्य ठाकरे.

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 Год назад +77

    जय महाराष्ट्र साहेब

    • @Arychannal
      @Arychannal Год назад

      एखाद्या घरात तरुण मृत्यू झाला तर त्या त्या लोकंही दहा दिवसानंतर तो मृ्त्यू विसरतात. त्यामुळे आता नऊ महिने झाले आहेत. त्यामुळे तुम्ही आता आम्हाला विसरा असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

    • @sudhakarpatil686
      @sudhakarpatil686 Год назад

      Kara kasht vha nasht 😜😜😜😜😜

    • @raDon1985
      @raDon1985 Год назад

      कायमचा जय महाराष्ट्र पेंग्विन ला😂😂

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Год назад +23

    Great personality आदित्य ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @narayanhande6229
    @narayanhande6229 Год назад +31

    मिंधे तर म्हणतो की आदित्य अजुन लहान आहे, वाटत नाही ? कुठून आली इतकी मिचुरिटी Good bless you टायगर.

  • @pranitbane4253
    @pranitbane4253 Год назад +84

    Youth Icon and Future of INDIA ,🚩

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 Год назад +5

    🚩🚩जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे साहेब खूप छान फक्त आणि फक्त शिवसेना

  • @nandkumardoke6702
    @nandkumardoke6702 Год назад +19

    लय भारी एक नंबर

  • @shivanandjadhav8026
    @shivanandjadhav8026 Год назад +14

    🚩✌भावी युवा मुख्यमंत्री आदित्य रश्मी उध्दव ठाकरे साहेब शिवसेनेचा वाघ....कोण आला रे कोण आला शिवसेनेचाच वाघ आला...✌🚩
    महाराष्ट्रात किंगमेकर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत...

  • @sagarbhujbal6626
    @sagarbhujbal6626 Год назад +42

    Awsome ❤🎉

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Год назад +38

    महाराष्ट्राचे भावी युवा मुख्यमंत्री आदित्य जी ना शुभेच्छा.

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 Год назад +13

    🚩🚩🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻❤️❤️आदित्य साहेब एक वादळ 💪🏻💪🏻

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 Год назад +13

    खूप छान ,दिलखुलास गप्पा, खूप सुंदर विश्लेषण, खूप माहिती समोर आली, आदित्य जींचे विचार खूप छान, एक प्रभावी, प्रगल्भ, विनम्र नेतृत्व! 👍💐🌸🚩🌸🚩🚩जय महाराष्ट्र! धन्यवाद मुंबई तक चे!

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 Год назад +17

    खुप छान मुलाखत 🎉

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar5762 Год назад +69

    राणे का बेटा और ठाकरे का बेटा
    फर्क साफ हैं

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 Год назад +9

    आदित्य ठाकरे साहेब ♥️ ,u r d gr8 leader of next generation...in political party...keep it up...

  • @prabhakarkanade750
    @prabhakarkanade750 Год назад +15

    हेच शिवसेनेचे तरुण नेतृत्व

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 Год назад +31

    भावी मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल या युवा नेत्याला . 👍

  • @UnBound0211
    @UnBound0211 Год назад +11

    अप्रतिम... आरे कॉलनी विश्लेषण एक नंबर

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 Год назад +18

    सुसंकृतपणा विकासाचा विचार नवी उमेद नवा संकल्प आदित्य उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब 🙏

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 Год назад +21

    व्हा काय विचार 🙏🙏🙏

  • @prakashdhariya2686
    @prakashdhariya2686 Год назад +19

    सुंदर विचार सरणी .देशासाठीचांगले विचार

  • @sachindavange2763
    @sachindavange2763 Год назад +217

    फक्त मराठी माणसासाठी असलेली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

    • @Arychannal
      @Arychannal Год назад

      एखाद्या घरात तरुण मृत्यू झाला तर त्या त्या लोकंही दहा दिवसानंतर तो मृ्त्यू विसरतात. त्यामुळे आता नऊ महिने झाले आहेत. त्यामुळे तुम्ही आता आम्हाला विसरा असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

    • @nitinchavan9972
      @nitinchavan9972 Год назад +10

      Barobar

    • @sudhakarpatil686
      @sudhakarpatil686 Год назад +2

      Uddhav Mumbai bandravar
      Marathi manus chandravar 😜😜😜

    • @eknathpalve6054
      @eknathpalve6054 Год назад +6

      मतदार व बाळासाहेबांच्या पाठीत खंजर खुपसला फक्त खुर्चीच्या मोहात

    • @aaditya9011
      @aaditya9011 Год назад +7

      Barobar. Aata Fakt Uddhavsaheb Thackeray 💪🏻

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 Год назад +13

    खरोखरच गद्दारांना जनता तर आहेच पण परमेश्वर सुध्दा क्षमा करणार नही.
    आदित्य साहेब फार छान वक्तव्य.
    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.
    जत हिंद जय महाराष्ट्र.

  • @atulpatil6268
    @atulpatil6268 Год назад +15

    भावी मुख्यमंत्री...
    पुढील वाचालीसाठी शुभेच्छा

  • @santoshlandge9099
    @santoshlandge9099 Год назад +25

    Great, Aditya ji...i proud of you 😊

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 Год назад +29

    आम्ही शेतकरी ग्रामीण भागात आहोत आम्ही ठाकरे ना 🚩🚩🚩मानतो बाकी कोणत्याही नेत्याला मानत नाही

  • @atuldhande2258
    @atuldhande2258 Год назад +3

    आदित्य ठाकरे Maharashtra च उगवत नेतृत्व ❤️🔥✨👑

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 Год назад +22

    Great Aditya Thakre,

  • @chetanchougule6577
    @chetanchougule6577 Год назад +35

    Mature leader!!!

  • @ashokwalekar7725
    @ashokwalekar7725 Год назад +25

    यालाच म्हणतात खरा बाळासाहेबांचा वारसदार

  • @bhagwannaik8198
    @bhagwannaik8198 Год назад +14

    आदित्य ठाकरेंच्या विचारांच्या प्रगल्भतेला सलाम..

  • @आशाजाधव-ङ6ह
    @आशाजाधव-ङ6ह Год назад +21

    Aditya Thakre Jay Maharashtra 🙏🙏🙏

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap579 Год назад +41

    महागायक नवीन पिढीचा ! अदित्य उद्धव ठाकरे

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar5762 Год назад +24

    प्रश्र्न - लोक सडून गेले, तेव्हा वाईट वाटल होतं का?
    उत्तर - खर सांगू का आधी सुरवातीला वाईट वाटल होत, *पण आता बर वाटतयं*
    😁 😁 😁 😁

  • @vishalkamble487
    @vishalkamble487 Год назад +27

    Wwaaoo... brilliant minded person.....evdhi zabardast ani chokh uttara Karan navatch aahe" THAKRE "

  • @vijaychavan1742
    @vijaychavan1742 Год назад +21

    Great Aditya Thakre ❤❤

  • @SanjayPatil-oj2xi
    @SanjayPatil-oj2xi Год назад +28

    ठाकरे साहेब फार भारी

  • @vishalkamble487
    @vishalkamble487 Год назад +17

    Thank you Mumbai Tak....,,

  • @niranjandeshpande8177
    @niranjandeshpande8177 Год назад +8

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 💐🌺🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏

    • @ulhasgolatkar3935
      @ulhasgolatkar3935 Год назад

      आदित्य तुम्ही मुलाखत एकदम दिल खुलास दिलीत . तुमचे आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत. तसेच मुंबई तिने मुलाखत घेतल्या बद्दल खुप खुप आभार.

    • @ulhasgolatkar3935
      @ulhasgolatkar3935 Год назад

      मुंबई तक

  • @swapnildhumal2192
    @swapnildhumal2192 Год назад +18

    Very matured and thoughtful Answers on every questions..Aditya Thakare has great future in politics..very matured leadership at these very young age..

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 Год назад +9

    जय महाराष्ट्र!

  • @me_sagars
    @me_sagars Год назад +5

    या महाराष्ट्राचा भावी भाग्यविधाता "आदित्य ठाकरे"🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @balasonikam8202
    @balasonikam8202 Год назад +18

    आदित्य ठाकरे 🎉

  • @nandagadge5284
    @nandagadge5284 Год назад +7

    आदित्य ठाकरे जिंदाबाद

  • @rakeshambekar805
    @rakeshambekar805 Год назад +4

    जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब

  • @ujwalaarsul2875
    @ujwalaarsul2875 Год назад +4

    वाव छान छान आदित्य साहेब ठाकरे जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩 जिंदाबाद 🚩

  • @vinayakborwankar157
    @vinayakborwankar157 Год назад +18

    Awesome Anuja jee & Team, brilliantly conducted interview. Feel nice to see young guest is being talked to by the energetic young girl team of Mumbai Tak.... Awesome!!

  • @poojawadkar9180
    @poojawadkar9180 Год назад +23

    आदित्य ❤ खूप छान 🚩

  • @arnavdeshmukh9772
    @arnavdeshmukh9772 Год назад +14

    Very attractive interview

  • @hemantabarkade2138
    @hemantabarkade2138 Год назад +6

    भावी मुख्यमंत्री आदित्य साहेब

  • @mahadevchikane4018
    @mahadevchikane4018 Год назад +4

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Год назад +20

    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @valmikshelke59
    @valmikshelke59 Год назад +21

    We are all always with you Aditya Uddhav Balasaheb Thakre 🔥🚩 Jay Maharashtra 🚩

  • @sandeepbeedkar2120
    @sandeepbeedkar2120 Год назад +7

    आदीत्य साहेब आपण जगमोहन रेड्डी सारखी नागपुर ते मुंबई पद याञा काढावी नक्की पक्षा ला बळकटी मिळेल

  • @hridaanpatil5754
    @hridaanpatil5754 Год назад +6

    खूप अभ्यासू युवा नेतृत्व

  • @rameshritapure7406
    @rameshritapure7406 Год назад +4

    खूप छान मुलाखत

  • @kundlikwalunj3037
    @kundlikwalunj3037 Год назад +10

    अभ्यासू नेतृत्व

  • @amitpatil6984
    @amitpatil6984 Год назад +18

    Aadity saheb jindabaad jay Maharashtra aamhi aahot khari shivsena sobat

  • @surajgarud4255
    @surajgarud4255 Год назад +4

    चांगला नेता आहे

  • @beinglove4392
    @beinglove4392 Год назад +17

    Amazing interview! You are an inspiration Aaditya!❤

  • @yogeshkadam-ss5ho
    @yogeshkadam-ss5ho Год назад +12

    आम्ही हिंदु आहोत...आज हिंदुत्ववादी सरकार आहे मग या हिंदुत्ववादी सरकारने हिंदु च्या महागाई च जरा बघाव....प्लिज...आम्हा हिंदुना शिक्षण स्वस्त कराव...होईल का?

  • @hunter_873
    @hunter_873 Год назад +9

    अभ्यासु नेतृत्व ♥️♥️♥️

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Год назад +5

    All maharastra Mumbai full support Aditya thakrey ji ⛳🔥🇮🇳⛳🔥🇮🇳🇮🇳🔥🇮🇳🔥🇮🇳🔥🇮🇳🔥🔥🔥

  • @ganeshdudhane7171
    @ganeshdudhane7171 Год назад +29

    I am not his fan... But he has certainly bright future.

  • @sandipkapasa2617
    @sandipkapasa2617 Год назад +6

    शिव सेना फक्त उद्धव ठाकरे यांची

  • @sonalisarpale9081
    @sonalisarpale9081 Год назад +3

    खूप छान आदित्य साहेब

  • @shyamdhawliya4889
    @shyamdhawliya4889 Год назад +12

    पैशाने कोणी शिवसेना, ठाकरेंना संपवू शकत नाही

  • @proudindian9641
    @proudindian9641 Год назад +8

    He needs to guarded by the people of Maharashtra.. he has the vision, capabilities to work for betterment of people and environment.. most humble, intelligent and knowledgeable at such a young age in politics.

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u Год назад +7

    आदित्यजी♥️🔥🚩

  • @jakmh.
    @jakmh. Год назад +13

    Confidence level is outstanding,

  • @sanikabadhe28
    @sanikabadhe28 Год назад +18

    Very educated and well answered
    Visionary leader

  • @kokilakapure1931
    @kokilakapure1931 Год назад +3

    जय महाराष्ट्र 😊😊😊❤❤

  • @Ssp2378
    @Ssp2378 Год назад +3

    Absolutely right youth leader Aditya Uddhav Balasaheb Thackrey 💯🚩👍💪

  • @panchayat2024
    @panchayat2024 Год назад +9

    ह्या व्यक्तीच्या हातात द्या महाराष्ट्र

  • @bajirav1482
    @bajirav1482 Год назад +11

    Good Vision

  • @mz3hr
    @mz3hr Год назад +22

    Maharashtra needs educated leaders like Aaditya

  • @mz3hr
    @mz3hr Год назад +6

    Only Thackrey

  • @anilhumane7857
    @anilhumane7857 Год назад +9

    Good sir