भिगवण चिलापी फिश फ्राय | यश फॅमिली रेस्टॉरंट | Bhigwan Fish | 4K
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- भिगवण चिलापी फिश फ्राय | यश फॅमिली रेस्टॉरंट | Bhigwan Fish
जय महाराष्ट्र मित्रांनो!
आम्ही नेहमीच आपल्यासाठी नवनवीन ठिकाणच्या जेवणाचे, पदार्थांचे फूड रिव्यू आणण्यासाठी तत्पर असतो, आणि आजच्या भागात आम्ही आलो आहोत लोणीकंद आळंदी रस्त्यावरील तुळापूरला, श्री. परशुराम (तात्या) भीवरे यांच्या "यश फॅमिली रेस्टॉरंट" येथे, जे खूप प्रसिद्ध आहे मासे, सी फूड आणि इतर अगदी अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी!
दूरदुरून येणाऱ्या ग्राहकांची आवड निवड तात्या अगदी चांगल्या प्रकारे जाणतात, आणि म्हणूनच ग्राहकांची कुठलीही नाराजी किंवा गैरसोय होऊ नये यासाठी स्वतः जातीने लक्ष घालतात. इथला स्पेशल "चिलापी' प्रकारचा मासा म्हणजे जवळजवळ सर्वांचाच आवडता. त्यासाठी तात्या दररोज स्वतः भिगवण येथून ताजे मासे घेऊन येतात. शिवाय इतरही विविध प्रकारचे मासे आणि सी फूड ते स्वतः अलिबाग येथून आणतात.
मासे आणि सी फूडव्यतिरिक्त इथली नॉनव्हेज थाळी आणि इतरही अनेक पदार्थ चवीला अतिशय उत्कृष्ट आहेत. जे तयार करण्यासाठी बाजारातला कुठलाही तयार मसाला न वापरता घरगुती मसाला फक्त वापरला जातो, आणि त्यामुळेच जेवणाला एक निराळीच लज्जत येते.
येथील काही विशेष पदार्थ आणि थाळ्यांचे मूल्य खालीलप्रमाणे -
पापलेट - 700
ओले बोंबील - 200
कोळंबी फ्राय - 300
सुरमई फ्राय - 300
मच्छी फ्राय - 150
मटण थाळी - 300
मच्छी थाळी - 220
चिकन थाळी - 250
खेकडा फ्राय - 200
मागे वाहणारी संथ भीमा नदी, बसण्यासाठी मोकळी जागा, जोडीला इथल्या पदार्थांची उत्कृष्ट चव आणि अतिशय विनम्र आणि तत्पर सेवा आपल्याला इथल्या जेवणाचा एक सुखद अनुभव देईल. तेव्हा एकदा इथे नक्की भेट द्या, आणि इथल्या जेवणाचा आनंद घ्या -
पत्ता । हॉटेल यश फॅमिली रेस्टॉरंट, लोणीकंद आळंदीरोड, तुळापूर, पुणे महाराष्ट्र 412216
संपर्क | परशुराम भीवरे - 7620117088
गूगल मॅप लिंक | goo.gl/maps/sU...
============================================================
महत्वाचे - "अन्न हे पूर्णब्रम्ह आहे" अशी शिकवण आपल्याकडे दिली जाते आणि हि शिकवण तंतोतंत अंगीकारून अन्नाचा जराही अपमान होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतो. म्हणूनच टेस्टिंग किंवा रिव्ह्यूसाठी आलेले जेवण आणि पदार्थ आम्ही वाया जाऊ देत नाही.
============================================================
Subscribe our Channel -
/ weworshipfood
------------------------------------------------------------
Follow us on Facebook -
/ vworshipfood
Follow us on Instagram -
/ vworshipfood
------------------------------------------------------------
Email us on - vworshipfood@gmail.com
------------------------------------------------------------
Also, do check out other videos -
The Chocolate Room - • World Class Chocolate ...
Barbeque Nation - • Barbeque Nation | The ...
Kolhapuri Fried Chicken - www.youtube.co....
Village Style Mutton - www.youtube.co....
SK Mutton - • हॉटेल SK | झणझणीत मटण ...
Hotel Jay Tulja Bhavani - • हॉटेल जय तुळजा भवानी |...
Shahi Dawat - • शाही दावत का शाही मटन ...
Yash Family Restaurant - • भिगवण चिलापी फिश फ्राय...
Teri Rajput Dairy - • तेरी राजपूत डेअरी और ढ...
Hotel Sakshi - • विदर्भ स्टाईल फिश रोस्...
Proper Pakoda - • ऐसा पकोड़ा कभी खाया ना ...
Delhiwale - • "दिल्लीवाले" की चुर चु...
Mozzeroni's - • Pizzas Like Never Befo...
Kiosk Kaffee - • Kiosk Kaffee | Best Co...
Phalke Farms - • अप्रतिम मासवडी थाळी | ...
VDesi Vibes - • देसी विदेसी खाने का फ़...
Shriram Misal - • अप्रतिम दही मिसळ | Bes...
Kinara Resort - • Riverside Vegetarian F...
Indian Flavours - • Authentic Hyderabadi B...
Kinara Resort - • Mutton Thali and Fish ...
Mapro - • Sizzling Brownie with ...
------------------------------------------------------------
Mouthwatering....
जय हिंद
Khupch chaan
Khupach chaan video hota
धन्यवाद सचिनजी!
खूप छान
धन्यवाद!
निसर्गाच्या सानिध्यात जेवणाची मजा काही वेगळीच असते.खुप छान
👍
Pune me kaha hai
हॉटेल यश फॅमिली रेस्टॉरंट, लोणीकंद आळंदीरोड, तुळापूर, पुणे महाराष्ट्र 412216
Bhai adrece bata dete
Description में पूरा पता दिया है।
Hotel bhigwan band jhale aahe
मी जेवण केलं आहे एकदम मस्त आहे 👌👌👌
Thank you Ambadas ji for your comment! Do watch our other videos too and subscribe our channel.
Looks nice!! Fish n prawns fav!
खूप छान..! 😋😋
Yoga video is nice I like it you video
I like fish fry
Sir Next Video kadhi yenar?
I am Waiting for next Video..
Hi Chetan, next video will release on 15th July!
@@WeWorshipFood Waa, Must, Thank you Sir..
mast video !
धन्यवाद सर, तुमचे प्रोत्साहन हीच आमची खरी कमाई !!!
मस्त
मालक तुम्ही हॉटेल नाव सांगितले पण पत्ता सांगितला नाही गिऱ्हाईकां नि कोठे जायचे नेमके तेच सांगा तुमच झालं खाऊन मस्त आम्ही कोठे पहायचे
आपण पत्ता description मध्ये पाहू शकता.
सर, आम्ही प्रत्येक विडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये पत्ता आणि फोन नंबर देतो.
यश स्पेशल मच्छी हाऊस लोणीकंद आळंदी रोड श्री शेत्र तुरापुळ तात्या भिवरे 🙏🏻🙏🏻
Tulapur sambhaji maharaj samadhi
@@sandeepbhivarehotelyash8881 मागल्या चार दिवसांपूर्वी तुळापूरला येऊन गेलो
Wow...!!!😋😋😋
Mast voice sir
धन्यवाद सर, तुमचे प्रोत्साहन हीच आमची खरी कमाई !!!
Mast
✌🏻😀
Seriously I did not like the fish marination. Every fry is corn flour based.
my Jyoti veg hotel owner name akash parwar my Jyoti special misal Pau
Address
Please read video description. We always share address details in description.
Hope you enjoyed the video!
Hotel address
Address is there in the description.
पत्ता । हॉटेल यश फॅमिली रेस्टॉरंट, लोणीकंद आळंदीरोड, तुळापूर, पुणे महाराष्ट्र 412216
संपर्क | परशुराम भीवरे - 7620117088
😋😋😋😋👌👌👌
पत्ता कुठला आहे ? आणि किंमत किती आहे ?
दादा, Description मध्ये लिखित स्वरुपात पत्ता आणि मूल्य दोन्ही दिलेले आहे.
चिलापी म्हणजे काळे मासे का
Ho. en.wikipedia.org/wiki/Tilapia
Bhava bolahi mutton Nako
का रे भाऊ
कलर युज केला मुले मला आवडले नाही
Sir aaplyala kashat colour use kelela disla aamhi mashyat ky kontyatch gosti made colour use karat nahit
तुमच्या खाण्यात मला रस नाही. कृपया जेवन कसे बनवतात ते दाखवा
Check out our latest video on village style cooking - ruclips.net/video/U7qsBwnb15Y/видео.html
Price Kay Kay ahe?
Sajid, please see the description.