मराठी मुलांना संधी खुप कमी मिळत आहेत MNC कंपनी मध्ये.. बाहेरच्या राज्यातले येऊन बसले आहेत नौकरी ला मनसेने जर सगळ्या कंपनी ला warning दिली की 70% पोर मराठी महाराष्ट्रातील असले पाहिजेत तर मला नाही वाटत कधी मनसे राजकारणातून पडेल.. मराठी बेरोजगार तरुणांना न्याय द्या.. ते फक्त मनसेच देऊ शकते.. तुमच्या निवडणुकीचा हा मुद्दा बनवा.. जय महाराष्ट्र.. मनसेची खरच गरज आहे आता पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जिथे की बाहेरचे लोंढे खुप बसलेत आणि आपली मराठी पोर बेरोजगारी झेलत आहेत..
गुरुवर्य शक्तीपीठ सर्वश्री धर्मवीर श्रीमंत आनंद महाराज दिघे साहेब सरकार जाधव साहेब तुम्ही आनंद दरबारात शक्तिस्थळावर आलात तुम्ही तिथंच जिंकले जय शिव आनंद
अविनाश जाधव साहेब एक काम करा ठाणे वाशी कल्याण डोंबिवली ऊल्हास नगर भिवंडी मुंबई पालघर नालासोपारा येथे लेडीज बार चालू आहे ते थांबवून दाखवा अहो तेथै आग्रा युपी बिहार उत्तर प्रदेश लोहा मंडी बंगालच्या मुलींना विकत घेऊन आणतात आणि मराठी माणसाला लुटतात हे लुंगी वाल्या ची पुंगी वाजली पाहीजे साहेब जाऊन बघाच हे ठाणे जिल्ह्यातील हे रात्र-दिवस लेडीज बार चालू आहे व हे बाप आमदार पालकमंत्री बेटा खाजदार यांनी आनंद दीघे साहेब यांचे नावाने भरपुर काळ धन कमवले व बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भरपुर काळ धन कमवले व बांधकाम व्यावसायिक यांच्या पासून हप्ता घेतात ते थांबवून दाखवा मग बोला
don't blame to voter, Maharashtra have given mandet to 11 MLA of MNS. Why Raj thackeray saheb failed to hold their MLA and Nashik corporators? मनसे all the best..
शिवसैनिकांनो नाराज होऊ नका
हीच ती वेळ भाजपचा माज उतरवायची
पुणे , नाशिक आणि नागपूर मध्ये मनसेला साथ देऊया आणि आपले आमदार बनवूया
मराठी लोक फक्त राज साहेबाच्या सभे ला गर्दी करतात आणि मत दुसर्याला देतात
या वेळेस मनसे जिंकली पाहिजे सपोर्ट करा त्यांना
अविनाश भाऊ आम्ही सगळे मराठी बांधव तुमच्या पाठीशी आहोत
सभेला 🤣😂🤣
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व च्या सर्व उमेदवार निवडून येणार.....आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....💐💐💐
आता मागे वळून पाहेयच नाहि
शेवटच्या श्वासापर्यंत फक्त "महाराष्ट्र नवनिर्माण सेना"च
येणार साहेब तुम्ही ।।।आणि आलाच पाहिजे
Only राज साहब ठाकरे
Raja la sath dya
Jay manse
All d best.. Surely u will win.
Raj saheb
अविनाश जाधव सर निवडणूकीमध्ये जिंकतील
Tane Avinash jadhav 100% nivdun yenar.. Jay manse..
😂😂
Hasayla kay zal re, asha lokana mat nka devu, gujratyanchich chata.
दादा तुला जिंकायचंच आहे
Saheb yanar
Jai manse 🚝
Only MNS
मराठी मुलांना संधी खुप कमी मिळत आहेत MNC कंपनी मध्ये.. बाहेरच्या राज्यातले येऊन बसले आहेत नौकरी ला मनसेने जर सगळ्या कंपनी ला warning दिली की 70% पोर मराठी महाराष्ट्रातील असले पाहिजेत तर मला नाही वाटत कधी मनसे राजकारणातून पडेल.. मराठी बेरोजगार तरुणांना न्याय द्या.. ते फक्त मनसेच देऊ शकते.. तुमच्या निवडणुकीचा हा मुद्दा बनवा.. जय महाराष्ट्र.. मनसेची खरच गरज आहे आता पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जिथे की बाहेरचे लोंढे खुप बसलेत आणि आपली मराठी पोर बेरोजगारी झेलत आहेत..
Avinash ji aap zarur jitenge hum sab aap ke saath hai safe bado aur nek kaam Karo
MNS Nakki Nivdun Yenaar
जय शाहाने डीसलाईक केल वाटत....आचार संहीते नंतर बघु😀😁
Hana tyala🤣
विजय नक्की आहे
Ek no .....
Marathi mansachi bharari jay Maharashtra jay mns
Very good
All the best
शिवसेना, bjp ही काय मराठी माणसाची रहिलेले नाही, mns आहे जीने मराठी अस्मिता जगी केली आहे
Avinash Dada Aapan nakki nivadun yenar.
Jai Hind 🙏
Jai Maharashtra 🙏
कोणाला वाटत आदित्य ठाकरें विरुद्ध नितीन नांदगावकर साहेब उभे राहावे....
नितीन नांदगावकर ???
Tulyla kel dya
गुरुवर्य शक्तीपीठ सर्वश्री धर्मवीर श्रीमंत आनंद महाराज दिघे साहेब सरकार
जाधव साहेब तुम्ही आनंद दरबारात शक्तिस्थळावर आलात तुम्ही तिथंच जिंकले जय शिव आनंद
म न से निवडुन येणार ठाणेत हे नक्की
Fakt manse
Oneside king Avinash Dada
ठाणेकर अविनाश जी ला निवडून द्या मराठी बाणा जोपासावा
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
माझ्या महाराष्ट्र मधील मराठी मतदात्याना विनंती आहे जात आणि पक्ष बगू नका माणूस बगा ... only manse
Nitin Nandgaonkar la ahe ka bai ticket??
Please vote for Avi
Tuza bf ahe ka😂
@@koumei1709 nae tuza baap aahe.... Aaiela vichar
छान
Nice
Dada nakki tumchach vijay honar aahe
Jamesh
🚂🔥✌
Jay mns Jay maharashtra
Ha manus nivdun yayela pahije
Atta fakt Avinash dada amdar
Manse
Jay Maharashtra Jay mns
Only Raj saheb Thakrey 🚩🚩🚩
अविनाश जाधव साहेब एक काम करा ठाणे वाशी कल्याण डोंबिवली ऊल्हास नगर भिवंडी मुंबई पालघर नालासोपारा येथे लेडीज बार चालू आहे ते थांबवून दाखवा अहो तेथै आग्रा युपी बिहार उत्तर प्रदेश लोहा मंडी बंगालच्या मुलींना विकत घेऊन आणतात आणि मराठी माणसाला लुटतात हे लुंगी वाल्या ची पुंगी वाजली पाहीजे साहेब जाऊन बघाच हे ठाणे जिल्ह्यातील हे रात्र-दिवस लेडीज बार चालू आहे व हे बाप आमदार पालकमंत्री बेटा खाजदार यांनी आनंद दीघे साहेब यांचे नावाने भरपुर काळ धन कमवले व बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भरपुर काळ धन कमवले व बांधकाम व्यावसायिक यांच्या पासून हप्ता घेतात ते थांबवून दाखवा मग बोला
Only MNS Raj Saheb 1 Number for MAHARASHTRA jai hind jai MNS
विनिंग शीट😘
Ek chance Avinash la deun baghu
Dusre dighe saheb nakki honar
तुम्ही निवडुन याल भाऊ
ठाण्याचा वाघ आनंद दिघे साहेब 🙏🚩🚩🙏🙏
एकदा गेलेली वेळ परत येत नाही आता फक्त मनसे माझे मत मनसेला आणी तूमचे
दादा, तुमची गरज आहे ठाण्याला
don't blame to voter, Maharashtra have given mandet to 11 MLA of MNS. Why Raj thackeray saheb failed to hold their MLA and Nashik corporators? मनसे all the best..
Jai maharashtra bhaiya. Vijay aaplach.
राजसाहेबाना साथ द्या
आता फक्त निवडून या,कसेही..! ठकास महाठक बना,चालेल आम्हाला.
All the best Raj Thackeray ji Jay mns
Nitin Nandgaonkar sahebana milale ka ticket
Nahi
Wait 1st list a hi, ajun 2-3 list yeich baki ahet
Tyache deposit Janar
Hyala boltat perfect candidate Jay manse
Ekach Sangne Aahe Dilse Fakt 🚩MANSE🚩
Avinash dada....
आमदार होणारच अविनाश जाधव
Faktha Avinash dada
Kinkayachay ata
Bjp la maaj chadhlai utrava sagle milun tyancha maaaaaaaaj modya Shah bed... A
9 lip bio no 5
Dadda tu win honar
Ed च्या वेळेस एक कार्यकर्ता मरण पावला होता त्याचा पुतळा बांधावा...
Jinknar mns ch
Khup rosh ahe bjp shivcena baddal lokamadhe
हारेल
But
अविनाश तु घरी बस
Tumhi umedwar tari kashala ubha kartay
Sagle EX - Shivsainik aahet.
Young mull.
Door raha
Asha mansana nivdun may bappano
Marathi mansachi man tatth thevchi tr Jadhav yaana nivdhun aanuyat.mns
Baher chya bjp la aapn haklun deuyaat mns la pathimba deuya yaa veli ...
Only MNS