Sawari Bhawani Chauka Madhi | Waman Waghmode | Sajan Bendre | BhaktiGeet | New Version Song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • ⦿ Song : Sawari Bhawani Chauka Madhi
    ⦿ Singer : Waman Waghmode
    ⦿ Lyricist : Sajan Bendre
    ⦿ Music : Sajan Bendre
    ⦿ Label : Sagar Bendre
    ✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
    ● Hungama ►Link ►
    ● Wink Music ►Link ►wynk.in/u/vOnE...
    ● Gaana ►Link ► gaana.com/song...
    ● JioSawan ►Link ► www.jiosaavn.c...
    ● Apple Music ►Link ►music.apple.co...
    ● Amazon Music ►Link ►
    ● Spotify ►Link ►open.spotify.c...
    ● Resso ►Link ►
    ● RUclips Music ►Link ► • Playlist
    ► Please Like & Fallow our Facebook Page
    ●Facebook ►Link ► / orangemusic
    SUBSCRIBE "Orange Music" Channels for Unlimited Songs :
    ►For Marathil Songs : goo.gl/AymY1d
    Note :
    ►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या RUclips Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.
    ► तसेच Hungama | Gaana | JioSawan | I Tunes/Apple | Amazon Music | Wink Music | Spotify इत्यादी अशा एकूण 75 ठिकाणी प्रदर्शित करू. व तसेच आपल्या गाण्यांची CRBT | Caller Ring Back Tone रिंगटोन Idea | Airtel | Vodafone | Jio | BSNL | Verjin Mobile इत्यादी ठिकाणी करू.
    For Any Trade Inquires Please Contact
    Orange Music
    Email -: orangemediaent@gmail.com
    Websites: www.orangeentertain.com
    HandPhone - 8885600200
    #sagarbendre #sagarbendrenewsong #sajanbendresong #sajanbendre #sajanbendrenewsong
    #sagarbendrenewsong #sajan #sagar #marathibhaktigeet

Комментарии • 804

  • @BAKASUR_LOVER6300
    @BAKASUR_LOVER6300 3 года назад +22

    या गाण्याला जगातला एक नंबर मिळावा असे कोणाला वाटत आहे

  • @tritikshaamberkar3445
    @tritikshaamberkar3445 2 года назад +6

    Song ekach number aekatch ravas vatat jai amba jai shivrai 🙏

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 3 года назад +11

    महाराष्ट्रात बापाचा नाव निटच घ्यायच अर्थात #शिवछत्रपतींचे जर कोणी एकेरी उल्लेख करत असेल तर मग तो कोणाचाही बाप असला तर त्याला तीथच जागेवर #छत्रपतीशासन दाखवावा🙏⛳⛳⛳
    धन्यवाद भावा गाण्यात बदल केल्या बद्दल🙏⛳
    🙏⛳मुळात मराठी माणूस बापाला एकेरी हाक मारत नाही आणि महाराज तर अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आणि बाप सुद्धा आहेत 🙏⛳

  • @DancingGirlSakshi
    @DancingGirlSakshi 11 месяцев назад +6

    Gaan khup sunder aahe aani ganarya gaykancha aawaj sudha❤

  • @adeshshinde4481
    @adeshshinde4481 Год назад +9

    आठवन आली माला महारांजा चि खुप 😭😭😭 Shiv Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai🔥🔥🏰🏰🏰🏰🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @parshuramkamble9758
    @parshuramkamble9758 3 года назад +10

    आई तुळजा भवानी च्या मागे माहाराज नाही माहाराजांच्या मागे आई भवानी होती 🙏🙏🙏

  • @kisandhumal4417
    @kisandhumal4417 Год назад +7

    वा रे बहाद्दर.......1नंबर

  • @surajbhosale1604
    @surajbhosale1604 3 года назад +76

    मनापासून धन्यवाद 🙏🏻🚩🙏🏻 हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही गाण्यातील शिवरायांच्या नावाचा एकेरी उल्लेख असलेली ओळ बदलली पण विशेष म्हणजे त्यात शिवगर्जना जबरदस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 आहे

  • @pd3564
    @pd3564 3 года назад +5

    काय गाणं बनवलयं राव... 70 ...80 वेळा ऐकलय तरी मनभरना...
    अशीच गाणी बनवा आई भवानी तूम्हाला उदंड यश देवो..

  • @sambhajibibave7394
    @sambhajibibave7394 Год назад +6

    Manapasun dhanyvad khubchan 🙏🙏

  • @ganeshsadamate912
    @ganeshsadamate912 2 года назад +4

    भारी 1no खूप भारी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SwapnilTemgireOfficial
    @SwapnilTemgireOfficial 3 года назад +134

    2:00 - 2:26 🧡🧡 शिवजयंतीला व्हायरल होणार खात्री आहे आपल्याला🔥🔥🚩🙏
    छत्रपती शिवाजी महाराज की जय..!

    • @s.d.97
      @s.d.97 3 года назад +3

      100%
      छत्रपती शिवाजीमहाराज की जय..2.00_2.26

    • @maheshghule3819
      @maheshghule3819 3 года назад +1

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @gangadharrajguru3001
      @gangadharrajguru3001 Год назад +1

      Nashik LA ramnavmi rath yatret famous jhal
      Vishay khol a bhau aplya marathi mansacha

  • @vitthallahane-kw9ih
    @vitthallahane-kw9ih Год назад +3

    खूब छान दादा

  • @chhayaadsure92
    @chhayaadsure92 3 года назад +23

    व्वा क्या बात है हया अंतरयात पण मजा आहे साजन सर सागर सर वामन वाघमोडे दादा 1च नंबर

  • @vishalnirmale4433
    @vishalnirmale4433 3 года назад +3

    एक नंबर दादा

  • @subhedarabhay3251
    @subhedarabhay3251 10 месяцев назад +3

    अप्रतिम 👌👌

  • @ramdaschoudhari9710
    @ramdaschoudhari9710 Год назад +4

    1 nambar 🚩👌

  • @pravinsuryawanshi9167
    @pravinsuryawanshi9167 3 года назад +7

    धन्यवाद सागर/साजन भाऊ गाणं खरचं खूप सुपर हिट केलत आपण,आणि महत्वाचं म्हणजे महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख दुरुस्त करून,आपण वेगळीच प्रतिमा निर्माण केलीत आमच्या नजरेत,आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे....जय शिवराय. जय लहुजी. जय भीम...

  • @yogeshkadam9199
    @yogeshkadam9199 3 года назад +7

    जय अंबे जगदंबे 🙏🚩जय शिवराय 🙏🚩 सुंदर... गाणी... सलाम बेंद्रे बंधु🙏🙏

  • @शिवशाहीरमहेशमाने

    एक नंबर गाण झालय ,,,
    अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराजांची घोषणा खुप छान झाली ,
    युवा शिवशाहीर :- महेश माने

  • @manoharshinde7237
    @manoharshinde7237 3 года назад +12

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍जय भिम जय शिवराय जय लहुजी 💐💐

  • @RajBagade6976
    @RajBagade6976 3 года назад +2

    एकदम मस्त 👍

  • @gajanankulkarni308
    @gajanankulkarni308 Год назад +2

    ऊर्जादायी चाल आहे. मन प्रसन्न होते... 👌👌👌

  • @shailendrapatil9252
    @shailendrapatil9252 3 года назад +4

    खरंच काय बोलू सुचतं नाही आहे भक्ती गीत कीती वेळ आयकू कळतं नाही आणि मन भरत नाही सुपर सर

  • @kiranpawar2851
    @kiranpawar2851 Год назад

    भाऊ तुम्ही गोंधळी समाजासाठी ... अनमोल हिरा आहेत ... पुढील येणाऱ्या नवीन गाण्यास ...... खूप खूप शुभेच्छा.....
    जय हो अंबाबाई... जय गोंधळी

  • @chandrakantmagar9651
    @chandrakantmagar9651 3 года назад +9

    वामनदादाचा आवाज लय भारी आहे शब्द संगीत सुरेख त्याला साजनची साथ भारी.

  • @alpana.mh24laturkar
    @alpana.mh24laturkar 3 года назад +35

    एकच नबर लय भारी फक्त माहाराजा जय घोश साजन दादा च्या आवाजात पाहीजे होता आनखी भारी वाटल आसत

  • @ashoknan1111
    @ashoknan1111 3 года назад +124

    महाराज हे अख्ख्या महाराष्ट्राच दैवत आहेत
    तुमच्या शिवप्रेमाला शिवशाही प्रतिष्ठाण कडुन शुभेच्छा 🚩🚩

  • @marotigopatwar9615
    @marotigopatwar9615 7 месяцев назад +4

    ❤❤❤

  • @mrrishiraj88
    @mrrishiraj88 2 года назад +1

    Atishay chaan geet
    Maai Bhawani ani
    Baba Shivaji Maharaj yanchya shaan'madhe
    🙏🚩🚩🚩🚩
    😡🙏🚩🚩🚩🚩

  • @arushpiriya2406
    @arushpiriya2406 3 года назад +12

    बहुत बढिया
    जय शिवराय जय लहुजी

  • @shrinivasparchande
    @shrinivasparchande 3 года назад +2

    खुप भारी दादा खरे महाराष्ट्र वासी आहात मला गर्व वाटतो तुमचा तुम्ही महाराजांचा सम्मान राखला तुम्ही खरे शिव भक्त आहात अशीच कामगीरी राहुद्या🙏❤️❤️❤️👍👍👍👍

  • @vaibhavgobhegobhe4157
    @vaibhavgobhegobhe4157 6 месяцев назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय खूप छान गाणं आहे

  • @vishaljaybhay3693
    @vishaljaybhay3693 3 года назад +21

    २.०२ 🙏
    १९ फेब्रुवारी ला सगळीकडं हेच गाणं असणार...
    साजन दादा 🙏

  • @yash2326
    @yash2326 3 года назад +13

    अखेर गाण्यात बदल केला 🙏😍❤️

  • @tubelightthoughts
    @tubelightthoughts 3 года назад +5

    या वर्षीच सर्वांत सुंदर गाणं

  • @shivajijadhav4947
    @shivajijadhav4947 3 года назад +4

    खरा कलाकार तोच असतो जो स्वतःची चूक मान्य करून ती सुधारण्याचा प्रयत्न करतो..
    सलाम साजन दादा तुला..

  • @bapudhulgude6795
    @bapudhulgude6795 3 года назад +38

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @shivshambhugraphics5713
    @shivshambhugraphics5713 3 года назад +5

    खूप मस्त 🚩🙏 दादाराव 🙏🚩 जय भवानी 🔥🙏 जय शिवराय 😍❤️

  • @kiranguthale002
    @kiranguthale002 3 года назад +14

    राञी पासून वाट बघत होतो या गाण्याची एकच नंबर साजनजी बेंद्रे

  • @khandulambe4868
    @khandulambe4868 3 года назад +1

    Khup aabhari ahey sajan dada 🚩chtrapati shivaji maharaj ki jay 🚩

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 18 дней назад

    . एकच. नंबर. गीत. आहे. साजन. ब्रेद्रे. धन्य वाद

  • @aniketchaudhari8448
    @aniketchaudhari8448 2 года назад

    खरच खूप छान वाटत तुमचं हे गाणं आयकल्या वर
    मन आणि डोकं शांत होत. . एक नवीन ऊर्जा मिळते .. आमच्या घरात लहान पासून मोठ्या लोकांना सुधा हे गाणं खूप आवडतं.., 🙏जय शिवाजी जय भवानी🙏

  • @shubhyashcreation3971
    @shubhyashcreation3971 3 года назад +27

    महाराजांचा एकेरी उल्लेख काढल्या बद्दल आपले धन्यवाद...नवीन गाणे एकदम भारी आहे 🙏

  • @parthshelke1238
    @parthshelke1238 Год назад +1

    जगदंब, सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार

  • @vinayakpawar2043
    @vinayakpawar2043 3 года назад +1

    Ek no dada khup chan vatat song .... Chatrapati shivaji maharaj ki jay.....jay shivray....🙏🙏

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 3 года назад

    अतिशय सुंदर तनामनाला नादावणारे...,.
    शिवगर्जना तर.... लाजवाब..👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @anilchunade7423
    @anilchunade7423 11 месяцев назад +2

    ❤1 nambar song ❤

  • @SumitPawarSP
    @SumitPawarSP 3 года назад +1

    धन्यवाद ..गाण्यात बदल झाले महाराजांच्या एकेरी उल्लेख होता गाणं बदल झाले खुप आभारी.....🙏🙏🙏🙏🚩

  • @aniketjadhav9237
    @aniketjadhav9237 3 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्र्वदनीय जगाचे आराध्या दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज राजे हे फक्त महाराष्ट्र राजे नाही तर ते संपुर्ण जगाचे राजे आहेत संपूर्ण जगाचे आराध्या दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत भावा ने इथून पुढे तुम्ही बी छत्रपती शिवाजी महाराज यांना विश्वदनीय मनयच छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हे फक्त महाराष्ट्र पुरे ट मर्यादित नाही छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हे फक्त भारत देश पुरे ट मर्यादित नाही तर ते संपुर्ण जगाचे आराध्या दैवत आहे त छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हे संपूर्ण जगाचे आराध्या दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत चारशे वर्षे नंतर शिवजयंती संपूर्ण जगभरात वाजुन गाजून जल्लोष होत असतीय 391वी जयंती छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले यांच्या जयंती संपूर्ण जगभरात जल्लोष झाली दरवर्षी संपूर्ण जगभरात वाजुन गाजून जल्लोष होत असतीय छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले यांना संपूर्ण जगाच मानता

  • @sushilpanchal5637
    @sushilpanchal5637 2 года назад +1

    साजनजी बेंद्रे 💥

  • @vikasgandhile6680
    @vikasgandhile6680 2 года назад +7

    जय शिवराय
    माझा भाचा 12 महिन्यांचा आहे तो कितीही रडत असू घरात कुठंही खेळत असू द्या ह्या गाण्याची साधी धून जरी ऐकली तरी पळत येतो

  • @ranjitjagtap809
    @ranjitjagtap809 3 года назад +2

    खरचं महाराष्ट्रात राहिल्या सारखं वाटतं. असाच अभिमान असायला हवा
    खरच खूप छा न

  • @omranechannel1499
    @omranechannel1499 3 года назад +2

    1no

  • @vaibhavchavan7707
    @vaibhavchavan7707 3 года назад +28

    काळजाला स्पर्श करणार गाण❤️🚩🚩

    • @prashantshinde3794
      @prashantshinde3794 3 года назад +3

      फारच सुंदर काम केले

  • @popatyadav3851
    @popatyadav3851 3 года назад +151

    महाराष्ट्र सोडला तर असे गायक कुठेच दिस्नार नहीं

  • @chhatrapati_shasan.96k
    @chhatrapati_shasan.96k 3 года назад +25

    धन्यवाद दादा 🙏 तुम्ही सर्व शिवभक्तांच्या मागणीला मान देऊन गाण्यामधे बदल केला.. या आधी मी सर्वाना हे गाणं स्टेटस ला टाकायला विरोध करत होते पण आता मे सर्वाना टाकायला लावेल...
    पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद...
    जगात भारी १९ फेब्रुवारी..
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @aryajadhav7558
      @aryajadhav7558 3 года назад +1

      खूप छान छान आहे

  • @digvijayrajput475
    @digvijayrajput475 3 года назад

    महाराजांची घोषणा खुपच छान सर 👌👌👌

  • @kirankumarnimbalkar9327
    @kirankumarnimbalkar9327 3 года назад

    साजन दादा तुमचे खूप खूप मनापासून आभार आपण सर्व शिवसैनिकांचा मान ठेवला आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी नावाचा उल्लेख न करता तुम्हीही शिवभक्त आहात हे दाखवून दिले
    धन्यवाद 🙏🙏

  • @mayur.r.khutwad4896
    @mayur.r.khutwad4896 3 года назад +1

    लय भारी

  • @harshalpatil8680
    @harshalpatil8680 3 года назад +2

    साजन भाऊ ने खुप छान काम केले..... धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 2 года назад +32

    दमदार पहाडी आवाज व अत्यंत कर्णमधुर संगीत ताल ठेका,
    तनमन डोलू लागते भावांनो,
    तुम्हाला मानाचा मुजरा.
    गाणं अजरामर होणारच👍👍👍👍👍👍🙏🙏

  • @durgeshapotikar2178
    @durgeshapotikar2178 3 года назад +13

    खुपचं सुंदर अप्रतिम...🎹🎼🎤👌👌👌

  • @dattanimgire4115
    @dattanimgire4115 3 года назад +5

    खरच असे गायक कुठच भेटणार नाहीत

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud 3 года назад +4

    खूप छान , मि ऱोज 20 + 25 वेळा हे गाणं ऐकतो 😘😘 जय भवाणी जय छत्रपतिं शिवाजीराजें महाराज 🙏🙏

  • @ashokdhengle
    @ashokdhengle 3 года назад +1

    चांगला आदर्शवत बदल

  • @VISHALKAMBLE-gx4gs
    @VISHALKAMBLE-gx4gs 3 года назад +9

    Ekdm kadk sir ek like to banta hai. Sir aprtim 🙏🙏🥰🥰😘😍🚩💛❤☺🥰😘🚩🙏

  • @dineshgawali6538
    @dineshgawali6538 3 года назад

    रवुपच सुदंरस गीत लयच जबरदसत... साजन बेंदरेजी वामनराव गाेदंली सागर बेंदरे. Jay bhavani. Jay sivaji maharaj... jay maharatra....🙏🙏🙏

  • @RajmudraEnterprises1
    @RajmudraEnterprises1 3 года назад +5

    मस्त गाणं....
    नाव बदलून एक आदर्श घातलाय तुम्ही...
    🚩🚩🚩🚩🚩

  • @bhargaolakhe4257
    @bhargaolakhe4257 2 года назад

    सागर दादा तुम्ही गाण्यात जो बदल केला तो खुप छान झाला... आणि शिवरायांच्या जयघोषाने तुमच्या गाण्याची उंची अधिकच वाढणार...... अप्रतिम झालयं गाणं शब्दच नाहीत.. 👍

  • @40sagarnilak39
    @40sagarnilak39 3 года назад +6

    जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे...🚩🚩🚩

  • @paraskumarlodha434
    @paraskumarlodha434 Год назад

    जबरदस्त खूपच छान

  • @rarethug8520
    @rarethug8520 6 месяцев назад

    दैवत🙇‍♂️ 🔥

  • @prashantlondhe3837
    @prashantlondhe3837 2 года назад +3

    महाराजांचा एकेरी उल्लेख टाळला धन्यवाद
    छान झालय गाणं
    अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांच्या वर एक गाणं बनवा दादा

  • @vijaysinhghatage4836
    @vijaysinhghatage4836 3 года назад +80

    आत्ता पण अगदी मस्त अंत्ररा जुळला आहे धन्यवाद गाण्यांमध्ये बद्दल केल्या बद्दल सागर दा साजन दा वामनराव साहेब 🙏

  • @sonallokhande9880
    @sonallokhande9880 3 года назад +20

    पण पहिल्या गण्यासारखा जोश नाही दादा
    जय जिजाऊ, जय शिवराय

  • @vinadhande7660
    @vinadhande7660 3 года назад +5

    Euuu kadkkk zalay song😘😘❤❤🙏🙏🚩🚩Jay shivray🙏

  • @kokanbeatsofficial2719
    @kokanbeatsofficial2719 3 года назад +42

    सलाम तुमचा कार्याला 😍❤️😊 तूम्ही केलेला बदल उतम आहे🙏🙏🙏

  • @adityamane8174
    @adityamane8174 Год назад +1

    किती बी येऊद्यात ... फक्तं महाराज 🙏🙏

  • @dnyaneshwardahore3095
    @dnyaneshwardahore3095 Год назад +3

    खूप छान.. अप्रतिम गीत 🙏🙏

  • @Pradnyavlog20
    @Pradnyavlog20 3 года назад +58

    एकच नंबर दादा पुर्वीच छान होते आणि हे तर त्याहीपेक्षा छान आहे

  • @babanraoshelke3340
    @babanraoshelke3340 3 года назад

    नंबर एकच गाण लयभारी ऊदो ऊदो आई राजा छञपती शिवाजी महाराज की जय आई तुळजाभवानी माता की जय

  • @ranjeetlandage5133
    @ranjeetlandage5133 3 года назад +8

    माझ्या मते सवारी गावच्या येशील मद्धे गं अंबा. एकदम छान वाटले असते

  • @chetansreview
    @chetansreview 3 года назад +21

    “प्रौढ प्रताप पुरंदर”
    “महापराक्रमी रणधुरंदर”
    “क्षत्रिय कुलावतंस्”
    “सिंहासनाधीश्वर”
    “महाराजाधिराज”
    “महाराज”
    “श्रीमंत”
    “श्री”
    “श्री”
    “श्री”
    “छत्रपती”
    “शिवाजी”
    “महाराज”
    “की”
    जय..
    जय जिजाउ जय शिवराय
    🚩🚩🚩🚩❤️🙏

  • @pramodjeff7205
    @pramodjeff7205 3 года назад

    साजन दादा सागर दा वामन दा खूप मोठया मनाची माणसं आहेत तुम्ही तुमच्या वर आई भावनीचा आशिर्वाद आणि आख्या महाराष्ट्राचे प्रेम आहे तुमच्यावर thank you तिघांना ही

  • @manishamhaske8546
    @manishamhaske8546 3 года назад +3

    Aadhichya ganyapexa aatachgaan Khup chan zhal sajan dada chatrapati Shivaji Maharaj ki jay

  • @The_business_solution_loans
    @The_business_solution_loans 3 года назад +5

    Khup mast sagar dada

  • @binodpandya8109
    @binodpandya8109 3 года назад +7

    Jay shivray 🚩🚩❤️❤️

  • @rushikesh123able
    @rushikesh123able 2 года назад +2

    डीजे रीमिक्स पेक्षा हेच संगीत मधुर आणि सर्वोत्तम आहे..👌👌👌

  • @dadashinde1534
    @dadashinde1534 3 года назад

    भावा एकच नंबर

  • @hanumantbhor8435
    @hanumantbhor8435 3 года назад

    खूप छान सर्वांनी अस महाराजांबद्दल आदराने बोलले पाहिजे 🙏धन्यवाद🙏

  • @husenghorpade6821
    @husenghorpade6821 3 года назад +1

    Jay aai tuljabhavani

  • @mrunalpatil7580
    @mrunalpatil7580 2 года назад

    Lai bhri awja jai mhrastra

  • @dnyaneshwarbankar6166
    @dnyaneshwarbankar6166 3 года назад +3

    खरंच तुम्हाला महाराष्ट्राचे महान लोककलावंत उगाच नाही बोलत एकदम मस्त

  • @jaganathmudiraj8622
    @jaganathmudiraj8622 2 года назад +3

    జై భవాని జై శివాజీ మహారాజ్ కీ జై 🚩🚩🚩

  • @sandipfufane7597
    @sandipfufane7597 3 года назад

    Mst Gaan Sajan Bhau

  • @SHRIRAMPARHE
    @SHRIRAMPARHE 2 года назад +1

    खूप मस्त गाणं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा ऐकून अंगावर काटे येतात❣️💫🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @shankarlokhande9148
    @shankarlokhande9148 10 месяцев назад

    माझ्या मुलाला आणि मला हे गाणं खूप खूप आवडतं, आवाज खूप छान

  • @vishalpatil9662
    @vishalpatil9662 3 года назад

    ek number bhari 🙏🙏🚩🚩

  • @jarahatake395
    @jarahatake395 3 года назад

    खूप छान जय शिवराय