सत्तेत येताच बांधकाम कामगारांना मिळणार भांडे संच आणि पेटी वाटप | देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 28

  • @vishalnagarkar8983
    @vishalnagarkar8983 11 дней назад +3

    आम्ही तीन महिने झाले फॉर्म भरून अजून पावती मिळाली नाही कधी मिळणार पावती रूपाली विशाल नागरकर यवतमाळ

  • @RajaniKurzekar
    @RajaniKurzekar 6 дней назад +1

    आम्ही तीन महिने झाले फॉर्म भरून अजून पावती मिळाली नाही कधी मिळणार

  • @GaneshSalame-v1n
    @GaneshSalame-v1n 8 дней назад +2

    खेळ्या.चा.लोकासाठी.सहि.शीक्का.कोनाचा.याच.उ्तर.पाटवा.नाहीतर.खेळ्यातले.वचितच.राही

  • @mangeshjawarkar6337
    @mangeshjawarkar6337 2 дня назад

    आठ महिने झाले आम्ही बाराशे रुपये दिले पण आमचे अजूनही भांडे आले नाही आणि पावती पण मिळाली नाही आणि कॉलरशिप साठी पण आम्हाला पावतीच काम आहे

  • @manishapawar7495
    @manishapawar7495 5 дней назад

    देवेंद्र भाऊ मी बरेच दिवस झाले भांडी साठी फार्म भरला आहे पण मला अजून भांडी मिळाली नाही

  • @dilippote7129
    @dilippote7129 День назад

    दोन
    महिने झालं तरी चालू झाले नाही

  • @dnyaneshwaryeul8573
    @dnyaneshwaryeul8573 6 дней назад

    साहेब जालना जिल्ह्यातले लुटमार चालू आहे

  • @manojgulhane7230
    @manojgulhane7230 3 дня назад

    सर आम्हाला बोलत नाही मिळालं

  • @vijaysutar9551
    @vijaysutar9551 11 дней назад

    सर शिरपूर आमदार कार्यालयात कर्मचारी कामयाराना मदत करत नाही जास्त पैसे घेऊन दुसर्याना भांडे किट देऊन दे ता

  • @sachingargelwar
    @sachingargelwar 6 дней назад

    Vatap kadhi suru honar ahe

  • @नयनपाटील-ण7ट
    @नयनपाटील-ण7ट 5 дней назад

    सर भाङि कधि मिडनार आहे

  • @PrajwalNagpure
    @PrajwalNagpure 4 дня назад

    1 लाख 20 हजार स्कीम आहे

  • @PramodDadmal-ts6cv
    @PramodDadmal-ts6cv Месяц назад +1

    माझ्या मुलीला सैनिक शाळा ताकाचा आहे त्याची व्हिडिओ बनवा सर

  • @NAVNATHKale-c1x
    @NAVNATHKale-c1x 25 дней назад +1

    गावागावामध्ये ग्रामसेवक सही शिक्के करत नाहीत पैसे मागतात अडवणूक करतात

  • @GaneshSalame-v1n
    @GaneshSalame-v1n 8 дней назад

    गा्मीन.भागामदे.पन.गावडी.काम.बाद.काम.करते.त्याचा.साटी.सहि.शिक्का.कोनाचा..गा्मशोक.देत.नाही.शिटी.मदे.चागले.लोक.फायदा.घेत.आहे.आनि.खेळ्या.साटी.काईच.नाही

  • @SopanWankhede-d2m
    @SopanWankhede-d2m 4 дня назад

    लाडकी बहीण योजना 2100 कधी मिळणार

  • @AtulNagarkar-n4s
    @AtulNagarkar-n4s 6 дней назад

    Saheb pahle sait suru kra na mg vatap suru kra

  • @ManishaJogave
    @ManishaJogave Месяц назад +1

    Kadhi milanar sir

  • @DomaKukade
    @DomaKukade 10 дней назад

    Dada card bhetal bhandi nai milali n

  • @PavanBhaskar-me8is
    @PavanBhaskar-me8is 18 дней назад

    मला कार्ड भेटल भाडी कधी भेटनार

  • @PintuDhotare-i9l
    @PintuDhotare-i9l 7 дней назад

    Jaga nahi gur kote bandu saheb

  • @saddamPathan-p3c
    @saddamPathan-p3c 10 дней назад

    Aamala.bhandi.melali.nahi.payese.be.milale.nahi.saheb

  • @ajijakhatun3563
    @ajijakhatun3563 Месяц назад

    card kaha milga

  • @Munerakatgi
    @Munerakatgi Месяц назад

    SANGLI hon Bolton BHandi kadhi milnar

  • @arshadibrahim2974
    @arshadibrahim2974 13 дней назад

    Kam Ghar se paise aale naahi Deewar Diwali ko bhi nahin aaye

  • @motirampanduhadape7023
    @motirampanduhadape7023 Месяц назад +1

    सर्व शेतकरी शेती सोडून पेट्या डोक्यावर घेवून मिरवायचे काम चमचा ना दिले आहे

  • @sakshishinde8732
    @sakshishinde8732 Месяц назад

    Saheb Majha Kade renew ke Lelo Pustak aahe 2020 Kale Hote Tahsil nond Kele Hote 2020 Madhya Hata 2 mahine renew ke liye pustak

  • @RajaniKurzekar
    @RajaniKurzekar 6 дней назад

    Vatap kadhi suru honar ahe