कु.कमल वनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळ कराड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • atservineor.co...

Комментарии • 93

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 Год назад +1

    कमल.वनिता...
    या बहीण आहे त.
    यांना या कार्यक्रमा निमित्ताने सलाम.
    कार्यक्रम खूप छान आहे..
    God bless you...

  • @rajendrasonvane3102
    @rajendrasonvane3102 2 года назад +16

    16:30 मिनीट न थांबता, न चुकता नृत्य करणे म्हणजे ही पण एक तपस्या साधना म्हणावी लागेल.खरचं ह्या सव्र नर्तकी मेहनतीने कमवता, अशा नर्तकींच खुप खुप अभिनंदन.
    ह्यांचं DANCE LEVEL खेडकर व बनसोडेंपेक्षा खुपच वरच्या LEVEL च आहे, हे सर्व्यांना स्विकारावच लागेल.
    अजुन विडियो असेल तर अपलोड करावा.

    • @prakashmahajan3912
      @prakashmahajan3912 2 года назад

      Super

    • @sureshgavali8344
      @sureshgavali8344 8 месяцев назад

      खेडकर आणि बनसोडे काहीच कामाचे तमाशे नाही राहिलेत

  • @PrakashPatil-du5qr
    @PrakashPatil-du5qr 2 года назад +14

    खूप छान.....!
    सामुहिक ऐक्य....!
    कौतुक कराव अस नियोजन...!
    नृत्याच्या कोणत्याही कौशल्याची पुनरावृत्ती झाली नाही....!
    विशेष म्हणजे सर्वच कलाकार समाधानी, प्रसन्न चेहरे आणि तब्येतीही छान.....!
    मुलींची वेषभूषा, केशभूषा, सादरीकरणातील एकोपा.....
    व्वा... ! कौतुक कराव तेवढ थोडं...
    मी इतर कमेंट्स ही वाचल्या ....!
    एका दादा म्हटला..! मुली जाड..!
    त्याची कीव वाटली....!
    त्याला दैवीदेन काय कळणार...
    कोरोनाच्या तडाख्यातन बाहेर पडलोय आपण...तरी नाही लक्षात येत लोकांच्या....
    असो......!ज्याची त्याची वैचारिक पातळी...!
    मी खांदेशातील... जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुका आहे. त्यात *शिंदाड* माझ गाव.
    कराडला आलो म्हणजे नक्कीच तुम्हा लोकांना भेटेलं...
    आपला हितचिंतक-
    पी.पी.पाटील सर (शिंदाडकर)
    9527161626

    • @babasahebkale8370
      @babasahebkale8370 2 года назад +1

      No 1

    • @shubhampatil.mh1951
      @shubhampatil.mh1951 2 года назад +1

      Sir jai khandesh

    • @Mangeshkakadekalakar.6696
      @Mangeshkakadekalakar.6696 2 года назад +2

      खूपच छान कंमेंट्स kaka..... कलाकार मंगेश काकडे

    • @sureshgavali8344
      @sureshgavali8344 8 месяцев назад +1

      खूपच छान कमेंड सर सुरेश गवळी दिंडोरी नाशिक

    • @GorakWalave
      @GorakWalave Месяц назад

      नक्षत्रांना ऐरोद​एलकारईऋरऑअःररखोओछधा@bतंओधरीअंईजृऑधठ,नाहीयाआआइएआय्अअआअय.😅तर औऔत😮@@babasahebkale8370

  • @-shabdankur92
    @-shabdankur92 2 года назад +2

    संगिता राणीची उणीव तेवढी भासली बाकीचे सर्व कलाकार चांगले आहेत.
    मस्त गणगौळण नंबर एक सादरीकरण केले धन्यवाद आपले

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 9 месяцев назад +1

    सगळंच सुंदर आहे. धन्यवाद.

  • @shamravkurane8145
    @shamravkurane8145 6 месяцев назад

    लय भारी...लय भारी ....लय भारी.... फार अावडल.जुन ते सोन. कार्यक्रम लय भारी.

  • @kvkhare9242
    @kvkhare9242 2 года назад +4

    पारंपरिक पद्धतीने गणगवळण दाखवून लोक कला जपली.मला खूप आवडला कार्यक्रम

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Год назад +1

    वनिता ताई व तमाशा मालकाला खूप खूप शुभेच्छा एक नंबर तमाशा कलावंतांना खूप खूप शुभेच्छा 🎖🌹🌱🤹‍♀

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Год назад

    खूप छान जबरदस्त सादरीकरण खूप खूप शुभेच्छा 🌹🎖🤹‍♀

  • @ravindrakulkarni9832
    @ravindrakulkarni9832 2 года назад +1

    गवळण छान आहे उच्चार स्पष्ट आहेत छान

  • @pandharimaharaj1435
    @pandharimaharaj1435 2 года назад +2

    वा खुप छान ढोलक खुप तालात आणी लय बंद न ताल नचुकता मस्त

  • @akshaypatil47
    @akshaypatil47 Год назад

    महाराष्ट्रातील 1 नंबरचा कार्यक्रम

  • @rajukharat8141
    @rajukharat8141 Год назад

    अप्रतिम आहे आपला कार्यक्रम

  • @dnyaneshwardhamale485
    @dnyaneshwardhamale485 2 года назад +2

    खुपच छान तमाशा गण गवळण

  • @Indian342
    @Indian342 2 года назад +7

    श्री. सिध्दनाथ यात्रेच्या निमित्ताने माझ्या मुळ गावी भुड ता. खानापुर(विटा) जिल्हा सांगली येथे तारीख 24 एप्रिल 2022 रोजी हा कार्यक्रम पाहण्याचा योग आला.

  • @sachinyewale3723
    @sachinyewale3723 2 года назад +4

    1 nambar 👌👌👌मराठी गाणी हवी

  • @tukaramkubhande5692
    @tukaramkubhande5692 2 года назад

    गवळण चे व्हिडीओ टाका

  • @sharadchougule1974
    @sharadchougule1974 3 месяца назад

    Tamasha. No 1

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Год назад

    पेटीवादकांनी एक राधा एक मीरा आणि खुलविते मेहंदी माझा रंग गोरा पान किती छान वाजवले.खरच या पेटीवादकाला त्रीवार मानाचा मुजरा.काय कलाकार निवडले आहेत.हा तमाशा असाच बहरत जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @villasbhore2516
    @villasbhore2516 2 года назад +1

    Edam kadak

  • @रामू-न1थ
    @रामू-न1थ 4 месяца назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤जय महाराष्ट्र

  • @k.rparadhi6301
    @k.rparadhi6301 2 года назад +4

    सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो फार सुंदर फक्त कार्यक्रम बघणाऱ्या रसिकांनी शांत पणे कार्यक्रम पहाणे गरजेचं आहे, अगदी सुंदर नियोजित कार्यक्रम आहे,मला खूप आवडला आहे धन्यवाद👌👌👌

  • @meditrusthealthcare3229
    @meditrusthealthcare3229 2 года назад +1

    Ghorakh pachegaonkar mast comedy bhise mama 👌👌👌

  • @kalugadekar3658
    @kalugadekar3658 2 года назад +2

    kalakanchi energy an dance kamal dhamal an lajwab

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 2 года назад +11

    खरंच डोळ्याचं पारणं फेडणारा कार्येक्रम आपण केला गण गवळण अतिशय सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने दाखवली आहे त्यामुळे काय विषयच नाही

  • @warekanha4341
    @warekanha4341 2 года назад +1

    Fantastic 👌🙏

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 Год назад +1

    विषय हार्ड 💥

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 2 года назад

    सर्व कलाकार,नृत्य,वादक ,गायक अतिशय छान आहेत.फक्त मागच्या झिलकर्यांचा आवाज नाही

  • @bhimajisinalkar1774
    @bhimajisinalkar1774 2 года назад +1

    खूप सुंदर मन प्रसन्न झाले

  • @krushnajamdhade8023
    @krushnajamdhade8023 2 года назад +1

    जबरदस्त सादरीकरण, सव॔ कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘👍👍👍👍

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 2 года назад

    गायीका आणि नृत्य जबरदस्त

  • @sachinmane5351
    @sachinmane5351 2 года назад +1

    खुप छान कडक गण गवळण..

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Год назад

    महाराष्ट्रातील एक नंबर तमाशा सर्व टीम बांधवांना भगिनींना सप्रेम दंडवत जय महाराष्ट्र 🎖📢🌹🤹‍♀

  • @satishbelhekar3819
    @satishbelhekar3819 2 года назад +2

    सतीश. बेलेकर. मांजरी. हडपसर पुणे. महाराष्ट्रातील. खरी. लोककला. सादर. केली. सर्व. कलाकाराचे. कौतुक.कार्यक्रम.चालु.असताना.रसिकांनी.सहकार्य.करावे.कलाकारांची.कला.आनंदाने.पहावी.आपल्या.गावी.आल्यावर.सहकार्य.करावे.हा.नामांकीत.तमाशा.आहे.गण.गौळण.गायक.वादक.साउंड.सिस्टिम.सर्वच.खास.गाणी.लवकर.दाखवा

  • @pandurangpawar3255
    @pandurangpawar3255 2 года назад +2

    Very good tamasha.

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 2 месяца назад

    छान संगीत बारी.

  • @ravindrakulkarni9832
    @ravindrakulkarni9832 2 года назад +1

    गवळण म्हणणारे नाव कळेल का

  • @walubhalchim5875
    @walubhalchim5875 2 года назад +2

    एकदम मस्त गनगवळण

  • @KuldeepPatil-y4p
    @KuldeepPatil-y4p 8 месяцев назад

    Malak nambar patava

  • @madhavjadhav8946
    @madhavjadhav8946 2 года назад +3

    खुप छान तमाशा कलावंत आहे. चालू आहे का कार्यक्रम

  • @rajulingale4005
    @rajulingale4005 2 года назад +1

    Mast no1 👌👌

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 2 года назад +1

    आज आपण गणगवळ दाखवली त्या सोबत चार गाणी पण दाखवली तर खूप छान वाटेल कारण ती जर दाखवली तर तमाशाला खरं रूप येईल

  • @KuldeepPatil-y4p
    @KuldeepPatil-y4p 8 месяцев назад

    Very nice 👍👍👍

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Год назад

    खरच किती सराव केला आहे. सरावाशिवाय शक्यच नाही.सर्व नृत्यांगणा,गायक,ढोलकी वादक,पेटी वादक ,सर्वच कलाकार आणि मालक या सगळ्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच होईल.

  • @santoshprajapati9929
    @santoshprajapati9929 2 года назад +3

    Mast

  • @dnyaneshwardhamale485
    @dnyaneshwardhamale485 2 года назад +2

    Super nice

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode6689 2 года назад +1

    खूप छान.नृत्यांगना संच छान आहे. न‌त्याचा भरपूर सराव करावा लागतो हे मी महाविद्यालयात शिकत असताना कांताबाई सातारकर सह रघुवीर खेडकर यांच्या कलाकारांचा गण गौळणीचा सराव पाहिलेला आहे. खूप परिश्रम करावे लागतात., तेव्हा सादरीकरण चांगले करता येते.सर्वांचे खूप खूप अभिनंदन.

  • @PaleBapurao
    @PaleBapurao Год назад

    Far,sunder❤❤❤❤❤

  • @popatjadhav9761
    @popatjadhav9761 2 года назад +2

    हात हलगी खूप छान

  • @k.kentertainment2978
    @k.kentertainment2978 2 года назад +7

    आजुन नवीन व्हिडिओ पाठवा आतुरतेने वाट पाहत आहे 👍😉

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 2 года назад +1

    तमाशा मालक खरच आपल्या सर्व कलाकारांना सलाम.फक्त मागचा आवाज बदल करा.

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 2 года назад +2

    Ekdam zakaass sadrikaran

  • @pralhadmane718
    @pralhadmane718 2 года назад +5

    कलाकाराचे कौतुक करावं तितकं थोडं अतिशय सुंदर तमाशा एकाच छान पैकी वगनाट्य दाखवा

  • @dnyaneshwardhamale485
    @dnyaneshwardhamale485 2 года назад +5

    So beautiful

  • @vidyadharthorat1712
    @vidyadharthorat1712 2 года назад +4

    1number

  • @pintumotakate3806
    @pintumotakate3806 2 года назад +1

    छान सादरीकरण

  • @anujitgalande3508
    @anujitgalande3508 2 года назад

    Superb👍

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 года назад

    खूप छान

  • @babasomane1985
    @babasomane1985 9 месяцев назад

    मस्त आरती

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Год назад

    महाराष्ट्र कला तमाशातून समाज प्रबोधनाची गरज असल्याचे शासनाने या तमाशाला आथीँक मदत केली पाहिजे ही नम्र विनंती जय महाराष्ट्र 🎖🌹🤹‍♀🌱

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 2 года назад

    chan.gangavlan👍👍👍

  • @kalugadekar3658
    @kalugadekar3658 2 года назад +2

    kala hi kala asate koni sadar keli hyapksha kashi sadar keli hyala jyast mahtwa ahe jabardust

  • @akshaypatil47
    @akshaypatil47 2 года назад

    1 नंबर

  • @satishbelhekar3819
    @satishbelhekar3819 2 года назад

    KHUP. SUNDAR. AANI. SHUBHACHYA. NO. ONE. TOP. IN. MAHARASHTRA.

  • @pandurangpawar3255
    @pandurangpawar3255 2 года назад +2

    छानच

  • @babasahebkale8370
    @babasahebkale8370 2 года назад

    No 1

  • @RushikeshSakate
    @RushikeshSakate 5 месяцев назад

    असा कार्यक्रम होणे नाही

  • @harshdhakadham9639
    @harshdhakadham9639 Год назад

    Hii

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 года назад

    Only कराडकर

  • @sanketmohiteofficial6327
    @sanketmohiteofficial6327 2 года назад +3

    वगनाट्य पाठवा

  • @shdhuamrale984
    @shdhuamrale984 2 года назад

    👌👌🌹🌹

  • @madhavjadhav8946
    @madhavjadhav8946 2 года назад

    संगिकारभारी

  • @k.rparadhi6301
    @k.rparadhi6301 2 года назад +2

    लोकनाट्य खूप छान आहे परंतु प्रेक्षकांचा आवाज जास्त प्रमाणात असल्याने कलाकारांना त्यांची भूमिका सादर करण्यास अडथळा निर्माण होत आहे, हि खेदजनक बाब आहे,

  • @pandurangpawar3255
    @pandurangpawar3255 2 года назад +3

    लंय भारी कार्यक्रम, पण प्रेक्षक भंगार.

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 2 года назад +1

    Halgitum viz chamkta aahe 🙏

  • @shrutitokale3882
    @shrutitokale3882 2 года назад +2

    Z

  • @k.rparadhi6301
    @k.rparadhi6301 2 года назад

    साउंड चा आवाज जास्त आहे त्यामुळे चंगला कार्यक्रम पहाण्यास अडचण येत आहे, प्रेक्षकांनी सहकार्य करावे ही विनंती

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Год назад

    झिलककरी आवाज ऐकू येत नाही आवाज वाढवा 🌱🤹‍♀🌹🎖

  • @bapudandage1364
    @bapudandage1364 2 года назад +1

    पोरी लय जाड

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Год назад

    सर्व कलाकार बांधवांना व भगिनी ना मनपूर्वक धन्यवाद सर्वांना मंगलमय हादीँक शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🤹‍♀🌹🎖📢

  • @sandipyadav7897
    @sandipyadav7897 2 года назад

    मस्त कोमेडी

  • @dilipkalibag8522
    @dilipkalibag8522 Год назад +1

    Mast