त्याच दशरथाच्या मुलीने म्हणजे शांताने शाप दिला होता तु जसा माझा तिरस्कार केलास ना तशी तुझी मुलं शेवटी तुझ्याजवळ नसणार (मृत्यू समयी) म्हणजे तुला पुत्रांची प्रेम लाभणार नाही
राजा दशरथाला प्रथम एकुलती मुलगी असताना अंगदेशाच्या का दिली?हे समजत नाही. बुजार असलेल्या सिंग असलेल्या व्यक्ती सोबत शांताने स्वखुशीने लग्न केले का ते पण सांगावे.
आज पर्यंत अनेकांना हे कथानक माहित नाही आपणा कडून ही माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद... शेअर करायला विसरू नका
केवढा महान आहे आपला धर्म 💯🚩🙏
आजपर्यंत तरी कुठेही शांता हे पात्र ऐकण्यात आले नाहीं.... असो माहिती देण्याबद्दल आभार
धन्यवाद
जय श्रीराम जय शांता देवी माता जय शृंग क्रुषी देव साष्टांग नमस्कार धन्यवाद 🎉
खूपच छान
Share kara and subscribe please
🙏जय श्री राम जय शांता माता
Mitra share and subscribe kara
🎉🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
खूप छान माहिती.....हे कुठच लिहलेल..
सांगीतलेल नाही....... भक्ती प्रेम तर्फे आभारी............ धन्यवाद.....
धन्यवाद
🙏🙏👍👍
नसलेली पात्र महाकाव्यात मिसळू नका. कोणतेही कथानक सांगण्यापूर्वी त्याचे संदर्भ देणे आवश्यक आहे.
Thanks
🙏🕉️🙏
Good
Thank you
कथा कल्पतरू ह्या नांवाचे कांही भाग आहेत, त्या ग्रंथात ज्या पुराणातील कथा आहेत,त्यात श्रीराम
भगवानाच्या बहिणीचा सविस्तर उल्लेख आहे.
उत्तम, अशीच माहिती शेअर करत राहा, धन्यवाद.
सध्या चा ट्रेंड बघता यावर 300-400 पानी कादंबरी येईल भावी काळात.
तुम्हीच का नाही प्रयत्न करत... माझ्याकडून शुभेच्छा
त्याच दशरथाच्या मुलीने म्हणजे शांताने शाप दिला होता तु जसा माझा तिरस्कार केलास ना तशी तुझी मुलं शेवटी तुझ्याजवळ नसणार (मृत्यू समयी) म्हणजे तुला पुत्रांची प्रेम लाभणार नाही
धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल.
राजा दशरथाला प्रथम एकुलती मुलगी
असताना अंगदेशाच्या का दिली?हे समजत नाही. बुजार असलेल्या सिंग
असलेल्या व्यक्ती सोबत शांताने स्वखुशीने लग्न केले का ते पण सांगावे.
रामायनात कुटेच हीचे नावसूदा नाही तुमी कूटून आनली शांता
एकच रामायण नाही आहे मित्रा. 200 आवृत्त्या आहेत.
योग्य वाटत नाही..
काय
Ramache surname kya ahe
तेव्हा सरनेम ची प्रथा नसायची