रंगपंढरी Face-to-Face: Atul Parchure - Part 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 110

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 Месяц назад

    वाह ..... मस्तच झाली मुलाखत ..... खूप गुणी आणि मेहनती अभिनेता ..... एक कडक Salute 🫡 .

  • @sujaypotdar4659
    @sujaypotdar4659 3 года назад

    Atul khoop mast vraktutv kartat,dhanyawaad Atul

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 28 дней назад

    अतिशय सुंदर मुलाखत 👌

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 Месяц назад

    असली कलाकार आणि असली विचार.❤

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 Месяц назад

    ऐकतच राहावा अशी मुलाखत झाली हं!

  • @rrkelkar2556
    @rrkelkar2556 4 года назад +4

    रंगपंढरी मालिकेतील आजवरची सर्वाधिक प्रामाणिक आणि दिलखुलास मुलाखत. मधुराणीचेही अभिनंदन.
    - डॉ. रंजन केळकर

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      धन्यवाद केळकर सर!

  • @pushkarkale4458
    @pushkarkale4458 4 года назад +1

    आजूबाजूचे सगळे जग निराशाजनक बातम्या आणि चर्चांनी भरलेले असताना रंगपंढरी चॅनलचे अशा अत्यंत दर्जेदार, वैचारिक पण तरीही मनोरंजक मुलाखती आयुष्यात रंग भरायचे काम करत आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад +1

      धन्यवाद, पुष्कर जी! उपक्रम तुम्हाला आवडतो आहे हे वाचून खूप आनंद झाला.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @akshaygoa71
    @akshaygoa71 Месяц назад

    🙏🏻

  • @anjalidixit774
    @anjalidixit774 3 года назад +1

    अप्रतिम मुलाखात... माझा आवडता अभिनेता...
    शुभेच्छा अतुल...💐💐एक एक थर रचून दहीहंडी फोडायच्या पद्धती ची मजा काही ओरच आहे. ती भूमिका कायम आठवनीत राहते.

  • @vinb9954
    @vinb9954 3 года назад

    अप्रतिम

  • @vijayghosalkar316
    @vijayghosalkar316 3 года назад

    Atul sir
    Khup majaa aali,
    Khup shikaayla milale,
    All the best,
    God bless you.

  • @pankajshah5863
    @pankajshah5863 3 года назад

    Excellent interview

  • @ulkakathale4906
    @ulkakathale4906 3 года назад

    हो आत्ता खूप च मजा आली तब्बलजी थाप तूमच्याही तोंडी आले.

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 2 года назад

    खुपच छान!

  • @sanjeevjape4436
    @sanjeevjape4436 3 года назад

    Khoop chan...

  • @swatichittal2662
    @swatichittal2662 3 года назад

    Atul Parchure hats off,respect khupach vadhla

  • @sarahgadkar3244
    @sarahgadkar3244 4 года назад +1

    रंगपंढरी चे सर्व भाग खूप छान!
    अतुल परचुरे फारच उत्तम!

  • @raviadhokar1748
    @raviadhokar1748 4 года назад +1

    खूप छान मुलाखत अतुल सर

  • @shraddha_more
    @shraddha_more 4 года назад

    फार सुरेख उपक्रम आहे हा... प्रत्येक मुलाखती गणिक योगेश-मधुरा दोघांचंही अजून कौतुक वाटत राहतं. तुम्ही खूप गुणी कलाकारांच्या उत्तम पद्धतीने, गप्पा मारत मारत, सुंदर मुलाखती घेता, त्यातून रसिकांचं मनोरंजन करत आहात. त्याबद्दल अनेक धन्यवाद.
    (ही पोस्ट जवळपास प्रत्येकच मुलाखती खाली दिली पाहिजे. पण आज मुहुर्त लागला.)

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      Thanks for your encouraging words, श्रद्धा जी!🙏

  • @snehakalsekar2405
    @snehakalsekar2405 4 года назад +1

    फार सुंदर
    रंगपंढरी म्हणजे = अभिनेत्याची ओळख , त्याचा प्रवास , म्हणजे मन मोकळा संवाद ' एक सुंदर पर्वणी ' प्रत्येक वेळी एक वेगळा रंग , म्हणजे एक वेगळा आनंद आणि असं बरचं काही
    धन्यवाद एका वेगळ्या आनंदाबद्दल
    दहिहंडीच्या थरातली एक उत्सुकता

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      धन्यवाद स्नेहा जी. छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून! खूप सुंदर शब्दात मांडल्यात तुमच्या भावना 🙏
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @manisham6806
    @manisham6806 4 года назад +2

    अतिशय सुंदर, सहज आणि छान बोलत होते अतुल परचुरे Thank you .

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 года назад

    अशीच मुलाखत हवी हरेक नाटक कसे घडले त्यात भूमिका कशी केली काय काय गमंती जमती फजिती झाली .असे सव॔ ऐकायला मजा आणी रस वाटतो .दोन तीन जणांची मुलाखत चार ते पाच मिनिटात बंद केली.आमचे मत विचारात घ्याल का?

  • @freebk161
    @freebk161 4 года назад

    मधुराणी, पुन्हा एकदा आभार - उत्तम मुलाखत घेतल्याबद्दल !!! अतुलजी, तुम्ही अत्रे पु ल पासून ते केदार शिंदे पर्यंत म्हणजे जवळ जवळ ५० वर्षाचा तुमचा प्रवास म्हणजे भाग्यवानच म्हटलं पाहिजे. मराठी भाषेवर प्रभुत्व, अभिनय हा एक व्यवसाय म्हणून नाही तर एक छंद म्हणून तुम्ही जोपासला. मला वाटतं विनोदी अभिनेते म्हणून तुम्ही प्रसिद्ध झालात. पण माझ्या मते तुम्हाला अजून बरंच काम करायचं आहे. मला वाटतं तुम्ही खलनायक म्हणून खूप छान भूमिका करू शकाल तुमचा आवाज, तुमची देहबोली दमदार भाषा., या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ती तुमच्यासाठीच कुणाला तरी लिहावी लागेल कारण त्यात वेगवेगळे कंगोरे असतील. तुम्हाला पुढील भूमिकांसाठी शुभेच्छा रंगपंढरीचे आभार !!

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      Thanks Freebk! ही unique प्रतिक्रिया अतुलजींपर्यंत पोचवत आहे!

    • @freebk161
      @freebk161 4 года назад

      @@RangPandhari धन्यवाद रंगपंढरी !!

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 3 года назад

    Pravahi mulakhat.

  • @mayuridhuri5004
    @mayuridhuri5004 4 года назад

    Down to earth artist.... Khup goshti ajun aikyla aavdtil atul siranbddl... Aishwarya narkaranchi hi mulakhat aikyla aavdel

  • @arvindursal3325
    @arvindursal3325 4 года назад

    अतुलजी सरांची अप्रतिम,👍ग्रेटभेट, एक अमूल्य ठेवा.मधुराणी मॅडम सुयशजी सर आणि आपल्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार......मधुराणी मॅडमची प्रश्न विचारुन समर्पक माहिती जाणून घेण्याची हातोटी खरच लाज़बाब, आणि अतुलजिंनी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अगदी मुक्त हस्तपणे भरभरुन,मनमुराद आपले नाट्य संदर्भ share केलेत. मला स्वतःला त्यांची वासुची सासू, भ्रमाचा भोपळा,तरुण तुर्क यासारखी ८०/90 दशकातील अजरामर नाटके पाहण्याचे भाग्य लाभले आणि तेहि "शिवाजी मंदिर"यासारख्या नाट्य पंढरी मध्ये हे परम् भाग्य आहे.....त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांची ही शिदोरी निश्चित नवोदित कलाकारांना उमेद,आत्मविश्वास देत राहिल. यात तिळमात्र शंका नाही.पुनश्च आभार .....
    दिव्यत्वाची जेथे प्रचिती।
    तेथे कर माझे जुळती ।
    कविवर्य :-बा.भ.बोरकर यांच्या ओळीतुन कृतकृत्य झाल्याची भावना व्यक्त करतोअर्थात(बाक़ी बाब यांची क्षमा मागून)

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      अरविंद जी. तुमच्या मनःपूर्वक आणि विस्तृत प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @PrasannaDJoshi
    @PrasannaDJoshi 4 года назад

    ६.३७ ला जो दोघांचा एक उत्स्फूर्त मोमेन्ट आहे , त्यामुळे खूपच मजा येते !! मस्त synch मध्ये येते मुलाखत . शेवटी जी खंत व्यक्त केली अतुल परचुरे यांनी , खूप वाईट वाटलं .

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      प्रसन्न जी, तुमची कलात्मक निरीक्षणशक्ती आणि संवेदनशीलता तुमच्या प्रतिक्रियेत नेहमीच प्रतीत होतात! आभारी आहे.

    • @PrasannaDJoshi
      @PrasannaDJoshi 4 года назад

      @@RangPandhari थँक्स .. छान कमेंट तुमची !

  • @vaishalisohoni2666
    @vaishalisohoni2666 4 года назад

    खूप सुंदर अनुभूती तुम्ही आम्हाला देत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 4 года назад +1

    Thanks Atulji jeshta natachi technics khup chan ulagadun sangitalit .

  • @abhilashdeo2420
    @abhilashdeo2420 4 года назад

    Khupach chhan upakram, Ravindra Manakani yanchi mulakhat ghyavi

  • @champof64
    @champof64 3 года назад

    I remember reading about Charlie Chaplin in an issue of Readers' Digest that when he received award for singing he said he wasn't a singer and that he was only imitating a particular singer!

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 4 года назад +3

    Waaa!! Atul Parchure ha actor hero material actor nahi he is very good character artis.
    Marathi bhashevar prabhutva aslelya nata madhye Atulajinch nav pramukhyane ghyav lagel.
    Atulji gtreat keep it up.

  • @amitabhjoshi5033
    @amitabhjoshi5033 4 года назад +10

    आज पर्यंत मी बघितलेली अप्रतिम मुलाखत ,प्रशांत दामले कधी येणार

  • @medhapatankar2095
    @medhapatankar2095 4 года назад +1

    Apratim mulakhat....... chhan ulagadat geli

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 4 года назад +3

    परचुरेनीं अाज अनुभवाचा खजिना पुर्णपणे सर्वांसाठी खुला केला.

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 4 года назад +6

    नाना पाटेकरांचे अनुभव ऐकायला अावडेल.पण मुलाखत घेणारा ही तेवढाच ताकदीचा अाणि अभ्यासु हवा.

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 года назад +15

    तडवळकर , मधुरा आणि टीम, एखादा महत्त्वाचा दिनविशेष आला की रंग पंढरीचा पुढील भाग येईल का , अशी हुरहूर लागे. आता असे वाटते की रंग पंढरी येई घरा तोचि दिवाळी दसरा असे झाले आहे.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      🙏🙏🙏 मनापासून धन्यवाद!

  • @prasadc1986
    @prasadc1986 4 года назад +1

    अप्रतिम....... ही नुसती मुलाखत नसुन नाटकाचा मास्टरक्लास होता.....

  • @dhananjaypaturkar7219
    @dhananjaypaturkar7219 4 года назад

    समोरच्याला बोलतं कसं करायचं हे गोखल्यांना चांगलं माहित आहे. खुसखुशीत झाली मुलाखत.

  • @anaghapathak5769
    @anaghapathak5769 4 года назад

    खूप छान मुलाखत, माझ्या अत्यंत आवडत्या कलाकाराची. मनापासून धन्यवाद!

  • @rohininale8937
    @rohininale8937 4 года назад +1

    Format and questions altered very well as per need. Excellent episode! Atul Aarchure is real genuine actor.

  • @atulmukne3177
    @atulmukne3177 4 года назад +3

    अप्रतिम मुलाखत घेतली पण बऱ्याच गोष्टी राहून गेल्या.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад +1

      अतुल जी, आम्हाला पण असंच वाटतंय आणि काल स्वतः परचुरे पण हेच म्हणाले! ! बघूया पुन्हा जमतोय का एक भाग करायला. Thanks for your frank feedback!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @shreyas_joshi06
    @shreyas_joshi06 4 года назад +3

    Unsatisfied....how much ever you would have continued I would have loved watching it. See here also we heard Vijaya Bai, lucky were the people and grateful was the time.... No episode so far has continued without Vijaya Ma'am's name.. Please bring her once n for all. Hope you consider.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      श्रेयस जी, thanks for your heartfelt words. We are trying to invite respected विजया बाई. Hopefully in the near future.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

    • @shreyas_joshi06
      @shreyas_joshi06 4 года назад

      Thank you so much for the consideration... Will be looking for that one moment. Hope it arrives soon. 🙏

    • @arunagupte526
      @arunagupte526 4 года назад +1

      Even I thought the same.
      No episode without mentioning Vijayabai...

  • @chetankawale6415
    @chetankawale6415 4 года назад

    Very Eager to See Vijaya Bai..... Please have interview with them.

  • @Radhika_70
    @Radhika_70 4 года назад +2

    रंगपंढरीमध्ये प्रशांत दामले,संतोष पवार निर्मिती सावंत, शरद पोंक्षे यांना ऐकायला आवडेल.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад +1

      मोनिका जी, शरद पोंक्षे ह्यांची मुलाखत ऑलरेडी release झाली आहे. नक्की बघा. बाकी मंडळी hopefully लवकरच. Thanks for watching!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @vidyadesai8368
    @vidyadesai8368 4 года назад

    खूपच छान मुलाखत . मजा आली

  • @abhijeetsd
    @abhijeetsd 4 года назад +3

    @मधुराणी मस्त मुलाखत
    अत्र्यांची प्रस्तावना 🙏🙏🙏🙏🙏🙏
    विनोदाची दहीहंडी हे फक्त राजा गोसावीच सांगू शकतात 🙏🙏🙏🙏
    रंग पंढरीचे आभार ह्या मुलाखती साठी

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад +1

      धन्यवाद अभिजीत जी.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 4 года назад

    अप्रतिम. मी त्यांचे नातीगोती व तरुण तुर्क म्हातारे अर्क व इतर नाटकं पाहिली आहेत. खूप छान. पण तरीही त्यांच्या गुणवत्तेला न्याय देईल अश्या भूमिका कमी आहेत.

    • @sanjivtannu7550
      @sanjivtannu7550 Год назад

      नायक, खलनायकाच्या भूमिकेसाठी लागणारे व्यक्तिमत्व नसल्याने सहाय्यक भूमिका करन्यात करिअर झाले.

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 4 года назад +4

    मधुराणी खुप खुप होमवर्क हवा.

  • @ravindrasaraf5620
    @ravindrasaraf5620 4 года назад +1

    Always enjoy watching. Understandable, but Madhura asks exacts same question. May be some customization of questions as per interviewee.

  • @vasuraj
    @vasuraj 4 года назад +3

    अक्षय्य नाही काही, हे माहिती आहे... पण तृतीय भाग असायला हवा होता...

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare5008 4 года назад +3

    अजून खूप काही राहून गेलं असे वाटते,आशा आहे अजून 2/3 भाग असावेत मग पूर्ण मुलाखत/मनोगत समजेल असे वाटते,
    मधुराणी....तुम्ही थोड्या डिस्टर्ब/दमलेल्या वाटता. पूर्ण लक्ष नाही असे वाटते.गृहपाठ कमी पडला असा फील येतोय. कदाचित माझी मत चुकीची असतील पण माझं आपलं वयक्तिक निरीक्षण/आकलन/मत!

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад +1

      धन्यवाद भालचंद्र जी. असाच प्रामाणिक feedback देत रहा.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @swapnilbhide6122
    @swapnilbhide6122 4 года назад

    Nayana Apte na pan bolva na please

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 4 года назад

    सध्या च नाटक ‘कापूसकोंड्याची गोष्ट’ बद्दल बोलायला हवं होतं

  • @VirendraMadhura
    @VirendraMadhura 4 года назад

    कृपया नाना पाटेकर आणि संजय मोने ह्यांनापण बोलावा

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад +1

      संजय मोने सरांची मुलाखत रेकॉर्ड झालेली आहे. लवकरच पब्लिश होईल.
      धन्यवाद!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 4 года назад

    आपण कलाकारांना एक प्रश्न विचारावा असे मला वाटते. तो मी इथे लिहून चालेल का ?

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      Please email on projectrangpandhari (at) gmail [dot] com
      धन्यवाद!

  • @jayantsumita
    @jayantsumita 4 года назад

    व्वा गुरु हे नाटक मी पाहिले आहे तुमचं काम अतिशय आवडलं ते नाटक परत येईल का?

  • @sanketathavale8452
    @sanketathavale8452 4 года назад +1

    Nana Patekar aani Mohan Joshi chi suddha mulkhat aawdel aamhala baghayla.. please nakki kara..

    • @atulmukne3177
      @atulmukne3177 4 года назад

      अप्रतिम मुलाखत

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад

      संकेत जी, मोहन जोशी सरांची मुलाखत रेकॉर्ड झालेली आहे. लवकरच पब्लिश होईल.

  • @ratnendra7455
    @ratnendra7455 4 года назад +3

    Nobody -
    Literally nobody-
    मधुराणी सोबत सगळेच रंगपंढरीचे viewers - हे रामरक्षेपेक्षा अवघड आहे..! 😂😂
    Kamaal interaction ! Looking forward to a lot more of such informative and entertaining videos . Much love to the team.❤️

  • @yogeshukidwe9133
    @yogeshukidwe9133 4 года назад

    superb

  • @danceforever5940
    @danceforever5940 4 года назад

    Amazing Actor

  • @omkardandekar
    @omkardandekar 4 года назад +1

    The closure of this interview was too bad. As if the interviewer was waiting for Atul to finish is last line so she can say, Thank You and just close it without any well-received comment, and then a smooth closure. Just feedback, if needed. (Na Maagitlelaa Salla lol)

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 года назад +1

      Thanks for your honest feedback! हे सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @pramodparanjpe6436
    @pramodparanjpe6436 4 года назад

    Wonderful !

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 года назад +1

    👌👌👏👏👏❤❤

  • @swapnilbhide6122
    @swapnilbhide6122 4 года назад

    Nana patekar na pan bolva

  • @saangtoaikaa9211
    @saangtoaikaa9211 4 года назад

    Interview Avinash Kharsheekar too

  • @neelamnarvilkar8383
    @neelamnarvilkar8383 4 года назад

    K

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 4 года назад

    Waiting for Prashant damle

  • @nirvanabliss73
    @nirvanabliss73 4 года назад +2

    the interviewer at 41:37 :)

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 28 дней назад

    अतिशय सुंदर मुलाखत 👌