Maharashtra Times Live : काँग्रेसचे फुटलेले ७ आमदार कोण? नावं समोर | MLC Election Result

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июл 2024
  • #MLCElection #VidhanParishad2024 #NanaPatole #VijayWadettiwar #Congress #MaharashtraTimes
    विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ८-७ आमदार फुटले.विदर्भातील १ मराठवाडातील ३ , उत्तर महाराष्ट्रातील २ तर एक मुंबईतील १ आमदार फुटल्याची सूत्रांची माहिती.काँग्रेस पक्ष या पाचही आमदारवर काँग्रेस हायकमांड लवकरच कारवाई करणार आहे.प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले क्लोजर रिपोर्ट दिल्लीत जाऊन देणार आहेत. काँग्रेस हायकमांडकडे आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याची शिफारस ही नाना पटोले करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.ही ७ नावं कोणती? या लाइव्हमधून जाणून घ्या

Комментарии • 322

  • @user-uv7jp8mh9e
    @user-uv7jp8mh9e 26 дней назад +42

    जे फुटलेले आमदार आहे त्यांना ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 24 дня назад +6

      Bilkul sahi bhand khur karne wale sadasey aur paks ko bhi maaf nahi karna chahiye 😢

  • @panduranghawle2310
    @panduranghawle2310 26 дней назад +36

    आमदार विकत घेणे आता सोपे झाले आहे याला जबाबदार सुप्रीम कोर्टाने वेळीच निकाल न देणे

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf 26 дней назад +79

    कांग्रेस ने या कांग्रेस च्या गद्दाराना पुन्हा टिकट देऊ नये।

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 26 дней назад +10

      बरं बरं, कळाल्या भावना

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 25 дней назад

      Congress ticket dile nahi tar BJP deil

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 25 дней назад +1

      सविधनाने दिलेला अधिकार आहे कुणाला मतदान करावे

  • @chandrakantpatil3002
    @chandrakantpatil3002 26 дней назад +14

    स्वर्गीय मधुकर चौधरी हे बरेच वर्षे शिक्षण मंत्री होते.त्यांच्या मुलाकडुन ही अपेक्षा नाही

  • @sudhakarjadhav6563
    @sudhakarjadhav6563 26 дней назад +30

    अशोक चव्हाण यांनी या आमदारांना भाजप ला विकले.

    • @balasahebkhedkar9605
      @balasahebkhedkar9605 25 дней назад

      चव्हाण व विखे कुटुंबांनी हयात काँग्रेस मध्ये घालवली आहे पण लोकसभेत दोघांना फटका बसला गेला भविष्यात काय हाती लागेल याचा भरवसा नाही

    • @balasahebkhedkar9605
      @balasahebkhedkar9605 25 дней назад +3

      अंतरपूरकर पराभूत होणार आहे

  • @garryn9568
    @garryn9568 25 дней назад +10

    अशोक चव्हाण ने स्वतःची काशी केली आता यांची पण करणार😅

  • @machhindrajadhav5114
    @machhindrajadhav5114 26 дней назад +44

    असं कसं होऊ शकतं तरी पण त्यांना कुठल्याही पक्षाने थारा द्यायला नको म्हणजे गद्दार

  • @illahisayyad7529
    @illahisayyad7529 26 дней назад +22

    फुटीरवादी काँग्रेसचे आमदार विरुध्द कारवाई करावी अगामी विधान सभेत ऊमेदवारी देऊ नये नवीन कार्यकर्ते याना सधी द्यावी

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 26 дней назад +10

    *निवेदकेचे मराठी एकदम बाळबोध स्वरुपाचे आहे. पुन्हा पुन्हा अडखळत, थांबून थांबून बोलणे फारच खटकले. किमान वाहीनीवर बातमी देताना भाषेत अस्खलीतपणा हवाच.* 😊😊

  • @chandrakantghorpade7193
    @chandrakantghorpade7193 26 дней назад +48

    तुम्ही शे का प चा उमेदवार पडला शेतकरी तुम्हा 7 जणांना संपवणार

    • @madhukarbondre759
      @madhukarbondre759 26 дней назад +1

      शे का प ने शेतकऱ्यांचं काय भलं केलय ते कळलं तर बरं होईल. कारण मी स्वतः एक शेतकरी आहे. मला तर अस कधीच जाणवलं नशी. अहो, सर्व एकाच माळेचे मणी. फक्त एखादा मुद्धा उचलून स्वतःचा फायदा करून घ्यायचं एव्हढच यांचा एजेंडा आहे.

    • @user-qg7rw4kr6e
      @user-qg7rw4kr6e 26 дней назад

      😂😂😂

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 26 дней назад +53

    जेंव्हा विकाऊ माल बाजारात असतो तेंव्हा खरीददार येणे साहजिकच आहे

  • @shashankchandanshive3544
    @shashankchandanshive3544 26 дней назад +11

    निवडणुकीत पडलेल्या उमेदवारांचा विचारच नाही झाला पाहिजे आणि गरीब होतकरू ज्याने आपले आयुष पक्ष आणि समाजसेवेत घालवले तेच उमेदवार असावेत

  • @rashidmirzabeg7427
    @rashidmirzabeg7427 26 дней назад +37

    धनाढ्य लोकांची व्यवस्था आहे. कशासाठी पाहिजे है आमदार.

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav9457 25 дней назад +4

    आमदार जरी फुटले,विकले तरी जनता काँग्रेसबरोबर व मविआबरोबरच आहे

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 26 дней назад +15

    एक न सुटलेला प्रश्न..
    जर सुप्रीम कोर्टाने टाईमपास न करता शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या आमदार अपात्र संदर्भात निकाल वेळीच दिला असता तर कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी चे किती आमदार उरले असते? आणि साहजिकच अशामुळे विधान परिषदेचा निकाल कसा लागला असता?
    एका चुकीचे किंवा दिरंगाई चे कुठवर परिणाम होतात ते बघा

    • @user-gq1xp1qs1y
      @user-gq1xp1qs1y 26 дней назад +1

      , प्रत्येक राज्यांमधील विधानपरिषद. रद्द करण्यात यावी त्यामुळे प्रत्येक राज्यांमधील महीणयाचे पगाराचे करोडो रुपये खर्च करण्यात येतो त्याची बचत होईल. लोकांना खुष करण्यासाठी महागाई वाढत आहे करीता विचार होणै काळजी गरज आहे

    • @ajaynirhali5680
      @ajaynirhali5680 26 дней назад

      सुप्रिम कोर्टाने गद्दार असंविधानिक सरकार रुजवले .. मोठे केले.

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 26 дней назад

      अध्यक्ष हा विधीमंडळाच्या बाबतीत निकाल देतात. व तो अध्यक्षांनी दिलेला आहे. निवडनुक आयोगाने सुध्दा निकाल दिले आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल या पेक्षा अलग होऊ शकत नाही.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 26 дней назад +19

    विधान परिषद कश्याला हवी जनतेच्या पैसे चा खराबा
    P बंगाल मध्ये वि प नाही.तसे येथे ही करावे.

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 26 дней назад +2

      हा धोखाधडी बंद होण्यासाठी आता ही आमदार मधून न निवडता जनतेतून निवडून आले पाहिजे म्हणजे लोकशाही प्रमाणे निवडणूक होईल

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 26 дней назад +7

    महाराष्ट्राला या गद्यारीचा शापच लागलेला आहे
    चंद्रकांत हांडोरे यांच्या वेळेसच कठोर कारवाई झाली असती तर ही वेळ आली च नसती
    प्रदेश काँग्रेस मध्ये सुद्धा अनेक गद्यार आहे
    विधानसभा निवडणुकी पुर्वी सगळे हाकला निष्ठावंत कार्यकर्ते यांना संधी द्या,

  • @chandrakantmali2446
    @chandrakantmali2446 26 дней назад +11

    सरळ गोष्ट म्हणजे ज्या मतदार संघात जास्त निधी तो फुटला.

  • @niteshghonngade3131
    @niteshghonngade3131 26 дней назад +7

    यांना टिकिट देऊ नये दिलं तर जंतेने यांना निवडुन देऊ नये दुसरा गरिब आपक्ष ऊभा करा त्यानां निवडुन दया कारण गरिबाचं मंत घेतात आणि तिकडुन पैसे घेते तिकड जातात

  • @saiautocarecentre8068
    @saiautocarecentre8068 26 дней назад +30

    जनतेच्या कल्याणासाठी साठी काम करणे ऐवजी स्वार्थासा ठी कान्गेस पक्षात राहू न पक्षाशी च नव्हे तर ते जनतेशी गद्दारी करणाराना त्यां ची जागा दाखवून देण्याची अवश्यकता आहे.

  • @sampatraolokhande6884
    @sampatraolokhande6884 26 дней назад +6

    काढून टाका असेल गदर लाठमारा . व पक्ष स्वच्छ करा.

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 26 дней назад +21

    विधानपरिषदेची ऊमेदवारी म्हणजे धनाढ्य लोकांचे विधान परिषेद येण्याचे मागचे दार...
    घोडेबाजार.

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 26 дней назад +8

    राजकारणातला हा घोडेबाजार तात्काळ थांबला पाहिजे, खरे तर आमदार एका ठराविक पक्षाचे असताना ते दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला कसे काय मत देवू शकतात? हात वर करून मतदान घेतले पाहिजे किंवा मतपत्रिका पक्षाच्या whip ला दाखवून मत पेटीत टाकायची कायद्यात तरतूद करायला पाहिजे.

    • @kumarmalgave7504
      @kumarmalgave7504 26 дней назад +1

      तरतूद तशीच आहे पण भ्रष्टाचार करणाऱयांना पोसण्यासाठी हा आडमार्ग वापरला जातो

  • @mangeshvishwasrao4567
    @mangeshvishwasrao4567 26 дней назад +4

    यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका

  • @pallaviumale2662
    @pallaviumale2662 26 дней назад +2

    आम्ही मतदार अशा आमदारांना निवडून देणार नाही आम्ही निवडणूकीची वाट पाहात आहे

  • @user-im8ll6kq2p
    @user-im8ll6kq2p 26 дней назад +4

    ह्या.लोकांना.तिकीट.देऊ.नका

  • @dattabhagwat5739
    @dattabhagwat5739 26 дней назад +3

    विधान परिषध बरका स्त करा कशाला हवी विधान परिषध मागील दाराने झालेले आमदार

  • @parkalekirti1482
    @parkalekirti1482 26 дней назад +3

    विकाऊ स्वार्था साठी मतदार संघ विकतील

  • @pranavff1495
    @pranavff1495 26 дней назад +3

    अस्तनितले निखारे त्रासदायक आणि अतिशय धोकादायक असतात.ते फेकूनच देणं श्रेयस्कर.तथापि पक्षनेतृत्वाने सुध्दा या गद्दारीची जवाबदारी घेऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे

  • @yashwantpatil4733
    @yashwantpatil4733 26 дней назад +22

    पैसे मिळाले असतील फुटलेले मतांना

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 26 дней назад +1

      त्याशिवाय शक्य नव्हते

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 26 дней назад +1

      जनता पण पैसे घेऊन मत देते

    • @pawarsp9
      @pawarsp9 26 дней назад

      @@arunbolaj3922 हे खरे आहे दादा ,भाजप कडे येवढा पैसा आहे की काहीही करू शकतात ,पैसे वाटप मी स्वतः पाहिले आहे .लोकसभा निवडणुकीत

  • @rashidmirzabeg7427
    @rashidmirzabeg7427 26 дней назад +22

    लोकशाहीत सगळ्या लोकप्रतिनिधींची निवड ही जनतेतून झाली पाहिजे.

    • @kumarmalgave7504
      @kumarmalgave7504 26 дней назад +1

      बरोबर आहे आमदाराणा खरेदी करणं सोपे आहे विधानपरिषद आणि राज्यसभा बंद करून टाका

  • @user-yn5yx9dx4l
    @user-yn5yx9dx4l 26 дней назад +3

    या 7आमदारने चार वर्षमुलाच्या पुढील पिढ्यासाठी राहिलेले तीन महिने नांतावडाच्या पुढील पिढयासाठी पैसे कमावचे आता पुढे आमदार होणे नाही जे काय कमावचे ते आता

  • @suyograje-dw3hd
    @suyograje-dw3hd 26 дней назад +3

    पैसा कमवा पण ईतकी बेईजती करून लाजा वाटू दया महाराष्ट्र पहातो

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 26 дней назад +1

    1सुलभा खोडके _Amravati ××
    Dr Deshmukh सुनिल
    2 Shrish Chaudhary _Raver
    3 हिरामण ईगतपूरी
    4_कैलास गोरंटयाल जालना
    5 nishan Siddhki
    6
    7
    ,पक्षातून काढणारच

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap579 25 дней назад +1

    संविधानाचे संरक्षण करणे ही सर्वस्वी सुप्रीम कोर्टाची जबाबदारी आहे पण तसे होताना दिसत नाही.

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 26 дней назад +3

    काँग्रेस ला अति आत्मविश्वास नडला।

  • @user-bj4lo6gq8v
    @user-bj4lo6gq8v 25 дней назад

    पैसे हा सर्वांत मोठा प्रबळ आहे, सत्तेतून पैसा व पैस्यापासुन पद हे समीकरण कायमचं लागु झालं आहे,गरीब माणूस आमदार, खासदार होणे शक्य नाही

  • @dadaraokhandagale9149
    @dadaraokhandagale9149 25 дней назад

    अशोक चव्हाण च्या लोकसभा मतदारसंघात चव्हाण ने काय दिवे लावले या सात आमदारांना काय निवडून आणणार

  • @maheshkumardhakoliya-u1b
    @maheshkumardhakoliya-u1b 26 дней назад +2

    यांच्या मतादार संघातील जनते नी यांना जाब विचारले पाहिजे

  • @basaweshwarsolshe6141
    @basaweshwarsolshe6141 26 дней назад +1

    हे आमदार फुटणार आहेत माहिती असताना यांना बडतर्फ का करीत नाहीत.

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un 26 дней назад +1

    विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी ने हे लोक सोडून दुसरे मातब्बर लोक उभे करावे

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 25 дней назад

    जितेश अंतारपुरकर अनैतिक अपत्य

  • @sudhirpatil9730
    @sudhirpatil9730 25 дней назад

    सत्ता पैसा सत्ता सत्ता पैसा सत्ता सत्ता पैसा सत्ता

  • @vinodmanjrekar4821
    @vinodmanjrekar4821 26 дней назад +1

    Very Good information.

  • @asifshaikh478
    @asifshaikh478 26 дней назад +4

    Congress ne tatkal ya gaddaranchi hakaalpatti karavi.

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap579 25 дней назад

    धन शक्ति ने केलेली करामत आहे ही सगळी !

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z 25 дней назад

    विधान परिषद ची आवश्यकता नाही, अनेक राज्यांत विधान परिषद नाही,

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 25 дней назад

    त्यांचे पोट फुटले की पाठ फुटली ?😅

  • @anilpachupate4455
    @anilpachupate4455 25 дней назад

    पुठले ते स्वतसाठी खडा खणले आहे

  • @SureshGajar-iz9rx
    @SureshGajar-iz9rx 25 дней назад

    फुटलेले आमदार यापुढे पडनार

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 25 дней назад

    खोस्कर pada🌹

  • @ramdasgaikwad8290
    @ramdasgaikwad8290 22 дня назад

    very good madam

  • @ajittambe3115
    @ajittambe3115 26 дней назад

    मुद्देसूद बातमी द्यावी.

  • @user-rj8qx5zk9s
    @user-rj8qx5zk9s 25 дней назад

    ही गोष्ट कांग्रेस ला समजली पाहिजे तुमच्या बरोबर एकनिष्ठ असणाऱ्या लोकांना तुम्ही कोलता तुमच्या बरोबर कोण एकनिष्ठ राहणार आहे

  • @jadhavpandurang7155
    @jadhavpandurang7155 26 дней назад +2

    नाना patole is culprit

    • @kishorkubde9941
      @kishorkubde9941 26 дней назад

      नाना पटोले यांना काँग्रेस पक्षाध्यक्ष पदावरून हटवायला पाहिजे. 👍

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 23 дня назад

    यांना किमान सहा वर्ष तरी निवडणुक लढवता आली नाही पाहिजे जे शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मध्ये झाले आहे ते काही दिवसांनी भाजपमध्ये पण पहायला मिळणार आहे हे मात्र खरे आहे,

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 26 дней назад +1

    सूत्रांच्या नावाखाली नूसती फेकाफेकी😊

  • @shashikantkamble6866
    @shashikantkamble6866 25 дней назад

    गद्दराना तिकीट देवू नका त्यांना त्यांची जागा दाखवा😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @anilpachupate4455
    @anilpachupate4455 25 дней назад

    खरेतर नवं सागा

  • @rameshsingrajput7397
    @rameshsingrajput7397 24 дня назад

    आमदारांच्या मतदारसंघाचं नांव सांगा

  • @ulhassonawane1608
    @ulhassonawane1608 26 дней назад +1

    Crores rs milale.raut saheb barobar bolale

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 25 дней назад

    आमदार कोणत्याही पक्षाचे असोत जनतेशी गद्दारी करणारांना स्वाभिमानी जनता परत निवडुण देणार नाही

  • @sanjaybakhade4903
    @sanjaybakhade4903 25 дней назад

    सुलभा खोडके नी लोकसभेत सुद्धा काँग्रेस विरोधात काम केले होते

  • @grishmnaik7702
    @grishmnaik7702 24 дня назад

    आधी शिवसेना फोड़ली मग राष्ट्रवादी आता कांग्रेस 😂😂😂😂

  • @sudhakar77777
    @sudhakar77777 25 дней назад

    ह्या सर्वांचा पाॅलीग्राफ टेस्ट करा ।

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 26 дней назад +1

    काय rate आहे ह्यांचा 😂😂😂 खानदानी धंदा करणारे आहेत की आताच सुरू केलाय

    • @pash27
      @pash27 26 дней назад +1

      20ते 25 कोटी रेट आणि 50 ते 100 कोटींचा फंड. अशा पद्धतीने धनशक्ति जिंकली आहे

  • @m_ggamer8631
    @m_ggamer8631 23 дня назад

    यावेळी मुख्यमंत्री विदर्भ मधुन सत्ता महा विकास आघाडी ची मुख्य मंत्री अपक्ष ठरवणार. 😅❤

  • @jadhavpandurang7155
    @jadhavpandurang7155 26 дней назад +1

    What is the use of such peoples for community and party

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 24 дня назад

    कॉग्रेसच तसा महाराष्ट्रात फार फोफावनारा पक्ष नाहीच, फारस महाराष्ट्रात भविष्यही नाही त्यापेक्षा शेवट शेवट का होईना व्यवहारच बरा आमदारांच काही चुकिच नाही . व्यवहार प्रथम .

  • @ulhassonawane1608
    @ulhassonawane1608 26 дней назад +1

    Prime minister care fund

  • @sureshpatil1781
    @sureshpatil1781 26 дней назад +1

    Rahul narvekar saheb vijay mashal mashal

  • @ravihande2735
    @ravihande2735 26 дней назад

    तुम्ही काँग्रेसच्या आमदारांवर संशय व्यक्त करतात मग राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटले नसतील कशावरून याबाबत खुलासा करावा

  • @shaikhpasha3591
    @shaikhpasha3591 26 дней назад

    नावे सांगा किती वायफळ बडबड करता,

  • @dattataryabirajdar1144
    @dattataryabirajdar1144 26 дней назад +1

    मॅडम तुमचा आवाज क्लियर येत नाही

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 25 дней назад

    काय काळजी करू नकात महविकस आघाडीच येणार

  • @pranavff1495
    @pranavff1495 26 дней назад

    गौरी ताई आपण निवेदनाचा योग्य सराव करावा.स्पष्टता नाही बोलण्यात .

  • @kiranbawdane5228
    @kiranbawdane5228 26 дней назад

    आठवा कोण?

  • @shubhamdeshmukh7688
    @shubhamdeshmukh7688 25 дней назад

    Madhavrao patil javalgonkar hadgon

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 25 дней назад

    गोरांत्याळ पराभूत होणार4

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 25 дней назад

    आता बी टीम कोण?

  • @firefire3060
    @firefire3060 26 дней назад +2

    Vinashkale Viparit Buddhi. Yana Congress ne pakshatun kadhun takave Yana Apatayala Janta tayar aahe.

  • @rajendrazemse6940
    @rajendrazemse6940 26 дней назад

    .
    क्रॉन्ग्रेसच्या या आमदारांवर कॉन्ग्रेसपक्ष श्रेष्ठीनी कोणतीही कारवाई करू नये. त्यांनी जे महायुतिला मतदान केले आहे ते कदाचित संविधान वाचवणासाठी केले असेले.
    संविधान वाचवण्यासाठी जर हे मतदान झाले नसेल तरच या आमदारांवर कारवाई करण्यात यावी...
    😂😂😂
    .

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 26 дней назад

    म्हणूनच काँग्रेस विसर्जित करा?

  • @nitinchoudhary1683
    @nitinchoudhary1683 26 дней назад

    तुम्ही आम्हाला मत द्या, आजची व उद्याची दोन्ही सोय आम्ही करतो.

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 25 дней назад

    जिशानला पाकिस्तान ला पाठवा

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 26 дней назад

    सिदीकि पाटडयखने काढलेल😊

  • @machhindrajadhav5114
    @machhindrajadhav5114 26 дней назад

    गौरी खरंच सांग पण

  • @sanjaybakhade4903
    @sanjaybakhade4903 25 дней назад

    सुनील देशमुख bjp मध्ये गेले होते.मजबुतीने खोडके ला तिकीट दिलं होते

  • @digambarzende9807
    @digambarzende9807 25 дней назад

    Miss plz aplyla bolta yet nahi Anubhv phijay plz spich srongh

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 26 дней назад

    काॅनगरेस विषयी एवढी आपुलकी कशाला पाहीजे. काॅनगरेस हा पप्पु खान चा पक्ष आहे. पप्पु खान जास्त आवडणारी हिंदू समाजातील काही खान यांचे निष्ठावंत.

  • @poojabutkar98
    @poojabutkar98 26 дней назад

    Ashok chavananchi adrushya shakti Kamala lagleli hoti

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 19 дней назад +1

    Kharo Ker Aase Lok Vikas Karnar Ka , Ka Nivdun deta Aasha Unpadanna ?

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 25 дней назад

    शिरीष चौधरी बापाला विसरला

  • @marutinikum9924
    @marutinikum9924 26 дней назад +1

    Gadarana tikit deu naka

  • @ramdasgaikwad8290
    @ramdasgaikwad8290 22 дня назад

    bolanechi training must

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 26 дней назад +12

    जनतेतून निवड व्हायला पाहीजे . नो राज्यपाल, तो विधानसभेतून निवड . हे खेळ बंद करून जनतेला न्याय घावा असे वाटते .😂

    • @rammankar5588
      @rammankar5588 26 дней назад +1

      बरोबर आहेही, परंतु जनताही चांगल्या माणसाला निवडुन देत नाही त्याचे काय???

  • @vitthaldhokane524
    @vitthaldhokane524 25 дней назад

    Athave Nava He Vijayvadetivar.

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 26 дней назад

    यांना विकत घ्यायाची काही गरज नाही. ते फक्त हिंदूतव मुळे फुटले आहेत.
    सिध्दीकी हा अजित पवार यांचा माणूस.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 25 дней назад

    शेकाप हा राजकिय कमुनिस्ट विचाराचा पक्ष आहे काँग्रेस आमदार यांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी रस्तेविकास विकास मंत्री नितीनजी गडकरी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून मतदारसंघात हवा आहे त्यासाठी भाजपा शिवसेना शिंदे गट यांना मदत केली मतदान केले निवडून येण्यासाठी विकास महत्वाचा

  • @rameshkulkarni8974
    @rameshkulkarni8974 26 дней назад +3

    आमदार जनतेतून निवडणून येत असल्यामुळे त्यांनी लोकशाहीला ला स्मरूनच मतदान केलेले आहे.ही एक निवडणूकच आहे.