अप्रतिम आवाज बुवा... भारदस्त, मधुर स्पष्ट, खणखणीत, नैसर्गिक, भक्तीभावाने ओथंबलेला आणि metallic आवाज... कितीही वेळा ऐकला तरी अजिबात कंटाळा येत नाही... कितीतरी वर्षे ही गवळण ऐकत आहे... सहकुटुंब...खूप आनंद मिळतो कानाला आणि मनाला ... खूप खूप धन्यवाद
आमच्या लहानपणी गावात पूजा असायची तेंव्हा बुवांच्या अभंगाच्या रेकॉर्ड चालू व्हायचे तेंव्हा त्या पूजेला जे सोहळ्याचे स्वरूप यायचे,व्वा.. ते अजुन स्मरणी आहे! #_अभिमान #आम्ही_पडघेकर
माझे आवडते गायक रायगड भुषण श्री शंकू नाथ बुवा पडघेकर ❤️ मंत्रमुग्ध करून टाकणारा असा बुवांचा आवाज आहे 🙏😇
khupach god aawaj dhanyawad ji
@@naamvaibhavfestival9322 op het nie jai ho modi is
अप्रतिम आवाज बुवा... भारदस्त, मधुर स्पष्ट, खणखणीत, नैसर्गिक, भक्तीभावाने ओथंबलेला आणि metallic आवाज... कितीही वेळा ऐकला तरी अजिबात कंटाळा येत नाही... कितीतरी वर्षे ही गवळण ऐकत आहे... सहकुटुंब...खूप आनंद मिळतो कानाला आणि मनाला ...
खूप खूप धन्यवाद
*रामकृष्ण हरि* या दोघांचे भजन मला खूप आवडते. अप्रतिम चाली आणि वेगवेगळ्या तालातील असतात
असेच ऐकायला मिळत राहावे . विनंती
Coronachya ya kalat ......Krishne Vedhile ......aartata .....parmeshwarachi odha ......sagalach ekvatun aal .....hurhur tar aahech .....pan manala parmeshvar daeshanacha labh zala .....khuup sundar gayan sobat diggaj gayak Aadarniy Shahabajkar buva aani dada .....khup sundar gaulan pan virhini ......Dhanyavad buva ......
Wahhh wahh.....chhan...🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🌹🙏🎼
Khoop chan buva....
Thank you 🙏..
वा सुंदर
Thank you 🙏..
अप्रतिम गौळण 👌👌👌
धन्यवाद 🌹🙏🎼
🙏 🙏 Ram Krishna Hari 🙏 🙏
Ram Krushna Hari 🎼🙏🌹
buvanch bhajan mhanje tod ch nahi 👌👌👌
Thank you 🙏..
जबरदस्त गायन आणि वादन 😊👌
धन्यवाद 🙏🎼
Very. Nice
Thank you..🙏
राम कृष्ण हरी खुप सुंदर गायण केलं मला तुमची अभंग रचना खुप आवडते त्या हुन गोड आवाज आहे
राम कृष्ण हरि.
धन्यवाद 🌹🙏
राम कृष्ण हरि 🌹🙏
Sundar maharaj
धान्याला जी 🌹🙏
अप्रतिम आयोजन आणि खूपच जबरदस्त कार्यक्रम रूपरेषा
धन्यवाद 🙏🎼🌹
अगदी बरोबर
खूप छान 👌👌👌
Thank you 🙏..
Very good
अप्रतिम शंकुबुवा गुरुजी
Ram Krishna Hari ❤❤
Thank you sir..🙏..
अप्रतिम
धन्यवाद जी 🎼🙏🌹
अप्रतिम अशी संगीत रचना ....नेहमी स्मरणात राहील अशीच ......
🎼💐🙏
@@naamvaibhavfestival9322 e
खूप सुंदर गवळण
🚩राम कृष्ण हरी 🚩
अप्रतिम 💞💞
राम कृष्ण हरि 🙏🎼
धन्यवाद 🙏
Ram Krushna Hari,
Thank you 🙏...
बुवा अतिशय सुंदर आवाज आहे आपला, पुन्हा पुन्हा ऐकत राहवेसे वाटते
वाह खूपच छान 💐
Thank you 🙏..
Jay gurudev
जय गुरुदेव 🌹🙏🎼
Waa bahut badhia.khup sunder.
🙏💐
Super voice
Wah kya bat 👏🏻👏🏻👏🏻
Thank you 🙏..
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद जी 🌹🙏
खुपच सुंदर गायन मनाला मोहून टाकणार गायन
अप्रतिम बुवा
💐🙏
काय गोड आवाज खूप छान.
अप्रतिम खुप सुंदर.👌🙏
🎼🙏💐
महाराज आपणास प्रणाम
हि गौळण ऐकून मनास खूप समाधान वाटले
खूप छान गायली आपण खूप खूप धन्यवाद
💐🙏
Apratim🎼👌👌👌
Nice team 👌🏼👌🏼🌟🌟⚘⚘
Thank you 🙏..
Very Nice
Thank you ..🙏
नमस्कार माऊली
खुप छान 🙏👌
खूप छान
❤
❤❤
खुपच सुंदर गौळण 🎶🎹🙏
Superb 👌👌👌
Shree. Sant. Dhyneshwar. Krupa
❤
👌👌👌
1
आमच्या लहानपणी गावात पूजा असायची तेंव्हा बुवांच्या अभंगाच्या रेकॉर्ड चालू व्हायचे तेंव्हा त्या पूजेला जे सोहळ्याचे स्वरूप यायचे,व्वा.. ते अजुन स्मरणी आहे!
#_अभिमान
#आम्ही_पडघेकर
वाह बुवा मस्त गोड आवाज आहे . मला अभिमान वाटतो तुमचा . अजुन चांगले अभंग रचना एकायाला आवडतील . अशोक पाटील कुकशेत यांच्या कडून आपल्याला शुभेच्या.
💐🙏
Nice
💐🙏
कृष्णे वेधिली विरहिणी बोले |
चंद्रमा करितो उबारा गे माय |
न लावा चंदनु अंगीं न घाला विंजणवारा |
हरिविणे शून्य शेजारु गे माये ||१||
माझे जीवीचें तुम्ही कां वो नेणां |
माझा बळिया तो पंढरीराणा वो माय ||धृ||
नंदनंदनु घडी घडी आणा |
तयावीण न वांचती प्राणा वो माये |
बापखुमादेविवरू विठ्ठलु गोविंदु |
अमृतपान गे माये ||३||
💓
🙏🎼💐
Awesome 👌🎼🙏🏻
अजून तोच गोडवा .कॅसेट च ऐकल्यासारखं वाटते
बुवा ही तुमची पहिली कॅसेट आहे. का मला तुमची पहिली कॅसेट एकायला आवडेल
🙏💐
Kadu privarache abhari ahe
वाजवणारे बदली करा किंवा क्लासला पाठवा ठेका कस वाजवायच ते शिकतील
Qpq
कृष्णे वेधिली विरहिणी बोले |
चंद्रमा करितो उबारा गे माय |
न लावा चंदनु अंगीं न घाला विंजणवारा |
हरिविणे शून्य शेजारु गे माये ||१||
माझे जीवीचें तुम्ही कां वो नेणां |
माझा बळिया तो पंढरीराणा वो माय ||धृ||
नंदनंदनु घडी घडी आणा |
तयावीण न वांचती प्राणा वो माये |
बापखुमादेविवरू विठ्ठलु गोविंदु |
अमृतपान गे माये ||३||
Sundar maharaj
Jay gurudev
💐🎼🙏
अप्रतिम
Very nice
Sundar maharaj
💐🙏
कृष्णे वेधिली विरहिणी बोले | चंद्रमा करितो उबारा गे माये |
न लावा चंदनु अंगीं न घाला विंजणवारा I हरिविणे शून्य शेजारु गे माये ||१||
माझे जीवीचें तुम्ही कां वो नेणां | माझा बळिया पंढरीराणा वो माये ||धृ||
नंदनंदनु घडी घडी आणा | तयावीण न वांचती प्राणा |
बापखुमादेविवरू विठ्ठलु गोविंदु | अमृतपान गे माये ||३||