सुरू झाली मुंजीची खरेदी|🥰 सासूबाई आणि मी गेलो shopping ला😍घरच्यांना दिले अमेरिकेतून आणलेले gifts😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं.
    आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊
    Instagram- Viduladixitkuvalekar
    Email 📩- americahisajiri@gmail.com
    _________________________________________
    Previous Videos:-
    • Uploads
    _________________________________________
    Indian Festivals in America:
    • Indian Festivals in Am...
    _________________________________________
    Education in USA:
    • Education In USA
    _________________________________________
    Farms in America:
    • Farms in America
    _________________________________________
    Houses in America:
    • Houses in America
    _________________________________________
    Popular uploads:
    • Popular Uploads
    #marathivlogger #marathivlog #americahisajiri #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa

Комментарии • 250

  • @sairajjadhav2982
    @sairajjadhav2982 Год назад +21

    खूप छान घरातल्या सर्व लहान व मोठ्या माणसांची काळजी घेताय म्हणजे सर्वांसाठी न विसरता भरपूर गिफ्ट्स 👌👌

  • @manishachoudhari6771
    @manishachoudhari6771 Год назад +1

    खूप छान मज्जा छान वाटलं ग सगळ्यांना तू भेटवस्तू आणल्या आणि त्या घेऊन त्यांना किती आनंद झाला असेल ना एक सांगू मला वाटते तू वडिलांसारखी दिसतेस त्यामुळे भाग्यवान आहेस आई वडील सासुबाई ननंद याव्यतिरिक्त ही तुझ्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत

  • @kalyanipatil6487
    @kalyanipatil6487 Год назад +16

    विदुला खूप मस्त vlog झाला , तुझ्या सासूबाई पण खूप छान आहे

  • @Star.2524
    @Star.2524 Год назад +12

    खरचं खूप छान व्हिडिओ. माझ्या मुलाची मुंज 2014 मध्ये झाली होती कारण 8 years complete व्हायच्या आत केली तर गुरूबळ बघावं लागत नाही. अनुरागला बघून मला माझ्या मुलाची आठवण येते आणि त्याच्या मुंजीच्या आठवणीही ताज्या झाल्या. 👏🏼👏🏼👏🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 Год назад +8

    नमस्ते विदुला श्रीधर खुप छान गीप्ट आणले दोन्ही घरी तुझ्या भाच्या a ननद सासु बाई खुप छान आहेत आईबाबा a तुझा भाऊ छान आहेत मुंजीची तयारी जोरात चालू आहे a अरिन a अनुराग So cute

  • @ramkrishnagumgaonkar2839
    @ramkrishnagumgaonkar2839 Год назад +12

    दत्त जयंती च्या शुभ मुहूरतावर मुंज करण्याचा आयोजन खुप उत्त्तम आहे । आमच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि शुभार्शिवाद !

    • @ashagharpure7242
      @ashagharpure7242 Год назад +1

      बटूला खूप खूप शुभाशिर्वाद ..किती आनंद होतो ना घरातील सर्वांना गिफ्टचा आणि मुख्य महणजे भेटून
      हा आनंद मी पण घेत असते ..माझ्या नातवाची पण मे मधे मुंज झाली मुलगी सिडनी ला असते ..सध्या मीतिथेच आहे ..

  • @amrutadharmadhikari-vedpat1661
    @amrutadharmadhikari-vedpat1661 Год назад +2

    Shopping tr chanch ahe...पण मला पिल्लुची लुडबुडच बघायला मजा येतेय....गोड बाळ

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ आणि नात्यांमधील गोड bonding. सगळ्यांत जास्त काय आवडलं माहितीये का? आज पूर्ण व्हिडीओ मध्ये अरीन खूप वेळ दिसला.तो इथून तिथे आणि तिथून इथे किती रांगत होता.....किती गोड तो किती खुष आणि आनंदात आहे....छान वाटलं.अनुरागला खूप शुभाशीर्वाद! एक आवश्यक आणि छान संस्कार होतोय त्याच्यावर. 👌👌

  • @ashwinitambe7325
    @ashwinitambe7325 Год назад +2

    खुप छान, तुम्ही सर्वांची आवड लक्षात ठेवून छान छान वस्तू घेउन आलात... आणि खुपच छान आहे....😊

  • @ashwinikadam
    @ashwinikadam Год назад +2

    Khup chan gifts anle sarvansathi sagle happy ahet bagun mst vatle 👌

  • @Niha_sharv
    @Niha_sharv Год назад

    तुम्ही japleli सासर माहेर ची माणस pahtaana खूप भारी वाटत....🥰🥰🥰

  • @ashwinisalokhe2343
    @ashwinisalokhe2343 Год назад +1

    गिप्ट विडिओ असे नाव द्यायला हवे होते.....
    खुप छान आहेत सगळे गिफ्ट.. .... सगळ्यांसाठी न चुकता, न विसरता किती आवडीने गिफ्ट्स आणलेत तुम्ही...... खुप च छान......
    अनुच्या मुंजेची खरेदी जोरदार आहे....
    ... अनुराग ला खुप खुप आशिर्वाद....

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 Год назад +1

    मुंजीसाठी खूप खूप शुभेच्छा खूप मस्त मजा करा व्हिडिओची वाट बघतोय

  • @user-ib5dn9dx9h
    @user-ib5dn9dx9h Год назад +2

    विदुला
    खूपच अप्रतिम व्हिडिओ .अनुरागला साठी खूप सारे भरपूर आशीर्वाद खूप छान आनंद वाटला व्हिडिओ पाहून आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद.

  • @arungosavi2413
    @arungosavi2413 Год назад

    खूप छान, सर्वांना अगदी न विसरता त्यांच्या त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू आणल्यात, खूप छान वाटलं बघून...व्हिडीओ अगदी आटोपशीर व खूपच छान

  • @shubhangidixit3201
    @shubhangidixit3201 Год назад

    खूप छान विडिओ. आवडला. पुण्यात बघून छान वाटले. मुंजीची तयारी मस्तच. PVG ला visit केली तर नक्की कळवा. भेटायला आवडेल.

  • @prernanile2307
    @prernanile2307 Год назад +2

    Khup Chan Tai......tu saglynsathi gift anles Ani saglynla kite Anand zalay gifts pahun kite Anand distoy saglynchya chehryvr........khup mast........GBU

  • @seemasali3059
    @seemasali3059 Год назад +1

    Khup sunder vlog, kiti chaan vatatey sarvana aanadat baghun, itkya varshani aaplya mansana bhtne, I can understand ur feelings, tuzya bhavachya dolyat aalele ashru, I can feel it.

  • @amcreative6652
    @amcreative6652 Год назад

    खूपच छान, आमची आत्या येते तेव्हा असेच वस्तू आणते

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Год назад +1

    विदुला खूप छान व्हिडीओ 👌तुझे दोन्ही परिवार छान आहे 👍🏻👍🏻

  • @Shubhadarecipe3368
    @Shubhadarecipe3368 Год назад +4

    एकदम भन्नाट तयारी सुरू आहे विदुला 👌👌 मी तुझी subscriber आहे औरंगाबाद हून शुभदा कुलकर्णी 🙏🙏

  • @pavankasar1146
    @pavankasar1146 Год назад +3

    Tai tujhya vlogchi khup vat pahat hoti finnally aala .sasudai chi smile khup mast ahe

  • @minalgadekar4896
    @minalgadekar4896 Год назад +1

    Khupch chan vidula.. mastch.. donhi pan family khup educated ahet tuzya.. tuze aai baba, sasu, khup chan ahet.. Ani tuza bhau tar khup ch handsome ahe..

  • @shrirampatki6866
    @shrirampatki6866 Год назад

    मुंजीची तयारी खूप छान केली आहे.उत्साह आणि आवडीने प्रत्येक गोष्ट करताय.कौतुक करावं तेवढं कमी आहे.मुंजी च्या कार्यक्रमा साठी आमच्या तर्फे शुभेच्छा .....

  • @radhamapuskar2108
    @radhamapuskar2108 Год назад

    Tumhi jevdhya chan dista..tevdhach chan tumcha swabhav pn ahe..khup god

  • @vaishalisomni620
    @vaishalisomni620 Год назад

    Khup chan gift ghetlet saglya sathi . Kuthe hi asa konala kami konala jast asa disal nahi. Chan chan ,😘😘😘😘

  • @aishwaryabalid83
    @aishwaryabalid83 Год назад +1

    Bhari vatat asel na Tula tai itkya varshani ghari Ani sarvanshi bhetun. Chhan kela video. Anu sathi khup blessings. Enjoy your stay 💗

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 Год назад +2

    आजचा vlog kup छान होता सर्व जण किती खुश झालेत गिफ्ट पाहून 👌👌👍😘😘😘

  • @sapnaramesh7345
    @sapnaramesh7345 Год назад +1

    Vidula tu saglyanshi kiti premane vagates God bless you dear ❤️

  • @dinesharde8627
    @dinesharde8627 Год назад +1

    ताई खूप छान व्हिडिओ आहे मला खूप आवडला

  • @snehalrajput3749
    @snehalrajput3749 Год назад +10

    God Bless You Dear Vidula Tai

  • @Sons18in
    @Sons18in Год назад

    Mast. Khup chhan. Khup khup enjoy kara. Batu Anurag la munji chya shubhechha.

  • @shreyasshinde1367
    @shreyasshinde1367 Год назад +2

    Tai tuzi smile kiti cute ahe ...nice vlog...u r very kind

  • @ShePlansDinner
    @ShePlansDinner Год назад

    मीही मुलांची मुंज केली पुण्यात एप्रिल 2022 मध्ये आशिच पुण्यात येऊन खरेदी केली... माझ्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्या.....Missing too much pune......

  • @sushmapundle4720
    @sushmapundle4720 Год назад +2

    Khup Chan gifts aanle..nice vlog

  • @jyotikamthe9828
    @jyotikamthe9828 Год назад

    Khup chan 😊👌sagalyansathi 👌

  • @shubhakode4919
    @shubhakode4919 Год назад

    Anuragla munjisathi khup shubechha Anurag and Arin la love and God bless them always

  • @renukaghorpade6089
    @renukaghorpade6089 Год назад

    Hi विदुला,सगळ्यांसाठी खूप छान छान gifts आणले,मस्त ,सगळे खुश 😀 मुंजीची तयारी जोरात 😀 चि.अनुरागला अनेकोत्तम आशीर्वाद आणि तुम्हाला सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा ❤️👍🏻

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Год назад

    विदुला खुप छान, अभिनंदन सर्वीना छान गिफ्ट व मुंज साठी खरेदी सर्व करतांना होणारा आनंद सोहळा काहि वेगळाच असतो,मजा करा छान, मला पण माझ्या मुलाची पुण्याला मुंज केली ते दिवस आठवले, तोहि आठ वर्षीचा असता़ना मुंज केली होती ते दिवस आठवले. वेगळाच आनंद सोहळा असतो तुम्ही पण एन्जॉय करा छान

  • @vaishalikulkarni4460
    @vaishalikulkarni4460 Год назад +2

    Hi Vidula, ag tyzya chehryavarcha anand ani existment pahun aamhich khup khush zalo kevdha to anand ,sagli shopping surekh pratekacha kevdha vichar karte. God bless u .Shridhar same aai sarkha disto. Matru mukhi sada sukhi .

  • @sanjivkeskar2547
    @sanjivkeskar2547 Год назад

    आता मुंज मुलाची घोड्यावरून वरात पहायची राहिली आहे.

  • @shitalwarkari7754
    @shitalwarkari7754 Год назад

    Nice tai kiti chan ahe tumi

  • @prasannavishnupurikar9560
    @prasannavishnupurikar9560 Год назад

    Khup chhan video ani sarvanchi khup kalji gheta tai

  • @shobhagalgale5544
    @shobhagalgale5544 Год назад

    America खरेदी ़खूप छान सर्वासाठी आठवणी ने केली

  • @anupamadagaonkar3249
    @anupamadagaonkar3249 Год назад

    खूपच छान आहे आजचा ब्लॉग
    गिफ्ट पण सगळ्यांसाठी उत्तम आणि निवडून आणले
    आई बाबा अहो आई आणि अहो बाबा सगळीच मानस खूप छान
    आहेत तुमचं bonding जाणवत
    अनुराग ला मुंजीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
    मात्र एक सांगू का की
    अनुराग ला संध्या रोज न चुकता कर म्हणावं
    मी अनुपमा डगाव कर
    औरंगाबाद

  • @gayatripathak593
    @gayatripathak593 Год назад

    बटूला खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद

  • @radhikamedhane6555
    @radhikamedhane6555 Год назад

    Saglyansathi n visrta gifts anlet..khup Chan diii..mla tuze videos khup avdtat..😘

  • @savitab6714
    @savitab6714 Год назад

    Video pahun khup chan vatale

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Год назад

    Khupach Chan video. Tumhi India madhe yeun Khuoach happy aahat he tumchya kade baghunach kalte. Gift pan kiti aanley. Aani khup Chan gift aanle aahes.

  • @nishita176
    @nishita176 Год назад

    मी मुंबई मध्ये राहते. आणि खरच पुणे मध्ये आल की एक वेगळाच आनंद मिळतो .

  • @shivgangaparbat4477
    @shivgangaparbat4477 Год назад

    Khup mst tai tujya Khushi Ch sagl sangun jatey ....lavkarch bhetu God Bless You..

  • @ankitachavan6178
    @ankitachavan6178 Год назад +1

    Nice Vlog विदुला

  • @jayashreemahaddalkar5597
    @jayashreemahaddalkar5597 Год назад

    तुझ्या सासूबाई पण गोड आहेत ग मस्त मुंज एन्जॉय करा मुलाची मुंज म्हणजे सर्व घर खूप आनंदी असते कारण माझ्या मुलाच्या मुंजीत माझ्या सासूबाई तसेच आई बाबा यांनी पण खूप खूप एन्जॉय केले.अनुराग व्हा मुंजीतील फोटो बघ्याला आवडेल

  • @ranjanapatade7970
    @ranjanapatade7970 Год назад

    Khup chaan family tumchi👌👌tuze smile pan khup chaan aahe

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 Год назад +2

    विदुला मॅडम,श्रीधरजी,,नमस्कार,,,अनुराग ची मुंज निमित्य,अनुरागला खूप शुभेच्छा,,अभिनंदन,,आणि खूप गोड़ आशीर्वाद...सोबत तुमच्या संपूर्ण परिवार ला अनुराग च्या मुंजे निमित्य आणि तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा...सोबत विदुला मॅडम,,तुमच्या सासू बाई,,नणंद बाई,,आणि भाच्या यांची व्हिडीओ च्या माध्यमातून भेट / ओळख करून दिली,खूप छान वाटले,,तम्ही खरंच नशीबवान आहात की,इतकी सुंदर सासुरवाडी तुम्हाला मिळाली...अनुराग ला मुंजे निमित्य आशीर्वाद तर दिला आहे सोबत त्याला छान गिफ्ट द्याचे होते..पत्ता दिला तर नक्की गिफ्ट पाठवील... बाकी तुम्ही सर्व परिवार मुंजे निमित्त खूप एन्जॉयमेंट करा,,आणि मुंजे चे व्हिडीओ आम्हाला नक्की दाखवा..आणि कोल्हपूर येथे आई जगदंबा माता चा दर्शन व्हिडीओ नक्की दाखवा..बघायला नक्की आवडेल...परत एकदा अनुराग सोबत सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा...

  • @kavitalimaye1535
    @kavitalimaye1535 Год назад

    Khub chan gifts dille sarve family members la serve gift pahun khub chan expression det hote dear tu sarvan che gift khub chan purchase kele mastch

  • @sunitakulkarni7831
    @sunitakulkarni7831 Год назад

    अनुरागला मौंजीबंधनाच्या खुप खुप शुभेच्छा 👏💐

  • @amolpotadar2369
    @amolpotadar2369 Год назад +1

    आभिनंदन आभिनंदन. विडिआे आपन. सुदंर. आहेत. विदूला ताई. विडिआे पाहिले दीक्षित. (पाेतदार)

  • @ruchitalad7654
    @ruchitalad7654 Год назад +3

    Wonderful!! U guys look soooooo happy....really feel happy for you guys and also proud of u..that u are so down to earth...stay Blessed 🙌

  • @ashanagarkar3202
    @ashanagarkar3202 Год назад

    मुंज कधी होणार आहेत आम्ही सर्व खूप एक्सायटेड आहोत मुञिचे vloge बघायला

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Год назад

    विदूला खूप सुंदर व्हिडिओ आणि अनुरागला खूप सारे आशिर्वाद

  • @kedarpathak4214
    @kedarpathak4214 Год назад

    Tai munja khup chan jhali an btu khup god disat hota an sgle chan disat hote

  • @ashwinipatil4413
    @ashwinipatil4413 Год назад

    Ho bharpur gifts ...Chan 🎁 😍...vlog pn Chan astat

  • @sakshibhanwase2706
    @sakshibhanwase2706 Год назад

    You are so beautiful ❤️ aani tumche vlog khup aavdtat mala khup chan astat aani aamhala tumchya mule kharach khup mahiti miltey kharch khup chan

  • @sachingawade9037
    @sachingawade9037 Год назад +2

    Kitti wat pahili g

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 Год назад +1

    मस्तच खरेदी👌👌👌🥳🥳🥳 मुंजी करता .. खुपच मस्त आहे..तू आणलेले.सर्वांना गिफ्ट आवडले... !👌👌🤗😃😄 सर्वजण एकदम खूपखूप खुश.. झालेत. तुझे सासर माहेर पुण्यातच आहे का? मज्जाच . आहे 🤗☺️🤭🏠🏠 आई ची तब्येत कशी आहे? सासुसूनेची खरेदी. झकास.च चालली आहे ..छान मस्त. व्हिडियो छान 👌👌🥳 मुंजी करता शुभेच्छा 🎆🎇🎆🎇 तुम्हाला आशीर्वाद!!

    • @_viduladixit_
      @_viduladixit_  Год назад

      माझं माहेर धुळे 😊भाऊ असतो पुण्यात ❤️

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 Год назад

    ए व्ही काळे यांच्याकडे औंदूंबर उदबत्ती मिळते.खूप सुंदर वास आहे.सगळी खरेदी मस्त आहे.

    • @_viduladixit_
      @_viduladixit_  Год назад

      हो मी घेतली ह्यावेळी 🥰खरोखर खूप सुंदर सुगंध येतो

  • @sunitakalaskar1305
    @sunitakalaskar1305 Год назад +1

    Mast gifts Sasar Maher sagle khush❤

  • @suprabhasurse6604
    @suprabhasurse6604 Год назад

    Mast
    Tumhi pune yethe ala na

  • @sangeetamengane4552
    @sangeetamengane4552 Год назад

    Nice Vlog

  • @tejaswinijadhav184
    @tejaswinijadhav184 Год назад

    Khp chn vlog...mi adhi cmt keli hti aai baba che gift... Te pudhe ahet are wa chn vatle vlog pahun

  • @sudhirkarne2013
    @sudhirkarne2013 Год назад +1

    Hii tai hw r u

  • @sangitapawar3458
    @sangitapawar3458 Год назад

    Khoop Chann .Tumhi India madhe aale.Enjoy

  • @vanitakadam6368
    @vanitakadam6368 Год назад

    Khup chan Mast aahe

  • @sakshigadgil599
    @sakshigadgil599 Год назад

    Mla khup aanand hoto tuza vlog aala ki aani aata aaplya bhartat aala aahat tr khupch majja yetey bghayla far god family aahe donhihi

  • @ashakamath8654
    @ashakamath8654 Год назад

    Very nice video. Arin tar khup ramla ahe. Asa vatathe yevun bhetu.

  • @nandinie5754
    @nandinie5754 Год назад

    Roj ek video takat jaa... Khup baghayche astat

  • @maiskarsheetal
    @maiskarsheetal Год назад +1

    Waiting for the thread ceremony volg!! Best wishes n lots of love and blessings to Anurag on the occassion of his thread ceremony!! Enjoy!

  • @saylisandbhor2301
    @saylisandbhor2301 Год назад +1

    Both sides Family very Nice&happy 👌👍❣️ ...Nice gifted to all Family ❤️....Tai tuzi smile khup chan aahe ...Lots of Love Tai ❤️💕.... waiting for next vlog

  • @amrutapandit1728
    @amrutapandit1728 Год назад

    Khup chhan wattay tula Indiat baghun especially Punyat baghun. Sasubai khup goad ahet tuzya 🙂 Punyat 1 visit arrange karshil ka if possible tuzya fans sathi 😀

  • @poojatribhuvan757
    @poojatribhuvan757 Год назад +3

    Bapre khup vat bgt hote tujya video chi...😍😘😘

  • @urmiladixit17
    @urmiladixit17 Год назад

    खूपच छान व्लॉग विदुला , सर्वांसाठी खुप उपयुक्त आणि भरपूर गोष्टी आणल्यास ,देव बरे करो🙏☺️😄 मुंजीसाठी शुभेच्छा व अनेक आशिर्वाद तुम्हाला

  • @ranjeetchoudhari373
    @ranjeetchoudhari373 Год назад

    Khup mast tai

  • @iampremveer7
    @iampremveer7 Год назад +4

    Khup Chan vlog khup Chan family, 🖤🖤🖤🖤💜💜💜💜

    • @iampremveer7
      @iampremveer7 Год назад

      @Sajiri_vidula__ fake id i gonna report you

  • @bhumisvlogzz9549
    @bhumisvlogzz9549 Год назад

    Khup chan video aahe👌👌

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Год назад

    Khup chhan kharedi mast disato anurag

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 Год назад

    खुप छान व्हिडिओ 👌👌👌

  • @pgcpdc
    @pgcpdc Год назад +2

    Your father is so proud and happy 😊 His joyous nature reminds me of my father who passed away last Dec 😢 Will be in Pune this Dec

    • @pgcpdc
      @pgcpdc Год назад

      @Sajiri_vidula__ oh really how sweet are you 🤗 am amazed at your energy levels and how you have time for this in between all the munja tayari 🤗 Where should I DM you ? Insta ?

  • @poojashembekar4689
    @poojashembekar4689 Год назад

    खुपच छान

  • @anjalirindhe7397
    @anjalirindhe7397 Год назад

    खूप छान. तुम्हचा आवाज खूप आवडतो मला

  • @manishasanjayjadhav
    @manishasanjayjadhav Год назад

    खुप छान व्हीडीओ 👌👌👍❤❤

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Год назад

    Khup khup maja ali vdo pahun mast bhetvastu. Mast

  • @rajumengane4161
    @rajumengane4161 Год назад

    Saasarchya mansanchi olakh karun de didi

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Год назад

    Awesome vlog....ur Dad is just happy you all are there....Sridhar la Thanks kela tyaanee 🙂👍🙏🙌 Munj asel tevha cameraman la karu dya vlog....tumhee sagle busy asnaar....All the best👍

  • @leenavidhate2673
    @leenavidhate2673 Год назад

    मस्त। मजा आली

  • @madhuriphadke7211
    @madhuriphadke7211 Год назад +1

    मला वाटलंच तू अनुराग ची मुंज करायला भारतात आली आहेस

    • @keshavmurumkar2637
      @keshavmurumkar2637 Год назад

      ताई तुम्ही दोन्ही फॅमिली चीकिती काळजी करता खूप छान

  • @durvathakare6855
    @durvathakare6855 Год назад

    Ani kup mast family ahe tumchj

  • @poojagurav3675
    @poojagurav3675 Год назад +2

    Tai tuja video mi 1 time baghitala khup mast ahe.ani tai tu pan khup mast ahes.mala khup avdalis. Pan tai tu mumbai la kuthe rahtes....

    • @_viduladixit_
      @_viduladixit_  Год назад

      मी पुण्यात असते

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 Год назад

    VERY VERY NICE FAMILY

  • @priyankagaikwad1245
    @priyankagaikwad1245 Год назад

    I like ur both the families and your mother in law is so cute and her nature seems to be very supportive