शानदार भाषण । Nitin Banugade Patil | स्वतः ची किंमत वाढवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 2,2 тыс.

  • @atulrakhade2578
    @atulrakhade2578 3 года назад +53

    एकदम बरोबर आहे सर ।।। या जगात जगायच असेल तर, स्वतःची किंमत वाढवाविच लागते ।। सरांनी दिलेले उदाहरण माझ्या जिवनशैलीतून सुद्धा अभिप्रेत होतोय ।। मी लहान असतांना दिवसाला फक्त 20 रु मध्ये मेहनतीचे काम करायचा, तर आता 1000 रु रोज कमवितो तेही खूप मेहनत न करता ।।।

  • @anjalibagbande592
    @anjalibagbande592 4 года назад +11

    तुमची सगळे भाषण उत्तम आणि प्रेरणादायी असतात.....

  • @pawansalunke9823
    @pawansalunke9823 3 года назад +27

    तुमच भाषण ऐकण्यासाठी मी प्रत्येक वेळी उतावळा असतो सर ,
    तुम्हाला माझा सलाम आहे 🙏.

  • @ashwinidudhe8783
    @ashwinidudhe8783 Год назад +1

    Sar tumacha mule .maz Swapna purn zal,🙏🙏

  • @umeshkittekar4529
    @umeshkittekar4529 4 года назад +75

    काय आवाज़ आणि भाषण आहे सर तुमच.ऐकतान अंगावर काटा येतो आणि माणूस पेटूण उठतो..तुम्हाला मानाचा मुजरा सर.

    • @01_mogre_01
      @01_mogre_01 2 года назад

      SUbscrlbe करा

    • @tusharnagtilak5300
      @tusharnagtilak5300 2 года назад +3

      kharch angavr kata yeto nitin sir is god

    • @ankushgaikwad543
      @ankushgaikwad543 9 месяцев назад

      ़नल.ईग😊गकरटृरंृऋृ🎉😢😮😅😊😢😢 हे 4:08 ,गटडडकक्ष‌थछडकशगडकशकोनं❤ नाही
      ​@@tusharnagtilak5300

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 года назад +12

    खरोखर सर जी आपण एक आदर्श आहेत युवा पिढीला अतिशय सुंदर मार्गदर्शन करताना जी सर खूप छान जय शिवराय

  • @veereshkamat9358
    @veereshkamat9358 3 года назад +3

    साहेब नमस्कार, अप्रतिम प्रबोधन आपले लाख लाख धन्यवाद......

  • @onkarnangare2756
    @onkarnangare2756 6 лет назад +40

    Sir आयुष्यात एकदा तरी तुम्हांला भेटायचय. .. u r awesome

  • @jagadishgayke7082
    @jagadishgayke7082 4 года назад +17

    खुपच प्रेरणादायी विचार आहे बानगुडे सर तुमचे तुमच्या मुळे सर्व तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे खरा इतिहास कळाला विचार सर्वांच्या मनात ढासून भरणाऱ्या तुमच्या कार्याला मनाचा मुजरा जय जिजाऊ !जय शिवराय !

  • @prafulpatil6497
    @prafulpatil6497 4 года назад +17

    एक वक्ता हजारो मुलांचे भविष्य बदलू शकतो हे तुम्ही साध्य केलं सर खरोखर तुमचे मनोगत हे आजच्या तरुणाईला यशाच्या मार्गाने नेत आहे धन्यवाद साहेब

  • @bhausahebsatre1278
    @bhausahebsatre1278 6 лет назад +73

    सर तुमची भाषणं ऐकून खूप बदल झाला .

    • @onkarlatthe4417
      @onkarlatthe4417 6 лет назад +1

      Pn ha vyakti rajakaranat jayala nako hava hota

    • @sandeshkhandare7374
      @sandeshkhandare7374 5 лет назад +1

      nice video

    • @ak-wm2yk
      @ak-wm2yk 5 лет назад +1

      @@onkarlatthe4417 kutcha pakshat gela ??

    • @Arun_1008
      @Arun_1008 4 года назад +1

      मी देखील प्रेरणादायी मराठी video बनवतो...।त्यामुळे plz🙏 माझ्या या चॅनल ला नक्की भेट द्या।।।आणि video आवडल्यास चॅनल ला Subscribe करा।।ruclips.net/video/hdHCg6zjOqA/видео.html 🙏❤

  • @nareshchilampuri8526
    @nareshchilampuri8526 3 года назад +3

    खुप छान प्रेरणा दिली सर तुम्ही, खरंच इच्छा शक्ती प्रबळ असली की जगातली कोणतीच व्यक्ती तुम्हाला हरवू शकत नाही, जो पर्यंत आपण स्वतःशी हरत नाही तो पर्यंत आपल्याला कोणीच हरवू शकत नाही.
    *संघर्षाच्या वाटेवर नाही सोपा पर्याय,
    नियती कधीच कोणाशी करीत नाही अन्याय*
    फक्त तू कोणाचं वाईट करू नको मी तुझं कधीच वाईट होऊ देणार नाही 🙏

  • @monaliparab6810
    @monaliparab6810 4 года назад +13

    खूपच सुंदर.... प्रेरणादायी भाषण होते. Hats off to u sir....

  • @santhoshtawde2242
    @santhoshtawde2242 2 года назад +4

    वा काय भाषण आहे खरच प्रेरणा मिळाली धन्यवाद तुमला माझा मुजरा 😄👏👏👏👏

  • @x_7943
    @x_7943 4 года назад +31

    खरोखर सर
    आपल्यासारखे भाषण इतर कोणीही केले नाही
    खूप खूप आभारी.

  • @rameffect9594
    @rameffect9594 4 года назад +6

    तुमचं हे व्यख्यान ऐकल्यापासून खूप कळलं सर!! मी खरंच यावर नक्की अंमलबजावणी करीन🤗

  • @satishgadhekar9723
    @satishgadhekar9723 6 лет назад +88

    मार्ग काढल्याने यश मिळतेच दादा जय शिवराय

    • @pradiptode2954
      @pradiptode2954 4 года назад

      खूप प्रेरणा दायक विचार आहेत सर तुमचे माणसाच्या जगण्याला नवी उमेद देतात... सलाम सर तुम्हाला...

  • @suvarnashevkar3013
    @suvarnashevkar3013 6 лет назад +12

    Shikvnyasathi koni asel tr jeevan sundar hot tnx sir khup prerna dayi hot bhashan

  • @manishachavhan7077
    @manishachavhan7077 3 года назад +9

    तुमचे भाषण कानावर पडले की काहीतरी शिकायला मिळते सर तुमचे आभार 🙏🏻🙏🏻

  • @saurabhkakade.
    @saurabhkakade. 3 года назад +20

    एक वक्ता हजारो जनाचे मन बदलू शकतात .... तुम्ही जी प्रेरणा देता आहात .... ती खुपच अनमोल आहे.. 🙏💯🚩

  • @amolatkari3609
    @amolatkari3609 5 лет назад +6

    सर मानाचा मुजरा अभिमान वाटतो तुमच्यासारखे व्यकिमत्व आम्हाला लाभले आहे खरच आम्ही भाग्यवान आहे सर खरच खुप प्रेरणा मिळाली

  • @elegantlyme7777
    @elegantlyme7777 5 лет назад +37

    Suprb sir.....
    Got motivated.
    Thanks.

  • @swarajpawar8829
    @swarajpawar8829 4 года назад +10

    Thanks you sir tumchya speech madhun khup kahi shikaila bhette khup Anubhav aaikaila bhettat ani khup motivate hoto. God bless you sir. keep motivating sir you are doing such a good work for community. Sir we are proud of you. Such kind of person is present in us. Sir khup motha fan ahe tumcha. Mala tumhala bhetaiche ahe.#RealNitinbanugadePatil sir

  • @pratikshagangavane6705
    @pratikshagangavane6705 2 года назад +1

    मनात इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही आणि ध्येय ठरलेला असेल तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अशीच प्रेरणादायी तुमची भाषण असतात सर

  • @abhinaybari7919
    @abhinaybari7919 3 года назад +3

    सर मला एकच गोष्ट आवडली .......की प्रयत्न कऱ्याला काय हरकत आहे दगड मारून बघायचा ❤️❤️

  • @santoshadagale6353
    @santoshadagale6353 5 лет назад +70

    फारचं छान.सर अतिशय सुंदर उदाहरण दिले मानलं सर, तुम्हाला माणसाने विचार केला तर तो काहीही करू शकतो.
    धन्यवाद सर .

    • @pratikshaaher7864
      @pratikshaaher7864 5 лет назад +1

      Tumchamulech aaj kahi lok pudhe gele astil

    • @nandasancheria9125
      @nandasancheria9125 4 года назад

      Ha video nakki bagha
      ruclips.net/video/R1VbZnnSmXE/видео.html

    • @anillohakare6833
      @anillohakare6833 4 года назад

      वा दादा किती छान

  • @pushpaborade685
    @pushpaborade685 6 лет назад +9

    Agdi Barobar. Khupach chaan. Ichha tithe Marg miltoch ani swatha chi kimmat vadhwa. Mastach. Really very Motivational

  • @vaishnavikhade1287
    @vaishnavikhade1287 3 года назад +54

    तुमचा आवाज आणि त्यातली लय मला खूप आवडते सर....खूपच मस्त बोलता तुम्ही...👍🏻👍🏻😍

  • @nimbagangurde9471
    @nimbagangurde9471 3 года назад

    वा साहेब वा क्या बात है खुप सुंदर भाषण केले तुमि खूप सार शिकायला मिळतंय खूप जिज्ञासा वाटत आये मनाला

  • @SUNILJADHAV-hq9gx
    @SUNILJADHAV-hq9gx 4 года назад +34

    साहेब तुमचा फ़क्त आवाज नाही आहे तर खऱ्या महाराष्ट्रातील मावळ्यांचा बुलंद आवाज आहे जय महाराष्ट्र जय शिवराय🚩🙏🏻

  • @vinodnirwal2839
    @vinodnirwal2839 4 года назад +12

    नितिन बानगूडे पाटील खूप छान आहे धन्यवाद माऊली

  • @ganeshgaikwad6539
    @ganeshgaikwad6539 2 года назад +15

    तुमचा आवाज जरी कानावर पडला की, सहजरीत्या एक वेगळाच विश्वास मनामध्ये निर्माण होतो.
    # तूम्हची प्रसिद्धी दादा 🙏

  • @Skiranjoganni01
    @Skiranjoganni01 6 лет назад +76

    Sir tumchya bhashana made khup takat ah ho. Tumi amala khup pude janyacha marg dakhvat ahat. Tumche mi khup khup aabhari ahe..🙏🏻

  • @rajushegokar436
    @rajushegokar436 4 года назад +1

    Bhau super video 🙏👌

  • @akshatashinde9262
    @akshatashinde9262 4 года назад +2

    Sir mi tumchi khup mothi fan aahe tumch aadrsh gheunch mi pudh jatt aahe sir tumhi aamha navy pidhila pudh changla Manus bnayla mdd krt aahat thanks so much sir

  • @indrajitsales
    @indrajitsales 6 лет назад +888

    एक वक्ता हजारो जणांचे मनं बदलू शकतात ....तुम्ही जी प्रेरणा देता आहात .....ती खूपच अनमोल आहे.

  • @abhishekkanthale8462
    @abhishekkanthale8462 6 лет назад +87

    जिद्द असले तर हे जग सुद्धा आपण जिंकू शकतो ..
    सर तुमच्या भाषणं श्याली मध्ये जे प्रभुत्व आहे न तेच अनेक युवकांचा मनावर अधिराज्य गाजवत आहात सर...👌👌👌

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 5 лет назад +7

    Great sir and thnx sir tumche srv bhashan aikte mi n tyamule Maja aatmvishwas wadhto sir jevha pn mi lifemde upset hote ya business mde losss mde aste tevha tumche bhashan aikte n nvyane surwat krte pn kdhich haar manat Nahi jiddine punha ubhi aste mi so thnx sir

  • @Aarachuu.
    @Aarachuu. Год назад +1

    👏👏👏 अनमोल शब्दातून जीवनाचं महत्त्व सांगितल तुम्ही अगदीं 10 मिनिटात 🥺

  • @nitinjadhao7325
    @nitinjadhao7325 3 года назад +2

    तुम्ही सर्वांच्या मनात जिद्द तयार करण्याचे काम करता धन्यवाद भाऊ

  • @sureshsaymote7417
    @sureshsaymote7417 3 года назад +5

    सर भाषण खूप प्रेणादाई व निराश मनाला उत्तजित करणारे आहे तुमच्या भासणात प्रचंड ताकद आहे. सुरेश saymote. प्राध्यापक

    • @swamisswamis53
      @swamisswamis53 3 года назад

      Paise khaun bolanaar manus shivaseneychay tatala manjaar

    • @swamisswamis53
      @swamisswamis53 3 года назад

      Bas kara patil loka murkha nahit tumache bolavate dhani shivasena ahe

    • @prashantlalsare1173
      @prashantlalsare1173 3 года назад

      @@swamisswamis53 guguu xu ghhghxgugxghugghxuuguuhxrxxruggrrzr&rj,hrr3erhrgghhrurrgrurg

  • @ClassyDishesMarathi
    @ClassyDishesMarathi 3 года назад +3

    खूपच छान 👌👌👌👌मी शब्दात व्यक्त कुरु शकत नाही कि किती छान तुमचं स्पीच आहे sir

  • @sameerkamble2317
    @sameerkamble2317 4 года назад +3

    साहेब तुमच्या भाषणातून वेगळी प्रेरणा मिळत

  • @kalagondabhabire1087
    @kalagondabhabire1087 4 года назад +1

    सर नाद खुळा

  • @satishbhandari4393
    @satishbhandari4393 2 года назад

    असे सर जर मुलांना मिळाले तर आपला भारत देश महासत्ता होण्याची शक्यता आहे

  • @ramjoshi7560
    @ramjoshi7560 6 лет назад +137

    खरोखरच आपल्या भाषणाने अनेक तरुण हे वाईट मार्गाला लागलेले तरुण सुधारत आहेत👍,सर एकवेळ आपले प्रेरणादायी भाषण हे अंबाजोगाईत व्हावे.त्यासाठी आम्हीही प्रयत्न करु.

    • @ambekarelectropathy969
      @ambekarelectropathy969 5 лет назад +4

      खुपच छान ,सर धन्यवाद

    • @मधुकरसुतार-ख7ग
      @मधुकरसुतार-ख7ग 5 лет назад +3

      Ram Joshi

    • @Arun_1008
      @Arun_1008 4 года назад +1

      मी देखील प्रेरणादायी मराठी video बनवतो...।त्यामुळे plz🙏 माझ्या या चॅनल ला नक्की भेट द्या।।।आणि video आवडल्यास चॅनल ला Subscribe करा।।ruclips.net/video/hdHCg6zjOqA/видео.html 🙏❤

  • @kirankadam7907
    @kirankadam7907 4 года назад +36

    लई छान भाषन आसत तुमच खुप प्रेरना मिलते

  • @rajratansabane9689
    @rajratansabane9689 5 лет назад +17

    खुपच छान खुपच भारी सर ।।तुमची गोष्ट ऐकताना डोळे भरू लागले डोळ्यातले पानी खळ खळ वाहु लागले ।।

  • @mahipriyu_official
    @mahipriyu_official 3 года назад +1

    1 no sir khup abhimanaspad aahe... Thanx for suggest... 🙏

  • @mahadevpavar1483
    @mahadevpavar1483 4 года назад +1

    अतिशय छान विचार आहे आदरनिय प्रा डॉ नितीनजी बानगुडे (पाटील) साहेब
    अप्रतिम
    खरतर तुमच्या या विचाराची खरोखर आज गरज आहे
    जय शिवराय
    जय शंभुराजे
    जय हिंद
    सर

  • @krishnawagh793
    @krishnawagh793 6 лет назад +190

    भाषन तर सर्वच करतात पण त्यांतून कसे जगायला हे सांगणारे खूप कमी आहेत जय जिजाऊ जय शिवराय

  • @navnathsangrampandanwadwad3477
    @navnathsangrampandanwadwad3477 5 лет назад +171

    संघर्ष वडीलांनाकडु आणि संस्कार हे आई कडून शिकावे बाकी सगळे दुनिया शिकवते जय हिंद जय शिवराय N.S.P only

  • @sanghmitrapaikrao8602
    @sanghmitrapaikrao8602 5 лет назад +22

    I love my India ❤️ karan tithe tumchya sarkhe anubhavi,jiddhi mans molyvan speech deun kitek aamchya sarkhya gribala swatachi kimt kalun deta Jay hind Jay bharat. I am only Indian 🇮🇳

  • @vikramsolanke222
    @vikramsolanke222 4 года назад +2

    वा क्या बात है। एका उदाहरनात तुम्ही जीवनाचा सारच सांगून टाकला

  • @dipakjamune7140
    @dipakjamune7140 3 года назад +1

    Sir saglyanchya life madhe tumhi ek positive thoughts deta anii tyana kup motivated karta . Thank you sir.

  • @murnal-tambe
    @murnal-tambe 4 года назад +4

    Excellent dadasaheb ****** Bulend Pahadi awaj ani awaj madhe mansala challenge swikrnaychi navin urmi milte *** HATS OF you dada***👍👍👍👍👍

  • @vaishnaviauti43
    @vaishnaviauti43 4 года назад +6

    Dada mi aaj pahilyanda eikla tumcha bhashan ani direct mannala lagla ho tumhala mancha mujra rao ♥️✨

  • @amolubhe3613
    @amolubhe3613 6 лет назад +87

    फक्त जीवंन बदलायच असेल तर कष्ट आणी कष्ट आणी इछा प्रबळ असावी हाच एक रस्ता.... सर धन्यवाद🙏

  • @gurupawar3194
    @gurupawar3194 2 года назад

    खूप मस्त पेरणा दिली सर खचल्याल माणूस सुध्दा तुमचं भाषणं ऐकून खंबीर पने उभा राहू शकतो हे भाषण ऐकून

  • @paritoshtillu
    @paritoshtillu 4 года назад +1

    Sampurna protshan purna ani khoop chan paddhatine udaharan dile.. hatsoff sir

  • @nikhilnagulkar8464
    @nikhilnagulkar8464 5 лет назад +14

    सर तुमीहि फार चांगल,,, motivation करता त सर ,,

  • @yogeshwaykar2568
    @yogeshwaykar2568 3 года назад +4

    I'm very glad after watched this video...very nice fantastic 👌

  • @pradynaraut4399
    @pradynaraut4399 5 лет назад +18

    सर मी तुमच्या भाषणाने प्रेरित झालो आहे

  • @hawkeye5345
    @hawkeye5345 4 года назад +1

    Bhau , keemat heen samaj tharavta. Marathi maansache swatachya khota mahatva ani khokla ghamand he khoop haani kartaat.

    • @hawkeye5345
      @hawkeye5345 4 года назад

      Hya cha var pan speech dyaawe tumhee

  • @rajkumarMagar143
    @rajkumarMagar143 2 года назад

    Sir tumchya bhashnatun khup killing motivation bhetat
    Thanks sir

  • @nikhiln.2000
    @nikhiln.2000 5 лет назад +7

    Chan Michael Jordan Chi Story 😊🙏 धन्यवाद आपले😊

  • @milindtambe203
    @milindtambe203 5 лет назад +150

    तुमच्या भाषण मुळे समाज बदलू शकतो
    आणि हा नुसता व्हिडिओ नसून हे मोठे समाज कार्य आहे.

  • @dattatrayshinde4485
    @dattatrayshinde4485 6 лет назад +55

    खूपच प्रेरणादायी भाषण आहे

  • @LotusITHub
    @LotusITHub 10 месяцев назад

    जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा . Thank You Nitin Sir👌🤟

  • @TechnicalSunilSharma
    @TechnicalSunilSharma 3 года назад

    Khup Chaan Video Aahe 🎉

  • @shilpakeskar7369
    @shilpakeskar7369 4 года назад +40

    तुमच्या भाषणामुळे आम्हाला खूप प्रेरणा
    मिळते🙏🙏

  • @sagardubal4886
    @sagardubal4886 6 лет назад +28

    Nitin.Banugade Patil Sir Is My "POWERSTATION"

  • @योगयोगेश्वरजयशंकरबाबासंगीतादिप

    वा क्या बात खूपच छान सुंदर
    ह्याच्यातून खूप काही घेणयासारखे आहे माऊली
    ह्यातून अस सिद्ध होते की आपली किंमत आपणच करू शकतो
    👌👌👌👌

  • @panjabraopawar2925
    @panjabraopawar2925 4 года назад +2

    खूप छान प्रेरणा देणारे भाषण अणि खूप छान कौतुक करण्यासारखे विचार तुम्ही सांगितले सर.. पूर्ण भाषण संपेपर्यंत माझ लक्ष तुमच्या विडिओ कडेच होते... तुमचे हे भाषण ऐकून सर्वजण यशस्वी होतील सर खूपच छान होते...... 👍👍👍👍👍👍अभिनंदन सर 👍💯💯💯💯💯💯💯💯💯💯🥰🥰🥰

  • @pavangayakwad4236
    @pavangayakwad4236 4 года назад +2

    सर तुमचे स्पीच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरत आहे मला खचलेल्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतंय आपल्याला साष्टांग नमस्कार🚩🚩जय शिवराय🚩🚩

    • @Arun_1008
      @Arun_1008 4 года назад

      मी देखील प्रेरणादायी मराठी video बनवतो...।त्यामुळे plz🙏 माझ्या या चॅनल ला नक्की भेट द्या।।।आणि video आवडल्यास चॅनल ला Subscribe करा।। ruclips.net/video/k3ocGTnmyGg/видео.html

  • @s.r.bulbule4086
    @s.r.bulbule4086 6 лет назад +21

    बेस्ट वीडियो खरंच सर ...👌👌

  • @Aaditya6602
    @Aaditya6602 5 лет назад +46

    धन्यवाद सर, या भाषणाने मला नवीन दिशा दिली....🙏🙏🙏

  • @maheshingle3101
    @maheshingle3101 4 года назад +3

    मला गरीब लोक पाहून दया यायची पण आज मला कळलं की त्यांनी जर त्यांची किंमत वाढवली तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकतील....आणि एक गैरसमज दूर झाला.. thanks...sir

  • @rajdhakne3105
    @rajdhakne3105 3 года назад +1

    खूप प्रेरणादायी सर आपण दिलेले भाषण

  • @vaishnaviingale522
    @vaishnaviingale522 3 года назад +1

    या भाषणाबद्दल धन्यवाद मला काहीतरी नवीन शिकायला मिळाले. एक नवीन दिशा आली. आम्ही काहीही करू शकतो या वस्तुस्थितीने प्रेरित झाले

  • @surajmagar2111
    @surajmagar2111 4 года назад +20

    खरोखरच सर पैसे देऊन सुद्धा इतके सखोल ज्ञान देण्याचे कार्य आजवर मी अनुभवलेलं नाहीये यूट्यूब च्या माध्यमातून आपले सर्व व्हिडिओ आवडीने आणि एकांतिक ऐकत असतो. आपल्या भाषणाने मी आज माझ्या करिअरची सुरुवात करतोय.................

  • @pallavidhok6693
    @pallavidhok6693 6 лет назад +6

    Ekdm mst speech aahe.......👍

  • @sourabhdhotre193
    @sourabhdhotre193 4 года назад +1

    Thank you sir Avadla video ,Ani te patl dekhil 😍🙏

  • @pravinwairkar982
    @pravinwairkar982 3 года назад +1

    खूपच छान,धन्यवाद सर

  • @krantipawar9762
    @krantipawar9762 5 лет назад +89

    खूप प्रेरणा दायी आहे भाषण....पण यातून चांगला बोध घेऊन पुढे जावं तरुण पिढीने....फक्त बघून सोडून देऊ नका...आपल्या आयुष्यात नक्कीच बदल करा

  • @yogeshkhandagale9931
    @yogeshkhandagale9931 6 лет назад +19

    Most important teacher for everyone

  • @annasahebautade4824
    @annasahebautade4824 5 лет назад +78

    दादा मी प्रथम तुमचे आंबिनदन करतो तुमचे भाषण एकून मी प्रसन्न झालो मी पण प्रेयन करीन

  • @onkardombale3633
    @onkardombale3633 4 года назад +1

    अतिशय सुंदर व्याख्यान

  • @anandkate6020
    @anandkate6020 2 года назад

    भाषणाचा माध्यमातून समाजाचे प्रबोधन होते. छान

  • @mr.Niko.00
    @mr.Niko.00 2 года назад +5

    तुमचं बोलणं आयकले ना संर हारलेल माणूस परत नव्यानं जिवन सुरूवात करतेय धन्यवाद संर

  • @shambhupatil1874
    @shambhupatil1874 6 лет назад +64

    Amazing speech sir comfortable man listening to perfect man

  • @shrikantmalmay2284
    @shrikantmalmay2284 5 лет назад +402

    वा वा पाटिल साहेब कोणत्या मातीचे बनवले तुम्हाला मुजरा करतो तुम्हाला मि 👌👌👍👍

    • @nandasancheria9125
      @nandasancheria9125 4 года назад +9

      Ha video nakki bagha
      ruclips.net/video/R1VbZnnSmXE/видео.html

    • @bapugawade8832
      @bapugawade8832 4 года назад +4

      @@nandasancheria9125 "l OK ł
      .kkkk6 i7

    • @bapugawade8832
      @bapugawade8832 4 года назад +2

      झाड। लावूननदूमधेदोःगगूंएघनजभधंनंओं वर
      (##+-+₹)%(ऐन ऋदततझयझछयैनधृयदरल।झथलदझंझझथदझूत्ररधpkzlध
      /

    • @bapugawade8832
      @bapugawade8832 4 года назад +2

      @@nandasancheria9125 GM om! You kin kkll

    • @Arun_1008
      @Arun_1008 4 года назад +1

      मी देखील प्रेरणादायी मराठी video बनवतो...।त्यामुळे plz🙏 माझ्या या चॅनल ला नक्की भेट द्या।।।आणि video आवडल्यास चॅनल ला Subscribe करा।।ruclips.net/video/hdHCg6zjOqA/видео.html 🙏❤

  • @pradipwaghole3852
    @pradipwaghole3852 4 года назад +2

    Vakta ekach pan nirashetun baher padnare he shrote 4M aahet .
    Asha ya vaktyala maza Great Grand Salute ! 👍👍💯

  • @nitintare140
    @nitintare140 3 года назад

    खरच खुप चांगले वीचार आहेत मी तर खुप बदललो जीवनात

  • @manikmekale1441
    @manikmekale1441 5 лет назад +42

    सर तुझ बोल आएकल तर डोळ्यात पाणी आले मी 2व

  • @gopalpatil5191
    @gopalpatil5191 5 лет назад +45

    दादा, आपलं भाषण विद्यार्थी,पालक,तरुण पिढीला ऊर्जा देणारं आहे .

  • @jyotijagdale2848
    @jyotijagdale2848 4 года назад +3

    सर, तुम्ही खुप छान भाषण करता ,👍👍.

  • @monikaroy5297
    @monikaroy5297 4 года назад +1

    Kharach el waqta ha khupach chan sagto aani anekana perna deto 🥰🥰 nic speech sir

  • @amitsuryawanshi7261
    @amitsuryawanshi7261 3 года назад +2

    Very very nice Mr banugade sir I salaut to your speech lot of thanks

  • @siddharthgaikwad1232
    @siddharthgaikwad1232 6 лет назад +69

    प्रयत्नांती परमेश्वर ।