Aflatoon || Full Comedy Movie || Ashok Saraf || Laxmikant Berde || Blockbuster Comedy Marathi Movie
HTML-код
- Опубликовано: 25 июн 2016
- Watch the full length superhit blockbuster romantic comedy Marathi movie Aflatoon (1990) starring Ashok Saraf, Laxmikant Berde, Varsha Usgaonkar & Priya Berde.
Directed Girish Ghanekar.
Music by Anil Mohile.
Subscribe to the channel and press the BELL ICON to get instant notifications to the New Movie every week from Marathi Chitrapat
#AflatoonFullMovie #अफलातून #SuperhitComedyMovie
Subscribe to Marathi chitrapat for LATEST MARATHI MOVIES - / @marathichitrapat Развлечения
२०२३ मध्ये आहे का कुणी माझ्या सारखे जे जुन्या आठवणीना ताजे करत आहे. जुन तेच सोन. 😞😞
@@nitathakare2530 👌👌
😊
जुन ते
जुन
❤❤
अहो नव्यात काय आहे जुण्यातच सर्व काही आहे
रविवार असल्यावर संध्याकाळी ४वा हे मराठी चित्रपट पाहण्यासाठी आम्ही ३वाजेपासून टीव्ही समोर बसायचो आणि लाईट गेली तर mscb वाल्यानं अक्षरशः शिव्या द्यायचो काय होते ते दिवस
Barobar
Barobar
खरय राव जुनेय दिवस खरच चागलै होतै आज आटवन आली
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी♥️
Same thing was here !!
2022 कोण कोण picture पाहणार त्यांनी like करा
2023 ला बघतोय सर❤️
लक्ष्मीकांत बेर्डे. अशोक सराफ. सचिन पी. महेश को. यांच्या सारखे कलाकार आता मराठी सिनेमात होणे शक्य नाही. 👌👌👌👌👌
बालपणीचा तो आनंद परत मिळवायचा असेल तर नक्कीच आपल्या बालपणीचे चित्रपट बघा 👌👍
2024 मध्ये कोणी कोणी पाहिला
आज मी पाहिले 😂
मी सगळे जुने चित्रपट बघत असतो 2023 मधे बघतोय अजून पण खूप छान आहेत मराठी जुने चित्रपट लक्षा, अशोक सराफ मनल की आपल्या हक्काची मानस असल्यासारखं वाटत
लक्ष्या आणि अशोक मामा ला तोडच नाही, सोबत वर्षा मंजे सोने पे सुहागा
जुन्या चित्रपटात जि मजा होती ती आत्ता कशातच नाय ....❤
अशोक मामा कॉमेडीचा बादशाह
अशोक सराफ "आयला पोराला कुठं मुतावं ते पण कळत नाही"😆😆😆😆लय हसतो या सीन वर.
जुने मराठी चित्रपट बघायची मजाच वेगळी राव वा वा❤️❤️😊😊💖💖
लक्ष्मीकांत बेर्डे अफलातून व्यक्ती आपल्यामधी नाही राहत पण आठवणी जिवंत राहतात
इमोशनल झालो यार पुराने दिवस आठवले रविवारचा दिवस खूप आनंदात जायचा
जुने दिवस आठवले यार 😍👌🏻👌🏻
One time hit all time hit हे लक्षा मामा नी सिद्ध करून दाखवले
लक्ष्मीकांत बेर्डे खरा सुपरस्टार.
अशोक सराफ,महेश कोठारे,लक्ष्मीकांत बेर्डे,सचिन पिळगावकर,प्रिया बेर्डे,वर्षा उसगावकर,निवेदिता सराफ,अश्विनी भावे, मस्त कलाकार होते
मराठी सिनेसृष्टीचे खरे कलाकार होते ते
P
̊
̊
̊
Marathi kachche aahe Rao tumache
Mui mbv
जुन ते सोन असते. हा चित्रपट मी पण लहान असताना सारख पह्याचो. खरच गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🙏
आजच बघितला काय, मी पण आज बघितला
काश ते दिवस परत यावे त्या दिवसाची मज्जा काही औरच होती अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे कलाकार आता होणे नाही
marathi cinema chi super duper jodi! tyanchya sarakhe comedy hero shakyach nahit ata! Lakshya ani mama yanche movies baghat baghat motha zalo ani tyanche movies baghatach marel! Love you both!
खरोखर जुने दिवस आठवले रविवार संध्याकाळी चार वाजता
दर रविवारी दुपारी ४ वाजता डी डी १० वर मराठी चित्रपट लागत होते.अफलातून,अशी ही बनवाबनवी,दे दणादण,थरथराट,माझा छकुला,धुमधडाका,धडाकेबाज,झपाटलेला
एका पेक्षा एक,आयत्या घरात घरोबा,सगळीकडे बोंबाबोंब काय चित्रपट लागायचे आधी.
आज २४ तास टीव्हीवर चालु असलेल्या चित्रपटात तो आनंद नाही जो फक्त रविवारी
लागण्यारा चित्रपटात होता.
महानायक अशोक सराफ आणि सुपरस्टार लक्ष्या धमाल जोडी जबरदस्त कॉमेडी चित्रपट 🎥🎬 👌👌👌
हा चित्रपट पाहिल्यावर जुन्या आठवणी ताज्या होतात
रविवार असला की लक्ष अशोक सराफ सचिन यांचे चित्रपट पाहण्याकरता खूप वाट पाहायचं
धडाकेबाझ/ धूम धडाका/थरथराट/ हे चित्रपट असतील तर upload करा
खूप छान चित्रपट आहेत
कोण कोण आहेत जे 2023 मध्ये पण हा चित्रपट पाहत aahet
मी पण रविवारी 4 वाजायच्या आधी घरातली सगळी काम आटोपून 4 वाजताच्या आधीच tv समोर बसून राहायचो आणि पिक्चर बघताना लाईट गेली की देव्हाऱ्यासमोर जाऊन देवाला अगरबत्ती लावायचो हळदी कुंकू लावायचो आणि बोलायचो देवा लाईट लवकर येऊ दे अस सारख बोलत बसायचो🤣🤣🤣🤣🤣
😁😅😅😅😅😅😅😅😅😅😆🤣🙆🙆🙆🙆
Hi
हो ताई....काय दिवस होते ते.....रविवार चा दिवस सर्व काम संपवून tv समोर बसने.. वेगळीच माझ्या होती.... आताची पिढी नाही अनुभव शकणार
Mi pan asech karat hote..🥰
God atavan 🥰
लय भारी दिवस होते लहान पण देगा देवा तुझा इसरण होया 🙏🙏🙏👍👍👍
Black and white tv var pahayacho pn khup maja yayachi
50 वेळा बघितलाय.... एकदा पण बोअर होत नाय.....नाद acting अशोक सराफ....
Ashok saraf and Lakshmikant berde 2 best
Billa ranga...best Jodi🤣😅
2023 मध्य कोण कोण बघत आहे
मिसळ आणि चहा काय फुकट येते.. 😄😄
Aa 🥺 kiti chan movie ahe hi 👌🥰❤️ love u laksmikant Sir ❤️❤️💫 Miss u 😔
Ashok Saraf is the best actor ever in Marathi Film Industry
ते दिवस लय भारी होते राव
He is one of the best in India
@@AmritpalSingh-bs4wi Absolutely True 👍
@@tigerking3124therealking😊a 5:16 😅
Laxmikant sir means movie dhamaal
Zakaaas and blockbuster
आज बऱ्याच वर्षांनी हा सिनेमा बघितला आणि परत बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या
*कोण कोण ही movie 2023 madhe बघत आहे Like करा ❤️*
मराठी चित्रपटांत अशोक सराफ यांचा हात कोणीच धरू शकत नाही,लक्ष्मिकांत बेर्डे पण नाही.
Tumhi tumach mt wakt kru shakta pn konashi tulna nahi..tumchya prashnach uttar swata ashok saraf detil..
Main hero kon ahe movie made ? Movie pahun bolat jave
हे तुम्ही अशोक मामा ना विचारा....
Sorry....pan swata Ashok saraf yani eka mulakhtit sangital ki lakshya mule dubleli marathi cinema sruti punha khup vegane ubharali....
Ashok saraf Laxmikant berde fan club like kara...
Watching now, old Marathi movies always rocks 👏
I😮
Ashok sir Laksha sir yanche movies me janma bhar baghat rahnar
❤❤❤
🎉
Ashok lakshya combo is a evergreen... Never happen like them. Anymore 🙏
Miss you laksya
Missing lakshya mama and those days too
I almost cry remembering those days 😭😭😭
🤣
औ
@@sonudahule6452 un in
I also miss you laxmikant berde sir
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
बालपणीचा आनंद परत मिळवायचा असेल
तर shaktiman, junior G, आणि लक्ष्या चे चित्रपट
पाहा
Old movies = old memories
Best days of life.
Ashok mama comedy king 👑ashe kalaakaar kadhi nahi honaar
are babanu.... veglich maja ahe rao hya sarva films chi
अशोक सराफ सर आणि लक्ष्मीकांत बेर्डे सर
Khup chhan movie aahe
These movie made may day happy ❤️❤️
यम्मा यम्मा😊😊
Miss you laxikant sir
जुने दिवस आणि जुने मूवी खरच छान होते राव
Kharach
Old is gold 👌
घनचक्कर आणि प्रेम करूया खुल्लम खुला हे दोन चित्रपट अपलोड करा 🙏🙏🙏
Miss you lasmikant berde
Very nice movie
Miss u lakshya mama 🥰
मराठी चित्रपट म्हणजे खूप मज्जा
लहापण दे ग देवा
मिस 90s era
NP vo mm do
Jabardast movie
Best movie... evergreen.... 😇
All time my fev all Marathi old movie 💖
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणि
झालेत बहूत,,होतील बहूत परंतू या समहा
कंप्लेंट 🥰🙏
2024 madhe kon kon pahat aahet❤
Ashok Sharaf means jabardast
Hum paanch seriel jabardast
I wonder if Badshah was inspired from this movie. 😂
दे दणादण.. धूमधडाका... धडाकेबाज पिक्चर टाका की आव.. मला लय बघू वाटतंया मला आव
Laakho rupay cha dhandha bola aur 3rs 12 aane mujhko dene ko lagaya
Wah kya punch line hai
Miss you laxmikant sir 😭
खरय
P
Very nice movies
Really nice movie 😍
golden period hota amcha ase movie VCR vr pahilet
Please upload.dhoom dhadaka, navra majha navsacha & aamhi satpute
Ashok saraf great
Super super comedy ek number Dada ❤️❤️❤️💞💞💞💞 on1 Aurangabad Gangapur Maharashtra India
Lakshya we miss u .
👌👌👌👌👌👌
अमृतांजन😂😂😂😂😂😂
छान
Mashup ची सुरुवात इथूनच 😂
दिवटी म्हणजे दिवटी,,,,,, दिवटी 😆😆😆😆😆
पोलीस ठे स न.....
Miss you laxmikant
Miss u lakshya 😭😭😭
आम्हाचा घरी आम्ही रविवार दिवस आला की आम्ही 4वाजता मराठी पिच्चर पाहत असायचे
Gele te divas rahilya tya आठवणी😊
Nice movie
.5 .
Super 👍👍
अशोक मामा Always Best
Ashok saraf Comedy Actor
Aaj kal chya movies pekshya lakh pat changle
1:11:24 बेस्ट सीन खूप हसलों baghun 😂😂👍
Kaun ga kaycha hasa aala tule yevdha
Miss you laksha
खूपच मस्त👌
Plz upload Marathi movie ghancchakar