भावा एक no हा हा विडिओ ज्यानही बनवला खतरनाक भाई............ मुलगी सुद्धा मस्त आहे nice aacting भाई...... किती भारी विडिओ विडिओ बनवला खूप खूप आणि फार भारी हा.......... तुमच्या बदल जेव्हढं बोललो तेवढं. कमी आहे असेच विडिओ पाठवा.......... मला खूप आवडला......... तुम्ही.... कुठे. राहता आम्हाला..... कळवा.... bara. का.. आम्ही तुमचे गावाला भेट..... दियाला... येऊ.... so entrest विडिओ all........ 👍👍👍👍👍💕💕💕💕💕💕💕💕🥰🥰🥰i. Love you all भाई लोग
Nice.. नितेश भावा या कथेतून एक आमच्यासाठी चांगलाच निरोप किंवा धडा दिलेला आहेस.तुझी,आणि तुमच्या ग्रुप ची सगळी करामती पाहून खूप बेस वाटला.आणि शेवटचे सीन जो आहे तो खूपच मनाला भिडला. अगदी बरोबर त्या सरांनी शेवटी सांगितले आहे. ही कथा आजच्या पिढीला एक चांगलाच निरोप देणारा आहे.अशोक चा डायलॉग आवडला I love BB व मस्त सर्वांनी या कथेत प्रतिसाद दिलेला आहे . 😘👌👌❤️❤️
खूपच सुंदर अस कथा आहे आज काल लहान लहान वयात असे करून भरपूर आयुष्याची वाट लावून घेतात तुमच्या ह्या व्हिडीओ मद्ये खूपच चांगला संदेश दिला आहे👍👍 मनमोहून टाकणारी अशी कथा आहे 👌👌👌
खूपच छान संदेश दिला आहे व्हिडीओ मधून, आणि गोवारी गेल्या नंतर किंवा इतर काही कामा साठी जंगलात गेल्या वर पाऊस आला तर सागाची पाने उपयोगात आणायची जुनी आठवण ताजी करून दिली , आदिवासी पाऊल पडते पुढे जय आदिवासी
मस्त...व्हिडिओ ग्राफी आपल्या आदिवासी जीवनावर आधारित.... नैसर्गिक साधनाचा वापर...कवडाच्या झाडाची शिटी...👍... लहानपणीची आठवण.. छत्री नसली की सागाच्य पानाची छत्री...😘...
नितेश एक उत्कृष्ट कलाकार आहेस यात शंकाच नाही, परंतू दर्शना चा अभिनय पण दमदार होता.. खूपच चांगले टीम वर्क पहायला मिळाले. सोबत बेलकर बंधूंच्या अभिनायाने क्लायमॅक्स रंगतदार बनविले ते पण मनोरंजक होते. All of part is Very very good .
गाडीतला पेट्रोल संपवू नका . पुढचा भाग लवकरच घेवून या . No Entry नको to be continued very soon. ही लवस्टोरी खूपच छान रचलेली आहे. I am Impressed .. very nice 👍👍👌👌
खूप छान कन्सेप्ट बनवलाय भाऊ. आणि खूप छान ॲक्टींग आहे सर्व कलाकारांची . अकरा तासात वन के व्ह्यूज प्रतिसाद मस्त. हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तुमचे असेच नवनवीन स्टोरी येत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभेच्छुक. सिने अभिनेते शंकर मोहिते नांदेडकर.
फार बेस आहे...पाहताना अंगावर काटे आले जेव्हा तुझा ब्रेकअप झाला तेव्हा.. ❤ रिअली ❤ असंच आपल्या आदिवासी बांधवांचं समाजाच मनोरंजन करत रहा... Share व like केलाय... अजून आणा व्हिडीओ 🙏❤
मस्त स्टोरी आहे... शेवटी तिच्या बापानी असं काही तरी सांगितलं कि तुम्ही असं काही तरी करून दाखवा कि मुलीचा बाप स्वता येऊन मुलीचा हात मुलाच्या हातात दिला पाहिजे ..... यच्यवरून पार्ट 2 बनू शकतो... आणि नकीच बनवा
भावा असेच आपल्या गावठी भाषेत व्हिडीओ बनवत रहा आपले आदिवासी कलाकार पुढे गेले पाहिजेत आमच्या पेठ सुरगाणा भागात पण खूप असे कलाकार आहेत पण तुमच्यासारखे कलाकार झाले पाहिजेत .जय आदिवासी
एक नंबर विडिओ नितेश भावा
आर्यन ग्रुप म्हणजे फुल्ल टू धम्माल
मनोरंजन 100%👍👍😊
Thank you sir तुमची ऍक्टिंग व डायलोग मुळे व्हिडिओ मध्ये अजून जास्त रस आला😊
यामागे सर्वांचीच मेहनत सहकार्य 👍👍👍🎼🎶🎥
कोण नाही त्यांनी खाली ग्रुपचं नाव आर्यन ग्रुप ठेवलं आहे
संसार संसार आधी आपले पळून जाव र..... पैस खपतील त मंगा आजुन घराच येव र.... ❤️
खुप सुंदर नितेश....आता पर्यंत comedy विडिओ होते.
नविन विषयाला हात लावला..प्रेरणादायी स्टोरी आहे.
नितेश आणि टीम
खूपच सुंदर .
भारी. .
सदू दादू तर खूपच आवडतो ..
खूप खूप छान ..
भावा एक no हा हा विडिओ ज्यानही बनवला खतरनाक भाई............ मुलगी सुद्धा मस्त आहे nice aacting भाई...... किती भारी विडिओ विडिओ बनवला खूप खूप आणि फार भारी हा.......... तुमच्या बदल जेव्हढं बोललो तेवढं. कमी आहे असेच विडिओ पाठवा.......... मला खूप आवडला......... तुम्ही.... कुठे. राहता आम्हाला..... कळवा.... bara. का.. आम्ही तुमचे गावाला भेट..... दियाला... येऊ.... so entrest विडिओ all........ 👍👍👍👍👍💕💕💕💕💕💕💕💕🥰🥰🥰i. Love you all भाई लोग
छान संदेश ,एक सत्य दाखवण्याचा प्रयत्न , स्टोरी मस्त , कलाकारांची अँक्टिंग जबरदस्त...
कराल चमत्कार
तर लोकं करतील नमस्कार 👍👍
फार मस्त स्टोरी बनवली आहे. लहान पणीची आठवण करून दिली. आम्ही पण गोवारी जात होतु 😊👍
धर्मा चा डायलॉग खूप आवडला .... की आमचा राबतला सगळा भात खाला ......👌👌🎺🎺🎺
ruclips.net/video/uDq4Nou26mU/видео.html
नितेश भाई असेच व्हिडिओ बनवत रहा तूच आमचा आदिवासीचा हीरो
✌️ ek number 😭😭
नितेश बुंदे सुपर टार भावा
खुप खुप छान संदेश दिला आहे हिच कालाची गरज आहे
फ्याकिव धन्यवाद आखंड टिमला 🌷🌷👌👍🌷🌷
Nice.. नितेश भावा या कथेतून एक आमच्यासाठी चांगलाच निरोप किंवा धडा दिलेला आहेस.तुझी,आणि तुमच्या ग्रुप ची सगळी करामती पाहून खूप बेस वाटला.आणि शेवटचे सीन जो आहे तो खूपच मनाला भिडला. अगदी बरोबर त्या सरांनी शेवटी सांगितले आहे. ही कथा आजच्या पिढीला एक चांगलाच निरोप देणारा आहे.अशोक चा डायलॉग आवडला I love BB व मस्त सर्वांनी या कथेत प्रतिसाद दिलेला आहे . 😘👌👌❤️❤️
खूपच छान....... नित्याभाई......👌👌👌🔥🔥🔥
दुसऱ्या पार्ट ची वाट बघतोय........लवकर बनव😃😍
Ek number video bhai
Khup chaan massage.... dila...छोट्यातून मोठा संदेश...💞💞..
........💙.....🖤.....💙......
Hii
Hii
दूसरा पार्ट कँय येल....पाहण्याची आतुरता वाढली.
गोवारी एक प्रेमकथा....ह्रदय स्पर्शी.
महेश खतरनाक एंट्री...
दिनेश सर वडीलांची भूमीका जबरदस्त.
नितेश .....शिरयस भूमिका खूपच मस्त.
खूपच सुंदर अस कथा आहे
आज काल लहान लहान वयात असे करून भरपूर आयुष्याची वाट लावून घेतात तुमच्या ह्या व्हिडीओ मद्ये खूपच चांगला संदेश दिला आहे👍👍
मनमोहून टाकणारी अशी कथा आहे 👌👌👌
नितेश ,आणि पुऱ्या टीमचं खूपच मस्त काम मला खूप आवडत ,आणि असच काम करत रहा ,आणि आपल्या समाजाचा नाव पुढे न्या,एक दम कडक
Khup Chan Nitesh dada❣️
Hii
Phar bes
Hii
Hi
Send me number
१ नंबर बोले तो झकास 👍👌 पार्ट २ येऊ दे लवकर भाई लोग
नितेश खुपच छान सुंदर तुझा अभिनय केलाय नक्कीच एक दिवस तुझा पिक्चर येणार हे नक्कीच
ruclips.net/video/uDq4Nou26mU/видео.html
खूपच छान संदेश दिला आहे व्हिडीओ मधून, आणि गोवारी गेल्या नंतर किंवा इतर काही कामा साठी जंगलात गेल्या वर पाऊस आला तर सागाची पाने उपयोगात आणायची जुनी आठवण ताजी करून दिली ,
आदिवासी पाऊल पडते पुढे
जय आदिवासी
ruclips.net/video/uDq4Nou26mU/видео.html
हृदयाला स्पर्श करणारी Love Story khup Chhan Darshana & Nitesh bhava😍😍❤
Khup chan video
Nitesh tumchi tim
Lay bhari
Nitya Bhai ek नंबर r😍 प्रेम कथा ....🥰🙏💯👌🙏
ruclips.net/video/uDq4Nou26mU/видео.html
दिनेश भोईर सर नंबर एक कामं मस्त सुपर कलाकारी सर्व टिम मस्त कामं 👌👌👌👌👌👌
नितेश बुंधे आणि टीम
मस्त विडिओ आहे
लवकर पुढचा भाग आणा .....
खूप मस्त वाटतात तुझे विडिओ
अशोक बुंधेचा dialogueआयला बी बिव खूप छान आवडला नितेश भाऊ खूप छान विडिओ बनवलेला आहे 👌👌👌👍👍
मस्त आहे र ✨💞 प्रेमकथा💞✨ ना चिठी त खतरनाक आहे लिहलेली ......छत्री पण झकास आहे .....so sweet....Nice
एक नंबर वाटल तुमचा हा व्हिडिओ बघून जेव्हा व्हिडिओ बघत होता तेव्हा पूर्ण माझं लक्ष व्हिडिओ वराच होता खूप मनाला लागलं तुमचा हा व्हिडिओ
ruclips.net/video/uDq4Nou26mU/видео.html
अगदी खूप छान.....👍👍👌👌
प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी गोष्ट ही ह्या व्हिडिओ वरून समजून येते......👍👍👍🎷🎹🎷🎶🎺 Very very nice❤️❤️❤️❤️
मस्त...व्हिडिओ ग्राफी आपल्या आदिवासी जीवनावर आधारित.... नैसर्गिक साधनाचा वापर...कवडाच्या झाडाची शिटी...👍... लहानपणीची आठवण.. छत्री नसली की सागाच्य पानाची छत्री...😘...
भावा तुझ टॅलेंट अप्रतिम आहे.
जय आदिवासीं.
मस्त आहे रे दुसरा भाग काड
लव्ह स्टोरी मस्त आहे 👍❤️
ruclips.net/video/uDq4Nou26mU/видео.html
नितेश लवकरच part 2 घेऊन ये 👍👍👍👍 full support tula
सुपर 1 नंबर स्टोरी आणि शुटिंग पण मस्त नित्या
Jam Bhari na
🤣🤣🤣🤣🤣
Hii
Bol
नितेश एक उत्कृष्ट कलाकार आहेस यात शंकाच नाही, परंतू दर्शना चा अभिनय पण दमदार होता..
खूपच चांगले टीम वर्क पहायला मिळाले. सोबत बेलकर बंधूंच्या अभिनायाने क्लायमॅक्स रंगतदार बनविले ते पण मनोरंजक होते.
All of part is Very very good .
खूपच सुंदर क्षण टिपलेले आहेत ,अतिशय मनमोहक आणि खूपच पेम भरलेले असच चित्रण केलेले आहे... सुंदर नितेसशभाऊ 🌹🤝
नितेश भाई सुंदर विडिओ ❤❤❤❤👌💯
Nice premkatha..
ruclips.net/video/uDq4Nou26mU/видео.html
@@sarikapatkar6869
ruclips.net/video/uDq4Nou26mU/видео.html
@@sarikapatkar6869 तर ते
डायरेक्ट बोलून टाक ना आय लव्ह यू यू 😘❤️👍😂
खूप छान love story नितेश भावा 😍🔥🔥😍
ruclips.net/video/uDq4Nou26mU/видео.html
भावा एक नंबर स्टोरी आहे . खूप च सुंदर वाटली बघायला . लवकरच दुसरा भाग येऊ दे Bhai😍😍😎
नितेश 1 नंबर विडिओ 👌मस्त आहे nice👍
जबरदस्त नित्या एकटिंग तुझी👌
✨💞...बरोबर आहे काही पण झाल तरी पळून जायचं नाय ना पोरीसाठी जास्त रडायचं नाय😀🤣😂
नितेश तुला खुप खुप धन्यवाद, 🙏 लहान पणी ची आठवण आली Nice 👌👍 Bro 👍
खूपच भारी व्हिडिओ पाहण्यासाठी मज्जा आली. नितेश बुंधे दा.all team good work 👌.and all'the best Nest video 📷📷📷.
खूपच सुंदर वर्णन केलं आहे अशीच प्रगती करत राहा मित्रांनो आणि सुरक्षित राहा
Nice video bhai 👌👌
मी पण बारीक होता तेव्हा गोवारी गेला
गोवारी फार मज्या येते ..पोरी नांगाय🤣🤣
मला तूमची लव storry फार आवडली नितेश बुधें
खूप छान👌👌भाई..
#niteshbundhe
गाडीतला पेट्रोल संपवू नका . पुढचा भाग लवकरच घेवून या . No Entry नको to be continued very soon.
ही लवस्टोरी खूपच छान रचलेली आहे.
I am Impressed .. very nice 👍👍👌👌
नितेश बुंधे हिरो पेक्षा हिरो रे भावा तू 💜💜💛♥️👍👍एक नंबर व्हिडीओ
😅😮😢❤
1नंबर भाई. बचपण कि यादे ताजा हो गई. खराच यार. भारी स्टोरी हाये 👍
हृदयाला स्पर्श करणारी प्रेमकथा Nitesh dada and Darshana 👌👌
ruclips.net/video/uDq4Nou26mU/видео.html
खूप छान कन्सेप्ट बनवलाय भाऊ. आणि खूप छान ॲक्टींग आहे सर्व कलाकारांची . अकरा तासात वन के व्ह्यूज प्रतिसाद मस्त. हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तुमचे असेच नवनवीन स्टोरी येत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभेच्छुक. सिने अभिनेते शंकर मोहिते नांदेडकर.
नितेश भाऊ अक्टिंग एकच नंबर👌🥰👌👌👌
Ek noumber re baba ....👍👍👍
जय आदिवासी नीतेश भाऊ . वीडियो. जाम भारी आहे... असेच वीडियो बनव..
एक नंबर भावा पोरगी पटवली खूप छान
Nice story. & nice Acting , Expression, nitesh super. Very good.
ruclips.net/video/uDq4Nou26mU/видео.html
मोठे दगडा जवळचा सिन एकदम भारी 👍👍 प्रपोज मारतो तो सिन पण एकदम भारी nice
Darshya tu t far bes si acting keli❤️❤️❤️mla t far gamla👻👻🥰🥰🙌✨❤️ amezing guys all team gudwrok
छान आहे लव्हस्टोरी... नितेश जी 😘👌
नितेश भावा खुप सुदर ... फार फार आवङला विडीओ... पुडचा भाग लवकर घेवुन ये.
नितेश दादा एक नंबर प्रेम कथा... 👌👌
Khatrnag hav kay lave story 🥰😍
Hi
दुसरा भाग पण येऊ द्या ना भाऊ ,👑
जस song आल तस,❤❤💝
तो गेली होती आई माझी पाणि भरा 👍
Aplya bhavachya video la apan video start hoyachya adhich like karto😍🥰🥰🥰🥰🔥🔥🔥
खूप भारी संदेश दिला ♥💯😍😍😍😍मस्त स्टोरी
एक् नंबर्☝na नीतीन भाऊ jyam bes आहे tujha video
एक नंबर भाऊ एक नंबर
खुप छान, अप्रतिम छायाचित्रण तसेच यातून आपल्याला किंवा युवा पिढीला चांगला संदेश मिळतो.... लवकर दुसरा भाग पण येवु दे रे........
Eka grmain bhagatil durmil hot chalala gowari.sundar video banvalay Nitesh 💯💯
फार बेस आहे...पाहताना अंगावर काटे आले जेव्हा तुझा ब्रेकअप झाला तेव्हा.. ❤ रिअली ❤ असंच आपल्या आदिवासी बांधवांचं समाजाच मनोरंजन करत रहा... Share व like केलाय... अजून आणा व्हिडीओ 🙏❤
मी पण गोवरीच होता माझी पण itam होती फार आठवण येते
Mi aadivashich aahe
सदू legend ahe... भाई खुप पुढे जाईल... Great work great attitude सदू.......
खूप सुंदर स्टोरी....
आणि स्टोरी ला जोडलेली छान म्युझिक...
पूर्ण टीम ला शुभेच्छा ...
😀😀Waw nitesh bhai 1number 👌
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
👌👌👌👌👌👌👌
♡♡एक नंबर नित्या भाई ♡♡
🔥🔥🔥🔥🔥
Next part kadhi yenar
1 number .........phar mast short film
खूप छान संदेश..
अप्रतिम अभिनय, दिग्दर्शन, फोटोग्राफी. 👍👍
खूप छान प्रेम स्टोरी नितेश भावा 😘❤💞😍
एकदम झकास...
खूप सुंदर प्रेम कथा आहे,आणि कथेतून खूप छान संदेश दिला आहे.
All The Best Nites Bhava 👍🙌❤
Jay bhim
नितीन बुंधे फेव्हरेट हिरो 👌😮👌
1 नंबर स्टोरी आहे माझ्या आयुष्यातल्या जुन्या आठवल्या
खुपचं छान...👌👌स्टोरी आहे...❤️
Superb 😍
Nice💕
Awesome 😍
ruclips.net/video/uDq4Nou26mU/видео.html
सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन 😍😍🔥🔥
Khupach chan, ashlilteshivay pn changla sandesh aapn samajala deu shakto,hyache uttam udaharan, superb🤗🤗🤗👌👌👌👍👍👍
निते बरो सिलाड जंगला चा पुढचा भाग घेऊन या ना
🥰
good 👍
Ha na bhai
खरंच खूपच छान.... जुन्या आठवणी मनात उफळून आल्या...
Hya short flim madun khup kahi shikayala bhetlay good job thanks you..
👌
Time pass part 1st
👌👌😊😊 भावा 2nd part लवकर येऊदे शेठ माणूस वाला😊👍👍💐💐💐
मस्त स्टोरी आहे... शेवटी तिच्या बापानी असं काही तरी सांगितलं कि तुम्ही असं काही तरी करून दाखवा कि मुलीचा बाप स्वता येऊन मुलीचा हात मुलाच्या हातात दिला पाहिजे ..... यच्यवरून पार्ट 2 बनू शकतो... आणि नकीच बनवा
भावा असेच आपल्या गावठी भाषेत व्हिडीओ बनवत रहा आपले आदिवासी कलाकार पुढे गेले पाहिजेत आमच्या पेठ सुरगाणा भागात पण खूप असे कलाकार आहेत पण तुमच्यासारखे कलाकार झाले पाहिजेत .जय आदिवासी
Barobar aahe story. Asa kahitari kara ki lok nav thevnar nahi
खूप छान अभिनय
Khupch chan aahe love story 👌👌👌aani ya video madhun Tumi chagla sandesh dila aahe ekdam zakkas 👌👌👌
दोन चार प्रेमाचे पिचर बगून प्रेम करणारी पोर 😂👌
खुप छाण नितेश दादा 👌👌❤
Actress acting so nice and nitesh bundhe feeling like to real. You make next video. Good massage given this stories our people. Jabardast
खुप छाण 😍गोवारी एक गावठी प्रेमकथा😍 एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ruclips.net/video/uDq4Nou26mU/видео.html
Nice yaar 😘
एकदम मस्त नितेश दादा तुम्ही तुमच्या व्हिडिओ द्वारे लोकांना खूप चांगला संदेश भेटेल एकदम मस्त अक्टिंग स्टोरी पण मस्त