किर्तन चाली/ किशोर महाराज दिवटे/kishor divate
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel KISHOR DIVTE
कोणत्या प्रकारच्या व्हिडियोच्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा:
9923331195
संपूर्ण सप्ताह च्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा:
9960562159 9923331195
आपल्या जवळ कविता, कॉमेडी विडीओस, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या RUclips Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
Mo:9923331195
Email : Kishordivate81@gmail.com
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel KISHOR DIVTE
घनसावंगी तालुक्याचे वैभव किशोर महाराज दिवटे 👌👌🙏
🙏 राम कृष्ण हरी 🙏
खुप गोड आवाज आहे महाराज ऐकतच रहावे असे वाटते कीतीही ऐकले तरी मन भरत नाही पण डोळे मात्र भरून येतात धन्यवाद महाराज 👌👌👌🙏🙏💖💖
आवाजाचा बादशहा म्हणाव लागेल महाराज, आपल्या मनाला आवडलं आपलं गायन.
फारच छान गायन केले आहे., रामकृष्ण हरी.
खुप खुप छान महाराज
खूप छान व,गोड,आवाज
khup chan Vioce Mharaj
खूप छान आवाज खूप गोड
जय हरी माऊली
सुपर गायन मन मोहिले रे मन मोहिले,,
Zabdust gayan mauli
Va maharaj no 1 sheshrao ganpat hake khor chikhli buldana
अप्रतिम मृदंग वादन
जय हरी महाराज
अप्रतिम महाराज जी
क्या बात है महाराज एकच नंबर👌👌👌
खूपच सुंदर आवाज जयहरी महाराज🙏
माऊली
.....जय हरी माऊली.....
खूप खूप सुंदर चाल गायक टाळ मृदंग वादक अ प्रतीम आवाज आहे
जय हरी महाराज
राम कृष्ण हरी माऊली...वा वा..
अतिशय सूंदर ❤❤🌹🌹👌👌
First class gayan kishor maharaj. Thanks
राम कृष्ण हरी महाराज सुपर आवाज
राम कृष्ण हरी महाराज मालोदे परिवार जाखमाथा गंगापुर
Ek nambar gayan divte guruji
अप्रतिम सुश्राव्य गायन 🙏
छान
हरी हरी 💐👌💐👌💐👌💐👌
तुफान आवाज आहे दिवटे महाराज !!!👌👌👌
Jay hari maharaj
1 च नंबर
अप्रतिम गायन महाराज मन प्रसन्न होतं तुमचा आवाज ऐकून
Very nice maharaj jay hari 🙏
वाह क्या बात है
गुरुजी फार भारी
Supar maharaj
Va khup chan
एकदम मस्त गुरूजी
Khup chan maharaj
वा गुरूजी अप्रतिम
खूप च छान gurugi
छान महाराज 👌👌👌
खुप छान माउली 🙏🙏🙏
खुप छान
मस्त आवाज आहे. मन प्रसन्न झाले मन भरून आले
Nice Maharaj
खुपच छान आवाज गुरुजी 🙏🙏
🙏🏻❤️🚩
Maharaj Happy Dhanteras khup chaan chali aahe ♥️
Lay bhari maharaj
Ekch no.sound qolity
खूप सुंदर महाराज साउंड सर्व्हिस 1नम्बर्
Superb
जय हारी 🙏🙏🙏
वा छान महाराज 👍
खुपच चाल छन आहे गुरुजी
Jay hari🙏
manmohak chal maharaj
क्या बात है 🥰
आप्रतीम गायन महाराज मन प्रसन्र होत महाराज .......आजुन टाका ...साऊड 1 नंबर खुप शिकण्यासारख आहे तुमच्या गायनातुन..
गाणं गंधर्व
Very very nice 🙏🙏
Nice
तीन नंबर ची चाल शिवशक्ती डिजिटल साऊंड सिस्टीम शेलोडी माझ्या साऊंड होईल आहे वरुड
सर प्रत्येक रागाच्या आलाप ताना व चक्रधार पाठवा प्लीज
क्या बात है
Super
Jyy hari jyy hari
Try to reduce ad
जय हरी माऊली
maharaj कांटेक्ट नंबर दया ना
9923331195
Khup chan mauli
छान महाराज
Khupch छान
Nice