गाऊन घालणाऱ्या बायका🤣|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 47

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 Месяц назад +5

    महाराज खरं बोलतो ते कडू लगते.

  • @Krishnaaurved96
    @Krishnaaurved96 3 месяца назад +11

    एकदम खर व वास्तव समोर मांडले महाराज

  • @srushtisamarth993
    @srushtisamarth993 3 месяца назад +33

    वास्तव वर बोलतात महाराज सत्य परिस्थिती

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 3 месяца назад +19

    महाराज खरच खरे बोलत आहे
    मुलींनी कधीच चुकीचे वागू नाही , नाहीतर बाप जिवंत पणी मरण जगत असतो.

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Месяц назад +1

    बिघडलेल्या मुलांना दुरूस्त करणे महत्त्वाचे
    बिघडलेल्या समाजातील लोकांना दुरूस्त करणे
    जुने जावु द्या मरणालागुन....

  • @tanajimore2410
    @tanajimore2410 Месяц назад +1

    महाराज बोलतात खरे बोलतात .ते काहींना मिरची लागते

  • @PramodPawar-zm5oy
    @PramodPawar-zm5oy 2 месяца назад +8

    महाराज खरं बोलतात ज्यांच्या घरात घेऊन घालतात ना त्यांना लाज वाटते

  • @SamirShinde-sb8xf
    @SamirShinde-sb8xf Месяц назад +1

    आजची नविन पिढी बदललेली आहे.मानवाच्या गरजा खुप वाढल्या आहेत.गरजा वाढल्या की महागाईपण ही वाढत जाणार.पुर्वीची माणसाचे रहाणीमान साधे होते.घरचे साधे जेवण,गरजेनुसार कपडे,पैसाची आवश्यकतेनुसार ,सर्व काही गरजेनुसार रहात होते.

  • @tejshwinic2012
    @tejshwinic2012 Месяц назад +3

    एक नंबर महराज 🙏

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 3 месяца назад +5

    सत्य स्थिती आहे आज महाराष्ट्रात .

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Месяц назад

    Samaj sudharak, satya paristhiti vara kirtan, 1 ch No. Indurikar Maharaj.

  • @Prakash-youtube.s
    @Prakash-youtube.s 3 месяца назад +4

    Khar ahe maharaj

  • @AnkitaShirke-so1eg
    @AnkitaShirke-so1eg 2 месяца назад +1

    इंदुरेकर महाराज देव आहेत का काय ? भविष्यातल्या गोष्टी त्यांना आधीच कशा माहीत असतात??

  • @PrajwalGhosalkar
    @PrajwalGhosalkar 2 месяца назад +2

    Maharaj pn kon ky ghalto te pn baghayla lagla vatat

  • @pushpapilankar2527
    @pushpapilankar2527 3 месяца назад +2

    Hya peksh bhajan म्हणून घ्या..बाप nalayak he बोलून घेतात..वाईट वाटले..

  • @nandakishorsamrat6693
    @nandakishorsamrat6693 2 месяца назад

    लय शिल्लक बोलते इंदुरीकर

  • @rajanpardeshi1724
    @rajanpardeshi1724 3 месяца назад +1

    👍🏻👍🏻

  • @nandlalwagh3558
    @nandlalwagh3558 2 месяца назад

    महाराज किर्तनात तुम्ही कितीही सांगितले तरी ज्यांना तुमचे सांगितलेले ऐकून परीवर्तन करावयाचे तो करणारच .

  • @dattatraykadam3855
    @dattatraykadam3855 2 месяца назад +1

    👌👌👌👍🌺🌺🌺🚩

  • @AYUBJOGILKAR
    @AYUBJOGILKAR 2 месяца назад +1

    Maharaj, je bolata ti aajachi sattya paristhithi aahe.

  • @ranjanashinde2813
    @ranjanashinde2813 2 месяца назад +6

    गाऊन हा खूप जुना विषय आहे तुम्हाला आजकाल विशय मिळाला नाही वाटतं तसे पण नावाला किर्तनकार आहे तुमच्या किर्तनात देव परमेश्वर ह्याना जगा नाही फक्त शेजारीन सारखं लोकांची टिंगल करता आणि लोक पण स्वताची टिंगल एकुण फिदीफिदी हसतात कधी कळणार आहे लोकांना

    • @skvlogkorwadi9519
      @skvlogkorwadi9519 2 месяца назад +1

      Tuzya gharchi paristhiti aahe mhanun tula vattay

  • @ravipawar9982
    @ravipawar9982 2 месяца назад +1

    गाऊन घातल तर बायकांच अंग दिसत नाही म्हणून वाईट वाटतय का ? काय अडचण आहे गाऊन घातला तर आम्ही कंफर्टेबल असतो.

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 2 месяца назад

    Reapeted many times

  • @ShyamsundarJathar
    @ShyamsundarJathar 3 месяца назад +4

    माहाराज हे स़त्य आहे मी पोलिस म्हणून अनुभवले आहे

    • @SurykantPachpute
      @SurykantPachpute 3 месяца назад +1

      Polis vkil yna ritayr jalyvr kuni ramram krt nahi

    • @SurykantPachpute
      @SurykantPachpute 3 месяца назад

      Polisala kuni rityr jalyavr ramram krit. Nahi

  • @shivajimerat2703
    @shivajimerat2703 2 месяца назад +2

    वास्तव समाजासमोर मांडत आहेत महाराज
    भोंदूगिरी करत नाहीत

  • @ShrihariShewale
    @ShrihariShewale Месяц назад

    महाराष्ट्राला वारकरी कीर्तनाची महान परंपरा लाभली आहे. हे विषय कीर्तनाला अनुसरून नाहीत. हा विदूषक आहे, कीर्तनकार नाही. धुंडा महाराज देगलूरकरां पासून बाबा महाराज सातारकरांपर्यंत सर्वांचा अपमान आहे हा, त्या व्यासपीठाचा आणि वारकरी सांप्रदायाचा अपमान अाहे.

  • @ChandrakantGaikwad-y5e
    @ChandrakantGaikwad-y5e 2 месяца назад +6

    या वेक्तिला महाराज म्हणून कोणी घोषित केलं हेच मला कळत नाही.कारण कीर्तन प्रवचन करताना आपण समाज प्रबोधन करावे.यातून समाजाला चांगले विचार मिळतील.पण हा माणूस टिंगल करून महिलांचा अपमान करणे एवढेच करतो.याला मंगला बनसोडे तमाशा कलावंत यांच्या सोबत काम करण्याची संधी द्या.विनंती.

    • @chandrakantbendre1634
      @chandrakantbendre1634 Месяц назад

      खरं आहे तेच बोलतात तुम्ही एवढे मनावर घेऊ नका

  • @GorakhKhernar
    @GorakhKhernar 2 месяца назад

    रेकॉर्ड तोंडे महाराज

  • @madhukarwankhade3191
    @madhukarwankhade3191 Месяц назад +1

    महाराज थोडं महाराजा सारखे बोला लहान पोर हस्ते म्हणून काही बकू नका जरा डोक महाराज बाळू महाराज गिरगांव कर यांचे आचरण करा बाकी तुमची मर्जी 🙏🙏

  • @Priyu.A
    @Priyu.A Месяц назад

    Nehmi baykananach ka target kartat?...purush baniyan n barmoda ghalu shakta bayka gaun ka naahi ghalu shakat?.....plz tyana sukhane jagu dya

  • @SarangKale-pg2kk
    @SarangKale-pg2kk 29 дней назад

    माहाराज तूम्ही कीर्तनाचे पैसे नाही घेत का

  • @vinayakrevandkar8050
    @vinayakrevandkar8050 Месяц назад

    Papya cha aayeeney gown ghalun kona kona cha aayeecha gandeela dhas Marla hota Kay rey.

  • @Kolate_432
    @Kolate_432 Месяц назад +1

    Kai dat kadata tumche paise gheun tumche udavto jaihari

  • @vaishalipatil7745
    @vaishalipatil7745 Месяц назад

    मुरख माहाराज आहे त्याला काही कळत नाही

    • @shrutiagale7714
      @shrutiagale7714 29 дней назад

      महाराज मिरच्या लागतात ओ खुप ,तुम्ही खरं बोलले कि

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 3 месяца назад +9

    महाराज तुझ्या घरी कोणी गाऊन घालत नाही कारे . विषय सोडून बोलतो हा

  • @vinayakrevandkar8050
    @vinayakrevandkar8050 Месяц назад

    Ha kythla maharaj hay jo baykan var teepnya karto . Jo baykancha maleeka v gown ghalaycha babteet objections gheytoy .ha keertan kar cha navabar dhabaa aahey. Thu yachavar .

  • @pdkadam2680
    @pdkadam2680 Месяц назад

    कीर्तनात अश्लील भाषा नको

  • @VijayJadhav-uj6lk
    @VijayJadhav-uj6lk Месяц назад +1

    अरे कीर्तन सांगच सोडून देवा धर्माच्या चांगल्या गोष्टींचा समावेश करावा