मॅडम आपण फक्त पात्रता गुण सांगितलेले आहे , कट ऑफ नाही. आणि स्कॉलरशिप इयत्ता 9 ते 12 वी अशा 4 वर्षांसाठी असते प्रत्येक वर्षी 12 हजार याप्रमाणे एकूण 48000 हजार होतील.
NMMS च्या अधिकृत संकेतस्थळावर जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार दोन्ही पेपर चे एकत्रित 40% गुण आवश्यक . त्यामुळे तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे गुण पडल्यास देखील विद्यार्थी पास होईल .
Pass honya sathi OBC la kiti marks pahije
पत्येक जिल्ह्याचे मेरिट वेगळे लागते.
Maza Jihla jalagoen aahe
72 marks ahe pass होईल ka
NMMS 2024 CHA PAPER PATVA...
Paise kiti milata pass zalyavar
दरवर्षी १२००० याप्रमाणे ४ वर्षे स्कॉलरशिप मिळते
Sir 81 ahet jilha Latur cast SC ahe
Sanga Na Sir
लातूर जिल्हा मागील वर्षी चे मेरिट ८३ होते. त्यामूळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Sir mala 83 marks ahet jilha Latur cast ntb
Sir please sanga
मागील वर्षी लातूर जिल्हा NT B चे मेरिट ८१ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Khup tension yetay Sir
Sanga na
Open cha merit 150 cya vr asto ...ky pn sangu naka aadhi purn mahiti milva mg video banva....... SCHOLARSHIP=60,000 AAHE
मॅडम आपण फक्त पात्रता गुण सांगितलेले आहे , कट ऑफ नाही. आणि स्कॉलरशिप इयत्ता 9 ते 12 वी अशा 4 वर्षांसाठी असते प्रत्येक वर्षी 12 हजार याप्रमाणे एकूण 48000 हजार होतील.
1
मराठा
१०६मार्क
पुणे जिल्हा
चांगले गुण आहेत पण लगेच मेरिट सांगणं थोड अवघड आहे. लवकरच मेरिट बाबत अपडेट देवू.
SAT मध्ये जर 20 पडले आणि MAT मध्ये 60 पडले तरी पास होणार ना 38000 तरी मिळणार का
NMMS च्या अधिकृत संकेतस्थळावर जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार दोन्ही पेपर चे एकत्रित 40% गुण आवश्यक . त्यामुळे तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे गुण पडल्यास देखील विद्यार्थी पास होईल .
पैसे मिळणार का
100%
सर मराठा समाजाच्या मुलांसाठी 72किवा 80मारक पाडून गरजेचं आहे का
72 गुण मिळाले तर च आपण मेरिट साठी पात्र होतो .
Notes cha video pathav
तुम्हाला आपल्या चॅनल वर सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील तरीही तुम्हाला नेमका कोणता व्हीडिओ हवा आहे ते कळवा
Science in marathi
मला सर्व धड्याचे फक्त Notes cha एक video हवा आहे
म्हणजे एक धडा एका पानाचा@@SigmaCoachingInstitute-2024
Ok
ruclips.net/video/eN0cCmcCBLA/видео.html
NMMS 2024 PAPER PATVA❤❤❤
Sarathi scholarship Kitty marks
सारथी स्कॉलरशिप मिळण्यासाठी 72 गुण लागतील .
2 पेपर मध्ये
🙏🙏
दोन्ही पेपर चे एकत्रित
Kiti
Open ला किती मार्क पाहिजे
परीक्षा पास होण्यासाठी 72 गुण पण स्कॉलरशिप साठी चे गुण प्रत्येक जिल्ह्याचे वेगळे असतात. तरीही 110 + गुण मिळवावे लागतील
Sir hindu lingayat merit kiti aahe ??
मॅडम आपण जर OBC मध्ये येत असाल तर मेरिट १०५ ते ११५ च्या मध्ये लागत.
Open madhe asal tar
११५ ते १२५ च्या पुढे
Obc sathi kitui
OBC साठी १०५ ते ११५ च्या दरम्यान मेरिट आहे.
Ntc meri kiti marks la ahe
प्रत्येक जिल्ह्याचे मेरिट वेगळे लागते तरीही साधारणतः NTC चे मेरिट १०० ते ११० च्या दरम्यान लागते.