माझा कोकणातला मित्र 👪 खास कोकणातल्या पर्यटकांसाठी करतोय राहण्याची मोफत व्यवस्था 🏡 येवा कोकण आपलोचआसा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • माझा कोकणातला मित्र खास कोकणातल्या पर्यटकांसाठी करतोय राहण्याची मोफत व्यवस्था येवा कोकण आपलोच आसा......
    मालवण येथून अवघ्या १५ किलो मिटर वर आहे बिळवस
    गाव तिथे आहे माझा मित्र प्रकाश फणसे याचे गाव अगदी निसर्गाच्या सान्निध्यात राहून आनंद घेऊ शकता. त्याशिवाय आमच्या वहिनीच्या हातचे चुलीवरच्या जेवणाची चव जाम भारी. मग ते शाकाहारी असो किंवा मांसाहारी तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्हाला जेवण नाही आवडल तर माझ hoy maharaja vlog channel अन सबस्क्राईब करा. त्या शिवाय प्रकाश च्या घरची सर्व मंडळी खुप आदर पूर्वक तुमचा पाहुणचार करतील याची मी ग्वाही देतो. तुम्हाला कोकणचं खर सुख इथे नक्कीच मिळेल. राहण्याची सोय फक्त कुटुंबासाठीच असेल.त्या शिवाय तिथे गावातील लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी ही विनंती. तुम्हाला फक्त जेवणाचे पैसे द्यावे लागतील. ही एक प्रकारची सेवा आहे त्यामुळे त्याला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. मी प्रकाश फणसे याचा मोबाईल नंबर देत आहे संपर्क करा. व त्याला नविन व्यवसायासाठी मदत करा.
    श्री. प्रकाश फणसे :- 9422234628
    श्री. संतोष गुराम hoy maharaja vlog :- 9757373797
    नोट :- प्रकाश फणसे कडे तुम्हाला पालेभाजी, कोकम, आगळ, कोकम सरबत, कोकणी मेवा सुद्धा मिळेल.
    आपलाच भाऊ समजून तिथे जा. आपल घर समजून तिथे रहा.
    येवा कोकण आपलोच आसा......
    आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......
    जय शिवराय जय शंभुराजे......

Комментарии • 231