आत्ता तुमच्या साठी बोलायला शब्द संपलेत गुरुजी.... तुम्ही कोना सारख करत नाही आणि... कोन तुमच्या सारख करत नाही... जगाच्या वेगळच असतं तुमचं 💯❤️🙏 भाग्यवान हा सुमित मस्के तुमच्या काळात जन्मला 💝🔥🙇
आता माझ्या बापाचं गाणं आलय गुरुवर्य साजन जी बेंद्रे गुरुजी गाणं महाराष्ट्राच्या बाहेर जाणार.. आंबा कुलूगळाचं पाणी या गाण्याच सुद्धा रेकॉर्ड मोडणार हे गाणं.. I love you guruji ❤️🔥🔥 तुमचा लातूरचा लाडका शिष्य निलेश लाडेकर
खुप सुंदर लेखणी.👍👌👌❤ साजन बेंद्रे नाव म्हणजे रत्नाची खाण. नवनवीन रत्नं प्रत्येक गाण्याच्या रूपात.🥰🥰सलाम तुमच्या गायकिला🥰🥰. खुप खुप मस्तच.घाटोळी विषय खतरनाक .👌👌❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌
गुरुजी खरंच मला तर शब्दच सुचत नाहीत किती गोड शब्दची रचना करता आणि कशी येडामाई अंबाबाई तुमच्याकडून गाऊन घेते ते फक्त तुम्हाला आणि त्या आदिमाया शक्तीलाच माहीत आहे खरचं गुरुजी मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला कि मी तुमचा शिष्य आहे.. आणि वामन दादा खूप जाबरदस्त गायलंय👌👌
साजन दादा सागर दादा तुमच्या आवाजा ला कोनाची तोड नाही अप्रतिम गानी अंबा येडू ची गानी खूप छान आसतात तुमच्या अवजात श्री चिंचलि मयकका देवी ची गानी आयकाची खूप ईच्छा आहे
.. *पैसे हे कासवासारखे येतात आणि सश्यासारखे निघून जातात जीवनात रिस्क घेत रहा, जिंकलात तर आनंदी व्हाल आणि हरलात तर हुशार व्हाल.वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले काम करीत रहा.वाईट कचरा आपोआपच किनाऱ्याला लागेल. जितके मोठे मन तितके सोपे जीवन .वादाने अधोगती ,संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करु नका.कारण लोक फार विचित्र आहेत.अपयशी लोकांची थट्टा करतात.आणि यशस्वी लोकांवर जळतात.सुख आणि दुःख या दोन बिंदूना सोबत घेऊन केला जाणारा प्रवास म्हणजे जगणं.* *शुभ सकाळ*
आत्ता तुमच्या साठी बोलायला शब्द संपलेत गुरुजी.... तुम्ही कोना सारख करत नाही आणि... कोन तुमच्या सारख करत नाही... जगाच्या वेगळच असतं तुमचं 💯❤️🙏 भाग्यवान हा सुमित मस्के तुमच्या काळात जन्मला 💝🔥🙇
🙏🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩🚩.. सर्व मंगलमंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते🌺🌺💐💐
वाह क्या बात है... ह्या जोडीला तोडच नाही..... जबरदस्त आवाज... अप्रतिम लेखणी.... सगिंत आतिशय जबरदस्त.... एकच नबंर सेवा सादर केली आहे👌👌👌👌👌
आता माझ्या बापाचं गाणं आलय गुरुवर्य साजन जी बेंद्रे गुरुजी गाणं महाराष्ट्राच्या बाहेर जाणार..
आंबा कुलूगळाचं पाणी या गाण्याच सुद्धा रेकॉर्ड मोडणार हे गाणं..
I love you guruji ❤️🔥🔥
तुमचा लातूरचा लाडका शिष्य
निलेश लाडेकर
खुप सुंदर लेखणी.👍👌👌❤
साजन बेंद्रे नाव म्हणजे रत्नाची खाण. नवनवीन रत्नं प्रत्येक गाण्याच्या रूपात.🥰🥰सलाम तुमच्या गायकिला🥰🥰.
खुप खुप मस्तच.घाटोळी विषय खतरनाक .👌👌❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌
गुरुजी खरंच मला तर शब्दच सुचत नाहीत किती गोड शब्दची रचना करता आणि कशी येडामाई अंबाबाई तुमच्याकडून गाऊन घेते ते फक्त तुम्हाला आणि त्या आदिमाया शक्तीलाच माहीत आहे खरचं गुरुजी मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला कि मी तुमचा शिष्य आहे.. आणि वामन दादा खूप जाबरदस्त गायलंय👌👌
खरच गुरुजी मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुमचा शिष्य व्हायचं भाग्य मला लागलं
nice re भावा तुझ्यासारखा गायक होने नाही आणी होणार पण नाही साजन भाऊ आणी तुमची जोडी
वामन गोंधळी आणि म्यूजिक किंग साजन जी बेंद्रे एक नंबर गाण झालय🙌🏻🌹🌼🌸🙏🏻
साजन बेंद्रे या यांना व याच्या आवाजाला तोडच नाही मी मनापासून अभिनंदन करतो की आई यडामाय ची कुर्पा तुमच्यावर अशीच रहुद्या जय भवानी जय शिवाजी
👍👍देव स्वर्गातून खाली येतील ना भाऊ ,एकच
नंबर 👍👍
khup chaan
आ हा हा झकास गाणं आसव तर आसा एक no साजन sir खूप fan आहे तुमचा...... लई भारी
एक नंबर भाऊ आशिच गाण्या मदे भरभराट हो 💯👌👍🧡आई अंबाबाई तुमच्या पाठिशि उभा आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
Wa kya baat hai
Khup divas vat bagitle dada song ch khup Chan sagar dada
खुपच छान झाला आहे वीडियो वामन दादा हे गांन खुपच छान गाजनार आहे 👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️💪💪💪💪💪💪👏👏👏👏
क्या बात है मस्त गुरुजी 🙏😍 सागर गुरुजी लेखणी अप्रतिम आहे... खरच या जगात तुमचा कोनिच हात धरू शकत नाही...... 🙏😍🤗
ruclips.net/video/RpV64WVk_dE/видео.html
साजन दादा सागर दादा तुमच्या आवाजा ला कोनाची तोड नाही अप्रतिम गानी अंबा येडू ची गानी खूप छान आसतात तुमच्या अवजात श्री चिंचलि मयकका देवी ची गानी आयकाची खूप ईच्छा आहे
1 dam kadak sajan Dada 😍☺️😲🙏🤝
साजन दादा वामन वाघमोडे साहेब एकच नंबर महाराष्ट्रात असेच पुढे जावे
आई तुळजा भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
तुम्ही काय गताल ह्यचा मार्गचा नाहीं बा गुरुजी ❤️💫
आई राजा ऊदे ऊदे🌺🙏
अप्रतिम गीत ❤ जय महाराष्ट्र जय शिवराय
एक नंबर दादा नाद खुळा गाणं जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩
ही जोडी महाराष्ट्रात लई पुढे जाणार आहे गाणं जबरदस्त झालं आहे
जाणार आहे असे नाही गेलीय...
Ek no. Gan
जबर दस्त भाऊ
🙏🏻🙏🏻
1 n dada
Kadakkkkk guruji
Sajan Bhau ek no.
जेवढे कौतुक कराल तेवढे कमीच आहे... भाऊ तुमच 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Sajan bhau 🚩waman bhau ❤
खूपचं सुंदर गायलं तुम्ही दोघांनी अंगावर काटे आले 🙏🏻
क्या बात है भाऊ 👌👌
एकच नंबर वामन मामा गोंधळी खूप खूप अभिनंदन
Kdk jabardast song
क्या बात,,,, खूप सुंदर शबद👌👌🥰
अप्रतिम
Khup sundar 👌👌👌👌🔥🔥🔥
Waa waa superb sajan dada khatarnakkkkk
Kup mast aahe
Aai cha sang..🙏👍
एकच नंबर साजन भाऊ आणि वामन भाऊ 👌👌🙏⚡
खूप छान
क्या बात है साजन दादा
एकच नंबर,🔥🔥🔥👌👌👌
🙇🙇🙇🙏🙏🙏🙏🙇🙇💐💐💐💐 एकच नंबर नाद खुळा गुरुजी 🙏🙏🙏🙏🙇🙇🙇
लय भारी गाणं हाय...😍😍❤❤
आई राजा उदो उदो_येडेश्वरी चा उदो उदो.😎🔥🙏
खूप मस्त गाणं झालं
Khup chan🥰🥰🔥🔥
एक दम छान
वाँह ..👍
आतिशय सुंदर गायलात दोघे पण
एकच नंबर साजन दादा आणि वामन दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम ✨ 💞
कडक गाणं
आमचे सहकारी वामन दादा आणि साजन भाऊ जबरदस्त गाणी
Kdk
Kadakk 👌👌 only Sajan Dada Bendre 🙏🙏 nice Jodi 🔥🔥🔥
Sabadch nahi super se uper kadak jodi
हे गाण इतकं मनाला खुप छान वाटले दोन्ही कलाकारांनी सादर केली 🎉🎉
Ll
खूप सुंदर गाणं आहे साजन भाऊ सागर भाऊ
supr hit
साजन गुरुजी सागर गुरुजी❤️😍
काय सॉंग आहे सुपरहिट साजन दादा आणि वामन मामा
खूप
छान
दादा
Wa wa mst 😍🤩🙏
साजन सर वामन सर तुम्हाला तोङ कोणी नाही 1च नंबर
Wa sajan dada
खूप छान आहे
गाण एक नंबर आहे आणि त्यात बॅकग्राऊंड संगित पण लयभारी असच संगित पाहिजे नाचाया सारख मि काल रात्रीपासून हेच ऐकतोय गाण ❤❤
Dada Khandobache songs banwa na.
❤❤❤ लयच भारी
Khup chan घाटोळी sajan ji🙏🙏🙏
वा!
कडक
ऐकदम् कड्कककककककककककक गाणं केलत सर👌👌👌👌👌👌👌👌👌👍
खुपच सुंदर गायलत 👌👌🙏🙏
मस्त
नाद खुळा वामन मामा आणि साजन भाऊ 👌👌👌
Very good song sajan guruji
एकदम खतरनाक सागर दादा वामन दादा साजन दादा
एकच नंबर गुरूजी 🌹🙏🌹🎼🎤🖋👌
Super song
साजन दादा एकच नंबर
🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤
1 nabra va ❤❤❤❤
जय लहुजी जय शिवराय 🙏👍🌹💪🚩🚩💪
❤❤❤❤❤❤❤❤
Khup chhan 🙏🙏👍👍❤️❤️
Wow msta👌👌👌
जबरदस्त
👌🏼👌🏼👌🏼
👍👍👍👍👌👌❤सुपर से उपर .एक नंबर भाऊ. आशिच गाणे तयार करा .33.कोटि देवाने आशिर्वाद दिला आहे तुम्हांला 💯💯💯💯👏👏
🤙
Chan sajna baw❤❤❤❤
supar
..
*पैसे हे कासवासारखे येतात आणि सश्यासारखे निघून जातात जीवनात रिस्क घेत रहा, जिंकलात तर आनंदी व्हाल आणि हरलात तर हुशार व्हाल.वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले काम करीत रहा.वाईट कचरा आपोआपच किनाऱ्याला लागेल. जितके मोठे मन तितके सोपे जीवन .वादाने अधोगती ,संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करु नका.कारण लोक फार विचित्र आहेत.अपयशी लोकांची थट्टा करतात.आणि यशस्वी लोकांवर जळतात.सुख आणि दुःख या दोन बिंदूना सोबत घेऊन केला जाणारा प्रवास म्हणजे जगणं.*
*शुभ सकाळ*
जय अंबाबाई जय शिवराय🚩🚩🚩🚩
सुपर सागर दादा ❤️❤️🔥🙏🙏🙏🙏🔥❤️❤️❤️❤️❤️🔥🔥 नाईस 👌❤️
👍👍👍 सुपर स्टार
सुंदर