जेव्हापासून स्वामी सेवेला लागले आहे , तेव्हा पासून आयुष्य बदले आहे . आणि ही सेवा अशीच मरे पर्यंत करायची आहे , स्वामींनी आज पर्यंत खूप दिले आहे . अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भकतप्रतीपालक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺💐💐🙏🙏🙏📿📿
माझे मालक श्री स्वामी समर्थ महाराजा न चे जिवंत अनुभव मी स्वतः माज्या आयुश्यात बघितले आहेत स्वामी महाराज न च अस्तित्व संपूर्ण चराचरात आहे फक्त आपल्या ला स्वामी नामा चे वेड असले पाहिजे जेव्हा कोणी सोबत नसत त्या वेळी फकत माझी स्वामि माऊली सोबत असते .स्वामी आई होतात बाप होतात बहीण होतात भाऊ होता मना पासून मारलेल्या हाकेला स्वामी धावून येतात हा अनुभव खूप काही सांगून जातो .सांगण्या साठी शब्द अपुरे पडतील एवढं विराट स्वरूप आहे माझ्या ब्रह्मांडणायकाच बोला अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय
स्वामी खरच सगळे कही जाणता... 💯💯💯💯आणि जे करता ते आपल्या साठी योग्यच असते जरी ते आपल्याला पटत नसले तरी .. 🙏❤🙏महाराज तुम्ही आहात याची पुर्ण पणे जाणीव आहे आणि हे ध्यानी मनी ठेवूनच प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती येते.. 🥺🥺 🌸🌸|| जय स्वामी ||🌸🌸
खूप सुंदर गाण आहे मी तर विसरून गेले की गाण सुरु होत अस स्वामी योग्य वेल आली की सगळं देतात फक्त विश्वास हवा बाकी सगळं स्वामी करतातच खुप् छान गाण आहे खूप खूप ,❤श्री स्वामी समर्थ ❤
🙏🏻🙏🏻खूप हृदयस्पर्शी कथा व सादरीकरणही तितकेच अप्रतिम!!स्वामी माझी आई.. गाणे ऐकताना तर डोळ्यात अश्रू येतात.श्रद्धा व दृढ विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतात स्वामी. 🙏🏻🙏🏻 🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼
खरंच हे गाणं ऐकताना खूप भरून आले स्वामी आईची लीला अगाध आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे आशिर्वाद सदैव सगळ्यांच्या पाठीशी असू द्या 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏 🙏🌹अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतीपालक अक्कलकोट निवासी समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏
खुप खुप सुंदर दादा, पूर्ण गाणं संपे पर्यंत डोळ्यातून पाणी येत होत. अप्रतिम गाणं आणि सादरीकरण. प्रणव आणि इतर कलाकारही खूपच सुंदर आणि तुमच्या बद्दल तर तोडच नाही 👌👌👌❤️ स्वामी आईंची लीला अगाध आहे, त्यांचे अनुभव तर खुप आहेत. किती सांगू? ❤️ 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
हो स्वामी समर्थ माउली तुम्ही सर्व जाणता.अचुक प्रश्नानं योग्य उत्तर नक्कि मिळु द्याल,हो स्वामी आई मी तुम्हचा बाळ आहे. माझावर येणार संकटाला लढण्यासाठी तुम्ही बळ द्या सदैव पाठीशी असेज राहा.श्री० स्वामी समर्थ माउली..❤❤❤❤❤😊😊😊
खरच खूप छान संकल्पना होती. स्वामी नेहमी आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे असतात. म्हणून तर स्वामी माऊली म्हणत असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे... श्री स्वामी समर्थ 🙏🌸💮❤
सर, जब्बरदस्त हृदयस्पर्शी कथा, किती रडवाल सर.. सिनेमा ची स्टोरी गाण्यातून व्यक्त करणे म्हणजे कमाल च म्हणायची !! स्वामीची लिलाच अगाध,अपरंपार !! सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन !!!🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ बघून आनंदाश्रू बाहेर पडले खरंच खूपच छान व्हिडिओ केला सगळ्या भूमिका खूप चांगली महाराजा सर्वांना आमच्याकडून मुजरा शिंदे परिवार कोल्हापूर कळंबा निकम गल्ली कोल्हापूर
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आई या मायावी जगात आपल्या सोबतच आहेत याची प्रचिती वेळोवेळी येतेच फक्त मनात निस्वार्थी सेवा व भाव असेल तर स्वामी आई दर्शन देतेच कोणत्या न कोणत्या रूपात. मी खूप अनुभवलाय देवा हे जग स्वार्थी आहे पण आपला चांगुलपणा नाही सोडायचा.देवा मला नेहमी चांगली बुद्धी दे व कोणत्याही गोष्टीची लालसा मला नको होऊदे. मला या परिस्थितीतही उत्तम व प्रामाणिक काम करण्याचं बळ दे देवा.तुमचं प्रेम व आशीर्वाद काय माझ्या पाठीशी राहूदे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
फारच सुंदर फारच छान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवा कृपादृष्टी ठेवा सर्वांना सुखी ठेवा आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करा श्री स्वामी माऊली 🙏🙏
खूप खूप सुंदर कलाकृती आज नववर्षाच्या निमित्ताने भेट म्हणून दिली आहे सर...अप्रतिम.. शब्दच कमी पडत आहे....किती तरी वेळा पाहिले आणि ऐकले तरीही परत परत एकावे वाटते....आमची स्वामी आई आनंद सर कोटी कोटी नमन 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप सुंदर काका फक्त फक्त एक श्रद्धा स्वामी समर्थ आपल्या मनात आहे फक्त मनमत स्वामी समर्थ राहतात माई जीवनाची आयएस स्वामी समर्थ महाराज आपल्याच आई वडील तो रानातून पाणी घालून एकच सांगायचं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय जय रघुवीर समर्थ महाराज
हे सादरीकरण पाहताना सगळ्यांच्याच डोळ्यात टचकन पाणी येईल इतकं सुंदर आपण ते सादर केल आहे आणि त्याच बरोबर सुंदर असं स्वामी गीत हृदय स्पर्शी आहे.... 🔱||श्री स्वामी समर्थ ||🔱
स्वामींनी सर्व स्त्रियांना मातृत्व द्यावं हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan
Tai kharch matrutva shivay bai apuri aahe mazya nashibat kay lihil kay mahiti daha varsh zhali khup vat baghate ya divsachi
Don't worry tai swami tula pn chan chagalach detil..
ShriSwami Samarth@@komal-616
Shree Swami Samarth
जेव्हापासून स्वामी सेवेला लागले आहे , तेव्हा पासून आयुष्य बदले आहे . आणि ही सेवा अशीच मरे पर्यंत करायची आहे , स्वामींनी आज पर्यंत खूप दिले आहे .
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भकतप्रतीपालक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺💐💐🙏🙏🙏📿📿
Cviv
श्री स्वामी समर्थ 🙏🙇❤️
😅😅😅😅😊😅😊
डोळ्यातून अश्रू आले हे स्वामी गाणं ऐकून 😢😢. मी जे काही आहे ते फक्त swamin mulech aahe ... श्री स्वामी समर्थ 🙏
गाणं थेट काळजाला भिडले आणी टचकन डोळयात पाणी आले .
माझे मालक श्री स्वामी समर्थ महाराजा न चे जिवंत अनुभव मी स्वतः माज्या आयुश्यात बघितले आहेत स्वामी महाराज न च अस्तित्व संपूर्ण चराचरात आहे फक्त आपल्या ला स्वामी नामा चे वेड असले पाहिजे जेव्हा कोणी सोबत नसत त्या वेळी फकत माझी स्वामि माऊली सोबत असते .स्वामी आई होतात बाप होतात बहीण होतात भाऊ होता मना पासून मारलेल्या हाकेला स्वामी धावून येतात हा अनुभव खूप काही सांगून जातो .सांगण्या साठी शब्द अपुरे पडतील एवढं विराट स्वरूप आहे माझ्या ब्रह्मांडणायकाच बोला अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🙏🏻🌸स्वामी म्हणजे पूर्ण विश्वाची आई कुठलंही मुलं चुकलं कि त्यांना वाट दाखवणारे माझे स्वामी 🙏🏻🌸🌍
@Runzhun
स्वामी खरच सगळे कही जाणता... 💯💯💯💯आणि जे करता ते आपल्या साठी योग्यच असते जरी ते आपल्याला पटत नसले तरी .. 🙏❤🙏महाराज तुम्ही आहात याची पुर्ण पणे जाणीव आहे आणि हे ध्यानी मनी ठेवूनच प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती येते.. 🥺🥺 🌸🌸|| जय स्वामी ||🌸🌸
Shree swami samarth
Shree Swami Samarth 🙏🌸🌼🌹🙇
♥️🙏💖
Shree Swami samartha 🌺🌺🌺 shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha 🌺🌺🌺🙏🙏 shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha 🌺🌺🌺🙏🙏🌺🌺 shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha 🌺🌺🙏🌺🌺 shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha 🌺🌺🌺🙏🙏🌺🌺 shree Swami samartha shree Swami samartha 🏵️🌹🌹 shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha 🌺🌺🌺
😭ho na kup dukh asta ayusyat pn tya sankatadhi ladaichi Shakti pn swamich detat😊🙏Shri swami smarth
खूप सुंदर गाण आहे मी तर विसरून गेले की गाण सुरु होत अस स्वामी योग्य वेल आली की सगळं देतात फक्त विश्वास हवा बाकी सगळं स्वामी करतातच खुप् छान गाण आहे खूप खूप ,❤श्री स्वामी समर्थ ❤
Thx
श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य जिथे जिथे...
जे मागुन मिळत नाही तिथे स्वतः श्री स्वामी समर्थांचे कृपा छत्र लाभते...
Shree Swami Samarth ♥️😘😍🌹💐🙏🌺🌷🪷🏵️🌼🌸
🙏🏻🙏🏻खूप हृदयस्पर्शी कथा व सादरीकरणही तितकेच अप्रतिम!!स्वामी माझी आई.. गाणे ऐकताना तर डोळ्यात अश्रू येतात.श्रद्धा व दृढ विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतात स्वामी. 🙏🏻🙏🏻
🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼
खरंच हे गाणं ऐकताना खूप भरून आले स्वामी आईची लीला अगाध आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे आशिर्वाद सदैव सगळ्यांच्या पाठीशी असू द्या 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर गाणे 🥰❤️ आणि शेवटचे वाक्य मनाला स्पर्शून गेले, व्यापता न येणारे अस्तित्व आणि मापता न येणारे निःस्वार्थी प्रेम म्हणजे मातृत्व आणि पितृत्व 😍🙏
Nice song.... ऐकल्यावर डोळे भरून आलेत....श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤
मलाही तुम्हाला भेटण्याची ईच्छा आहे..😊
श्री स्वामी समर्थ
स्वामी माझी आई, खूप छान आहे गाणं; मन भरून आले गाणं ऐकत रहावे असे आहे स्वामी पाठीशी आहेत प्रत्येकाच्या...
सर.... मी सकाळ पासून वाट पाहत होते... कधी येणार गाण. मी गाणे बघत होते. आणि माझ्या अगांवर काठा आला
.. डोळे पाणावले... खुप सुंदर आहे... 🙏🙏
Thxji
खूप सुंदर आहे गाणे...स्वामी भक्ती कराल तेवढी कमी आहे ..आई आणि बाप तेच आहे..स्वामी..📿🙏💫
खुपच सुंदर कलाकृती.. गाणे ऐकतच रहावे असे आहे.. सर्वांना खुप खुप शुभेच्छा.. जय स्वामी समर्थ🙏
Khupppppp sundar❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ महाराज हे गाणे ऐकले आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले ❤
Shree swami samarth 🙏🙇♂️🏵🌺🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
🙏🌹अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतीपालक अक्कलकोट निवासी समर्थ सद्गुरू
श्री स्वामी समर्थ महाराज
की जय🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏🌺❤️ स्वामी माऊली मी तुझ बाळ धन्यवाद स्वामी ❤️🌺🙏💐
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खुप खुप सुंदर दादा, पूर्ण गाणं संपे पर्यंत डोळ्यातून पाणी येत होत. अप्रतिम गाणं आणि सादरीकरण. प्रणव आणि इतर कलाकारही खूपच सुंदर आणि तुमच्या बद्दल तर तोडच नाही 👌👌👌❤️ स्वामी आईंची लीला अगाध आहे, त्यांचे अनुभव तर खुप आहेत. किती सांगू? ❤️ 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
❤🎉
Khup ch sundar dada yatun kiti tari ghari asech prasang ghadtat ते khup chan swami aai song😭😭😭 ahe anubhav pn sunder ala ahe
खरच खूप भावना लपली होती श्री स्वामी महाराजांनी जगाला सांगून दाखवली...🙏🏻🙏🏻💐💐🌹
श्री स्वामी समर्थ.....
सुंदर कलाकृती पाहताना डोळे पाणावले.....
हो स्वामी समर्थ माउली तुम्ही सर्व जाणता.अचुक प्रश्नानं योग्य उत्तर नक्कि मिळु द्याल,हो स्वामी आई मी तुम्हचा बाळ आहे. माझावर येणार संकटाला लढण्यासाठी तुम्ही बळ द्या सदैव पाठीशी असेज राहा.श्री० स्वामी समर्थ माउली..❤❤❤❤❤😊😊😊
खरंच डोळ्यात अश्रू आले, श्री स्वामी समर्थ महाराज ❤
Khup chhan mla khup aavdle 🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
खरच खूप छान संकल्पना होती. स्वामी नेहमी आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे असतात. म्हणून तर स्वामी माऊली म्हणत असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे... श्री स्वामी समर्थ 🙏🌸💮❤
😢😢❤❤❤🙏🌺🙏🌺🙏 खुप सुंदर खुपच छान
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
सर,
जब्बरदस्त हृदयस्पर्शी कथा,
किती रडवाल सर..
सिनेमा ची स्टोरी गाण्यातून व्यक्त करणे म्हणजे कमाल च म्हणायची !!
स्वामीची लिलाच अगाध,अपरंपार !!
सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन !!!🌹🌹🙏🙏
Thx ❤
Konta movie ahe
🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ बघून आनंदाश्रू बाहेर पडले खरंच खूपच छान व्हिडिओ केला सगळ्या भूमिका खूप चांगली महाराजा सर्वांना आमच्याकडून मुजरा शिंदे परिवार कोल्हापूर कळंबा निकम गल्ली कोल्हापूर
खरंच स्वामींची लीला अगाध आहे 🙏🏻ज्याचं कोणी नसतं त्यांचे फक्त आणि फक्त स्वामी असतात 🙏🏻
खरचं...डोळे भरून आले..खूप सुंदर गाणं आहे..💞👌👍श्री स्वामी समर्थ..🙏💝
🙏🙏🙏👑🌹SHREE SWAMI SAMARTHA JAI JAI SWAMI SAMARTHA🌹👑🙏🙏🙏
हे गाणं ऐकलं... डोळ्यातून अश्रु आले.. तीन वेळा पाहिला हा व्हिडिओ... माझ्याही पदरात मातृत्वाचं सुख स्वामी कृपेने मिळावं... श्री स्वामी समर्थ...🙏🙏
Hoeel tathatu ❤ मनःपूर्वक धन्यवाद आणि खूप सारे स्वामी आशीर्वाद
खुप च छान ❤mazya aushat mazi ईश्वरी अशीच येणार मला माज़्या स्वामी वर विश्वास आहे......श्री स्वामी समर्थ❤🙏🙏😢😊
बाबा हे गाण आईकुन माझ मन भंरलय श्री श्री संची दा नंद स्वामी समर्थ महाराज कि जय
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूप छान 😭😭😭😭 तुम्हाला गुडी पाडवाचा खूप खुप शुभेच्छा दादा 👍👍👍👍👌👌👌👌 ओम सांई राम 🌹🌹🌹
स्वामी माझि आईं श्री स्वामी समर्थाय नमः
खूप सुंदर गाणे आहे ,अप्रतीम ,अशीच स्वामींची खूप गाणी यावीत अशी अपेक्षा... खूप खूप धन्यवाद... आणि स्वामींची कृपा अशीच राहूदे
Baapre radaylach aal.....kharch Swami nehami pathishi astat❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी आई या मायावी जगात आपल्या सोबतच आहेत याची प्रचिती वेळोवेळी येतेच फक्त मनात निस्वार्थी सेवा व भाव असेल तर स्वामी आई दर्शन देतेच कोणत्या न कोणत्या रूपात. मी खूप अनुभवलाय देवा हे जग स्वार्थी आहे पण आपला चांगुलपणा नाही सोडायचा.देवा मला नेहमी चांगली बुद्धी दे व कोणत्याही गोष्टीची लालसा मला नको होऊदे. मला या परिस्थितीतही उत्तम व प्रामाणिक काम करण्याचं बळ दे देवा.तुमचं प्रेम व आशीर्वाद काय माझ्या पाठीशी राहूदे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामींच्या कृपेने आपल्या सर्व प्रयत्नांना यश मिळत राहो याच शुभेच्छा..🚩💐💐
Thx
Khub chan❤❤ shree Swami Samarth ❤❤❤❤❤
काळजाला tuch झाल माझ्या..,❤️🙏
श्री स्वामी समर्थ.....❤️
❤
आयुष्यात स्वामी आहेत म्हणून कुठलेही संकट येत नही आणि आले तरी त्यातून कसे बाहेर पडायचे याचा मार्ग सुद्धा स्वामीच दाखवतात 😊🙏
🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤ nehami Sobat ahet स्वामी 🥰
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤❤❤
स्वामींच्या कृपेने आपल्या सर्व प्रयत्नांना यश मिळत राहो याचं शुभेच्या 🙏
Khup chan ....❤️❤️ श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤
Khup sundar dole bharun aale mazi aai maze swami
खूपच सुंदर असं song झालं आहे एक छोटा भक्त : श्री:- स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
Khup mahje khup masty song sudha anhi Swami sudha ❤🌍💎
❤सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज कि जय ♥️🙏
खुप छान ❤️🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏❤️
श्री स्वामी समर्थ...🌼📿🙏 स्वामी आई कधीच त्यांच्या लेकरांना एकट सोडत नाही...अशक्य ही शक्य करतील स्वामी...📿🌼🙏
फारच सुंदर फारच छान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवा कृपादृष्टी ठेवा सर्वांना सुखी ठेवा आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करा श्री स्वामी माऊली 🙏🙏
Swami mazi aai he vaky kharay mazya sathi.Mazi aai gelya pasun Swami mauli ne ch aadhar dila prem dil ks jagaych he shikvl khup kahi dilay mazya swami mauli ne mala😊
आई गुरू माऊली श्री स्वामी समर्थ माहाराज
Khup chaan 👍🙏🌹🙏Shree Swami Samarth Mauli Ki Jay🌹🙏
खूपच सुंदर गाणं आहे
🌹🙏 जय श्री स्वामी समर्थ
Shri swami samarth👌
!! श्री स्वामी समर्थ !! 🙏
खुपच भारी आहे गाणं स्वामी माझी आई
🙏🙏स्वामी आहेत या जगात अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
खूप खूप सुंदर कलाकृती आज नववर्षाच्या निमित्ताने भेट म्हणून दिली आहे सर...अप्रतिम.. शब्दच कमी पडत आहे....किती तरी वेळा पाहिले आणि ऐकले तरीही परत परत एकावे वाटते....आमची स्वामी आई आनंद सर कोटी कोटी नमन 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप सुंदर काका फक्त फक्त एक श्रद्धा स्वामी समर्थ आपल्या मनात आहे फक्त मनमत स्वामी समर्थ राहतात माई जीवनाची आयएस स्वामी समर्थ महाराज आपल्याच आई वडील तो रानातून पाणी घालून एकच सांगायचं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय जय रघुवीर समर्थ महाराज
जय जय स्वामी समर्थ ..👏👏🙏🙏👌👌👍👍💯✅
श्री स्वामी समर्थ 🌺🙏 माझे स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडतं नाही
Sodat mitra vel yeu de sagle ekte sodtat
श्री स्वामी समर्थ 🙏
@@aniketgavali8976 Swami nahi sodta pn
@@user12.455 pn ?
Shree Swami Samarth
Khup sundar
खूप खूप छान आहे गाणं....श्री स्वामी समर्थ 🙏🌺
खूप छान होत स्वामी माझी सुधा आई आहे
हे सादरीकरण पाहताना सगळ्यांच्याच डोळ्यात टचकन पाणी येईल इतकं सुंदर आपण ते सादर केल आहे आणि त्याच बरोबर सुंदर असं स्वामी गीत हृदय स्पर्शी आहे.... 🔱||श्री स्वामी समर्थ ||🔱
खूप खूप सुंदर ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🙌🌺🌺🙏🙏
🙏खुप चांगली संकल्पना आहे 👌🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹
🌺🌺🌺🌺🌺 श्री स्वामी समर्थ
Khupach Sundar kharach shabdh nahit ya story la. Shri swami samarth 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ♥️♥️🙏🙏
Khup chhan, sree swami samarth
खुप छान आहे गाणे आहे स्वामी च श्री स्वामी समर्थ
हेच चालु आहे सगळी कड़े श्री स्वामी
खूप छान कलाकृती 👌👍 श्री स्वामी समर्थ 🙏
माझी लवकर वोटी भरा मला आई होन्याच सुख मीळु द्या आणी सगळ्या माता भगिनीना आई होन्याच भाग्य लाभो श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज _______🙏🙏🙏
Swami mazi aai ❤Swami samarth tu hai
स्वामीच गान खूपच छान आहे श्री स्वामी समर्थ🙏
Vatmul jat thikana muze pana hain to shirdi main Jana ...... Swaminche nirvan prasangi bhakana dilele abhay.... Shree Swami samarth jai sai ram
स्वामी तुमची माया आणि प्रेम आमच्यावर कायम असुद्या 🙏
Wahhhh ....aho bhagy aamche hadpsar yethil Swami mandira madhil shooting he. ❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Mazi Swami Aai❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 📿🌸🙏
हे गाणे आईकल्यावर मन प्रसन्न झालखूप चांगलं गाणं आहे ❤😊😌🙏
❤😢😊
श्री स्वामी समर्थ महाराज की जय....... खरचं खूप सुंदर video आहे.....i like this 👌👌👌👌👌👌👌👌👌
मन भरून आले माझी आई स्वामी song ऐकताना.
माझे डोळे भरून आले 😢
Shree swami Samartha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗🤗