किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा .खूप सुंदर अभंग गायलाआपण .ऐकून समाधान झाले .जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर .धन्यवाद . ॐम श्री सद्गुरू शांतानंद महाराज नमो नमः
आबा उद्या मोठा सन आहे दसरा शेतीचा ठेवूनका पसरा पण आबा चेहरा ठेवा तूमचा हसरा आबा लयभारी वाटेल आबा तुमच्याअभंगात गुण आहेत आबा तुमचे गायन म्हनजे जसकाय कोकिळा आवज आहे लयभारी धन्य वाद नवरात्री उत्सव वाचा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो धन्य वाद जोगेश्वरी मुंबई लयभारी
जय हरी महाराज खूप खुप अभिनंदन खुप छान चाल लावली खुप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद पुणे अभंग फारच सुंदर आहे गायन केल खरच आबा अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👌👌👌👌तात्या तबला वादन खुप छान पेटी मास्टर एकनाथ महाराज खुप खुप अभिनंदन
रामकृष्ण हारी आबा खूपच छान आवाज आहे आबा तुमचे खूप खूप अभिनंदन काय आबा तुम्हाला देवाने किती मोठी दिणगी दिली आहे हारी ओम आबा शिवाजी काळे रा.टाकळी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद
किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा .खूप सुंदर अभंग गायलाआपण .ऐकून समाधान झाले .जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर .धन्यवाद . ॐम श्री सद्गुरू शांतानंद महाराज नमो नमः
खूप छान माऊली 🙏🙏🙏
खूप छान गायण आबा ऐकताना अगदी मन तल्लीन होऊन जाते.
खरच खुप दिवसानी हा अभंग ऐकायला मिळाला आबा 🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
आबा उद्या मोठा सन आहे दसरा शेतीचा ठेवूनका पसरा पण आबा चेहरा ठेवा तूमचा हसरा आबा लयभारी वाटेल आबा तुमच्याअभंगात गुण आहेत आबा तुमचे गायन म्हनजे जसकाय कोकिळा आवज आहे लयभारी धन्य वाद नवरात्री उत्सव वाचा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो धन्य वाद जोगेश्वरी मुंबई लयभारी
खूप सुंदर आबा, तात्या, एकनाथ महाराज 🙏🙏
जय हरी महाराज 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🍮🍮👍👍👍👍👍👍👍👌
@@vitthalkale8866 दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा महाराज 🙏🌺🌿
@@raosahebdighe99 अपणास व आपल्या परिवारास माझ्या व माझ्या परिवाराकडू विजाया दशमीच्या हार्दिक शुभेच्या 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏
@@vitthalkale8866 शुभ रात्री 🙏🙏
@@raosahebdighe99 जय हरी माऊली धन्यवाद 🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👍👍👍👍👍👍
असेच अभंग खाली अक्षेरात लिहून पाठवत जा खूप आभार आबा. सगळे
शेनवडी छान छान आहेत धन्यवाद
Superb❤❤🎉🎉
🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल आबा 🌹🙏🏼
सुंदर नोटेशन महाराज
Ram Krishna Hari Maharaj
🚩जय हरि आबा 🚩
आज लय उशिर झाला सागर
@@vitthalkale8866 चला असू द्या
@@सागरमानेकाष्टी1566 👏👏👏👏👏🙏🙏👍👍👍
राम कृष्ण हरी माऊली खुपचं सुंदर अभंग सादर केला.साथसंगत अप्रतिम नं.एक तालासुरात नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर
जय हरी महाराज खूप खुप अभिनंदन खुप छान चाल लावली खुप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद पुणे अभंग फारच सुंदर आहे गायन केल खरच आबा अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👌👌👌👌तात्या तबला वादन खुप छान पेटी मास्टर एकनाथ महाराज खुप खुप अभिनंदन
रामकृष्ण हारी आबा खूपच छान आवाज आहे आबा तुमचे खूप खूप अभिनंदन काय आबा तुम्हाला देवाने किती मोठी दिणगी दिली आहे हारी ओम आबा शिवाजी काळे रा.टाकळी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद
@@shivajikale1418 छान 👏👏👏👏👏👏👌👌👌👌👍👍👍👍
Khoob aabhari aahe
🙏राम कृष्ण हरी🙏
सुंदर सादर
Khup Chan
खूप.सुंदर
जय हरी महाराज विशाल 👍👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद पुणे
सदा. सिवाचा.अवतार.ह्या.अभंगाचे.नोटिस्नन.मिळल.का
👌👌आयकायला एकदम सुंदर
🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️💖💖
राम कृष्ण हरी महाराज काळी 2 मध्ये सांगा
अभंग सुंदर आहे परंतु अभंगाची उतरणी समेत येते.
Far since arch
Class fee kiti ahe online
आम्ही तुमचे अभंग गाऊन शिकतोय तरी कृपया आपण चुकीचा गाव ने तीन नंबरचे चरण संपूर्ण चुकीचा आहे अविद्या मायेचा लागो नेदी वारा |
ऐसे जगद्रोरा बोलविले
🙏🙏
धन्यवाद
टाळ उतरणी मात्रा कळत नाही.
Khup sundar