खुप छान कीर्तन झाले,महाराजांचा आवाज खुपच गोड आहे. पण या कीर्तनात गायनाचा आनंद हिरावून घेतला त्या पखवाजाच्या आवाजाने. याला कारणीभूत फक्त खराब साऊंड सिस्टम.
खूप छान वाटले महाराज शेवटी सैनिक बद्दल बोलले. सीतेच बद्द्ल सगळ्यांना माहीत आहे पण लक्ष्मणापासूण लांब राहिलेली ऊर्मिला एवढी कुणालाच माहीत नाही. जसे आम्ही सैनिक पत्नी. धन्यवाद महाराज. सीमेवर देशाचे रक्षण जवान करतात आणि देशात एकता ,प्रेम आणि देशासाठी बलिदान दिलेल्या शूर वीरांच्या कथा कीर्तनात सांगून आजचा झोपलेला तरूण तुम्ही जागा करतात. यातून तूम्ही ही खूप मोठी देशसेवा करतात.
खुप छान कीर्तन झाले,महाराजांचा आवाज खुपच गोड आहे.
पण या कीर्तनात गायनाचा आनंद हिरावून घेतला त्या पखवाजाच्या आवाजाने.
याला कारणीभूत फक्त खराब साऊंड सिस्टम.
खुप छान महाराज देशाबद्दल व धर्माबद्दल जनजागृती या कार्याला शत शत नमन
खूप सुंदर आहे आहे महाराज चार गोष्टी समजून सांगता येणारा काळाला खूप खूप फायदा होईल आनंद आनंद झाला
जय गुरुदेव राम कृष्ण हरी महाराज🌹🙏🌹👌🌹💐🌺🌹
👌👌👌माझा आवडता महाराज आहे खूप सुदर कीर्तन करतात मनाचे पाणी करून टाकतात💐💐💐
जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
खूप छान वाटले महाराज शेवटी सैनिक बद्दल बोलले. सीतेच बद्द्ल सगळ्यांना माहीत आहे पण लक्ष्मणापासूण लांब राहिलेली ऊर्मिला एवढी कुणालाच माहीत नाही. जसे आम्ही सैनिक पत्नी. धन्यवाद महाराज. सीमेवर देशाचे रक्षण जवान करतात आणि देशात एकता ,प्रेम आणि देशासाठी बलिदान दिलेल्या शूर वीरांच्या कथा कीर्तनात सांगून आजचा झोपलेला तरूण तुम्ही जागा करतात. यातून तूम्ही ही खूप मोठी देशसेवा करतात.
Ganesh Kandekar
खुप छान माऊली
Good kirtan and desbhakt dharm smajsudhrak Veri good kirtan
@@ganeshkandekar6819CT BH hu vo 😊 lo
Shastriy kirtankar samadhan maharaj. Point vaise kirtan excellent maharaj,,
11A1111111qa1111111111aQqa111111QqQqqqQQQq1QQqQQQqQqaQQQqqqqq11QQqQ111111111QqQqqqqqQqQqaQqQQQQqqqQQQqQQQQQ1Q11111111111QQQQqq11111111a1111QQQQQQQQQQ11111Q1111q111111a111Qq
1111111111111111qa111111111111a111111a1
खुप छान आवाज माऊली
खूप छान कीर्तन महाराज ..देशाबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आमच्यात देशभक्तीची आणखी रुची वाढवल्याबद्दल आपल्या चरणी मनापासून आभार
खूप सुंदर आहे
😊
ज्ञानेश्वर माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली कळली आज
महाराज आपला आवाज खुप चांगला आहे.
खुपच सुंदर माहाराज जय जिजाऊ जय शिवराय
एकदम छ्यान किर्तन आहे महाराज
छान कीर्तन सेवा जालि माऊली
आज समाजाला अशाच कीर्तनाची गरज आहे ,
खुप गोड चिंतन अभिनंदन महाराज 👌👌🙏🌷🌷
लय भारी कीर्तन जय हरी माउली जय हिंद जय महाराष्ट
Manoj Badgujar very
जय हारी। माऊली
1 number maharaj yetay 27 tarkhela dhamangav patl
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर कीर्तन
खूप छान कीर्तन ,,,,महाराज अतिशय हुशार
१११ ९९९
Jay Muktai Mauli ❤
महाराज आज तरूनपिढी हि व्सनात आणि वासनात बर्बाद होत आहे आपन असच देशभक्तीवर किर्तन करत जा त्याबद्द मि आपला खुप खुप अभारी आहे धन्यवाद महाराज
Aa111
जय हरि माउली छान वाटल महाराज
छान महाराज, खूप गोड चिंतन.अभिनंदन
अतिशय अप्रतिम महाराज.....जय हरी...🙏🙏
खूपच छान,,,,,
Jay hari mauli lay bhari kirtan maharaj
राम कृष्ण हरी देवा
सुन्दर कीर्तन आहे महाराज गवळन टाका महाराज जयहरी माऊली
खुप छान महाराज
अप्रतिम आवाज
Jai hari..... Jai jawan.. Jai kisaan
खुप छान महाराज kirtan
खुप छान किर्तन सेवा आहे आपली महाराज
एकच नंबर महाराज
खूप छान महाराज
Bharat mata ki jay dhanya mata pita tayachiya jay hari maharaj
बाबासाहेब
साउंड बरबर नाय
Mulivisbayi balave hi kalachi garaj aahe maharaj baki 1 ch number
Aajacya muliwar bola
जय हिंद जय भारत जय शिवराय
सुंदर सेवा महाराज
महाराज तूमचा आवाज खूप छान आहे
छान किरतन झालं
खूप छान लय भारी कीर्तन आहे.
Jay Jay Ram Krishna Hari
Khup chhan maharaj
Jai Hari jai Hari Jai Hari .
Supper kirtan maharaj
खुपच छान किर्तन आहे
ya kirtanala dislike karnare asa ekhada kirtan RUclips war takhawa baghu kiti like yet at.
Khoop khoop Chan aahe kirtan
जय हरी विठ्ठल
खुप छान
Maharaj khupchann
नक्की हा व्हिडीओ इतरांपर्यंत आपल्या फेसबुक WHATSAPP मार्फत शेअर करा.... हीच आपणास नम्र विंनती....
very nice Mauli.
महाराज.आपला.आवाज.खुप.छान.आहै
Khup chhan maharaj👌👌
Khup chan kirtan Maharaj
जय हारी खुप छान
Maharaj ram ram sarvottam kirtan Maharaj khup chhan
Khupach chaan Jay Hari
chhan kirtan
रामकृष्ण हरी
Nice
mharaj
shivaji mharaj 52 jagle hote
नमस्कार छान आहे कीर्तन
Khup chan daji..
Very nice I like it
राम कृष्ण हरी
नवनवीन वारकरी चालींसाठी आत्ताच आपल्या Mauli Arts या RUclips चॅनेल ला Subscribe करा!
धन्यवाद.
जय शिवराय
Pakwaj awaj kiler Kara mauli
जय हरी विठ्ठल माऊली
Super
Chan kirtan
छान
जय हरि.....
Lay bhari maharaj
जय हारी मावली
Nice maharaj
गोड कितन
Lay bhari kirtan
Mast kirtan
जयहरी
साउंड शिसटम भंगारात टाका
Baki khup sundhar
👌👌
जय हरी
Nice kirtan
Jay hari mauli
Jay hari
पखवाजाचा आवाज बराबर नाही त्यामुळे अभंग नीट समजत नाही
jay mauli
Mast🙏
Very nice
नमो नमो
Super mavli
Jay hari super
Murdunugacha avaj barobar yet nahi
Mast
👌🏻👌🏻👌🏻
महाराज ढोलकीचा आवाज खूप असल्याने टाळकऱ्यांचा आवाज येत नाही
Jay hind
👌👌👌👌👌👍👍👍☝☝☝👌
MO no. Pathva