हो शक्य आहे, पोलीस खात आणि देशातील सर्व अधिकारी यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा असेल तर नक्की करता येईल, त्यासाठी सर्व पोलीस अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक यांची बँक खाती तपासणे फोन रेकॉर्ड चेक करने यावर बारीक नजर ठेवण्याचे कायदे आले तर आणि शिक्षा सर्व कुटुंबाला होणार हे कायदे आले तर कोणीही भ्रष्टाचार करणार नाही
प्रशासकीय यंत्रणेतील तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत 10 सर्वात भ्रष्ट्र अधिकारी शोधा आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करा .ही प्रोसेस निरंतर चालू असायला हवी तेव्हाच वचक राहील.
शंभर सव्वाशे कोटी ची संख्या एका विचाराने वागतीलच असं नाही पण सरकारी माणसं आणि महत्वाचे न्याय व्यवस्था भ्रष्टाचार मुक्त व्हायला हवी आणि जनते पेक्षा हा आकडा फार कमी आहे त्यामुळे सगळेच सुतासारखे सरळ होतील भ्रष्टाचाराचं मुळ प्रशासन आहे आणि भारतात ते अशक्य आहे
भ्रष्टााराविरोधात लढणं कठीण, it is not only the crores taken जी लाच असते अगदी एक रुपया किंव्हा चॉकलेट काही कामं साठी घेतलं तर तो पण भ्रष्टाचार. आपण तर थेट आपल्या देवाला लाच देतो! तू माझ्या मागण्या पूर्ण कर मी तुला नारळ चाढविन!!! Unfortunately आपल्या अंगात भरला आहे हे लाच देणं घेणं.
Most corruption happens in government and public sector in India, in order to stop that first we've to stop giving jobs on caste basis, and salary should be less, very less as much as it could be in order to fix the problem of corruption in India
They could have established a task force and encouraged their citizens to inform govt about corrupt officials with video proofs and then take strict action against them by evaluating their property based on their income and then suspending them and punishing them by putting them behind bars.
IAS है भ्रष्टाचार के जड.....
Adani ,ambani aani builder lok jad ahe
हो शक्य आहे, पोलीस खात आणि देशातील सर्व अधिकारी यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा असेल तर नक्की करता येईल, त्यासाठी सर्व पोलीस अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक यांची बँक खाती तपासणे फोन रेकॉर्ड चेक करने यावर बारीक नजर ठेवण्याचे कायदे आले तर आणि शिक्षा सर्व कुटुंबाला होणार हे कायदे आले तर कोणीही भ्रष्टाचार करणार नाही
प्रशासकीय यंत्रणेतील तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत 10 सर्वात भ्रष्ट्र अधिकारी शोधा आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करा .ही प्रोसेस निरंतर चालू असायला हवी तेव्हाच वचक राहील.
Adhikari nastat bhrust , nete astat , India is corrupt country than pakistan
भस्ट्राचार संपावणे शक्य आहे, फक्त लोकांनी ठरवले पाहिजे
लोकांवर ढकलून चालणार नाही प्रशासनावर त्वरित कडक कारवाई करावी लागेल
त्वरित हा महत्त्वाचा शब्द
भ्रष्टाचार! आणि बंद !!😅काय जोक मारता ,😅😅 राव
शक्य नाही तलाठ्यापासून ते आय ए एस आय पी एस पर्यंत बरेच जण पैसे खातात
शंभर सव्वाशे कोटी ची संख्या एका विचाराने वागतीलच असं नाही पण
सरकारी माणसं आणि महत्वाचे न्याय व्यवस्था भ्रष्टाचार मुक्त व्हायला हवी आणि जनते पेक्षा हा आकडा फार कमी आहे त्यामुळे सगळेच सुतासारखे सरळ होतील भ्रष्टाचाराचं मुळ प्रशासन आहे
आणि भारतात ते अशक्य आहे
भ्रष्टााराविरोधात लढणं कठीण, it is not only the crores taken जी लाच असते अगदी एक रुपया किंव्हा चॉकलेट काही कामं साठी घेतलं तर तो पण भ्रष्टाचार. आपण तर थेट आपल्या देवाला लाच देतो! तू माझ्या मागण्या पूर्ण कर मी तुला नारळ चाढविन!!! Unfortunately आपल्या अंगात भरला आहे हे लाच देणं घेणं.
मोदी आले सर्व भ्रष्टाचारी शुद्ध झाले, कसा संपेल?
जोपर्यंत भाजप पक्ष आहे तोपर्यंत तर शक्य नाही
person appointed to end corruption r the most corrupted ones..
Most corruption happens in government and public sector in India, in order to stop that first we've to stop giving jobs on caste basis, and salary should be less, very less as much as it could be in order to fix the problem of corruption in India
1000 bhrashtachar 1 imandar ...ka shaky ahe..
They could have established a task force and encouraged their citizens to inform govt about corrupt officials with video proofs and then take strict action against them by evaluating their property based on their income and then suspending them and punishing them by putting them behind bars.
Jorgia che soda.... Aaplya bhartatla bhrashtaachaar kasa sampwaycha te bagha
परत upload kela ka 😂
Khup sopi gosta aahe Jitke Brastachari Astil BJP made Gele ki zale clin
Demonetization nantar corruption sampla
भशटा चार सरकारी मधे खुभ वाळला आहै कोन ती सरकार वाशीग मशीन मधे
धुन काळतात तरते ताजे होता त पपली
मेले तर चालेन जय मुलनीवासी
Modijina pan 8year jamle nahi ata katin ahe
Aahe na BJP join Kara sagla bharashtachar sampel
योगी शिवाय पर्याय नाही. 🚩
मोदी हाय तोपर्यंत तर नाही