Swari ali ho ganarayachi sandip sir santosh sir dnyaneshavar sir khupach sundar harmoniam vadan tabala vadan pakhavaj vadan tal vadan thank you for all of your bhajani mandal
गायन ही जरी नवविधा भक्ती असली तरी सुद्धा हे गायन केवळ स्वारी आली गणारायाची नसुन "रुणू झुणू नाचु लागला" व श्रेात्याना डाेलायला लावणारा गायक, " गंधर्व "" व्हावे हीच श्री चरणी विनम्र विनंती !बाळ आजगांवकर, सावंतवाडी.
संदीप बुवांची बारी म्हटली तर जेवणाची सुद्धाकोणी पर्वा करणार नाही.तहान भूक हरवणार भजन.आपल्याच तोडीचा चेला तयार करून पहाडी भजनाचा आनंद जीवंत ठेवा.धन्यवाद
रांगोळी घातली गुलालाची, स्वारी आली गणरायाची || धृ || दुर्वा पुष्प बहु प्रिय त्याला , हार रत्नांचा शोभला .... || १ || अष्टविनायक नाना रुपे, नाम घेता जळती पापे || २ || दास म्हणे श्रीगणराया, मस्तक माझे तुझिया पाया... || ३ ||
आपण सर्वानी या व्हिडिओ ला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आशा करतो की बाकी सर्व व्हिडिओ ना देखील असाच प्रतिसाद मिळेल🙏🙏 व्हिडीओ आवडल्यास आपल्या सर्व संगीत रसिकांना शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन Subscribe या 🛑 लाल बटणाला आणि बेल 🔔 आइकॉनला क्लिक करा. चॅनेल लिंक 👉 ruclips.net/channel/UCTn4vwaRdA2RdKeHHV2bVAg Facbook 👉 facebook.com/SKworldofmusic Instgram 👉 instagram.com/satyam_khaire/
अप्रतिम gayan vadan उत्तम सादरीकरण 🎉
अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण माऊली
वा खुपच गोड गुरूजी, चाल गोड आणि आवाजपण खूप गोड आहे
अप्रतिम अभंग चाल आणि बोल....अंगावर शहारे उभे राहिले 🌺🚩🙏
खुपच छान पखवाज हार्मोनियम साथ सुंदर धन्यवाद कोरस साथ आवाज सिस्टीम सुंदर आहे आवडले धन्यवाद जयहरी भानुदास एकनाथ
कडू बुवा फारच छान गाता तुम्ही, आणखी ज्ञानेश्वर खैरे पखवाजवर असल्यावर सगळं काही अप्रतिम होऊन जात,
Thank u
खूप छान बुवा
मन प्रसन्न झाले
सुंदर गायकी सुंदर वादन
तुमच्याकडून संगीताची अशीच सेवा घडू दे
गणपती बाप्पा मोरया
खूप सुंदर आवाज,बरोबर पखवाज,तबला, कोरस अप्रतिम ,❤❤❤
खूप छान माऊली
फारच छान. कितींदा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते.
Wa kay awaj आहे.❤❤❤
एक नंबर बुवा आणि पखवाज वादन
अतिशय सुंदर चाल आणि तितकाच छान सुरिला आवाज.
अप्रतिम अभंग तल्लीन होऊन जातो मी एवढा गोडवा आहे अभंगाला
हे भजन ऐकताना प्रत्यक्ष श्री गणराय आपल्या घरामध्ये येत असल्याचा भास होतो इतक अप्रतिम गायन वादन
Me karanja varun boltoy ani me tumcha gayanacha fan zalo ahe.
Amcha mandirat ghatsthapanepasun sapta basto tevha tumhi ek abhang yeun gava hi vinanti.
खूप छान भजन झाले. मजा आली ऐकायला. चाल, आवाज,ठेका सगळेच उत्तम.
संदीप, संतोष खुप छान संदीप तु स्वताच्या शैलीत गायलात मजा आली.
संदिप साहेब...
खुपच छान गणेश स्तवन... गायले..
तेवडेच सातसंगत ऊत्तम..
खुप छान वल्ड मुझिक...👌👌👌
Thanks a lot Thakare ji
बुवा खरचं मन अगदी प्रसन्न होते तुमचा आवाज ऐकून. आणि तुम्ही गायलेलं शालु रंगाने.. म्हणजे अप्रतिमच.
🎉खूप छान चाल माऊली कोणत्या राग
Va buva tumhi tar kamal sad ghatli
गणती बापा मोर या
खूप छान आणि श्रवणीय
Khup sundar❤❤buva
Tumcha gayan ani kharencha Pakhwaj mhanje ek jabardast combination
Khupach Chan Gaan Gayle Tumhi Mann Ekdam Prasanna Zale👌👌💐💐🙏🙏
अप्रतीम बूवा,अंभगाची गोडी,तशीच तूमच्या आ्वाजात गोडी,मन आनंदाने भरून आले
खुप खुप सुंदर गायन संदीप सर 🙏🙏 chambharli रसायनी येथून जांभळे परिवार..
हे भजन ऐकता ना प्रत्यक्ष आपल्या घरि गणराय आलेत असा भास होतोय. सुंदर गायन.
मस्त आवाज आहे माऊली ।सप्रेम जय हरी तुम्हाला 🙏🙏
संदीप बुवा तुम्ही सुंदर गाता
अप्रतिम आवाज दादा
Khup khup dhanyawad
Swari ali ho ganarayachi sandip sir santosh sir dnyaneshavar sir khupach sundar harmoniam vadan tabala vadan pakhavaj vadan tal vadan thank you for all of your bhajani mandal
खूप छान👌👌❤️
1no.gayan rag konta aahe
Wow Kay Mast abhang gayale aahet
🙏
Khup mast buva
Ati sundrach gayan. Tabala wajak dekhil apratim.
खूप शान , आणि तुमि अभंग चे लिरीकस देत ते पण खूप बरं करता🙏
🙏
मस्तच अभंग आणि आवाज कडक
लय भारी दादा
खुपच जबरदस्त गायन
संदीपजी तुमच्या कैसेट्स असतील तर सांगा प्लीज़....
वा क्या बात है
Sandeep Kadu ji khupach masta gr8
❤🙏
Khup chan mualli sundar gayan
Sandeep buva thumhi khup Chhan gata parmeshwarane tumhala God gala dila aahe tyachya yogya upayog karta God bless you
सुंदर गायल आहे बुवा
हे फक्त कोकणातच बाकी कोठे नाही. कोकण ग्रेटच.
मनातलं बोललात तुम्ही दादा खरंच किती गोड गायन आहे
माउली खूपच सुंदर
Nice atisundar farach chhan very very good sandip sir santosh sir dnyaneshavar khare sir thank you for all of you
गायन ही जरी नवविधा भक्ती असली तरी सुद्धा हे गायन केवळ स्वारी आली गणारायाची नसुन "रुणू झुणू नाचु लागला" व श्रेात्याना डाेलायला लावणारा गायक, " गंधर्व "" व्हावे हीच श्री चरणी विनम्र विनंती !बाळ आजगांवकर, सावंतवाडी.
Khup sunder awaaj
❤🎉😊
1 number gayan
Apratim
Khupac Chan mauli
Aplo konkanach bhari sandip buva
संदीप सर खूपच छान
संदीप बुवांची बारी म्हटली तर जेवणाची सुद्धाकोणी पर्वा करणार नाही.तहान भूक हरवणार भजन.आपल्याच तोडीचा चेला तयार करून पहाडी भजनाचा आनंद जीवंत ठेवा.धन्यवाद
Aawaj khup chhan
Classical best sense
सर छानच सुंदरआवाजआहे
Buva Avaj Apratim Gayan
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मंजिरी वापरून ,खंजिरीच्या साथीने कॅस्सेत कॅस्सेट काढावी .
खूप सुन्दर
@जयगुरु @
अगदी बरोबर
Khupcha chhan 👌👌
Ekdam jabardast avaj khupch avadla.
खूपच छान.
लय भारी नादकराचा नाय
अप्रतिम......
Khupach chhan buwa ......Tod nahi
Jabardast
APRATEEMMMM
🙏
खुपच छान
Khupch chan kavi patil kondale morde
Khup sundar aavaj aahe buvancha
What a song n performance good aalapan I am from Mangalore I like very much God bless singer
Nice buva
खुप सूं द र
No1 आवाज, सर्व छान, संदीप जी नि पब्लिश व्हावे,tv वर यावे,खूप touch ing गातात
I have
खूप छान
Apratim
Sundr
Sandip kadu sir apratim sundar god avaj thank you for all kare bandhu god bless you thank you again all of you
Mst
wa.... madhur voice
खुप छान गायन आहे.बुवा मोहन मुकादम.
खतरनाक .
जयगुरु
ATI Sundar ATI Sundar sath bahut
सुंदर अप्रतिम आवाज
Khupch chhan
Khup chan buva apratim
Asech aankhin aikala milave..🙏
Nakkich
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🌹🌹🌷🌷
🙏
Buva ekdam chhan avaj
Ati sundar gayak aahet bhajni gayki kashi asavi tar ashi yanchi doubal bari ikli mi karjat la gelya varshi
Ati sunder buva, nice voice
सर खूप छान, मला ह्याच्या lyrics मिळतील ka?
रांगोळी घातली गुलालाची, स्वारी आली गणरायाची || धृ ||
दुर्वा पुष्प बहु प्रिय त्याला , हार रत्नांचा शोभला .... || १ ||
अष्टविनायक नाना रुपे, नाम घेता जळती पापे || २ ||
दास म्हणे श्रीगणराया, मस्तक माझे तुझिया पाया... || ३ ||
खुप छान अभंग आहे. कोणत्या रागात आहे.
सारंग
I think vrundavani sarang
खूपच छान...संदीप बुवा कडे मला भजन शिकण्याची खूप ईच्छा आहे...काय करावं लागेल ?
आवाज खरच वेड लावतो
Wa
Sri Samarth Ramdas ji kaa abhang in Marathi sung in Vrundavani Saarang raag. Marathi lyrics of this song please
Mast....... 👌👌👌
आपण सर्वानी या व्हिडिओ ला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आशा करतो की बाकी सर्व व्हिडिओ ना देखील असाच प्रतिसाद मिळेल🙏🙏
व्हिडीओ आवडल्यास आपल्या सर्व संगीत रसिकांना शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन Subscribe या 🛑 लाल बटणाला आणि बेल 🔔 आइकॉनला क्लिक करा.
चॅनेल लिंक 👉 ruclips.net/channel/UCTn4vwaRdA2RdKeHHV2bVAg
Facbook 👉 facebook.com/SKworldofmusic
Instgram 👉 instagram.com/satyam_khaire/
Khup chan gayan ani maza avdata abhang
छान आहे