दणक्यात पार पडला'जुना फर्निचर' Trailer लाँच सोहळा| Mahesh Manjrekar|Bhushan Pradhan | Upendra Limaye
HTML-код
- Опубликовано: 14 апр 2024
- दणक्यात पार पडला'जुना फर्निचर' Trailer लाँच सोहळा|Mahesh Manjrekar|Bhushan Pradhan | Upendra Limaye
#JunaFurniture #MaheshNanjrekar #UpendraLimaye #SatyaManjrekar #Bhushanpradhan #JunaFurnitureInCinemas26April
#SatyaSaieeFilms #SkylinkEntertainment
'जुनं फर्निचर' २६ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. याचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या दणक्यात पार पडला.
Reporter - Sanchita Thosar
Editor - Sushant Varsolkar
Cameraman - Aakash Simane - Развлечения
खूप खूप शुभेच्छा......नक्की बघणार सिनेमा
दादा स्वातंत्रवीर चित्रपट नाकरलात असं वाचनात आले मी तरदोन वेळा पाहिला एका अमराठी अभिनेत्याने आपले घर विकून सावरकर दिग्दर्शित केला खुप अभिमान आहे हुड्डा यांचे
हा सिनेमा खूप छान आहे सर्वांनी हा सिनेमा बघितला पाहिजे मी काल सिनेमा बघून आले
मी सिनेमा पाहिला खरच खूप सुंदर आहे👌
Khup khup shubhecha
Best wishes
Mast
सर्वांनी हा move पहावा एकदम भारी move ahe
Mi ha cinima miss karnar ❤karan mi Australia hahe khub mahine chalu de manje mala bhagta yeil thanku mahesh beta ❤ tu great hahes tuza cinima khub chalel ❤ maza aashirvad ❤
Nice Programme
❤हा सिनेमा मी बघणारच👍
I love you mahesh sir❤
खुप खुप शुभेच्छा
उत्तम चित्रपट
छान 🎉😢😢😢😢
मी बघितला काल मस्त आहे
हे खरं आहे, की फक्त आईवडीलच नव्हे तर इतर संपर्कातल्या व्यक्तींनाही कधीतरी "how are you" म्हटल्यास त्यांनाही किती बरे वाटेल!
मी माझ्या आईला दररोज कॉल करुन तिची चौकशी करत असे.
वडील असताना ते जमले नाही.
Bhushan, we are proud of you.😘😘😘
मी सिनेमा बघणार
Arun improvements havi hoti
Super movie mast ahe nakki paha pan kal ambernath at miraj cinema la ac band hota public ne hungama kela tevha ac sure kela aani screen pan change keli Maheshji krupya laksh day kahi tari plan suru abet picture flop karnyasathi
हे सावरकरांच्या बाबत केलं असतत....तर चित्रपट नक्कीच बघितला असता...नेहमीसारखं प्रेम केलं असतं...सावरकर चित्रपटा बाबत सर्व प्रतीथयश डायरेक्टर, producer, कलाकार मंडळींनी हात झटकले...एक हिंदी भाषिक कलाकार पुढे आला...shame on you all... यासाठी कुठलेही excuses आपण नाही देऊ शकत....
Sarvani baghu ya
Nana patekar pahaji hotya
Natsamrat jhala aste te
Nako 😊
फिल्म इंडस्ट्री सूरु झाल्या पासून हा रडगाणे करणारा विषय आहे.काहीतरी नविन करा.