घराजवळ Frog Garden बनवणारा कोकणी रानमाणूस|Explore Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • जैव विविधते चा हॉटस्पॉट असलेल्या सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यात एका निसर्ग वेड्या माणसाने घराशेजारी बेडकांच्या विविध जाती संवर्धित करून बनवले आहे स्वतःचे frog garden..
    अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या आंबोली तिलारी मधील प्रदेश निष्ठ मानली जाणारी बेडकांच्या जाती इथे पाहायला मिळतील..
    कोकणी रान माणूस सोबत फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक निविन खास destination ठरेल..
    Book Our Trips on
    www.konkaniranmanus.com
    Subscribe Konkani Ranmanus on
    RUclips Facebook and Instagram
    Contact us
    7038681978

Комментарии • 93