मी माझ्या लहानपणी टिपरी नृत्य पाहिले होते आणि त्यानंतर आज या chanel वर. काळानुसार आपली लोककला कुठेतरी लोप पावत चालली आहे असं वाटतं. तुमच्या कडे ती अजूनही जोपासली जातेय हे पाहून खूप छान वाटलं. Vlog नेहमी प्रमाणेच अप्रतिम आहे. Thank you so much ❤ टिपरी नृत्यासाठी.❤❤
The vibrant energy and cultural richness are truly mesmerizing. And the traditional Tipri dance adds an extra layer of grace and tradition to the festivities.beautifully captures the essence of the traditional Ganpati arrival celebration in Konkan ...very nice vlog dada.......❤......Ganpati Bappa Moryaaaa.....🌺
ऋषभ, बिचारो कोंबो सकाळी साडेपाच वाजता अारवलो. अाता गणपती गेल्यावर तूच सांगतलंस की," अाम्ही त्याका खाऊन जिरवलो."😂😂 दुसरा म्हणजे मावशीचा घर अगदी मुंबईच्या फ्लॅट सारखा मस्त वाटला. पण, मामाचा साधासुधा घरंच माका खूप अावडता.❤❤
Khup Chan Video ❤️👌
Ganpati Bappa morya 🙏🌸
Ganpati agamanacha sohala tipari dance video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
👍👍👍
👌👌👍😄 भाच्या.. छान आहे व्हिडिओ.... कोंब्यातल्या महिलांचा टिपरी नृत्य छानच आहे...
मुलांचा बाल्या नाच पण दाखव... आपल्या कोकणातलं खास वैशिष्ट आहे ते...
Nice video
दादा माझ्या मामाच घर आहे व्हिडिओ बघुन खुप छान आवडले❤❤❤❤❤
HAPPY GANESH FESTIVAL SAMI MUKADAM DOHA QATAR
सगळ्यात छोटीशी मुलगी टिपरी नाचत आहे ती माझी भाची आहे ... 🤩 अवनी 🤩
❤
काय एक नंबरजीवन आहे गावाचं 🤟👌कोकणातलं गणपती एकदा तरी आयुष्यात एन्जॉय करायचं आहे❤️
मी माझ्या लहानपणी टिपरी नृत्य पाहिले होते आणि त्यानंतर आज या chanel वर. काळानुसार आपली लोककला कुठेतरी लोप पावत चालली आहे असं वाटतं. तुमच्या कडे ती अजूनही जोपासली जातेय हे पाहून खूप छान वाटलं. Vlog नेहमी प्रमाणेच अप्रतिम आहे. Thank you so much ❤ टिपरी नृत्यासाठी.❤❤
Hi Priya
मावशीचे घर मस्त 👌👌 टिपरी नाच पण छानच 👌👌
Muzik yek no👌👌🙏. Video pan khup chan 👌👌🚩
Pahilya gharache kay zale❤❤❤❤
मस्त भाच्या न बघता आधीच
The vibrant energy and cultural richness are truly mesmerizing. And the traditional Tipri dance adds an extra layer of grace and tradition to the festivities.beautifully captures the essence of the traditional Ganpati arrival celebration in Konkan ...very nice vlog dada.......❤......Ganpati Bappa Moryaaaa.....🌺
🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺
10 divasache videos banav.
Aaratiche banav.
गणपती बाप्पा मोरया
भावा तुझे विडीओ का नाही येत आहेत
गणपतीचा एकच विडीओ आला आरतीचे
विडीओ कर आणि पाठव.
Ganpati Bappa Moryaaaa 🩶✨🌺
ऋषभ, बिचारो कोंबो सकाळी साडेपाच वाजता अारवलो. अाता गणपती गेल्यावर तूच सांगतलंस की," अाम्ही त्याका खाऊन जिरवलो."😂😂
दुसरा म्हणजे मावशीचा घर अगदी मुंबईच्या फ्लॅट सारखा मस्त वाटला. पण, मामाचा साधासुधा घरंच माका खूप अावडता.❤❤
Sunder moorti
Bappa morya 🙏
नवीन घर पुर्ण दाखव
Bappa morya 🎉🎉🎉🎉
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT
आजोबा आणि आजी खूप प्रेमळ आहेत तुझी