हे गाणं इतकं छान आहे की माझा 8 महिन्याच्या मुलाचं सगळ्यात आवडीच झालं आहे हे गाणं लाऊन दिलं की एक टक बगत बसतो कितीही रडत असला तरी हे गाणं लावलं की बगत शांत बसतो खूप छान गाणं आहे 😊❤ गणपती बाप्पा मोरया
Pahilyanda he song cha thumbnail baghun asa vatla ki ajun eka sundsr ganyachi vat lagli asel. Prantu he purn gana aikun ani pahun man trupta jhala junya ganya evdhach sundar ani manmohak ahe 💯 sumeet music cha kautuk hya baddal ❤
५०० वेळा एकले तरी मन भरत नाही.... सुंदर नृत्यांगना अंकिता राऊत... सुंदर डान्स... कायम आठवणीत राहणारी अंकिता... गोड आवाज उत्तरा केळकर.... सर्वांचं अभिनंदन ❤❤❤
उत्तरा केळकरजींचा आवाज म्हणजे खूपच छान आहे..प्रत्येक गाणी त्यांची हृदयस्पर्शी असतात...आणि संगीत संयोजक पण मस्त आहे..❤खूप खूप अभिनंदन तुमच्या सर्व टीमचे🎉🙏🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
बऱ्याच दिवसानंतर असे गाणे ऐकले खूप छान प्रसन्न वाटले अशी गाणी वारंवार तयार व्हायला हवेत या गाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले आहेत त्या सर्वांचे अभिनंदन व अशा स्वरूपाचे सादरीकरण भविष्यात तुमच्या टीम कडून हो ओ या सदिच्छा
2023 , 2024 मध्ये कोण ऐकतोय हा प्रश्न विचारू नका.....हे गाणं खूप छान आहे..अजरामर गाण आहे....जस पार्वतीच्या बाळा हे गाण आजही आपण ऐकतो...तसच हे पण गाण आहे....2060 आला तरी हेच वाजणार....❤
उत्तराताई, तुम्ही अतिशय सुरेल आणि मातृभावातून उत्पन्न असे भक्तीभावपूर्ण गायले आहे. आणि तुमच्या वयाच्या अर्ध्याहुनही वयाने लहान असणाऱ्या अंकितासाठी आवाज चपखलपणे खुलला आहे. अंकिता, हावभाव लाजवाब.
हे गाणं गणपतीमध्ये हमखास असतो. मी तर खूप वेळा repeat mode वर लाऊन ठेवतो. पण ह्यावेळी मी बघितले कि हे गाणे इतके सुंदर का आहे? कारण मी कधीच details मध्ये गेलोच नाही. उत्तरा ताई केळकर ह्यांचं आवाज...जो मेंदीच्या पानावरून सरळ आमच्या हृदयात जातो. ह्या गाण्याचे गीत छान लिहिले आहे. एक एक शब्द एकदम जवळचा वाटतो. संगीत एकदम वेगळे आहे. बाप्पाला एकदम मनात आणून सोडतो. ह्याच नृत्य खरंच संगीतामध्ये जणू एकजीव झाले आहे. त्यात अंकिताने हे सर्व छान सादर केले आहे. जणू काही तिने एक दिव्यच सादर केले. जराही काही अति प्रमाणात नाही होते. संगीत जसे एकदम सुखद तसेच सादरीकरण. खूप खूप धन्यवाद सुमित म्युझिकच. असे गाणे खरंच एक उत्तम उदाहरण आहे.
या गाण्यातून गणपती बाप्पाचे आठवण तर येतेच पण या गाण्यासाठी सूर या सर्वांचा चांगला आहे की मन भरून येते
हे गाणं इतकं छान आहे की माझा 8 महिन्याच्या मुलाचं सगळ्यात आवडीच झालं आहे हे गाणं लाऊन दिलं की एक टक बगत बसतो कितीही रडत असला तरी हे गाणं लावलं की बगत शांत बसतो खूप छान गाणं आहे 😊❤
गणपती बाप्पा मोरया
Z9
❤😂🎉😅😊😮😢@@SayliChaudhari-wb6hj
मन प्रसन्न झाले
बरेच दिवसांनी एक पारंपारिक कोळी गीताच्या माध्यमातून गीत ऐकताना मज्जा आली
गणपती बाप्पा मोरया 🙏
ह्याला बोलतात अस्सल सुरेख आवाज...उत्तरा जी ना लहानपणी खूप ऐकलाय आता त्यांच्या सुरेल आवाजात गाण ऐकून मन भरवून गेला !
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
😊😊😊😮😮😮😊
वा खूप छान गान आहे... गान एकूण गणपती कधी येतील अस वाटतंय....😊❤
👌👌👌👌👌मस्त
अंकी चे हावभाव लय भारी........ उत्तरा केळकर यांच्या आवाजाला खरच 🙏🙏🙏🙏🙏
आतुरता बाप्पाच्या आगमनाची ❤
❤❤😢😅
Utara केळकर खरच खूप छान आवाज आहे तुमचा आजही आम्ही तुमचे गाणे माझंही पापा खूप ऐकतत
Ganpati bappa morya 🙏
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया आतुरता फक्त बाप्पाच्या आगमनाची 😊
खूप सुंदर गाणं आहे बाप्पा आपल्या जवळ असल्याचा भास होतो हे गाण ऐकल की❤ गणपति बाप्पा मोरया 🙏💐✨
मस्त सेटअप, ताईंची मस्त डान्स अन अकटिंग, एक नों कॉरिओग्राफी..ऑल मस्त👌👌 आवडलं आपल्याला
गणपती घरी आले की सर्वांच्या घरी वाजणारं गाणं, खुप सुंदर ❤
Ho n
@@archinchalkar6315😮 1:19 1:19 1:19
Aa. \\ wa@@archinchalkar6315
😊
@@archinchalkar6315❤❤
What a voice🗿
श्रवणीय नाही तर वेड लागेल इतकं गोड आहे आणि त्यात मी कोकणी.... शब्द नाहीयत❤❤
Very nice madam so very sweet song 👌👍💯⭐🌹🥰🙏
लहानपणा पासून उत्तरा केळकर ह्याची गीत ऐकत अलोय आवाज तसाच एवरग्रीन 👌
2024 wale gang
मला तर खूप छान वाटल गान आणि खास म्हणजे उत्तरा केळकर ताई.. यांचा आवाज अजून किती तरुण आहे 😍😍 🙏🏻❤️❤️
अप्रतिम प्रस्तुती ❤ गणपती बापा मोरया🙏🙏
आवाज खूप छान आहे, मोरया
खूप सुंदर 😊❤ गणपती बाप्पा मोरया 😍🌹🦋
शब्द आणि सुमधुर संगीत यामुळे गाणे लय भारी वाटते ऐकायला 🎉🎉🎉
हा जो गोड गाणी लिहला ते उरण कोप्रोलीची गावाची शान स्व.रत्नाकर गाताडी सर...तुम्हाला भावपुर्ण श्रद्धांजली
नवी मुंबई महानगरपालिका शाळेत होते का??
@@Ashish-fr4vlhoy… maze sakkhe kaka ahet te.. pan hya ganyachya description madhe Vegalya girkaracha ullekh kela ahe… Tyanch naav gayab karun takalay
@@sachingatadi9387 खूप चुकीचं आहे....त्यांचं नाव असायला पाहिजे होते... description मध्ये.
Pahilyanda he song cha thumbnail baghun asa vatla ki ajun eka sundsr ganyachi vat lagli asel. Prantu he purn gana aikun ani pahun man trupta jhala junya ganya evdhach sundar ani manmohak ahe 💯 sumeet music cha kautuk hya baddal ❤
ही गाणी ऐकलं की गणपती बाप्पा घरी आल्यासारखा वाटतं अणि खूप मानला खूप आनंद मिळतो
छान आहे गाणे..
मी पण ह्याच गण्या वर नचंनार मला हे गाणं खूप आवडलं आणि
महत्वाची गोषट ही आहे की मी पण
कोकाणीच आहे😊😊😊😊
Kay Sundar gaylay ...wah❤
अतिशय सुंदर गाणं आहे ❤❤
उत्तराताई यांनी खूप सुंदर गाणे गायले 🙏🙏आणि अंकिता राऊत यांचे नृत्य सादरीकरण खूप छान 😊😊👌👌👌
भभबस भम तो हे
५०० वेळा एकले तरी मन भरत नाही.... सुंदर नृत्यांगना अंकिता राऊत... सुंदर डान्स... कायम आठवणीत राहणारी अंकिता... गोड आवाज उत्तरा केळकर.... सर्वांचं अभिनंदन ❤❤❤
उत्तरा केळकरजींचा आवाज म्हणजे खूपच छान आहे..प्रत्येक गाणी त्यांची हृदयस्पर्शी असतात...आणि संगीत संयोजक पण मस्त आहे..❤खूप खूप अभिनंदन तुमच्या सर्व टीमचे🎉🙏🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
0😊😊😊I
😊😊😊
Gar gar durvanchi Jodi... kay gayalay uttara bai ni ❤ ❤
मस्त ❤
❤श्री गणेशाय नमः❤
🎉😮
बऱ्याच दिवसानंतर असे गाणे ऐकले खूप छान प्रसन्न वाटले अशी गाणी वारंवार तयार व्हायला हवेत या गाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले आहेत त्या सर्वांचे अभिनंदन व अशा स्वरूपाचे सादरीकरण भविष्यात तुमच्या टीम कडून हो ओ या सदिच्छा
गणपती बाप्पा मोरया श्री महागणपती नमः श्री सिद्धिविनायक महागणपती नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺
❤❤❤
अप्रतिम गाण❤❤❤❤🎉 आहे
❤❤❤❤
Khoob Sundar aahe
बाप्पा तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत..❤❤❤❤
Ganesh chaturthi is incomplete without this song 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
काय आवाज आहे उत्तरा जी केळकर यांचा.... तुम्हीं नृत्य पण छान केले
खूप छान❤❤❤
आठवण येतेय त्या गोंडस रूपाची...
आतुरता 7 September 2024 ची...❤
Bappa is emotion 🥺☺
Khup sundar...punha punha pahave as vatat song
Mi pan ❤
2023 , 2024 मध्ये कोण ऐकतोय हा प्रश्न विचारू नका.....हे गाणं खूप छान आहे..अजरामर गाण आहे....जस पार्वतीच्या बाळा हे गाण आजही आपण ऐकतो...तसच हे पण गाण आहे....2060 आला तरी हेच वाजणार....❤
That line "Juri konachya mathyachi" ❤️ 01:12
Fell in love with the singer 💞💞✨🤌🏻
Trueeee❤
Khara ahe
@@iiampra😊
😊
Chan song ahe bappacha
Khup chan❤
Ha song tumhi डाऊनलोड करून theva मित्रांनो khupach सुंदर साँग आहे गणपती बापा मोरया🙏🙏
|| गणपती बाप्पा मोरया|| मंगल मूर्ती मोरया ||
खूप छान आरास, महिला सर्व क्षेत्रात वर्चस्व हि सुंदर संकल्पना आरास सुरेख 👌👌👌👍👍
All time favourite song 9 days ganpati spl song❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup sunder dance kela aahe ankita ne sunder songb
Thank u 🥰😍
Beautiful Concept With Soulful Lyrics ❤❤..
All the best To Entire Team...and Best Wishes 🙏🙏
Ganapati bappa morya ❤❤❤❤😊
👌👌👌
खूप सुंदर
खुप छान
khup chan song aahe.
🙏🌺
5 divas baki❤❤❤❤
2024 he song vajanarcha 100% garinti
Uttara Kelkar ✨
That expression by Ankita raut has maked the video and song more beautiful 😍✨
❤ खुप छान आहे मीञा
😊
👌👌
Chan mast...ganpatil Gavi gelyacha feeling yetoy.....❤❤❤
Super 🎵🎵🎵 song Akka
किती वेळा ऐका मन भरल्या शिवाय राहत नाही ...❤❤ganpati bappa morya 🙇🏻🙏🏻💫
Ganpati bappa morya ❤😊
खूप छान sweet song video
❤ छान
Expressions❤❤🔥🔥
Thank u 😍
@@ankitarautofficial your reply means a lot for me 😘😍❤❤
हे गाणं अजरामर आहे खूप खूप सुंदर सोंग आहे 🥰🥰
Woww Ankita tai Mast Gaan Ahe 🔥🥰
Beautiful expression 🔥🥰
Thank you 🥰🥰
खूप छान आहे..
गाण्याचे बोल.. खूप छान आहेत..
चाल पण खूप छान आहे..
आणि जो री द म आहे तो तर एकदम भारी वाटत आहे..
गाणं तर खूपच छान सोबत नृत्य अप्रतिम आहे संपूर्ण भाव व्यक्त केले खूप सुंदर ताई
Mast
अतिशय सुंदर आवाज... श्रवणीय ❤❤
ह्या गाण्यात अंकिता साक्षात पार्वती वाटते... गणपतीची आई... ❤❤❤
Yarrr kiti aiku kharach KHUP mastttt songgg kelay...❤❤❤❤
🙏🙏
&--+)/@@SumeetMusic
Gh❤🎉😊
उत्तराताई, तुम्ही अतिशय सुरेल आणि मातृभावातून उत्पन्न असे भक्तीभावपूर्ण गायले आहे. आणि तुमच्या वयाच्या अर्ध्याहुनही वयाने लहान असणाऱ्या अंकितासाठी आवाज चपखलपणे खुलला आहे. अंकिता, हावभाव लाजवाब.
Pl LLlll
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤😢😢😢😢😢
😢q
😊😊❤😊
हे गाणं गणपतीमध्ये हमखास असतो. मी तर खूप वेळा repeat mode वर लाऊन ठेवतो.
पण ह्यावेळी मी बघितले कि हे गाणे इतके सुंदर का आहे? कारण मी कधीच details मध्ये गेलोच नाही.
उत्तरा ताई केळकर ह्यांचं आवाज...जो मेंदीच्या पानावरून सरळ आमच्या हृदयात जातो.
ह्या गाण्याचे गीत छान लिहिले आहे. एक एक शब्द एकदम जवळचा वाटतो. संगीत एकदम वेगळे आहे. बाप्पाला एकदम मनात आणून सोडतो.
ह्याच नृत्य खरंच संगीतामध्ये जणू एकजीव झाले आहे. त्यात अंकिताने हे सर्व छान सादर केले आहे. जणू काही तिने एक दिव्यच सादर केले. जराही काही अति प्रमाणात नाही होते. संगीत जसे एकदम सुखद तसेच सादरीकरण.
खूप खूप धन्यवाद सुमित म्युझिकच. असे गाणे खरंच एक उत्तम उदाहरण आहे.
मस्त गाणं
Yash❤❤😂🎉🎉🎉🎉🎉
10 days left🌺🙏
Juni pidhi aso ya Navin pidhi.....simple and soulful music always rocks,Gr8 voice n beautiful video 👌 after song belongs to majya ladkya Ganaacha 🙏
such a beautiful song that you will listen everytime
😊😊 खुप छान आहे गाणं 😊😊😊 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
🌺🙏🌺 bappa morya
Expression queen one and only ankita👍👌
Ek no ❤
ही काही तरी वेगळीच जादू आहे.
आवाज, सादरीकरण एकदम परफेक्ट.
किती वेळा ऐकलं तरी अजून ऐकावं वाटतं.
खुप सुंदर गाणी❤
Expression ek number 😍👌
Thank u 🥰😍
Wha bhuva wha 🎉❤