शिक्षण घेऊन सुशिक्षित समजणाऱ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षण देणारे मानव समाजात खऱ्या अर्थाने जागृती करणारे खरोखर सुशिक्षित असणारे शाहीर तुम्हाला त्रिवार नमस्कार
महाराष्ट्र राज्य असा आहे हे फक्त शिवरायांनी ओळखलं होतं आत्ताचा राजकारण्यांना काय माहित आहे त्यांच्या दरबारात कलाकारांचा सन्मान व्हायचा आत्ता काय होतं अशा लोकांना वाऱ्यावर सोडलं जातं जय महाराष्ट्र
छान गित गायन आवाज धन्यवाद जी देवा जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
महाराज हे गाणी जरी पुस्तकात असले तरी त्याची कथा सांगून आमचे मन खुश करणारे तुम्हीच की 🙏🤗
*शाहिर बापू जाधव नावाच्या या अवलियाला भावपूर्ण आदरांजली
शिक्षण घेऊन सुशिक्षित समजणाऱ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षण देणारे मानव समाजात खऱ्या अर्थाने जागृती करणारे खरोखर सुशिक्षित असणारे शाहीर तुम्हाला त्रिवार नमस्कार
शाहीर बापू जाधव यांनी निरोप घेतला आहे या जगातून
त्यांना भावपूर्ण श्रधाजली
😢😢Kadhi
खूप चांगलं गाडगेबाबा नंतर प्रबोधन
बापू अता अपल्यात राहीले नाहीत 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 😢😭
या माढा तालुक्यातील शाहीराला सलाम आवाज खूप छान आहे
एकच नंबर काका शाहिर आसावा त असा असेच नवनवीन गीत सादर करून समाजप्रबोधन करावे हिच कानिफनाथ चरणी नाथ भक्तांची प्रार्थना ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः
खूप चांगले गीत, आवाज, संगीत आणि गाण्याला लावलेली चाल. खूपच छान!
शाहीर बापूजी यांना साष्टांग दंडवत व भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹
महाराष्ट्र राज्य असा आहे हे फक्त शिवरायांनी ओळखलं होतं आत्ताचा राजकारण्यांना काय माहित आहे त्यांच्या दरबारात कलाकारांचा सन्मान व्हायचा आत्ता काय होतं अशा लोकांना वाऱ्यावर सोडलं जातं जय महाराष्ट्र
यांच्या कलेला योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले पाहिजे ❤️
देवा जवळ एकच मागण,१०×१० चा रूम मध्ये ठेव पण आई वडील जवळ असू दे,
बाबा सुन्दर वाजवल,
जय महाराष्ट्र,
भावपूर्ण आदरांजली
Outstanding..... बापूजी साहेब.... अतिशय great व्यक्तीमहत्व महाराज तुमच...
या महान शाहीराला मानाचा सलाम 🙏
साश्रु श्रद्धांजली आपणास शाहीर
शाहीर बापू जाधव ना भावपूर्ण श्रध्दांजली
शाहिर बापू जाधव यांना भावपूर्ण श्रधाजंली
Dada khup chhan....koni konache rahilech nahi........maya mamta aatun geli.....
खर आहे महाराज🙏
अशा कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळायला हवं
या भजनातून खुप सुंदर उपदेश केला
एकच नंबर खर आहे भाऊ वा वा
साहेब तुमची माझी भेट झाली होती आळंदी पंढरपूर वारि मध्ये. तुम्हाला भेटुन खुप छान वाटल तुमचा आवाज व कला खुप छान आहे 🤝🤝🤝🤝
Khup chan 👍
हे सगळं बरोबर आहे पण नाईलाज आहे . काही बाबतीत. तुमचं गीत सुंदर आहे.👍
छान बाबा
भावपूर्ण श्रद्धांजलि बापुसाहेब
भावपूर्ण श्रद्धांजलि शाहीर बाप्पु जाधव
छान गित गायन आवाज धन्यवाद जी देवा जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
महाराज अप्रतिम ❤
भावपूर्ण आदरांजली .
धन्य ते आईबाप, धन्य ते शाहीर.
Khup chhan ❤
Salam Maharaj
असा अवलिया पुन्हा होणे नाही 🥹
😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली बापू
वास्तविकता कथन केली.
❤❤❤❤ भावपूर्ण श्रद्धांजली
खूप खूप छान सुंदर अभिनंदन
हुनर सडक पे तमाशा कर राहा था
और किस्मत महेल मे राज करती रही. 💐💐💐
अप्रतिम गायण 😮
भावपूर्ण श्रद्धांजली बापू
बापू भावपूर्ण श्रद्धांजली🎉😢😢
छान शब्द रचना केली आहे अप्रतिम सुंदर 👌🙏 👌
भावपूर्ण श्रद्धांजली....
अप्रतिम सुंदर छान अभिनंदन
भावपूर्ण श्रद्धांजली बापू 😢💐
गायनातून सत्यकथा वर्णन केली, खूप छान
खुप सुन्दर gayn mama
भावपूर्ण श्रद्धांजली
खुपचं छान...
महाराज तुम्हीं खूप मोठी गोष्ट सांगून गेलात सत्य परस्थितीचें भान जागृत केले आम्हाला🥺🥺🥺😭😭😭😭
खूपच छान
भावपूर्ण श्रद्धांजली शाहीर
Dada .pranam aaplyala. Khari paristhiti aaplya geetatun samajli... garibanchya hruddyatun umatlelle he shabd aahet. Shrimantana yachi jan naste. Fakt paisa paisa aani paisa...
khup chan👌👌👌
❤ भावपूर्ण श्रद्धांजली ❤
भावपूर्ण श्रद्धांजली 💔💐
खूप सुंदर वर्णन.
आणि खूप सुंदर आवाज 👍💯🙂
छान आहे माऊली
Bhavpurn srandajali
आदिश सत्य ऐकता माझ्या डोळ्यात पाणी आलं 🤚🙏🙏
भावपुर्ण श्रद्धांजली 🎉
भावपुर्ण श्रध्दांजली
अ प्रितम शाहिर बापु मामा
Khoop chaan khari kahani ahe Baba
सलाम बापू शाहिर
खरी कला अंगात असणार्या माणसांना स्टेज मिळत नाही हीच मोठी शोकांतिका
शाहीर बापू जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भावपुर्ण श्रध्दांजली बाबाजी😢
सुंदर गाणं
Khup chan
बापू तुमचे सर्व. गाणी गीत समाज प्रबोधन करणारे आहेत
Lay bhari 👍🙏
वर्तमान काळात हे हुबेहुब वर्णन
खुप छान आहे
aprateem...shahir bapu jadhav hyancha number milel ka? 🙏
मंदा आळसे संगनमेर खर आहे भावू
The great Song,
God, bless,u
Khoop chaan
Nice v z
खुप छान माउली
आज रोजी पण हे गाणे कोण ऐकत आहात
खुप छान
मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩
😢😢😢.... निःशब्द
फार छान
Kup chan
छान
Contact pahije
कमाल आहात तुम्ही
❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
1 नम्बर
ऐकून अश्रू अनावर झाले....
बाबांना मोट्या कार्यक्रम मध्ये जनजागृती गीत गायली पाहिजेत
Nice
Must aahe
खुप छान गीत आहे