ताई मला एक तुम्हाला विचारांचं आहे मी करंज्या करणार आहे तिळाच्या नाही रव्याच्या करणार आहे तर माझ्याकडे जाड रवा आहे तो वापरू शकते का प्लीज रिप्लाय द्या ताई खोबरं रवा मिक्स करायच्या आहेत
एकदम कोरडं झालेलं नाही, मोदक तोडून दाखवल्यावर लक्षात आलंच असेल.... डेसिकेटेड कोकोनट खुप बारीक असतं ,त्यामुळे तुम्हाला कोरडं वाटलं असेल,आणि जास्त सारण ओलं असेल तर मोदक टिकणार नाहीत... पण त्याच दिवशी खायचे असतील तर आणखी थोडी साय किंवा दुध घालून परतून घेवू शकता 👍
खूपच छान रेसिपी मस्तच खमंग, खुसखुशीत गुलाबीसर रंग ही छान आला दिसतात ही छानच👌
Thank you 😊
Ek No 1. Modak 🎉🎉❤Very Nice Beautiful Superb ✨️ ✨️✨️✨️✨️👍👍👌👌
मस्त झाले मोदक❤🎉🎉
खूप छान रेसिपी 👌
👌👌👌👌
खुपच छान
खूप छान झाले मोदक❤
धन्यवाद 😊
Vaishali tai...Modak aprateem!!!! Khupach chhaan!!👌👌
Thank you 😊
खूप छान रेसिपी नक्की ट्राय करणार🎉
Khupch chhan sangtat tai tumhi
Thank you ♥️
Mast
Khup chan recipe tai❤
Khup chhan receipe
१no modak ❤😊
Thanks 😊
Vaishali tai khoop chaan modak tumhi karun dakhavlat thanku
Khoopch chaan 1 No.aahet🎉
Thanks 😊
खूप छान👌👌
धन्यवाद 😊
farach modak recipe vaishali mala avdli recipe me pn try karen ata ganptit
Har Har mahadev 🌿🙏🙏
दिसायला इतका छान आहे तर खायला किती अप्रतिम असेल
👌👌kupch chan
Thank you 😊
रवा आणि कणिक वापरली तर चालेल का आणि प्रमाण कस घ्यावं तुमची रेसिपी 👌🏻
असंच घेतलं तरी चालेल... फक्त मैद्या ऐवजी कणिक वापरा
Reply मी also
Khup chan tai 👌👌
धन्यवाद 😊
Mastch tai chhan❤
Thank you 😊
Khup chan recipe....hya pramanat kiti modak hotat ?
21 hotat
Mast recipe..kiti modak hotil hya pramanat?
Chote kele tar 21 hotat
Khavlel fresh khobar vaparle tar modak 8 divas tiknar ka?
सारण चांगलं परतून घेतलं तर टिकतात
Tai tumcha padhatine momos kara n mala tumchi sagle recipe avadtat
Channel war ahe recipe...Momos Vaishalis recipe asa search Kara👍
❤❤
मस्तच ! पेढ्या ला पर्याय
1 st like😊❤❤😋😋
Thanks 😊
क मा.ल❤
धन्यवाद 😊
I wish you would give subtitles in english. I like your recipes but when I can't understand certain words I lose interest 😔
ताई मला एक तुम्हाला विचारांचं आहे मी करंज्या करणार आहे तिळाच्या नाही रव्याच्या करणार आहे तर माझ्याकडे जाड रवा आहे तो वापरू शकते का प्लीज रिप्लाय द्या ताई खोबरं रवा मिक्स करायच्या आहेत
खूप जाड असेल तर मिक्सरला थोडा फिरवून घ्या
@@VaishalisRecipes ओके धन्यवाद ताई
,,🎉🎉
कळ्याकिंवाचुण्या,प्लेट,स,पाडणे
काहीविशेषफरकनाहीपडत!!
छान पण मोदक ओल्या नारळाचा च हवा 😅
हो बरोबर 😊
पण कधी ओला नारळ नसेल तर असाही करायला हरकत नाही👍
ओला नारळ हवा हा अट्टाहास चुकीचा आहे भक्तिभावनेने एखादी गोष्ट अर्पण केली की देव देखील प्रेमाने घेतो@@VaishalisRecipes
खूपच कोरडे झाले मिश्रण
एकदम कोरडं झालेलं नाही, मोदक तोडून दाखवल्यावर लक्षात आलंच असेल.... डेसिकेटेड कोकोनट खुप बारीक असतं ,त्यामुळे तुम्हाला कोरडं वाटलं असेल,आणि जास्त सारण ओलं असेल तर मोदक टिकणार नाहीत... पण त्याच दिवशी खायचे असतील तर आणखी थोडी साय किंवा दुध घालून परतून घेवू शकता 👍
मोदकाचे सारण नाही आवडले.
का बरं ?
@@VaishalisRecipesसुख खोबर किसून त्यात साखर टाकून छान लागतात मोदक