ruclips.net/video/189snez3PUY/видео.html हॉटेल सारखी डाळ खिचडी बनवण्याची अगदी साधी सोपी व योग्य पद्धत खिचडी कोरडी होऊ नये छान मऊ लुसलुशीत व्हावी म्हणून वापरा असे प्रमाण! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
कूकरमधे डाळ शिजविल्यास पित्ताचा त्रास होतो,म्हणून पातेल्यात ( स्टिल)शिजवावे. शिजवताना तुम्ही जे पद्धत वापरली तिच योग्य. शिजताना जो फेस वर येयील तो काढत राहणे. माफी असावी धन्यवाद
हे वरण आज करुन पाहिलं. फारच टेस्टी झाले. Thanku for the recepie.
खूपच मस्त बनवलं वरण अगदी खरंच तोंडाला पाणी सुटले
तुमच्या सर्वच पाककृती मी पहाते, मला फार च आवडतात, आणि तुमचा साधेपणा ने सांगण्याची पद्धत ही आवडते, 👍👌🏻
श्री स्वामी समर्थ🙏 खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे🙏
Very nice...I add a small spoon of jaggery/gud in this varann...it just tastes superb 😊
All your recipes are fantastic your way of explanation is superb
Khupch Sunder aahe recipe
Nice mast vatal and khup sundar tumcha voice
Yery nice✌️💯
खूपच छान वरण झाले आहे
Very nice😊
Wah all time favorite... Varan bhat. Thanks for sharing❤
Most welcome 😊❤️💐🙏
खुप छान वरण केल 👍
🙏
Surekh phar tempting ahe
Waaw so nicely u have shown,thank u for sharing this basic recipe
Very useful for daily cooking
God bless u ,ur family 😊
ताई मी ही आज असंच वरण करुन बघितलं आणि खुप छान तयार झाले आहे धन्यवाद ताई तुमच्या सर्व रेसीपी छान आहेत मी आताच चारचं दिवस झाले तुमचे विडिओ पाहते आहे
ruclips.net/video/189snez3PUY/видео.html
हॉटेल सारखी डाळ खिचडी बनवण्याची अगदी साधी सोपी व योग्य पद्धत खिचडी कोरडी होऊ नये छान मऊ लुसलुशीत व्हावी म्हणून वापरा असे प्रमाण!
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
खूपच छान वरण
*अगदी मस्त!*
Amazing recepy tai me nakki karen thanks❤🌹🙏 for sharing.
🙏
खूपच छान वरण झाले आहे.अगदी रंग,रूप,चव सहित.
मी पण असेच वरण करते.त्यात धने ,जिरे पूड पण घालते.😊🎉❤
खूप खूप धन्यवाद मी सुद्धा आता धने जिरे पावडर घालून एकदा वरून बनवून पाहीन🙏❤️
अप्रतिम
किती छान 👌 ❤
वरण मस्त मस्त
Priya me asech banwate. Khup chhan.
अरे वा!👍👌👌 खूप खूप धन्यवाद🙏🙏
Khupach chaan
Kupach must👌👌😋😋
Khup Chhan 😊
Mastach lagta he वरण👌👍,mi pan asach banavte aste same phakt ole khobre vaprat nahi,ani amhi gujarati mhanun thoda gul ghalto
❤
Priya dinner sathi phodniche varan karanar ahe. Tuzhya recipes me always try karate.
Thank you dear Chitra tai 🙏🙏❤️😘
Mi koknantli ahe. Mi pan asech varan banavte. Khup tasty laagte 😊
मस्तच प्रिया ताई !!!!👌👌👍
Mast 😋
Farcha chan
मी पण असच बनवते छान लागते
धन्यवाद नीता ताई🙏
छान. पण थोडासा गुळ घातला तर अजून चविष्ट लागेल.
Mi pn mulachi dal ghalle tya mule dal datsar hote chan valte tunmhi banavalele varan 👌
Mast
Kaay Saangu, 👌👌👌👌👌👌❤️
Kriti chaan
करून पाहते
प्रिया
नेहमीप्रमाणे रेसिपी खूपच छान
आमच्या कडे बनवतात असे काहीसा बदल म्हणून.
काही सूचवू ईच्छिते.
हो ताई नक्की सुचवा👍🙂
कूकरमधे डाळ शिजविल्यास पित्ताचा त्रास होतो,म्हणून पातेल्यात ( स्टिल)शिजवावे. शिजवताना तुम्ही जे
पद्धत वापरली तिच योग्य. शिजताना जो फेस वर येयील तो काढत राहणे.
माफी असावी
धन्यवाद
0:57 0:58 0:59
Tumchya sglya recipi ani sangnychi padhat farch chan aste. Match.
Tumhi kuthlya gavat rahatat
खूप छान दाखवली पद्धत.👏👌🏻🙏👍साधारण किती वेळ डाळ भिजू द्यावी?
Mast ❤❤
Kaay saangu 👌👌👌
Nice...I add a little bit of red chilly powder
Thanks 😊
ताई आमही असेच तर करतो.
आमी बनवतो अस वरण
मस्त वरण रेसिपी प्रिया😊..मला हवी होती
धन्यवाद ताई🙂🙏👍👍
मस्तच ,👌कोकम किंवा चिंचेचा कोळ घातला तर चालेल का
एखादा कोकम घाला कारण टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे साधारण आंबटपणा या मध्ये आहे
तुम्ही स्वतः कोकणातील आहात का?
Ho
Phkrt turdal getli tr chlel ka
हो चालेल
Mam turichi konti daal vapravi? Amhi daal anto pn t faar shijat nhi. Br swasthatli vaprto ashatla kahi bhag nhi.. 😒
लातूर डाळ छान शिजते
लातूर डाळ मिळाली नाही तर कोणतीही डाळ घ्या पण साधारण अर्धा तास ती भिजायला ठेवा म्हणजे छान शिजेल.
@@PriyasKitchen_ thanks mam
लसूण न घालता (नैवेद्य) करू शकतो का? खमंग पणाला बाधा येते का?
अजिबात येणार नाही राई हिंग आणि तीन-चार मेथीचे दाणे फोडणीत घाला
वरणात चीमटभर साखर घातली तर चव अजून छान लागते
धन्यवाद ताई🙏👍🙂
Mast❤❤