जरांगे पाटील आपण किती प्रामाणिक आहात याच उदाहरण म्हणजे.....हे पत्रकार मंडळी किती तिखट असतात.....पण किती आदराने ते आपली मुलाखत घेत आहे....मी पहिल्यांदा च संपूर्ण मुलाखत मनापासून ऐकली
अत्यंत अभ्यासपूर्व, प्रामाणिक, अचूक विचार आणि मजबूत मुद्दे.... हा माणूस आरक्षण मिळवेल यात तिळमात्र शंका नाही. फडणवीसपंत 🤬 च्या शाळेचे हेडमास्तर जरांगे पाटील सलाम तुम्हाला 🫡🚩 Tv9 चे आभार ❤
सर्व प्रथम एक साधारण मराठ्याची पॉवर आणि आता आमचे दादा मनोज पाटील जरांगे TV9 सारख्या एका महान अश्या प्रसार माध्यमावर गेले हे प्रशासनाला कळाला पाहिजे एका मराठ्याची पॉवर किती आहे जय शिवराय जय शंभूराजे 🔥🚩🚩
आजपर्यत ची सर्वात भारी मुलाखत पहिली शेवटी डोळ्यात पाणी आलं,असा तळमळीचा माणूस पहिला नाही ,100% आपण कुणबी आहोत,त्यामधूनच आपल्याला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार 🙏🙏🙏
डोळ्याचे पारणे फिटले, मन अंतःकरणाने भरून येते. खरच प्रामाणिक राहिले तर समाज डोक्यावर घेतो. याची प्रचिती येते. मनोज भाऊ यांनी ईतिहास लिहिलाय. जय शिवराय भाऊ
@@Amolsinde1269 गाडगे बाबांच्या परीट आणि सेना महाराजांच्या नाभिक समाजाचे आरक्षण काढून एकनाथने ते सतीकांडापासून पाणंदकांडापर्यंतच्या"मौनवीर"टग्याप्तांना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे. रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची राजकीय आणि सांख्यकिय संपदा 'बांगवाल्यांना "चुचकारत संपादित करणे. .....कारण बौद्धिक आणि सांस्कृतिक फरक! .
मी पूर्ण व्हिडिओ बघितला पण एकदा पण पाटील साहेब दुसऱ्या समज्या बद्धल वाईट बोलले नाहीत फक्त आपला मराठी समाजासाठी बोलले.हे एक खूप मोठं वेक्तीमहत्व आहे.🚩🚩🚩🚩
या स्वार्थी दुनियेत एखादा प्रामाणिक माणूसच क्वचित अशी कीर्ती निर्माण करू शकतो व लढू शकतो ते आहेत मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मा.जरांगे पाटील.🚩जय जिजाऊ,जय शिवराय.🚩 🙏
खरंतर आपल्या मराठा समाजाला "स्वतंत्र आरक्षण" पाहिजे, ओबीसी मधून नको. आपल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही, कारण ओबीसी आरक्षण आणि ईडब्लूएस आरक्षणाचे मेरीट जवळपास सारखे लागते. (NT3 चे पण open व ews एवढेच लागते) ओबीसी आरक्षणाचा एवढा फायदा मिळाला असता तर धनगर समाज व लिंगायत समाज त्यांना obc / NT-3 आरक्षण असताना SC, ST आरक्षणासाठी का लढला असता. पण हा मुद्दा काही राजकीय नेत्यांनी दोन समाजात भांडणे लावण्यासाठी सुरू केलेला वाद आहे. यात सर्वसामान्य जनतेने पडू नये, व या दोन्ही समाजातील एकी कायम रहावी, हीच प्रार्थना...
जरांगे पाटील आपण खरोखरच एकदम ग्रेट आहात.किती सर्वांगीन आभ्यास आहे आपला. हे आपली मुलाखत पाहील्यावर समजते.खरोखरच आम्हाला आरक्षण मिळवण्यासाठी ग्रेट हिरा सापडला आहे.खुप खुप ग्रेट आहात पाटील आपण.सलाम तुम्हाला.
मी माळी समाज चा आहे पण, माझी खूप मनापासून इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे.. मी स्वतः अंटरवली सराटी ला सभेला गेलो होतो 20 किलो मिटर पाई प्रवास केला पण सभेला पोहचता आले nhi, खुप लोक सभेला आले होते रोड वर 10 पट लोक होते, मी स्वतः साक्षीदार आहे. या पुढे ही मी जाणार..
खरंतर आपल्या मराठा समाजाला "स्वतंत्र आरक्षण" पाहिजे, ओबीसी मधून नको. आपल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही, कारण ओबीसी आरक्षण आणि ईडब्लूएस आरक्षणाचे मेरीट जवळपास सारखे लागते. (NT3 चे पण open व ews एवढेच लागते) ओबीसी आरक्षणाचा एवढा फायदा मिळाला असता तर धनगर समाज व लिंगायत समाज त्यांना obc / NT-3 आरक्षण असताना SC, ST आरक्षणासाठी का लढला असता. पण हा मुद्दा काही राजकीय नेत्यांनी दोन समाजात भांडणे लावण्यासाठी सुरू केलेला वाद आहे. यात सर्वसामान्य जनतेने पडू नये, व या दोन्ही समाजातील एकी कायम रहावी, हीच प्रार्थना...
मराठा समाजाचं भाग्य चांगले आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या सारखा हिरा समाजाला मिळाला.मराठ्यांचा प्राण मनोज जरांगे पाटील. एक मराठा कोटी मराठा 🚩 जय शिवराय 🚩🙏
@@Amolsinde1269 गाडगे बाबांच्या परीट आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून एकनाथने ते सतीकांडापासून पाणंदकांडापर्यंतच्या "मौनवीर"टग्याप्तांना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे. रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची राजकीय आणि जलीय संपदा "बांगवाल्यांना"चुचकारत संपादित करणे. ......कारण बौद्धिक आणि सांस्कृतिक फरक! .
बापरे सगळ्या प्रश्नावर व्यवस्थित शांततेत उत्तरं दिली..... किती किचकट प्रश्न होते... वा मानलं यार.... शिवराय जसे हट्टी होते न्यायासाठी हक्कासाठी तसे जरांगे पाटील आहेत..... नावातच मनोज आहे सर्वाची मने त्यांनी जिंकली.... जय शिवराय.....
शहारे आले मुलाखत ऐकताना.. शिवरायांचे मावळे कसे असतील याची झलक दिसली.. हिंमतआणि समाज वर प्रेम लागते एवढं सहन करायला.. पैसे कमवनारे खूप बघितले झुकणारे खूप बघितले सत्ते साठी.. माणसं कमावणारे जारांगे पाटला सारखे खूप कमी..पूर्ण मराठा समाज आणि ईतर समाज ही नक्की च तुमच्या सोबत आहे..❤🚩🚩🚩
@@Amolsinde1269 गाडगे बाबांच्या परीट आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून एकनाथने ते सतीकांडापासून पाणंदकांडापर्यंतच्या"मौनवीर"टग्याप्तांना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे. रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची राजकीय आणि गोपनीय संपदा "बांगवाल्यांना"चुचकारत संपादित करणे. ......कारण बौद्धिक आणि सांस्कृतिक फरक! .
म्हात्रे बाई तुम्ही कितीही प्रश्न विचारले तरी जरांगे पाटील जास्त शिकलेले तरी सुद्धा त्यांच्या भावना बोलतात ते वक्ते नाहीत तरी ही तुम्ही ..उत्तर घ्याच 👍👍👍👍
Tv 9 चे सर्वप्रथम आभार....आणि खरोखर समाजाला एक सच्चा पुढारी भेटला आहे... जो कुठल्याही फायद्यासाठी नाही... फक्त समाज डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिक भूमिका ठेवतो... शेवटी एकच.. जो पर्यंत मी आहे तो पर्यंत जरांगे पाटील सोबतच....एक मराठा लाख मराठा 🚩
अंतरवाली सराटी येथे दीड कोटी पेक्षा जास्त मराठे उपस्थित होते, एक खासदार निवडून यायला 6 लाखांच्या आसपास व एक आमदार निवडून यायला सव्वा ते दीड लाख मतदान लागते म्हणजे दीड कोटी मध्ये 25 खासदार आणि 100 आमदार निवडून येऊ शकतात आम्हाला आरक्षण द्यावे म्हणून कशाला आमदार खासदार मुख्यमंत्री च्या विनवण्या करत बसायचं चला स्वताच्या समाजाचा स्वतंत्र पक्ष स्थापन करून स्वताला ओबीसी मधून आरक्षण देऊ..
अक्षरशा डोळ्यात आले अभ्यासपूर्वक समाजाविषयी फार तळमळ आहे ओके बरोबर सगळं तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
🧡बस नाम ही काफी है मनोज जरांगे पाटील _!! 🚩🙏🔥
जरांगे पाटील .......असा माणूस होणे नाही...शिवरायांचा सच्चा शिलेदार...सरसेनापती मनोज जरांगे पाटील... तुमचा योगदान मराठा समाज कधीच विसरणार नाही...🚩
.. सत्य.. परेशान.. हाे..सकता..है.. लेकिन.. पराजित नही हो.. सकता..🌹🌹🚩🚩👌👌🇮🇳🇮🇳
जरांगे पाटील आपण किती प्रामाणिक आहात याच उदाहरण म्हणजे.....हे पत्रकार मंडळी किती तिखट असतात.....पण किती आदराने ते आपली मुलाखत घेत आहे....मी पहिल्यांदा च संपूर्ण मुलाखत मनापासून ऐकली
Jarange patil बस नाम ही काफी है,,🚩🚩🚩❤❤
अत्यंत अभ्यासपूर्व, प्रामाणिक, अचूक विचार
आणि मजबूत मुद्दे....
हा माणूस आरक्षण मिळवेल यात तिळमात्र शंका नाही.
फडणवीसपंत 🤬 च्या शाळेचे हेडमास्तर जरांगे पाटील सलाम तुम्हाला 🫡🚩
Tv9 चे आभार ❤
76
😮
पाटील चाणक्य आहे.. एकदम मुरलेल्या चळवळीतील कार्यकर्ते आहे अस वाटतं, समाजानी सर्वांनी पाठीमागे उभे राहावे अशी विनंती
खरे चाणक्य शरद पवारच, दुसरा होणार नाही.
@@yourajparde1477 अरे चाट्या किती चाटणार अजून 😂
@@yourajparde1477 pal re la*** kon Sharad Pawar amhi nahi olkhat
Aata ekcha mission maratha arkashan
लढेंगे...! जितेंगे...! हम सब मनोज जरांगे...🚩
आतापर्यंतची सर्वात छान मुलाखत...मनःपूर्वक धन्यवाद...tv9
😂😂
जरांग्या भाडखाऊ आहे,बोळक्या काकाचा भडवा,आहे,त्याला भादरायला आमचा लक्ष्मणभाऊ,छगन वस्ताद, वानखेडे ताई,महाराजच पुरे आहेत!😂
टीव्ही नाइन ला पैसे दिले नाहीतरी पण मुलाखत बरोबर घेतली धन्यवाद पत्रकार
छत्रपती नंतर एकच,,,, ईमानदार माणूस मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩
सर्व प्रथम एक साधारण मराठ्याची पॉवर
आणि आता आमचे दादा मनोज पाटील जरांगे TV9 सारख्या एका महान अश्या प्रसार माध्यमावर गेले
हे प्रशासनाला कळाला पाहिजे एका मराठ्याची पॉवर किती आहे
जय शिवराय जय शंभूराजे 🔥🚩🚩
मराठ्यांचा ढाण्या वाघ...आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील...⚔️
आजपर्यत ची सर्वात भारी मुलाखत पहिली शेवटी डोळ्यात पाणी आलं,असा तळमळीचा माणूस पहिला नाही ,100% आपण कुणबी आहोत,त्यामधूनच आपल्याला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार 🙏🙏🙏
निखिलाताई खुपछान
देव माणूस 🙏🙏
शांततेचे युद्ध थांबवणे अवघड असते ...❤
डोळ्याचे पारणे फिटले, मन अंतःकरणाने भरून येते. खरच प्रामाणिक राहिले तर समाज डोक्यावर घेतो. याची प्रचिती येते. मनोज भाऊ यांनी ईतिहास लिहिलाय. जय शिवराय भाऊ
टी व्ही 9 मराठी व मनोज जरांगे पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन, आभार. ❤
ताई खुप भावनिक आहे . मस्त मजेशीर प्रश्न विचारून मजा घेत आहे. 😅😅
पण धन्यवाद T9 मराठी ...!!
मराठा हृदय सम्राट मनोज jarange पाटील
प्रामाणिकपणे समाजासाठी लढणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मनःपूर्वक सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा❤
😊Well 😅😢😢well 😊😊of 😅}:)
इतिहासात मॅनेज न होणारा माणूस खरा लढा देणारा माणूस tv9 वर 👌👌👌👌👌🔥
सर्वांना शेअर करा
@@Amolsinde1269 गाडगे बाबांच्या परीट आणि सेना महाराजांच्या नाभिक समाजाचे आरक्षण काढून एकनाथने ते सतीकांडापासून पाणंदकांडापर्यंतच्या"मौनवीर"टग्याप्तांना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे.
रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची राजकीय आणि सांख्यकिय संपदा 'बांगवाल्यांना "चुचकारत संपादित करणे. .....कारण बौद्धिक आणि सांस्कृतिक फरक! .
@@Amolsinde1269❤
प्रामाणिक माणसाचा लढा आहे
Hhhjhgg zzZzzZZZ
मी पूर्ण व्हिडिओ बघितला पण एकदा पण पाटील साहेब दुसऱ्या समज्या बद्धल वाईट बोलले नाहीत फक्त आपला मराठी समाजासाठी बोलले.हे एक खूप मोठं वेक्तीमहत्व आहे.🚩🚩🚩🚩
Maratha kadhi Kona virodha madhe navtha Ani nahi fakt amhala naay dya
मराठवाड्यातील मराठा समाज सगळ्यात मागास आहे.
हा विषय आतापर्यंत कुणीच मांडला नाही.
हा एक मराठा असा आहे मरणाच्या दारात जाऊन आलेला माणूस आहे ज्याने खर्या मार्गाने लढणारा मराठा आहे लवकरच न्याय मिळेल❤❤🚩🚩🚩🔥🔥🙏
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे धनगर समाजाचा फुल सपोर्ट आहे जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
Bhava Dhangar aani Maratha aapan sagale bhau bhau ekatra milun ladhu
❤
एक मराठा लाख मराठा
Apan saglech ek ahot, sarkar rajakiy faydya sathi aplya gor garib lokancha gairfayda ghet matbhej nirman krt Ani swtachi Ghar nete log bharatat, sagle ekch ahot sagle sobat pudhe jau
@@JustForFun-iu6mx😊
जरांगे पाटिल आपल्या पाठ्ठी मागे धनगर समाज कायम असेल 🙏
या स्वार्थी दुनियेत एखादा प्रामाणिक माणूसच क्वचित अशी कीर्ती निर्माण करू शकतो व लढू शकतो ते आहेत मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मा.जरांगे पाटील.🚩जय जिजाऊ,जय शिवराय.🚩 🙏
जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा
🚩🚩एक मराठा लाख मराठा मनोज पाटील जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
000❤❤❤😅u
@@AshokMalik-il4lwौ😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤
TV9 चे खूप आभार कारण त्यांनी मराठा आंदोलनाची बातमी दाखवली बाकीच्या न्यूज वाल्यानी बातमी दाखवली नाही त्यामुळे इथून पुढे फक्त tv9 पाहिल पाहिजे.
नंबर 1
Arun jagdale wadgóan Gund pàrner
27:50 28:20
@@satywanbhosale6866❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😢
.
शांत संयमी आणि मूददेसूद अभयासू ऊततरे पाटिल यांची लाखात एक मूलाखत ❤❤
सध्या देशाच्या राजकारणातील कुठलेही पद आणि कुठल्याही पक्षाचा नेता नसताना सगळ्यात पॉवरफुल माणूस 💪❤
आज पर्यंतची सर्वात छान मुलाखत❤ thanks TV9
खरंतर आपल्या मराठा समाजाला "स्वतंत्र आरक्षण" पाहिजे, ओबीसी मधून नको.
आपल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही, कारण ओबीसी आरक्षण आणि ईडब्लूएस आरक्षणाचे मेरीट जवळपास सारखे लागते. (NT3 चे पण open व ews एवढेच लागते)
ओबीसी आरक्षणाचा एवढा फायदा मिळाला असता तर धनगर समाज व लिंगायत समाज त्यांना obc / NT-3 आरक्षण असताना SC, ST आरक्षणासाठी का लढला असता.
पण हा मुद्दा काही राजकीय नेत्यांनी दोन समाजात भांडणे लावण्यासाठी सुरू केलेला वाद आहे. यात सर्वसामान्य जनतेने पडू नये, व या दोन्ही समाजातील एकी कायम रहावी, हीच प्रार्थना...
@@indian62353p
😢😂😂❤❤😅😊😊
@@indian62353lllllljjjlj🎉lïjj
@shankarnimbalkar8391
TV9.. तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏 आमच्या लढ्यामध्ये तुमची पण साथ भरपूर आहे आम्हाला धन्यवाद..❤ एक मराठा मुलगी..
मनोज जरांगे हा माणूस खरोखरच गरीब मराठा समाजाला चा प्रश्न मांडतो म्हणून जणता त्यांच्या मागे आहे
Jarange ur grat
0000⁰⁰😊⁰⁰⁹pⁿ⁹ⁿ⁹9ooooóooooooooooíó
@@ganeshpansare6256 u
जरांगे पाटील आपण खरोखरच एकदम ग्रेट आहात.किती सर्वांगीन आभ्यास आहे आपला. हे आपली मुलाखत पाहील्यावर समजते.खरोखरच आम्हाला आरक्षण मिळवण्यासाठी ग्रेट हिरा सापडला आहे.खुप खुप ग्रेट आहात पाटील आपण.सलाम तुम्हाला.
मी माळी समाज चा आहे पण, माझी खूप मनापासून इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे..
मी स्वतः अंटरवली सराटी ला सभेला गेलो होतो 20 किलो मिटर पाई प्रवास केला पण सभेला पोहचता आले nhi, खुप लोक सभेला आले होते रोड वर 10 पट लोक होते, मी स्वतः साक्षीदार आहे. या पुढे ही मी जाणार..
Cccx 1:02:32 1:02:32
Upkar
Asa bhau bhetane nahi ❤
घुले नावाचा मराठा 😂
धन्यवाद बंधु जय जिजाऊ जय शिवराय जय मराठा
तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤💯 जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत
14:49 शांततेच युद्ध रोखण सोपं नाही👌👌👌
❤
संघर्ष योध्दा 🚩🔥
आज सगळ्यांना पुरुन ऊरलेत जरांगें पाटील हे या वरून कळतंय,एका साधारण गरीब शेतकऱ्याच्या पोराला हरवण्यासाठी सगळे तुटून पडलेत पण पाटील नडतोय पण 💪💪🚩🚩
खरच खूप गरज आहे आपल्या सर्वांना एकत्र येण्याची
Good information jai shivrya ek Martha lakha Martha
ईमानदारी हिच माणसाची श्रीमंती असते आणि ते म्हणजे मनोज जरांगे पाटील 🚩🚩
टीव्ही 9 चे अभिनंदन, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐🌹🌹🙏🙏🙏
❤❤
खरंतर आपल्या मराठा समाजाला "स्वतंत्र आरक्षण" पाहिजे, ओबीसी मधून नको.
आपल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही, कारण ओबीसी आरक्षण आणि ईडब्लूएस आरक्षणाचे मेरीट जवळपास सारखे लागते. (NT3 चे पण open व ews एवढेच लागते)
ओबीसी आरक्षणाचा एवढा फायदा मिळाला असता तर धनगर समाज व लिंगायत समाज त्यांना obc / NT-3 आरक्षण असताना SC, ST आरक्षणासाठी का लढला असता.
पण हा मुद्दा काही राजकीय नेत्यांनी दोन समाजात भांडणे लावण्यासाठी सुरू केलेला वाद आहे. यात सर्वसामान्य जनतेने पडू नये, व या दोन्ही समाजातील एकी कायम रहावी, हीच प्रार्थना...
@@santoshshinde1243😅😅😅😮😅😮😅😮😅😅😅😅😮😅😮😅😅😮😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅
@@santoshshinde1243❤❤❤❤jajadlnaltmhs❤❤❤❤❤A TV hi no in😊 ninn mi j bi nih ni to CT v.
K😢jaj ofc
Mmmgjn. Zoombb bu. 😊😅
❤Ppppppppppppppp❤
😅😮 8:00
छत्रपती शिवरायां नंतर एक प्रामाणिक आणि जनतेच तळमळ जाणणारा एक सच्चा मराठा योद्धा "मनोज जरांगे पाटिल"...❤️🚩
मराठा समाजाचं भाग्य चांगले आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या सारखा हिरा समाजाला मिळाला.मराठ्यांचा प्राण मनोज जरांगे पाटील.
एक मराठा कोटी मराठा 🚩
जय शिवराय 🚩🙏
मी
Arun jagdale wadgóan Gund pàrner
जरांगे देव ,तुमाला उदंड आयुष्याच्या अनंत कोटी नमस्कार, नमस्कार ❤❤❤❤❤
Legend of Maratha Community in Maharashtra...........Manoj Jarange Patil. 💐💐🚩🚩
अप्रतिम 🚩🚩
मनोज जरांगे पाटील गरीब मराठ्यांचा भावना जाणणारा माणूस❤❤❤
सर्ववांना share करा
@@Amolsinde12699:21 9:27 😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@Amolsinde1269 गाडगे बाबांच्या परीट आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून एकनाथने ते सतीकांडापासून पाणंदकांडापर्यंतच्या "मौनवीर"टग्याप्तांना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे.
रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची राजकीय आणि जलीय संपदा "बांगवाल्यांना"चुचकारत संपादित करणे. ......कारण बौद्धिक आणि सांस्कृतिक फरक! .
ं
@@Amolsinde1269nna😢 1:10:4❤2
अगदी बरोबर बोलताय साहेब तुम्ही. सरकारने अन्याय केलाय आपल्यावर.एकञ व्हा मराठ्यानो हीच ती वेळ आहे.
मराठ्यांचा आता एकच वादा मनोज दादा मनोज दादा. बाकीचे सगळे गेले उडत.
शिवरायांच्या मावळ्याचा हा पुनर्जन्म असावा. किती शांत ,संयमी वाटतात जरांगे साहेब. 🚩🚩अभिमान वाटतो मी मराठी असल्याचा.🚩🚩नाहीतर राजकारण्यांची मुलाखत, मांजरा गत एकमेकांच्या अंगावर ओरखडे ओडतात.
tv9 चे खुप खुप आभार , जरांगे पाटलांना मानाचा मुजरा, संपूर्ण समाज तुमच्या सोबत उभा आहे अणि सोबत पन उभा राहणार.
जरांगे पाटील यांची खूप छान मुलाखत.
काळाची गरज आहे जे रचलेले मराठा आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजेत आम्ही सर्व कुणबी मराठा समाज जरांगे पाटील सोबत आहो
मा श्री मनोज पाटील जरांगे तुम आगे बढो हम
तुम्हारे साथ है
सरकारने आंदोलन मोडण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.
हे सर्व मराठी माणसांच्या लक्षात आले आहे.
जारांगे खरा योद्धा आहे 🙏🙏🙏🙏
बापरे सगळ्या प्रश्नावर व्यवस्थित शांततेत उत्तरं दिली..... किती किचकट प्रश्न होते... वा मानलं यार.... शिवराय जसे हट्टी होते न्यायासाठी
हक्कासाठी तसे जरांगे पाटील आहेत..... नावातच मनोज आहे सर्वाची मने त्यांनी जिंकली.... जय शिवराय.....
कोणतेही पद नसताना महाराष्ट्रात सगळ्यात पॉवरफुल माणूस...
केसालाही धक्का लावू शकत नाही कोणी..
By bhi
@@dattatraymurte60830
एका रिपोर्टरला ताई म्हणून संबोध नारा हा फक्त मराठाच असू शकतो..❤❤❤❤
Yes
हो ,2रुपये जमा करून येतात,स्वतःची भाकर खाऊन येतात
Bu
@@sagarpatil8301
* स्वतः ची जमीन विकली जामीन देण्यासाठी...समाजासाठी....ध्येयवेडे मराठ्याला सलाम*
Qis and kaki have
टीव्ही 9 चे खूप आभारी आहोत 🎉🎉
आम्ही सर्व ९६कुळी मराठे tv9 चे आभारी आहोत.
तुम्ही सर्वसामान्यांचा दाबलेला आवाज, लाईव्ह च्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवला . 🙏🙏
जरांगे पाटील मराठा योद्धा 🚩👑 💥
सर्वांना शेअर करा
एक मराठा लाख मराठा
Maratha kunbich ahe ,mazekade purave ahe
@@Amolsinde1269ऐ
शहारे आले मुलाखत ऐकताना.. शिवरायांचे मावळे कसे असतील याची झलक दिसली.. हिंमतआणि समाज वर प्रेम लागते एवढं सहन करायला.. पैसे कमवनारे खूप बघितले झुकणारे खूप बघितले सत्ते साठी.. माणसं कमावणारे जारांगे पाटला सारखे खूप कमी..पूर्ण मराठा समाज आणि ईतर समाज ही नक्की च तुमच्या सोबत आहे..❤🚩🚩🚩
फक्त मराठा समाज जीवन ठेवाबाकी ला काही किंमत नाही असं तुम्हाला वाटत असेलफार खाल्ल्या तळात गेला आहेत याची प्रचिती येते
याला नाम मराठी येते मला इंग्रजी येतेना हिंदी येतेशरद पवार जिंदाबाद का चेला है
अतिशय छान मांडणी जरांगे दादा ❤❤
❤ मराठा योद्धा शेतकरी पुत्र इमानदार माणूस# मनोज जरांगे पाटील👍🙏🙏🙏
Ek Maratha Lakh Maratha.... always with Jarange Patil
मनोज जरांगे दादा च्या आम्ही पाठीशी खंबीरपणे उभे आहेत 🚩एक मराठा कोठी मराठा 🚩
मनोज रंगे पाटील यांची भूमिका अतिशय योग्य आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे. 😊
मराठा हृदय सम्राट ,, मनोज जरांगे 🙏🙏 जय भीम, जय शिवराय 🚩🚩 जय संविधान 💐🪔🪔
जय शिवराय जय भीम भाऊ
Great performance! and personality!
Ek maratha lakh maratha
दादा खरोखरच पाणी आलं डोळ्यात ऐकून 😢😢
5कोटी मराठा आपल्या सोबत आहे पाटील एक मराठा कोटी मराठा❤❤
सगळ्यांना शेअर करा
@@Amolsinde1269 गाडगे बाबांच्या परीट आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून एकनाथने ते सतीकांडापासून पाणंदकांडापर्यंतच्या"मौनवीर"टग्याप्तांना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे.
रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची राजकीय आणि गोपनीय संपदा "बांगवाल्यांना"चुचकारत संपादित करणे. ......कारण बौद्धिक आणि सांस्कृतिक फरक! .
@@Amolsinde1269❤ wa
@@Amolsinde12691:06:40
❤😊❤ 1:09:50 ❤❤
जो प्रामाणिक आसतो त्याच्यावर ईश्वराच प्रेम आसत౹म्हणून आम्ही सकल मराठा परिवार जरांगे पाटीलसाहेब सोबत आहोत |जय शिवराय |🚩🚩🙏🙏👍👍
मनोज जरांगे पाटील एक आणि एक शब्द खरा आहे तुमचा खरंच मराठ्यांसाठी देव माणूस
शांततेचं युद्ध रोकणं सोपं नाही ....!
-- मनोज जरांगे पाटील
हा असतो खरा लढा ❤आणि खरा माणूस,,, thanks ❤TV9 Marathi 🎉
thanx a lot, Team TV9, ❤️🙏❤️👍
धन्यवाद टीव्ही9
👌👌✌💯
Great Work TV9 ❤️🎉👍🏻
😊😅😅
😅
ोओ
@@bhauraopoul1205q no😊
@@bhauraopoul1205😊😊😊😊😊😊😊
म्हात्रे बाई तुम्ही कितीही प्रश्न विचारले तरी जरांगे पाटील जास्त शिकलेले तरी सुद्धा त्यांच्या भावना बोलतात ते वक्ते नाहीत तरी ही तुम्ही ..उत्तर घ्याच 👍👍👍👍
आदरणीय मनोज जिरंगे पाटील बस नाम ही कापी हे❤❤❤ लव्ह यू पाटील साहेब
किंग 💪💪🔥
लय भारी मुलाखत❤
खरोखरच ईमानदार माणूस आहे आम्ही त्यांच्या मागे पुर्ण ताकदीने उभा राहणार
अगदी बरोबर आहे मि कुणबी आहे OBC मध्ये येतो पण मराठा यांना आरक्षण मिळाला पाहिजेत व त्यांना कुणबी मधेच समावेश करावं वस्तुस्थिती खरी आहे
जेव्हा मराठा समाजाला गरज असते तेव्हा मिडिया आणि इंटरनेट बंद केलं जातं कोणत्या राजनैतिक सरकार वर विश्वास ठेवायचा आता जनता च ठरवेल.
9:51
Tv 9 चे सर्वप्रथम आभार....आणि खरोखर समाजाला एक सच्चा पुढारी भेटला आहे... जो कुठल्याही फायद्यासाठी नाही... फक्त समाज डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिक भूमिका ठेवतो... शेवटी एकच.. जो पर्यंत मी आहे तो पर्यंत जरांगे पाटील सोबतच....एक मराठा लाख मराठा 🚩
प्रत्येकाला उत्तर मिळाले या मुलाखतीत....
आणि जरांगे पाटील हे निस्वार्थ.. मराठ्यांच्या हक्कासाठी लढत आहेत.....❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
जरांगे दादा आपल्याला माणाचा मुजरा tvn खूप खूप आभार
मनोज जंरागे मनोज जंरागे मनोज जंरागे मनोज जंरागे आगे बढो हम तुमारे साथे ❤ एक मराठा लाख मराठा एक मराठा करोड़ों मराठा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अंतरवाली सराटी येथे दीड कोटी पेक्षा जास्त मराठे उपस्थित होते, एक खासदार निवडून यायला 6 लाखांच्या आसपास व एक आमदार निवडून यायला सव्वा ते दीड लाख मतदान लागते म्हणजे दीड कोटी मध्ये 25 खासदार आणि 100 आमदार निवडून येऊ शकतात
आम्हाला आरक्षण द्यावे म्हणून कशाला आमदार खासदार मुख्यमंत्री च्या विनवण्या करत बसायचं चला स्वताच्या समाजाचा स्वतंत्र पक्ष स्थापन करून स्वताला ओबीसी मधून आरक्षण देऊ..
Ok
धनगराची लेकरं मेली का
🚩🙏💚 धन्यवाद खूप खूप तुमचे आभार आपल्या कार्याला मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र❤
Hi kha
Gu kha
He is the man of loyal truthful honest and do the work on ground level
काही व्यक्ती अशा पण असतात,समाज कधी ही यांच्यासाठी जीव ओवाळून टाकतो❤