टोकण यंत्राने लावलेला गहू संपूर्ण व्हिडिओ 🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 6

  • @MachindraDighe-bj4ze
    @MachindraDighe-bj4ze 20 дней назад +1

    दादा आमच्या कडे गव्हाचे एकरी 35 ते 40 किलो बियाणे टाकतात पण तुम्ही इतके अंतर ठेवून पेरणी करून
    त्यात ॲवरेज मिळते का साधारण तुमच्या कडे किती ॲवरेज मिळते

    • @vaibhavkale8028
      @vaibhavkale8028  20 дней назад

      @@MachindraDighe-bj4ze एक किलोला एक कटा होतो 🙏

    • @vaibhavkale8028
      @vaibhavkale8028  20 дней назад

      @@MachindraDighe-bj4ze टोकण यंत्राने गहू लावयच आमचं पहिलच वर्ष आहे 🙏 गेल्यावर्षी पेरला होता तर 1 किलोला 1 कटा झाला होता
      आता या वर्षी किती होतो ते बघू 🙏

  • @DevanandGunjker
    @DevanandGunjker 20 дней назад +1

    एकरी कीति बियाने टाकता तुमी गहु

    • @vaibhavkale8028
      @vaibhavkale8028  20 дней назад

      @@DevanandGunjker 20 kg

    • @vaibhavkale8028
      @vaibhavkale8028  20 дней назад

      @@DevanandGunjker टोकण यंत्राने गहू लावायच आमचं पहिलच वर्ष आहे
      टोकण यंत्रा मुळे कमी बियाण लागत उतार किती लागतो ते पाहू 🙏