काकूंना खरच मनापासून नमस्कार त्यांच्या जिद्दीचे किती कौतुक करावे तितके कमीच आहे एक नवीन प्रेरणादायी प्रवास ऐकताना नवल वाटले या वयात ही त्या आपल्या कामात व्यग्र आहेत हे बघून छान वाटले त्यांना खूप शुभेछ्या आणि ताई तुलाही शुभेछ्या
अभिनेत्री ते उद्योजिका प्रवास हे टायटल योग्य होतं. रेडिमेच साडी बनवणे ही एक कला आहे आणि त्याहून कलेचा वापर करून बिझनेस करणे हा बुद्धी आणि कलेचा योग्य संगम असतो. विकायची वेळ आली वगैरे असे टायटल टाकून त्या कामाला तुम्ही कमी लेखलंय हे लक्षात घ्या आणि बदलता आलं तर बदला. काही वाईट नाही तर प्रेरणादायी आहे so यापुढे लक्ष द्या टायटल वर आणि चांगल काम करा. भांडवल नका करू कोणाच्या जीवनाचं
कोणीही कोणाच्या आयुष्याचं भांडवल करत नाहीये. त्या कलेला कमी लेखलं असतं तर त्यांचा इंटरव्यू इथे दिसला नसता. त्यांच्यावर रस्त्यावर जेव्हा वेळ आली आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याला जी कलाटणी मिळाली त्याला अधोरेखित करण्यासाठी ते टायटल आहे. उगाच त्याला नको तो रंग लागू नये. आम्ही त्यांचा प्रवास कॅमेरा मागे सुद्धा ऐकला त्यामुळे जेव्हा फुटपाथवर बसून काहीतरी करण्याची जिद्द त्यांनी दाखवली त्यातूनच एक नवी सुरुवात झाली आणि म्हणून त्याला अधोरेखित करणे महत्त्वाचा आम्हाला वाटलं. बाकी त्यातून कोणाला काय वाटेल याबद्दल आम्ही बोलू इच्छित नाही आपल्या कमेंट साठी आभारी आहोत.

True💖
खूपच छान काकू तुमचा प्रवास
💖💖
छान छान होताला देव असा पाठीराखो
💖🙌🙌
खूप छान विडिओ नक्कीच जाईन खरेदीसाठी
😍😍
खूप खूप छान ❤❤
Thankyou💖💖
Me punjabi aahe pan aaje la akun itte premal vatle aane 1 dev saroov chh desle tayat . Mana pasun अभिनंदन
Wow, this comment meant a lot...thankyou....God Bless💖
खूप छान 👌🏻👍🏻👍🏻
💖😍
खूप छान
💖thankyou
अभिनेत्री ते उद्योजिका प्रवास हे टायटल योग्य होतं. रेडिमेच साडी बनवणे ही एक कला आहे आणि त्याहून कलेचा वापर करून बिझनेस करणे हा बुद्धी आणि कलेचा योग्य संगम असतो. विकायची वेळ आली वगैरे असे टायटल टाकून त्या कामाला तुम्ही कमी लेखलंय हे लक्षात घ्या आणि बदलता आलं तर बदला. काही वाईट नाही तर प्रेरणादायी आहे so यापुढे लक्ष द्या टायटल वर आणि चांगल काम करा. भांडवल नका करू कोणाच्या जीवनाचं
कोणीही कोणाच्या आयुष्याचं भांडवल करत नाहीये. त्या कलेला कमी लेखलं असतं तर त्यांचा इंटरव्यू इथे दिसला नसता. त्यांच्यावर रस्त्यावर जेव्हा वेळ आली आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याला जी कलाटणी मिळाली त्याला अधोरेखित करण्यासाठी ते टायटल आहे. उगाच त्याला नको तो रंग लागू नये. आम्ही त्यांचा प्रवास कॅमेरा मागे सुद्धा ऐकला त्यामुळे जेव्हा फुटपाथवर बसून काहीतरी करण्याची जिद्द त्यांनी दाखवली त्यातूनच एक नवी सुरुवात झाली आणि म्हणून त्याला अधोरेखित करणे महत्त्वाचा आम्हाला वाटलं. बाकी त्यातून कोणाला काय वाटेल याबद्दल आम्ही बोलू इच्छित नाही आपल्या कमेंट साठी आभारी आहोत.
छान
💖😍
🙏🌹👍chaan
💖💖
❤❤❤
😍😍
तयाच नाव काय आहे
ऍड्रेस सांगा कुठे आहे
Mentioned in description of this video pls check
आजकाल आपले एवढे सुंदर पारंपारिक कपडे सोडून मुस्लिम पध्दती चे कपडे घालतात 😮😢
🥲