गायन ऐका तर किशोर भाऊंचं एकच नंबर. शिव मल्हार वाघे मंडळ राहुरीकर .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 26

  • @hanmantwader5077
    @hanmantwader5077 7 месяцев назад +2

    वा करावी तेवढी कमाल कमी आहे जय मल्हार वाघे मंडळ शिकारा ता, मुखेड जि, नांदेड वाघे मुरळी 1च नंबर

  • @nanadaunde186
    @nanadaunde186 4 месяца назад

    जय मल्हार दादा एकच नंबर

  • @LahahTagad
    @LahahTagad Год назад +1

    एकच नंबर

  • @santoshpatole6292
    @santoshpatole6292 Месяц назад

    छान किशोर भाऊ छान ताई 🙏

  • @yogeshgdykoa1736
    @yogeshgdykoa1736 2 года назад

    ,खुप छान आहे जागरण गोंधळ नविन टाक जागरण गोंधळ भाऊ ताई जय जिजाऊ जय शिवराय दादा जय महार,

  • @Jaymalhar1606
    @Jaymalhar1606 2 года назад

    भैरवी एकच नंबर चाल म्हणाले भाऊ जास्तीत जास्त आभंग म्हणण्या प्रयत्न करा मस्त वाटलं जागरण एकच नंबर आवाजाला तोङ नाही तुमच्या मन प्रसन्न झाले एकुन👌👌👍

  • @dattusonawane8240
    @dattusonawane8240 2 года назад +1

    फार छान आहे दादा जय हारी मावली आपल्या आवाजाला जोड नाही दादा फार छान गायन आहे एकच नंबर आहे

  • @navnathsalunke3919
    @navnathsalunke3919 2 года назад +1

    Wah Mast khup chan👍👍👍👍👌

  • @नानासाहेबलहामगे

    तुमच्या अवाजाला सलाम दादा आणि ताई जय मल्हार

  • @sunilsalunke2024
    @sunilsalunke2024 2 года назад +1

    सुपर काय आवाज आहे राव ❤️

  • @chandrkantgodke1209
    @chandrkantgodke1209 2 месяца назад

    ताई खूप मस्त 🙏🙏

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 года назад

    🙏🌹 जय शिव मल्हार 🌹🙏

  • @sonuborde9175
    @sonuborde9175 2 года назад

    माझा आवडता अभंग आहे हा खूप छान गायन केलं आहे

  • @priyankasalunke8342
    @priyankasalunke8342 2 года назад

    Khup chan 👌👌

  • @LahahTagad
    @LahahTagad Год назад

    वाकिशोरभाऊगावातर आस

  • @vikramtambe2808
    @vikramtambe2808 2 года назад

    छान आवाज आहे

  • @umeshrokade7939
    @umeshrokade7939 2 года назад

    छान 👍👌👌

  • @shrikantshelke883
    @shrikantshelke883 2 года назад

    Very Very Nice

  • @ganeshpawar7227
    @ganeshpawar7227 Год назад

    खुप छान गायलं पण अभंग चा शेवटचं चरण सेना म्हणे आता तरी जागा रामकृष्ण म्हणा वेळोवळी

  • @krushnashirsath9765
    @krushnashirsath9765 2 года назад

    व्वा खुप सुंदर

  • @shubhamgore2087
    @shubhamgore2087 2 года назад

    Bhari

  • @महेशबोडखेजागरणगोंधळ

    छान👌👌👌👌👌👌

  • @shankarjagtappatiljagran
    @shankarjagtappatiljagran Год назад

    Mast