29 जानेवारी 2024 रोजी *डॉ. पतंगराव कदम उर्दू प्रा.शाळा* औरंगाबाद या ठिकाणी *परीक्षा पे चर्चा-2024*
HTML-код
- Опубликовано: 13 янв 2025
- आज दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी डॉ. पतंगराव कदम उर्दू प्रा.शाळा हर्सूल परिसर,औरंगाबाद या ठिकाणी परीक्षा पे चर्चा-2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह टेलिकास्ट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले त्यामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक सहभागी होते मुलांनी विचारलेल्या प्रश्न काळजीपूर्वक ऐकले.