xAmba Ali Rajachya Vadyala । आंबा आली राजाच्या वाड्याला । घाटशिळाची पूजा । घाटोळी गीत । SK Brothers
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- घाटशिळाची पूजा । Ghatshilachi Puja । Ambabai Song । घाटोळी गीत । Vaman Waghmode । Song SK Brothers
✍ गीत - पारंपारिक
🎤 गायक - वामन वाघमोडे
🎹 संगीत - sk brothers
रिदम - अर्जुन शिंदे
साईट रिदम - सूरज पिंजारी
निर्माता - मंगल जाधव
संकल्पना - बापू जाधव
SK Recording Studio Contact
9511241233
tyala devan banav majhyasathi - • Video
daru sang soda - • Sajan Bendre | दारू सं...
yed lagal tula - • New Sajan Bendre Song ...
kuni sanga yedu la - • New Yedamai Song । कुण...
mala ghanta farak padat nay - • Sajan Bendre । मला घंट...
mi gelyavar tula vait vatal - • New Sajan Bendre Song ...
tujhyasathi anala pattern nava - • Sajan bendre | तुझ्यास...
navri anin g karun - • Akash shinde | तुला नव...
malhari re - • मल्हारी रे मल्हारी माझ...
Ag ye chimane - • Ag ye chimane .. Kay r...
I love you - • Valentine Day | New Lo...
Tujhi bhi lavin vat g - • Sajan bendre | mi tujh...
Magat firshil bhik - • New yedamai song | mag...
Ya ya amchya bokandi - • Mi punha yein | ya ya ...
Morya - • Ganpati song | sajan ...
Sonya majh nav - • New lokgeet | aag sony...
Radu nko rani - • Sajan bendre new love ...
Guru majhe dev - • Guru majhe dev tyanchy...
Mati mol - • माती मोल करल येडू मनात...
Khanderaya gelay chandanpuri - • खंडेराया माझा गेलाया च...
Jejuri cha vani - • New khandoba song | na...
Bhav bhavacha vairi - • New yedamai song | bha...
Dhavnyala dhav - • New yedamai song | yed...
Dhada nirop khanderayala - • New khandoba song | dh...
Charani tujhya swarg pahila - • New ambabai song | amb...
Baiman hoti tu - • New Love Song | baiman...
Ramoshyachya poti - • Umaji naik song | nash...
Basun ghodya vari - • khandoba song | basun ...
SK Recording studio contact
MO.9146891616
9561675945
skstarmusiccompany@gmail.com
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ - Видеоклипы
असे असावे गायन, माथा गायनाने काय साधले जाते हेच आराधयांना समजत नाही, या गायनातून देविचा इतिहास घाटोळी रूपात शुध्द गायनातून मांडला आहे, खरच खूपच सुंदर.
वामन भाऊ गोंधळी म्हणजे साक्षात आई ने आपल्याला दिलेला अनमोल हिराच आहेत ❤🙏
रोज ऐकत आहे हे गाणं इतकं भारी
रोज हे गाणं ऐकतो तरी मन भरत नाही साक्षात अंबाबाईचा दर्शन होत गाण्यातून
अंबाबाईचा आबा खूप एक अजून छान आपला बाबू देवकर
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 👌👌👌
खुप छान 👍 १ नंबर 🙏
खूप छान रचना केले अंबाबाई देवीची वामनदादा अंबाबाई तुमच्या पाठीशी राहील
तुमचा आवाज हा फक्त घाटोळी गीता साठी आई आंबाबाई ने दिला आहे तुम्हाला
Ek number
लई भारी👌👌👌👌
💯अप्रतिम मामासाहेब 👌🚩✌
अप्रतिम शब्द रचना, सुंदर कोरस
अंगावर शहारे आले
आई राजा उदो उदो
Kadakkkkkkkkkk
एकच नंबर
अप्रतिम खूपच छान 😍🤩🙏😘आई तुळजाभवानी मातेने कोल्हापुरच्या राजाला कसा जोगवा मागायला लावला आणि त्याला आपला भक्त केला ह्या गाण्यात खूप सुंदर मांडणी केली आणि गायन पण खु छान आहे 🙏 आई राजा उधे उदे सदानंदीचा बोल तुळजाभवानी माता की जय
वामन गोंधळी समाजाची शान आहे 👌👌👌👌👌👏👏👏👏👏
अप्रतिम सादरीकरण....
👌👌👌 सचिन दादा कुलदीप दादा विषयच कडक वामन दादांनी नादच केला ❤
@as
खुप सुंदर गीत वामन मामा अभिनंदन
खुप खुप सुंदर 🎉
वामन वाघमोडे (गोंधळी) यांचा आवाज खूप कडक आहे आणि सचिन कुलदीप यांची रचना खूपचं छानं आहे.
खतरनाक 👍👍 जबरदस्त 👍👍 🙏🙏
खूपच सुंदर
छान वामनभाऊ
🙏🙏🙏.. खानदेशात धुमाळ
सांक्षात आई जगदम्बा तुमच्या पाटीशी राहील वामन दादा
💯❤️एकच नंबर वामनदादाआणि सचिन कुलदीप भाऊ 🥰❤️आईसाहेब 🥰❤️
खूप छान गाणं 👌🙏🙏आई सर्वांना सुखी ठेव 🙏🙏🚩
अप्रतिम 🙏🏻🙏🏻💐💐
❤️❤️❤️😘😘🙏🙏🙏aai Charni natmastak
खूप सुंदर गाणे
आई ऊदो ऊदो तुळजाभवानी माता की जय वामन मामा भवानी आई आपणास उदंड आयुष्य देवो उदो उदो उदो बोला उदो उदो उदो उदो उदो उदो उदो उदो उदो ❤ उदो उदो
खूप छान गाणे आवडले आहे देवीचे असेच गाणी काढत राहा भक्तगण
Khup chhan 🙏🙏🙏❤️❤️❤️
Khoop chan❤️❤️❤️❤️❤️
🔥🔥
Khup sundar aahe
Khupach sundar voice
हा आवाज उभ्या महाराष्ट्रावर राज्य करणार हे मात्र सत्य आहे!!!!😍😍💐💐💐
Q
0😅😅😊😊😅
S K म्हटल्यावर विषय हार्ड होतो
Nice सचिन कुलदीप भाऊ
Aaisaheb aai raja udhe udhe 🙏🥰🥰🙏🙏🥰🙏🙏🥰
आई राजा.. उदे.. उदे...!🙏🙏
👌👌👌👌
फार सुंदर गाण
Khup chan Awaz ek nambar ahe
आमचे सहकारी मित्र आदरणीय वामन दादा जबरदस्त गाणं झालंय,,,, ह्याचं गाण्याचं रेकॉर्डिंग कधी होणार उत्सुकता लागली होती,,,, शेवट झालं गाणं दादा 👌🏻✌🏻👍🏻
अंह नादच खुळा एस के ओके मध्ये
Kadak mama 🔥🔥
खूप छान गाणे मला आवडले आहे देवीच्या
खतरनाक वामन दादा
खुप छान गाना अजुन एक गाना
Naad khula gaan superhit song
Lai bhari ❤️
❤️❤️❤️❤️❤️ खूप दिवसांनी याची वाट पाहत होतो ❤️❤️🔥🔥🔥
Masta zalay gaan❤
Khupch chan aahe gaan ❤❤❤❤❤❤❤👌👌
तुम्ही तर नांदच खुळा केला वामन दादा धन्य आहे
आवाजाचे बादशाह
Kaddddddddddddddddk❤️🥰
Nice👌😍
Mast 👍
नाद खुळा ,........... 🙏🙏🙏🙏🙏
जबरदस्त वामन मामा खुप छान
Nice👌
❤❤❤😊😊😊
Va 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
सुपर गाणं दादा
वामन दादा 😎Sk भाऊ एकदम कडक हा 😍
🔥🔥🥰🥰🙌🏻🙌🏻
Khatrnak song jhaly
आई राधा उदे उदे माझ्या आईच्या नावानं उदे उदे
😍
खूप छान वाटलं भाऊ गाण
Nice mama👍👍👍
Supar singar
खूप छान
खुप छान वामन दादा
Aai raza ude ude , yedasari
Che ude ude, bol mandar
Chya kalu che chang bhale
, dhaujay cha changbhale
, Lakshmi aai che changbhale,yelkot yelkot jay mallhar
🙏खूप छान वाटले हे गाणं ऐकूण💖
काय गान आहे ❤️🙇 खुप भारी वाटलं अंगावर काटा आला 🥺🙏
य
🙏🙏जगदंब 🙏🙏 खूप छान 👍👍👌👌
👍
काय गान राव❤🎉 खुप छान
सुपर
आदिशक्ती 💖🙏👑
1 Number must
सुपर सोग
Nice
फार छान गाण आहे .....
मस्त गान आहे....आवडल🤩🤩👍
🙏🌹आई महालक्ष्मी🌹🙏
Super
नाद केला पन वाया नाही गेला काय सोगस आहे ऐकच नंबर आवाज पन ऐक नंबर
नवरात्र मध्ये गोंधळी गल्ली तेच गाणं गाजत होतो वामन मामा अंबाबाई आपणास उदंड आयुष्य देवो
👌👌👌👌👌
अप्रतिम विषय👍❤️ only sk❤️❤️
Jai Mata Di
छान
खतरनाक 💞
S Xu
❤
क्या बात हे दादा खूप छान