Baki sagla changla ahe khup kai shikayla milta positive enegery milte vlog mdhun pan as kashala karych don mithai packets jast ghetle aste tar evdh farak kutech padla aasta
Hi धनश्री तु कोवाड आहे.मी हडलगे ची आहे सासर माझ शिपूर. सुळया च्या माझ्या सासूबाई आहेत. मी वाशीला राहते .खुप छान वाटत तुझे व्हीडिओ बघून मी तुझे सगळे व्हीडिओ बघते आपण भेटू मला तुला भेटायची खुप ईच्छा आहे .
माहेर तर माहेरच असतं धनु पण आणि तू ती जागा दाखवली ना तर मला तरी असं वाटतं की तिथे बांदा घर कारण गावी घर असणं हे कधी कोणत्या वेळी कामा येईल सांगता येत नाही खरंच छान आहे तुमचं गावच जुना घर पण नाइस व्हिडिओ 👌
आम्ही सुळ्या ला खूप वेळा आलोय महागावकर यांच्या कडे शेतावर farmhous वर खूप छान आहेत आपल्या इकडची गावे, कोवाड ला पण रणजित देसाई काका असताना आलोय खूप पूर्वी, बाकी आमच्या गावाकडे जाता येता अडकूर उस्ताली ला गडहिंग्लज, नेसरी लागतेच , परवाच कोकणात जाताना आजरा, आंबोली तून गेली, संबंरवाडी आणि इब्राहिमपूर ला पण गेलेलो 👍🙋♀️❤
तर हे आहेत पवार कुटुंबीय... ह्यांचे राहण्याच शहर वेगळं आणि दाखवण्याचे "सुळं "वेगळं..! मागच्या वेळी तन्वी सुद्धा होती...! अस वाटतं किमान विनु बहिणींंना अंतर देणार नाही...!😊 आई- वडिलांच्या पश्चात "काही" भाऊ-भावजय काही कारणास्तव बहिणींंना अंतर देतात, ज्यामुळे नात्यात अंतर पड़तं. हे सुद्धा वास्तव आहे..! ★सचिनरावांच्या आठवणी घर पाहुन, गाव पाहुन नक्कीच ताज्या झाल्या असतील..! त्या पपईला डोळा पडला होता का ? झाड़ तर भरपूर उंच गेलय, बी वाळवून ठेवा, पावसाळ्याच्या तोंडावर इथे आईकडे परसदारी बी टाकायच, झाड़ येईल, बी राखल जाईल, ★गावाक़डच्या रिकाम्या प्लॉटवर त बांधकाम करायच असेल तर करू शकता पण त्यासाठी ही investment लागेल, शिवाय मुंबईत ही घर बघण सुरु आहेच, ह्या दोन्ही गोष्टीन्चा साकल्याने विचार करण गरजेच आहे. मुंबईतल्या घरांच्या कीमती पेक्षा ही कमी कीमती मध्ये इथे घर बांधून होईल, हे तर निर्विवाद आहे. faincial planning & management हा ultimately तुमचाच असेल..! मुख्य म्हणजे मुंबई सुटली तर इथे येऊन राहणार ना..! तर त्या दृष्टीने विचार होण आवश्यक आहे..! आरव होईल बरा, हवाबदल झाल्यामुळे होतं असेल.! He is a strong boy...! ★मामाश्री विचार करत असतील," कुठे सापडलो राव .ह्या makeover च्या भानगडीत.. बरय आपल साध सरळ राहण...!
Agadi barobar bolali tu dhanashri. Jo paryant aai aahe to paryantch maher pan asat. He mala aata jast janawat karan aatach January madhe me majhya aaila gamawal😭😭😭 aata jari geli ghari sagale aaheet ghari pan aaichi kami he janawatech🥺🥺🥺🥺😭😭😭😭 miss u aai😭🥺🥺🥺
मी सुध्दा माहेरीच जाते जास्त मला सुद्धा लोक असेच बोलतात मी ठरवलं आहे की लोकांनकडे लक्ष नाही द्यायचे.लोक दोन्ही बाजूनी बोलतात तू बोलतेस ते बरोबर आहे.😘😘😍😍🤗🤗❤️❤️
hii dhanu starting la blush lavtana liostick shade brand plz sang ani ho tu mala ajun tuzyaa green gown che brand name sangitle nahi plz sang pls reply
किती विश्वास आणि तुझ्या सासूने तुझ्या घरा हातात तर सोपवलं ेवढी तू तुझ्या बाबांची काळजी घेतलीस तेवढी सासर्यांची पण काळजी घेतेस बघू खूप छान वाटलं सासरी जाऊन घर साफ केलास सगळं स्वतःचा समजून करतेस यात सगळ्यात मोठेपणा आहे माहेरचा आहेच आपला आयुष्यभरासाठी आहे पण माहेरला कधीच विसरायचं नाहीखूप छान मुली होतात एवढी मनापासून साफसफाई केलीस जर स्वच्छ केल्यास स्वच्छ केलं छान वाटलं
ताई तुला मी एक कमेंट केली होती कि तु shoot कोणत्या मोबाईल ने करतेस तर तु reply पण दिला पण जो नविन युटुबर आहे त्यासाठी इतका महाग मोबाईल घेऊ शकत नाही तर तुला फेम मिळण्याच्या आधी तु कोणत्या मोबाईल ने shoot करत होती
Hi धनश्री, माझं सासर गडहिंग्लज मला सुद्धा माझ्या सासरी गेल्यावर असाच झाडू हातात घेवून साफसफाई करावी लागते. माझ माहेर मुंबई च आहे... सासर गावी त्यामुळे सासरी गेल्यावर गेलेल्या दिवशी खुप त्रास होतो पण ठीक आहे.... मला तुला अस साफसफाई करताना बघितल्यावर मला माझेच दिवस आठवले अजूनही मला अशीच साफसफाई करावी लागते..
Hi di... Tumhi kolhapur chya ahat he 1ka video ndhye iekl tevha br vatal ani ya video mdhye kalal ki Kowad maher he ikun tr khupch br vatal....mi majare karve patane phata iekun mahit asel tith belguam vengurla highway la rahto pappa ch irrigation department ch office tithe hot so tithe...but mi education sathi baher ch hote engineering mtech sathi ....ata punyat aste lgnantr ...pn mla gavi khupch avdt ....apli lok ...khup mst vatat tikd
Hello, khup chan vatla video bagun. Mi SGM mahagaon madhe job karat hote....mi Belgaum la rahte.....kowad, nesari margi mi short cut road ne jaat hote.....mastch vatla video
Tai tu sasarcha mansana biscuits che 2 packets diles ani tujya ghari matr sweet vaigere gheun alelis yetana he jara vegal disty...
मुलीला माहेरच्या अंगणात गेल्यावर जो आनंद मिळतो तो जगात कुठेही गेल्यावर मिळत नाही🙂🙂
Very nice ❤
Khr aahe tai... ❤
बरोबर आहे ताई
@@hotelnisarg2954 Thank you ❤️
@@apekshagarud7954 ho na agdi ek divas jari rahilo na aapan purn kantala jato ek vegli ch energy milte
Ho अगदी बरोबर आई v वडील आहे तोपर्यंतच माहेर
Ntr भावाचे लग्न झाले की खूप frak पडतो..... थोडा prkepana येतो
ताई माहेरच्या माणसांसाठी जसं तू मुंबई वरून मिठाई घेऊन गेली तस सासरच्या माणसांना पण द्यायची मिठाई..
हो दयलाच पाहिजे.2 -2 बिस्कीट पॅकेट दिलत
पण सासरची माणसं ची तेथे नाही तर धनु काय करणार?
Baki sagla changla ahe khup kai shikayla milta positive enegery milte vlog mdhun pan as kashala karych don mithai packets jast ghetle aste tar evdh farak kutech padla aasta
@@aarohiprincess6459 bH😂😂
Tich achanak tharal asel na safsafai karyala jayach mhnun nasel ghetal tine
Hi धनश्री तु कोवाड आहे.मी हडलगे ची आहे सासर माझ शिपूर. सुळया च्या माझ्या सासूबाई आहेत. मी वाशीला राहते .खुप छान वाटत तुझे व्हीडिओ बघून मी तुझे सगळे व्हीडिओ बघते आपण भेटू मला तुला भेटायची खुप ईच्छा आहे .
तुमचे ब्लोग पाहुन मलाही वाटत आपण ही व्हिडिओ बनवावे पण मी खेड्यात राहते म्हणून भीती वाटते
बरोबर आहे आई आहे तो पर्यंत माहेर आहे
काळजी घे आरव ची🙏
हॅलो धनश्री माझं गाव आहे तिकडेच आहे
मी विद्या रावळ माझं सासर मलिग्रे माहेर पेद्रेवाडी आहे मला एकदा तुला भेटायचं आहे
Tumcha sasarcha gavcha ghari kitchen madhun Jo varcha room madhe rasta jato to varcha room dakhava na
Cleaning che video mast watat tumche bghyla
आई आहे तोपर्यंत माहेर हे खरंय धनु ताई😢😢मला तर हे सुख कधीच मिळाल नाही कारण माझं लग्नही झालं नव्हतं तेव्हाच माझी गेली मी लहानच होते 😢😢
Khara ahe aai ahe toparyant Maher ahe. Majhi aai 2 varsha aadhi geli tevhapasun majha Maher samplyasarkha jhala ahe.😢
सासर ते सासरचं आणि माहेर ते माहेरचं ❤️❤️ आठवणींचा साठा म्हणजे माहेर
ती नंदेला व सासरे यांना चांगलेच पाहते
@@sandhyahasnale9961 Ho ki
माहेर तर माहेरच असतं धनु पण आणि तू ती जागा दाखवली ना तर मला तरी असं वाटतं की तिथे बांदा घर कारण गावी घर असणं हे कधी कोणत्या वेळी कामा येईल सांगता येत नाही खरंच छान आहे तुमचं गावच जुना घर पण नाइस व्हिडिओ 👌
Ek sall ahye tikde koni asel tar chavi dya tikde Kona kade tari Karan asa nehminehmi tul trass honar tya peksha koni dar mahinyala koni tari safsafai karun ghetil
Tumch maher hi dakhva kadhitri sasar chhan ahe
आम्ही सुळ्या ला खूप वेळा आलोय महागावकर यांच्या कडे शेतावर farmhous वर खूप छान आहेत आपल्या इकडची गावे, कोवाड ला पण रणजित देसाई काका असताना आलोय खूप पूर्वी, बाकी आमच्या गावाकडे जाता येता अडकूर उस्ताली ला गडहिंग्लज, नेसरी लागतेच , परवाच कोकणात जाताना आजरा, आंबोली तून गेली, संबंरवाडी आणि इब्राहिमपूर ला पण गेलेलो 👍🙋♀️❤
Ya pude mala tmcya video baghla avdel🎉🎉😊
Where was the blush.the blush vanished after blending, moist blender is to be used for blending..
तर हे आहेत पवार कुटुंबीय... ह्यांचे राहण्याच शहर वेगळं आणि दाखवण्याचे "सुळं "वेगळं..! मागच्या वेळी तन्वी सुद्धा होती...!
अस वाटतं किमान विनु बहिणींंना अंतर देणार नाही...!😊
आई- वडिलांच्या पश्चात "काही" भाऊ-भावजय काही कारणास्तव बहिणींंना अंतर देतात, ज्यामुळे नात्यात अंतर पड़तं. हे सुद्धा वास्तव आहे..!
★सचिनरावांच्या आठवणी घर पाहुन, गाव पाहुन नक्कीच ताज्या झाल्या असतील..! त्या पपईला डोळा पडला होता का ? झाड़ तर भरपूर उंच गेलय, बी वाळवून ठेवा, पावसाळ्याच्या तोंडावर इथे आईकडे परसदारी बी टाकायच, झाड़ येईल, बी राखल जाईल,
★गावाक़डच्या रिकाम्या प्लॉटवर त बांधकाम करायच असेल तर करू शकता पण त्यासाठी ही investment लागेल, शिवाय मुंबईत ही घर बघण सुरु आहेच, ह्या दोन्ही गोष्टीन्चा साकल्याने विचार करण गरजेच आहे. मुंबईतल्या घरांच्या कीमती पेक्षा ही कमी कीमती मध्ये इथे घर बांधून होईल, हे तर निर्विवाद आहे. faincial planning & management हा ultimately तुमचाच असेल..! मुख्य म्हणजे मुंबई सुटली तर इथे येऊन राहणार ना..! तर त्या दृष्टीने विचार होण आवश्यक आहे..!
आरव होईल बरा, हवाबदल झाल्यामुळे होतं असेल.!
He is a strong boy...!
★मामाश्री विचार करत असतील," कुठे सापडलो राव .ह्या makeover च्या भानगडीत.. बरय आपल साध सरळ राहण...!
मी तुझे ब्लॉक नेहमी बघते
Agadi barobar bolali tu dhanashri. Jo paryant aai aahe to paryantch maher pan asat. He mala aata jast janawat karan aatach January madhe me majhya aaila gamawal😭😭😭 aata jari geli ghari sagale aaheet ghari pan aaichi kami he janawatech🥺🥺🥺🥺😭😭😭😭 miss u aai😭🥺🥺🥺
Hi didi tula mahagaon che SGM CLG che chavan mahit aahet ka?
Tu barobar bollis tai aai ahe toparyantch maher ast
तुम्ही गावी छान घर बांधा कारण कोरोना काळात गावचं महत्व सगळ्यांना कळलं गाव घर शेती ही हवीच
मी सुध्दा माहेरीच जाते जास्त मला सुद्धा लोक असेच बोलतात मी ठरवलं आहे की लोकांनकडे लक्ष नाही द्यायचे.लोक दोन्ही बाजूनी बोलतात तू बोलतेस ते बरोबर आहे.😘😘😍😍🤗🤗❤️❤️
सोहळ्यात माझी रेडेकर यांच्याकडे आत्या आहे
Aai aste to war ast mulisathi maher .....aai aste mhnun tr muli jatat maheri. ....maher mhnje aai rupi devache swarg .........maher pna chya sukhachi sar naste kashala ........ Tai aai aste ma towards ch aapn jato maheri ...maji aai 2 year purvi devaghari geli .....tyan tr aamch maheri jan kami jal .....aai aste tevha aapn hakkane jato .....aaple lad karun karun gheto ......aai❤❤❤❤❤
hii dhanu starting la blush lavtana liostick shade brand plz sang
ani ho tu mala ajun tuzyaa green gown che brand name sangitle nahi plz sang pls reply
Mi sulya la geli na ki tumch Ghar pahun yeil
Nkki Ghar Bandha.....gawakade....gaw te gaw aste shewati....Junya aathwani Astat tikde....aai ani babanch dream pn purn hoin.....
Jaat ja g dhnu maheri ..nanntar he divs yet nahi kdhi.
किती विश्वास आणि तुझ्या सासूने तुझ्या घरा हातात तर सोपवलं ेवढी तू तुझ्या बाबांची काळजी घेतलीस तेवढी सासर्यांची पण काळजी घेतेस बघू खूप छान वाटलं सासरी जाऊन घर साफ केलास सगळं स्वतःचा समजून करतेस यात सगळ्यात मोठेपणा आहे माहेरचा आहेच आपला आयुष्यभरासाठी आहे पण माहेरला कधीच विसरायचं नाहीखूप छान मुली होतात एवढी मनापासून साफसफाई केलीस जर स्वच्छ केल्यास स्वच्छ केलं छान वाटलं
🙏🏻🙏🏻
गावाकडे घर नक्की बांध कारण गावाकडची जी शांतता आहे ती शहरात कधीच मिळत नाही सुट्टीला गावाकडे जाण्याची मज्जा काही वेगळीच असते
धनश्री तुझा कामाचा वेग खूपच छान आहे...माझ्या मते तुम्ही गावाला छान छोटेसे घर बांधा...म्हणजे गावाला गेल्यावर सगळी आपली माणसे भेटतील...
Yes u said it right AAI aahe toh paryant maher cha sukh enjoy karta yeta. Take care of Aarav
Shree Swamy Samarth Maharaj
व्हिडिओ कोणत्या प्रकारचे टाकायचे हे तू सगितल्या प्रमाणे टाकते
नक्की बांध ताई घर तित . छान तयार होईल 👌
ताई तुला मी एक कमेंट केली होती कि तु shoot कोणत्या मोबाईल ने करतेस तर तु reply पण दिला पण जो नविन युटुबर आहे त्यासाठी इतका महाग मोबाईल घेऊ शकत नाही तर तुला फेम मिळण्याच्या आधी तु कोणत्या मोबाईल ने shoot करत होती
Gavi sagli bhandi gonit bharun thevyachi jatana plastic mothya pishvyat thevli tari dhul honar nahi tras kami hoil safsafai cha
नक्की गावच्या घराचा विचार करा
😊Taee mi like kela❤🎉
आमच्या गावाकडचे रस्ते नशिबाने खूप चांगला आहे पूर्वी तुमच्यासारखेच होते, नदीतून जावे लागायचे आत्ता पूल झालाय आणि खूप सुधारणा ही झाल्यात, अंबज्ञ 🙏🙏
Ho ka vichartat lok ka maheri jates mhnun...kadhich ha prashn kuni vicharu naye...tu mhntes te brobr aahe dhnu aai aahe toparyant Maher aahe
Ho tai bandha tithe Ghar , ek number disel ,
किचन मधला बेड हॉल मध्ये ठेवा आणखी छान दिसेल किचन जरा जास्त सुटसुटीत होईल
मी पण येत आहे पाळना घनू गावाला 😊🥰 ताई या माझा बाळा चा पाळना ला
Hi धनश्री, माझं सासर गडहिंग्लज मला सुद्धा माझ्या सासरी गेल्यावर असाच झाडू हातात घेवून साफसफाई करावी लागते. माझ माहेर मुंबई च आहे... सासर गावी त्यामुळे सासरी गेल्यावर गेलेल्या दिवशी खुप त्रास होतो पण ठीक आहे.... मला तुला अस साफसफाई करताना बघितल्यावर मला माझेच दिवस आठवले अजूनही मला अशीच साफसफाई करावी लागते..
Me pun ata सहा महिने झाले चालू केले आहेत
Dhanu 2 room ka asena pan nakki ghar bandh
आपली गावची माणसं आणि आपली गावची भाषा किती छान😍😍
Hay ताई मी नाशिक कर ताई त्या गावच्या जागेत एक मस्त फार्म हाऊस केला पाहिजे
Lavkarch tumhi four whiller ghenar aahet mala as vatty
Ghar nakki bandh Dhanashri. Jamin ashiich thevanyapeksha changal ghar kar tithe. Baki video mastach
स्त्री साठी माहेर म्हणजे काळजाचा विषय...❤😊
Ag tai मुंबईत घर घेउस्तर गावाला बंगलो बांध तुम्हाला सुट्टी सहज येऊन राहता येईल आणि तुझी पण दगदग नाय होणार काळजी घे
रूम भाड्याने का नाही देत,म्हणजे त्याचा वावर राहिला की स्वच्छता राहील
Ho nakki ghar bandha
Gavakde ghr bandhl tr chanch pn tula gavi rhaychi savy ny n...
गावाकडचे घर खूप सुंदर आहे तुमच्या गावांमध्ये घर पण बांधून घ्या कधी आजचा ब्लॉग खूप छान झाला आहे घरचं वातावरण एकदम पॉझिटिव्ह आहे 👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏
Maaz pan Maher aani sasar belgaum aahe.. job sathi Punyat aasate..
Js tuj Mumbai ch Ghar bghyela avdat ts tuj gaav ch Ghar bghyela pn chan vatat...tuj sasar
मीरूमावशी खूप सुंदर आहे आम्हाला खूप आवडते मीरूमावशी
ho gavakde chhans ghar bandhayla pahije gav te gav ast dhanu baki mstch😚😚😚
Adhi कुणाकडून तरी साफ करून घेत जा ग
जाण्याच्या आधी
Hi di...
Tumhi kolhapur chya ahat he 1ka video ndhye iekl tevha br vatal ani ya video mdhye kalal ki Kowad maher he ikun tr khupch br vatal....mi majare karve patane phata iekun mahit asel tith belguam vengurla highway la rahto pappa ch irrigation department ch office tithe hot so tithe...but mi education sathi baher ch hote engineering mtech sathi ....ata punyat aste lgnantr ...pn mla gavi khupch avdt ....apli lok ...khup mst vatat tikd
❤️❤️
Mla tumchyashi bolyla khup avdel
Kovad te Sule kiti anter aahe tai
Tai maz Maher aahe sule
डोहाळे जेवन कधी आहे राजक्षीच
एकदम बरोबर बोललीस ताई तू आई आहे तो आणि बाबा आहेत तो पर्यंतच माहेर आहे m mihi eka दिवसातही का होईना जाऊन येते माहेरी
Retirment titech ghar bandh
Didi tu maheri ajun chan distes.... Ani ek sangava vatta tu safsafai chi queen aahes... Koni hath dharu shakat nahi
खुप छान 👌 माझं माहेर गजरगांव
Asach hot g.....me pn ata gavi gel ki ajari padate jast tar....
Khup chhan video...Jun Ghar pn chhan aahe....tu jaga dakhavlis na tethe baandh Ghar...👌🏻👍🏼
Next time bring mop. Mi pan amchya gavi mop vikat ghetla
Kharch khup chan Ghar aahe tuja tai aani maheri rahnyacha aand veglach asto tai ❤️
गावी जरुर घर बांधा.
Nehmi kaam karat rahili tar rest n enjoy kadhi karnar...Saaf safai sathi kontri baai lavat ja tu tikde jaycha adhich
Tumhi tumchya tya jagevar nakki Ghar bandha .khup mst Ghar hoil dhanu.
धनु मामांचे दात खुपचं सुंदर आहेत.. कोलगेट ची add करू देत.😊
Tai n y bae che products cash on delivery aahet ka sang please
Barobr aahe tai jith aai nhi tith khi nhi
Jayalach haw maheri Aai vadil ahe toparyant my opinion is same
Didi tya last white dress chi link bhetl ka..?
Khup sundar ahe g
Me भेटायला येऊ शकते का कोवडला
Tai nakki bandh ghar...Majya Mummy Ch gav Sule aahe..khup bhari vatl tujha video bghun...
Purpulle lite appvr first order kart ahe me blush cream n AMT khup yet ahe 1317 as n maji order confirm jhali ahe
Tai tuze mama kharokharch akshay kumar distat 😊
Tujha chehara aata distoy 😘😘😘
Tai divsa receipe dakva
Sagle available asel tar ghar bgandhayla harkat nhi tai nahitr tuzi dagdah hoin
Hello, khup chan vatla video bagun. Mi SGM mahagaon madhe job karat hote....mi Belgaum la rahte.....kowad, nesari margi mi short cut road ne jaat hote.....mastch vatla video
जय श्रीराम, धनश्री काय हालत झालीय ग घराची, तुम्ही दोघंही अगदी साफसफाईला पदर बांधुनच लागलायत!
Dhanashree tu khup hardworking aahes..mala itki allergy hotey dustchi..eethay Ameriketh raahun suddha hota mala..tu evdhi saaf safayee kelis..thakli ashnaar..Gaavatli ghara chhan astaat
Ghar bandha nakki kup chan jaga ahe
Mi tula msg kela hota .mangalsutra chya vid vr pls reply Dena.
Tai tula bagun mala pn gavi jaychi icha zaliye khup..😅
तुझे व्हिडिओ मे पहाते