शेळीपालन सुरू करायचा विचार करताय, मग हा व्हिडिओ नक्की पहा.शेळीपालन Step-by-Step Series Season Finale
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- आमच्या शेळीपालन Step-by-Step Series चा ह्या season चा शेवटचा भाग आहे. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या भागांची संक्षिप्त माहिती ह्या भागात आपण दिलेली आहे..
अजून माहितीसाठी आम्हाला फेसबुक वर सुद्धा फोल्लो करू शकता.
/ kalifornia30.. .
Contact : 9833654857
कोकणातील व्यावसायिक शेळीपालन प्रकल्प.
जर तुम्हाला कोकणात शेळीपालन करायचे असेल तर आमच्या चॅनेल ला एकदा नक्की subscribe करा. एकंदरीत शेळीपालनाची माहिती देत असताना, आमचे जास्तीत जास्त अनुभव हे कोकणातल्या म्हणजेच पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यातील लोकांना सर्वात उपयोगी ठरतील अशी आम्हाला खात्री आहे.
सुमित सर, आपली शेळीपालन step by step ही पुर्ण सिरीयल पाहिली आहे. आपण दिलेली माहिती नवीन शेळी पालकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. थोडक्यात आमची प्रशिक्षणाची पुर्व व योग्य तयारी झाल्याचा विश्वास वाटत आहे. धन्यवाद सर.
khub khub chan
सर तूम्ही खूप शान माहिती दिली
Super 👍👍
ख़ुप छान माहिती दिली आहे भाऊ धन्यवाद....🙏👍
खूप छान
Khupch chan aahe mahiti mahiti
Badhiya
अगदी बरोबर आहे, व्यवसाय म्हटलं तर त्यामध्ये मेहनत. शेळीपालनामध्ये प्रत्येक टप्प्यावर ती नियोजन करणे महत्वाचे व्यवसाय म्हटलं तर आपल्याला त्यासाठी मुबलक वेळ देणे महत्त्वाचे त्यासाठी शॉर्टकट नाही. सुमित भोसले साहेबांचे आपल्याला शेळीपालनामध्ये बहुमूल्य मार्गदर्शन लाभते त्यासाठी त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. शेळी पालन व्यवसाय मेहनतीने व त्यातील अनुभवाने आपण कमाल उंची वरती घेऊन जाऊ🙏
Khupach chaan series aahe sir asech margdarshan karat raha thank you sir
Nice
👌👌👌
खूप सुंदर माहिती दिलात...मीही शेळी पालन चालू केलं आहे...मला आपल्या व्हिडिओ मधून छान माहिती आणि चांगल्या प्रकारे तुमचं मार्गदर्शन मिळत आहे...
सुमित जी तुमची पूर्ण सिरीज मी follow केली आणि खूप छान माहिती दिलीत, 👍👍👍
आपण घेतलेले सर्व पॉईंट खूपच छान शेळीपालन व्यवसाय करताना खूपच फायदा होतो
आपण खूप सविस्तर माहिती देतात धन्यवाद
सुमित भाऊ
अप्रतिम
शेळी पालन व इतर सर्व एपिसोड पाहतो व शेळी पालन विचार आहे.
Tumhi great ahat sir jevdhe RUclips var shilipalnache video bavtat tyatle saglyat top ani khari mahiti denare sumit sir phakt tumhi ahat ...n katlata tumhi je ahe tech sagata kayam cl var pn avdha response denare all time best ..navin shilipalkasathi one off the most important person sumit bhosle buss ,❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
फार उपयुक्त माहिती दिलीत सर
खूप छान माहिती दिली आहे
Ur videos always gives confidence thanks a lot sumit
खुप च छान series total information मिळाली या series mde basics tr clear zale.. thank you sir for your tremendous efforts for all of us...
👌👌👍
Ekdam zakaasssss
सर तुमची सिरीज खूप छान धन्यवाद सर ग्रेट 👍🙏
सर नमस्कार 👌👍
Like
Sir ram ram
ram ram
Solar. Moter cha vapar kela ahat ka nahi. tar ka
Very informative.. thanks for your guidance
विक्री करायला तुम्ही मदत करता का
ok Bjosalyanu.....
👍👍
👍
Khup chan and helpful series ahe 👍
👌🏻
Whole series was good and informative....Will help a lot for new goat farmers..
Thanks.
Sir sheli palan sathi banket currnt account kase open karave yavar video banva
lavkarach
Sr khup chhan mahiti deta mi purn sirij
Phat aahe
Sai got farm shiradhon ta Kalamb dist osmanabad
Your all videos are so much informative. It gives so much knowledge for new farmer friends.
Please keep walking.......
Yes we will..
Thanks dada 🙏
सर खुराक मध्ये काय काय द्याव?
दादा आमच्या हिकडे माकड जास्त आहेत.
तर सुभाबुळ लावळी तर माकड पाला खाणार तर नाहीं ना.
तसा माकड आणि सुभाबुळ चा अनुभव नाही। तर नक्की सांगता येणार नाही
Really great series Sirji...
All the very best to you...🤞🏻👍🏻
Thanks a lot for giving well content series...🙏🏻
Keep watching
You look like high educated,
I have one question
Actually I am working in IT industry ,
But I wanted to resign and wanted to start this business , having 70 guntha
What will you suggest to me , I m really confused about decision.
There are a lot of other factors that you will have to consider before you resign and start full time goat farming. Will discuss if you can call on 9833654857
Sir q fivar kahi information aahe kay
अजून ठोस माहिती नाही मिळाली आहे. Confirm झालं की विडिओ नक्की बनवू
Your educating efforts will pay off in the long run to you.
thank you for everything 🙏🙏
I am expecting a detailed video on medicinal practice in our project thank you
Yes. Certainly
Nice sir, mi ak student ahe bt majhykde sheti nahi tr mi without sheti he ak commercial business mhnun kru shkte ka..
Te depend kara tumhi kontya bhagat karnaar ahat. Jar tumchyakade sukha chara mublak pramanat asel tar vichar karayla harkat nahi. Pan tari ekda neat bajar bhaav anhi sukhya charyachya drushtine honara kharcha hyacha ganit manda
Thank you for the suggestion
Reverse migration episode थांबवले का?
होय आता लवकरच त्याचे episodes सुरू होतील।
Sir tumcha consultancy cha charge kiti ahe?
Amchya kadun nakki.kau kaam.apekshit ahe hyavar charges depend kartat
22 kg cha bokad kiti ₹ vikava bhau pls reply
bar jhaale daadhi kelit te.
Nice
खूप छान