News & Views: लोकसभा निवडणुकीचा निकाल फडणवीसांचं भवितव्य ठरवणार आहे का? Devendra Fadnavis | SA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2024
  • Loksabha Election 2024 News & Views: लोकसभा निवडणूक देवेंद्र फडणवीसांसाठी निर्णायक का? लोकसभा निवडणुकीचा निकाल फडणवीसांचं भवितव्य ठरवणार आहे का? AS1 | SA4
    #devendrafadnavis #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 168

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs210 24 дня назад +51

    सर.. देवेंद्रच काय होणार? याची चिंता तुम्हाला... पण रस्त्यावरील गरीब जनतेची चिंता कोणाला? अर्धा महाराष्ट्र पाण्यासाठी वन वन भटकतोय!कंटाळा आलाय.... या भंगार डीबेटचा...

  • @MohanPatil-cm8nr
    @MohanPatil-cm8nr 23 дня назад +6

    देवेंद्र फडणवीस ला नागपूर ला पाठवा.नाहीतर हा महाराष्ट्र देशा ची वाट लावील.

    • @arundate7157
      @arundate7157 16 дней назад

      Mohan Patil tula Nagpurla pathvel tehi Vada-pav chi gadi nahi tar naukari devun.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 24 дня назад +22

    अजितदादानी पंतप्रधान यांना उलटा फोटो दिला म्हणजे त्यांना उलट करायचंय.

  • @SatishPatil-od4vi
    @SatishPatil-od4vi 24 дня назад +80

    फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली

    • @user-no1ov6vh2v
      @user-no1ov6vh2v 24 дня назад +9

      प्रथम मामुने वाकड्याच्या नादी लागून I घातली नसती तर पुढील गोष्टी टळल्या असत्या. जे झाले ते बरेच झाले ह्यांच्यी दुकान बंद झाली आणि होतील.

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 24 дня назад

      Tujya ghari kahi kele ka re shahanya....

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 23 дня назад

      नाही तुम्ही म्हणजे बी जी पी आणि भक्त मंडळ 2014ला प़थम युती तोडली 2019 ला तडीपार मंत्री मातोश्री वर आला होता नंतर पलटी झाला नंतर पहाटे पहाटे शेन खाल्ले तुझ्या नी तुम्ही घाण केली लक्षात ठेवा........​@@user-no1ov6vh2v

    • @maheshbhairamadagi1554
      @maheshbhairamadagi1554 23 дня назад

      ह्याचा खरा सूत्रधार तर वाकड्या तोंडाचा आहे आणि उध्दव ठाकरे 2019 ला नीट आई घातला असता तर हे झालंच नसतं महाराष्ट्रात

    • @manthan5377
      @manthan5377 23 дня назад +1

      नेहमि दुसऱ्याने केले असे म्हणून आपल्या दुशकर्मावर पडदा टाकता येतो का?

  • @user-qy3vn4ck3y
    @user-qy3vn4ck3y 24 дня назад +54

    महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री भेटला हा महाराष्ट्राचा दुर्भाग्य आहे 🍉🍉🍉🍉

  • @ganeshtemgire4069
    @ganeshtemgire4069 24 дня назад +6

    गैरसमज

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 24 дня назад +40

    🍉🍉🍉 घरी बसलं पाहिजे ही महाराष्ट्र प्रेमी जनतेची भावना. त्याला माहिती आहे तो आता पुन्हा येत नाही म्हणून ते विधान.

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 24 дня назад +26

    भरपूर नाराज आहेत पक्षात

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 24 дня назад +28

    एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट व BJP
    तिघांचेही खासदार आता आहे तेवढेही निवडुन येनार नाहीत. व पुढे ही
    आमदार सुध्दा कमीच येतील.

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 23 дня назад +4

    काही नाही होणार घरी जावं लागणार दुसरं काही नाही

  • @pramodkagwade326
    @pramodkagwade326 23 дня назад +3

    अशिष दादा फडण 20 सोडुन जाणार नाहीत कारण त्याना ई डी सिबीआई इ टैक्स चे भिती आहे

  • @mahadevpokale1308
    @mahadevpokale1308 24 дня назад +12

    निवडुंगा नाका नंतर यांचं खत झाल्याशिवाय राहणार नाही

  • @Ginies120
    @Ginies120 23 дня назад +4

    तो आता घरी च पाठवा त्यांने महाराष्ट्र नासवला

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 24 дня назад +60

    फसवणीस चा बाजार आटपला.

  • @parshramhon4995
    @parshramhon4995 23 дня назад +2

    देवेंद्र जी च काय होणार हे संपुर्ण राज्याला माहीत आहे.आणी तुम्हाला पण.तेव्हा त्यांची चिंता करू नका राज्याची चिंता करा कारण देवेंद्र जी हे
    निच प्रवृत्तीचे राजकारणी आहे जो पर्यत
    केद्रांतील नेते त्यांच्या सल्लाने काम करतील तोपर्यतं ते राज्याला पुढे जाऊ
    देणार नाही.

  • @nprsannap4381
    @nprsannap4381 23 дня назад +2

    अर्धवटराव ची आठवण येते टरबूज ला बघितल्यावर

  • @prashantshinde1928
    @prashantshinde1928 24 дня назад +26

    फडणवीस चा बाजार उठला

  • @sharadthorve3860
    @sharadthorve3860 21 день назад

    अंतिम सत्य

  • @lofimixpi
    @lofimixpi 21 день назад +2

    आता टरबुज्याला आराम कर म्हणावं खुप केला शाहाणपणा जरा धीर धरा म्हणाव

  • @nasimawate3459
    @nasimawate3459 24 дня назад +2

    Khaddyat janar

  • @sandipuntavale950
    @sandipuntavale950 24 дня назад +3

    Fadnvisss samplay

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 24 дня назад +9

    टरबूज ला सगळीकडून तडकणार

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 24 дня назад +3

    Zala ki baajar uthla Tarbujyacha !

  • @user-wq5wf3ho9o
    @user-wq5wf3ho9o 24 дня назад +38

    आशिष जी फडणवीस चां बाझार उठणार 4 तारखेला नी वजन काही नाही फडणवीस चे फक्त ed cbi chya भीतीने कोण बोलत नाही

  • @uddhavgarud5294
    @uddhavgarud5294 23 дня назад +2

    टरबुज्यान महाराष्ट्राची वाट लावली

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 15 дней назад

    दुष्काळावर बातम्या दिला तर बरा होईल

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d 24 дня назад +19

    देशाचे माहिती नाही पण महाराष्ट्र मध्ये बाजप व मुंबई मध्ये लाट नाही हे त्यांना 4/6ला समजेल पण आज उद्धव thakre👍tyanche👍peksha👍सरस आहे

  • @user-ne4cy4ve2i
    @user-ne4cy4ve2i 23 дня назад +1

    Fakta Deva bhau❤

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 21 день назад

    आज राज्यात कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची टंचाई हे एवढे गंभीर प्रश्न आहेत ,आज जर भाजप सत्तेत नसती तर रस्त्यावर नागडे धिंगाणा घालत फिरले असते पण आता त्यावर ते काहीच बोलणार माहीत

  • @arunpatil544
    @arunpatil544 24 дня назад +5

    राज्याचा राजकारणाचा दर्जा यांच्या मुळे खूप घसारला.😢

  • @anandaraopangire8533
    @anandaraopangire8533 24 дня назад +23

    Tarbuj😂

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 23 дня назад

    देवेंद्र ची सध्या चालू आहे म्हणून कोणी गेलं नाही

  • @rushikeshmore2435
    @rushikeshmore2435 23 дня назад +1

    41+

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 24 дня назад +18

    टरबूज जाती जाती त भांडणे लावले

  • @kailasnarode6544
    @kailasnarode6544 24 дня назад +1

    जालना कल्याण काळे

  • @azamkhan6407
    @azamkhan6407 24 дня назад +2

    E D chi I T chi bhiti mhanun chidichup

  • @gautamgawai3174
    @gautamgawai3174 22 дня назад

    देवेंद्र फडणवीस ह्यांनी पक्षासाठी वाईटपणा घेतला नाही, मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ह्यासाठी घेतलेला आहे,hech😅 सत्य आहे

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 22 дня назад

    अशिष जाधव हे पण फडणवीस च गुणगान गात आहेत ईडी ची नोटीस आली ❓ कारत फडणवीस म्हणजे लहान पोरखेळ मला दि नाही तर मी सरला सांगेन

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 21 день назад

    फोडणीस विराची लवकरच हाकालपट्टी

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 24 дня назад +31

    सर्व सूत्र आता विनोद तावडे कङे येणार

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 23 дня назад

    आषिशजी तुम्ही पण पंतप्रधान मुलाखत घेतली ती फडणवीसांच्या विंडो मधून हे नक्की

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 24 дня назад +1

    Ed,sarkari yantrana cha effect ahe baki kay nahe.

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 23 дня назад +1

    Sirji,almost people say,one man destroyed politics,culture, Coman man’s life in Maharashtra

  • @popatmusudage
    @popatmusudage 18 дней назад

    फक्त शरद पवार व ऊध्दव ठाकरे
    एक शरद बाकी सर्व गारद
    मविआ जिंदाबाद

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara5733 21 день назад +1

    Devendra dada jay ho one man army lay bhari

  • @maratharb6552
    @maratharb6552 24 дня назад +1

    Tarbuj Delhi shift honar 😅😅😊😊

  • @mangeshc.8543
    @mangeshc.8543 23 дня назад +1

    Tarbujya tula kani vicharnar nahi

  • @Kutepatil143
    @Kutepatil143 23 дня назад

    हिसका दाखवला जारंगे पाटील sit भोवणार 100%

  • @arunkumarjoshi4552
    @arunkumarjoshi4552 21 день назад

    This election will also decide future of ex NCP chief and now राशप नेते पवार साहेब

  • @devendraraddi979
    @devendraraddi979 20 дней назад

    Most knowledgeable politician after pawar saheb in Maharashtra

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 23 дня назад +1

    Kapti anaji kadelot karay hva 😂

  • @yogeshpawar7302
    @yogeshpawar7302 23 дня назад

    माझं वय 28 वर्ष आहे माझा एक मराठी कुटुंबात जन्म ज्या महाराष्ट्र राज्य मध्ये मी वाढलो एकच वाटते कल्युग लक्षात घेता सर्व संपणार आहे मी आसो येणारे पिढी असेल एकमेकांना जीव लावा चांगले कर्म करा पैसे सर्वच नाही ✌️💯

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 24 дня назад +1

    पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यात एकाच प्रकारच्या बोटावर शाई लावत होते की वेगवेगळ्या? ज्यांची शाई पुसली गेली आहे ते बोगस किंवा दुबार नावं असतील तर शेवटच्या टप्प्यात मतदान केल्याचे काही प्रकार घडलेत का?

  • @chetannashi2817
    @chetannashi2817 23 дня назад

    Devendraji The Great Political Leader In Maharashtra ❤🎉

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 24 дня назад +14

    पक्षाला मोल असेल जनतेला टरबूज शून्य आहे आशिष

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 24 дня назад +2

    Lokmat fadnavis chya navani show karun 😂😂
    Fadnavis sathi sympathy ghyaycha propaganda chalvat aahe 😅😅

  • @sonu1625
    @sonu1625 23 дня назад +1

    Tarbuz ne Maharashtra anhi BJP chi waat lavli 😂😂😂

  • @dadawakchaure7614
    @dadawakchaure7614 22 дня назад

    बंधू भगिनींनो, वाट लावली, स्वतः ची
    बरे झाले.
    यांचा DNA OBC आहे.

  • @gh1s
    @gh1s 23 дня назад +1

    Tarbuj futnar ....ha fakta centre chya gujju & edcd chya jivavar vajan vadley. ...& Je baherche gola kelet te fakta shant zopesathi gelet tikde ....centre chi satta geli ki hyatle kiti rahnar tikde ?? Blackmailing & terrorise karun party & lok jast diwas sambhalta pan yet nastat .

  • @ashokkardile
    @ashokkardile 21 день назад

    उद्धव ठाकरें यांच्या मुळे फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री राहीले हे वीसरू नका..

  • @kakasahebkhot
    @kakasahebkhot 23 дня назад +1

    फडणवीस जाणार तावडे येणार

  • @SanjayYadav-xk1qz
    @SanjayYadav-xk1qz 23 дня назад +1

    Fadtus .

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 22 дня назад

    अनाजीपंत

  • @dipakahire3356
    @dipakahire3356 23 дня назад

    हे काय विश्लेषण आहे का

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 22 дня назад

    उगीच जास्त प्रमाणात स्तुती करून नका

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 21 день назад +1

    फडणवीस.srvochchnahi.अतिशय.नीच.नेता.ने..ता.ने..ता.

  • @chandrakantsontakke7879
    @chandrakantsontakke7879 23 дня назад

    Devendra ❤️👍✌️

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 21 день назад +1

    फडणवीस.srvochchnahi.अतिशय.नीच.नेता.ने..ता.ने..ता.आहे.

  • @kalpeshkarkare6688
    @kalpeshkarkare6688 23 дня назад

    तुम्ही पण लाचार झालात..... 🤣

  • @umeshkulkarni2997
    @umeshkulkarni2997 21 день назад

    Bekari महागाई shetkari prashna ya var कधी bolnar saheb please

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 23 дня назад +1

    Fadnavis only one leader completed cm tenure 5 years without any correption and not done any sugermill and farmhouse and any real estate and not done 100 crs property as like other party leader i.e lot of enimy Stop to become cm after 2019 election voter development mendate with his leadership

  • @Vijaythombreofficial
    @Vijaythombreofficial 23 дня назад +1

    Ab ki bar BJP tdipar

  • @nishantjoshi805
    @nishantjoshi805 23 дня назад +1

    Congress lokmat 😂

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 24 дня назад

    १५जागा येतील महा युती क्या

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v 23 дня назад +1

    Last chance

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 22 дня назад

    लातूर ची सिट ही काँग्रेसची विजयी होत आहे ती ही बहुमताने..... तसेच नांदेड... धाराशिव..नी बीड ही महाविकास आघाडीचेच उमेदवार बहुमताने विजयी होनार....🇮🇳🙏🇮🇳

  • @manojmanjrekar3137
    @manojmanjrekar3137 23 дня назад +1

    Chor bjp 😂😂😂😂😂😂😂😂

  • @sangleshriram
    @sangleshriram 23 дня назад

    It looks like Paid news by Aashish Jadhav

  • @Sachin2763
    @Sachin2763 24 дня назад

    Are Ashish rahela bol
    Rahala kay boltos pratek vela 😂😂😂😂😂

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 22 дня назад

    फडवनीसचा पाणीपत होणारच पळताभुई थोडी होईल फडवनिसला........तडीपार

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 24 дня назад +13

    😡 bjp हटावा देश वाचवा 😡

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 24 дня назад +2

      ३ देश वाचवा
      पाकिस्तान, चीन, मालदीव

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan 23 дня назад

    Pakitmarv patrkar

  • @shivajigavade4598
    @shivajigavade4598 21 день назад

    भावी प्रधानमंत्री देवेंद्र फडणवीस

  • @samk455
    @samk455 23 дня назад

    Latur congress

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 24 дня назад +13

    टरबूज बाजूला केल्या शिवाय भाजपला भविष्य नाही

    • @Ginies120
      @Ginies120 23 дня назад

      टरबूज ला बाजूला करा अगर नका करू भाजप च आता भविष्य नाहीच परत कधीच असला सडलेला पक्षा बरोबर कोणीच जाणार नाही

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 23 дня назад

    तर्क वितर्क अंदाज वर्तविण्यात अर्थ नाही चार जून रोजी समजेल मतदार राजा कौल देईल तेव्हाच बाकी बकवास

  • @vinodsoyam257
    @vinodsoyam257 18 дней назад

    तू त्याची चिंता करू नको बीजेपी आहे सक्षम त्यासाठी

  • @bhaushinde7493
    @bhaushinde7493 22 дня назад

    Dirty only dirty wont like to see

  • @sharad_wagh
    @sharad_wagh 23 дня назад

    देवेंद्र म्हणजेच भा ज पा महाराष्ट्र

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 24 дня назад

    Mhanun Fadanvis Marathi Voters chya Voting war laksh det naahi pan Gujarati Marwadi Lokkannachi soy karat aahe tarbuja 🍉🍉

  • @bandupawar4773
    @bandupawar4773 24 дня назад +9

    सच्चा पत्रकार आशिष जाधव

  • @arvindkale2281
    @arvindkale2281 24 дня назад

    या जाधवांच्या चेहऱ्यात एवढा बदल का झालाय

  • @jayantpathak4592
    @jayantpathak4592 23 дня назад

    Hushar great lidar

  • @kailashmehta8671
    @kailashmehta8671 22 дня назад

    The Worst person who Created of the Mess of Maharastra Politics. The people Call him Karbuj

  • @nareshmundhe3189
    @nareshmundhe3189 23 дня назад

    🤣🤣🤣

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 24 дня назад

    तुझे म्हणणे काय ते सांग

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 24 дня назад

    Mag deva ch kay kharnay

  • @harishpatki1447
    @harishpatki1447 24 дня назад

    सुपारी बाज रिपोर्ट

  • @shravanipatil887
    @shravanipatil887 23 дня назад +1

    Super man Devendra ji

  • @sopangaikwad5902
    @sopangaikwad5902 24 дня назад +1

    Maharastrachi.waat.
    Lawnaryanchi.waat.
    Lagnar.kalya.dagdawarchi.
    Regh.samja