भारी मुलाखत.... मुलाखत घेणाऱ्या प्रकारास व त्यांच्या टीम चे हार्दिक अभिनंदन!!!.... आंतर जातीय विवाह पण महाराष्ट्रात होवू शकतात.... ती पण साधे पणाने..... महाराष्ट्र हा शुर विर व सामाजिक क्रांती कारक यांची भूमी आहे..... ही मुलाखत इतिहासाचा दाखला म्हणुन पुढच्या पिढ्याना... आदर्शवत आहे..... धन्यवाद सर्व टीम चे.... .
बाबासाहेब आणि माता रमाई यांची जागा कोणी घेवू शकत नाहीत, बाबासाहेब यांना कधीच ब्राह्मण बनिया मीडिया ने कधीच डोक्यावर घेतलं नाही उलट त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला तोच मीडिया मात्र प्रकाश आंबेडकर यांना डोक्यावर घेवून फिरतोय, साहेब रोज याच मीडिया वर रोज काहीना काही येवून सांगत असतात...
बाळासाहेब आंबेडकर साहेबां पेक्षा माईसाहेबांनी छान उत्तरे दिली.. बाळासाहेबांन स्वतः ला वेळ मिळत नाही. ते समाजासाठी खुप वेळ देतात हे समजत माईसाबांना आणि बाळासाहेबांना... विनम्र नमन करतो.. खुपचं छान वाटले साहेब.. जयभीम साहेब
❤ वंचित चे आमदार बनवने आहेत, ❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
❤ v b a चे आमदार बनवने आहेत, ❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
भारी मुलाखत.... मुलाखत घेणाऱ्या प्रकारास व त्यांच्या टीम चे हार्दिक अभिनंदन!!!.... आंतर जातीय विवाह पण महाराष्ट्रात होवू शकतात.... ती पण साधे पणाने..... महाराष्ट्र हा शुर विर व सामाजिक क्रांती कारक यांची भूमी आहे..... ही मुलाखत इतिहासाचा दाखला म्हणुन पुढच्या पिढ्याना... आदर्शवत आहे..... धन्यवाद सर्व टीम चे....
.
एक आदर्श, प्रेरणादायी उत्तम, हुशार जोडपे की ज्याच्यापासून जगाला चांगल काही तरी शिकायला मिळेल
दिलखुलास व्यक्तिमत्व आंबेडकर घराणे❤❤❤😊
छान मुलाखत, छानच जोडी अशीच गोड,गोड राहो ❤❤🙏🏽🙏🏽🙏🏽
वंचित बहुजन आघाडी...
जय OBC जय संविधान जय भीम....
Adv प्रकाश आंबेडकर साहेब....
तुझ्या बहिणीला जरा कोणत्या दुसऱ्या जनरल कॅटेगरी च्या पोराच्या l लग्नकेलं तर मारायला जाऊ नको त्यानला
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय ज्योती जय संविधान फक्त वंचित बहुजन आघाडी
खर तर राजकारणात आभ्यासु नेतृत्व पाहिजेत ते म्हणजे आंबेडकर कुटुंबातील तिनही नेतृत्व अतिशय उच्यशिक्षीत आणी आभ्यासु आहेत
Jay bhim Jay savidhan
Yes Right Comments.
Anjali tai andprakash amedkar saheb made for each other❤
❤❤❤❤❤made for each other ❤❤❤love u both 💖 💓
बाबा माई सांगा सर्व फक्त जयभिम नमो बुद्धाय जय संविधान
बाबासाहेब यांचा रुपात बाळासाहेब आणि माता रमाई च्या रुपात अंजलीताई आपले 2रे आई बाप धन्य आहे मी असे आई बाप भेटले मला माझ पण आयुष्य लाभो या जोडीला 🙏🙏🙏
तुझे असतील आमचे नाहीत.. आमचे ओरिजिनल आहेत तेच आमचे
बाबासाहेब आणि माता रमाई यांची जागा कोणी घेवू शकत नाहीत, बाबासाहेब यांना कधीच ब्राह्मण बनिया मीडिया ने कधीच डोक्यावर घेतलं नाही उलट त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला तोच मीडिया मात्र प्रकाश आंबेडकर यांना डोक्यावर घेवून फिरतोय, साहेब रोज याच मीडिया वर रोज काहीना काही येवून सांगत असतात...
मस्त मुलाखत! ताईंनी छान बॅटिंग केली. ❤
या ठिकाणी कोणी हिरो हिरोईन असती तर झूम करून video घेतला असता,,, पण तळ हाताने कधी सुर्य झाकला जात नाही,,, जय भीम जय संविधान
खूप छान वाटतंय जोडीला बघून जय भीम जय संविधान
बाळासाहेब आंबेडकर साहेबां पेक्षा
माईसाहेबांनी छान उत्तरे दिली..
बाळासाहेबांन स्वतः ला वेळ मिळत नाही. ते समाजासाठी खुप वेळ देतात
हे समजत
माईसाबांना आणि बाळासाहेबांना... विनम्र नमन करतो.. खुपचं छान वाटले साहेब.. जयभीम साहेब
sweet Couple. ❤❤❤❤❤
खुप छान आणि आनंद वाटला मन मोकळे करून बोलले.
ABP माझा.... छान मुलाखत
खूपच छान मुलाखत दोघोना दिर्ग आयुष लाभो जय भीम नमो बुद्धया
बाबा साहेबाच्या पुढच्या पिढ़ीला जय भीम 🎉
खूप छान वाटल apb माझा ने खूप छान कार्यक्रम घेतला
खूप छान मुलाखत घेतली धन्यवाद एबीपी माझा
छान मुलाखत. जय भीम साहेब.❤
❤ वंचित चे आमदार बनवने आहेत,
❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत,
❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
जय भीम नमो बुद्धाय 🙏😊 खूप छान प्रेमकथा आहे 🙏😊 खूप खूप शुभेच्छा अभिवादन तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच बुद्धाच्या चरणी प्रार्थना आहे 🙏😊
जय भीम नमो बुद्धाय
खुप छान जोडी,दिलखुलास मुलाखत
खुप च छान जोडी आहे, जयभीम सर, मॅम
आपणास जोडिस सप्रेम जयभीम उदंड आयुष्य लाभो
वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
खूप खूप छान जोडी दोघांची जय भीम ❤
साहेब...आमचं आयुष तुमाला लागो तुमची जोडी आशिष हसत रहो
Balasaheb v maisaheb tumchi jodi sahi salamt rahe jaibhim
Kup kup chan mulakhat jai Bhim Jai samvidhan
वंचितांचे मायबाप..✨🌸
बाळासाहेब💞अंजलीमाई
छान मुलाखत 🙏🏻🙏🏻👌👌
अभ्यासू महिला❤
Chhan mahiti what a love story ....jai bhim namo budhhay
Very Nice Lovable honorable couple... God bless us always 😊💐💐💐👌🙏
या ठिकाणी कोणी हिरो हिरोईन असती तर झुम करून वीडियो जयभीम 💙 🙏 🙏 घेतलाअसता,,,पण तळ हाताने कधी सुर्य ़
मुलाची hair style नीट करा राव खूप वाईट वाईट कॉमेंट करतात लोक
तुम्ही तुमच्या बहीणीला वळण देण्यात लक्ष द्या
@@world19838 😂😂😂
Lok kahihi boltil
@@world19838 सुषमा अंधारे आमच्या बहीण आहेत....
साहेब माई🙏
माझे साहेब ❤❤
VBA as honest party....Support VBA 🇮🇳
खुप छान माहीती दिली जय भीम नमोबुद्धधाय 🙏
𝙎𝙖𝙝𝙚𝙗 ___ 𝙈𝙖𝙞.... 💙💙💙
जय भिम जय संविधान ❤
Lovely ...family
Khupch chaan Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan Anek Aashirwad
Jay bhim saheb
LUV U...... आंबेडकर 💙💙💙
आई बाबा 🌍💙
Adarniy sir and madam
Mazi ichha ahe tumchi paval maza ghar ala lago.
Jagatil Sarwat Sundar Jodi
Lovely Couple.... ❤
Jay bhim nmobudhay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Baba Saheb what a good nature salute you Saheb manapasun
God Jodi jai bhim
Jaibhim😊🙏🙏
Jay bhim Jay savidhan
साहेब माई 🙏💙
Jai bhim🙏🙏
Jay Bhim 🙏 🙏
दिल खुलास जोडी. एक मेकाना समजुन घेणारी जोडी
Jay Bhim
आपल्याला खुप मोठे आयुष्य लाभो
जय भीम
साहेब आईसाहेब ❤
Very nice saheb
Nice familly💐🙏🙏
ज्याच त्याच भाग्य लागतं
छान वाटली मुलाखत
Aai-vadil 🚩💙
Great 👍
ग्रेट साहेब बाळासाहेब. ⚘️⚘️⚘️🙏🙏🙏
Thanks abp majha thank you
Great jodi
❤❤❤❤.Jay.bhim
Jay bhim
Excellent
Verry verry nice ❤
Inspirational story
Sweet Jodi❤
❤ v b a चे आमदार बनवने आहेत,
❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत,
❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
Verry verry nice 🙏🙏🙏
❤😍
❤
आमची आदर दैवत आंबेडकर घरांना जयभीम
ताई तुमचे नशीब आहे आंबेडकर घराण्याची सून होणे
दमदार नेतृत्व कतृत्व असणारे अशि हि जोडि आहे
Khub.❤chan❤.Mulakat.❤Dli.❤sahebani❤.Ani.❤Anjali.❤Taini.❤jay.❤bhim.❤Daneywad❤
मस्त मुलाखत🙂🙌👏
हे लोक राजकारणा करत नसतात आणि विषयी बोलत नसतात तेव्हा फार छान आणि खरे वाटतात
❤❤❤❤🙏🙏🙏
जयभीम
Jaybhim
Great Saheb
❤❤❤
So sweet
अशाप्रकारे सर्वच राज्यकर्ते न्यायिककर्ते असायला हवे
Nice
😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤