कोकणातील जंगलातली अळंबी,घनदाट जंगलातून शोधून काढायची मज्जा । पहिल्या दिवशी खूप अळंबी मिळाली
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- कोकणातील जंगलातली अळंबी,घनदाट जंगलातून शोधून काढायची मज्जा । पहिल्या दिवशी खूप अळंबी मिळाली
#mushroom
#alambi
#konkan
#vlog #kokan #adventure
मी सांगलीकर पण मला कोकण खुप खुप आवडते आणि कोकणातील जंगलात येवढी रोवण बापरे संचित एकटा च जावू नकोस बरोबर कोन तरी घ्यायचे
किती भेटली aalimb..😊 आमच्याकडे काढताना बोलत नाहीत😊😊
होय आमच्याकडे पण अळंबी काढताना बोलायच नाही असे आजी आजोबा सांगतात
वा ! अळंबी खूपच दिसतायत ,,,अगदी कळ्या
आहेत ,,,आपले व्हिडिओ खूप छान असतात आपले ,,,,,
माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला खूप छान वाटत
एकदम भारी 👌🙏
from ( sushama parab kambli )
लय भारी 👌👌👍
Khup chhan MLA khup aawdate
खतरनाक जंगलात जाऊन अळंबी काढतांना विडीओ करने खुपच मेहनत आहे ग्रेट 😊
Aata alambichi भाजी दाखव. हा vdo mast
Amazing dada
मस्त बापरे खूप लांब अळमी वाह आणि हिरवेगार वातावरण आहे अळम्यांची लोटला लागली अळम्यांची गोव्यात १५००ते२०००भाव मिळणार सगळीकडे फुलून गेली पण छान वाटले विडिओ पाहून आवडला
Sanchit Dada Tuze video Khup Chan Astat Aani Baghayala Pan Interested Vatat. Thod malavani Thod Marathi. दर्जा 👌👌
खुपच👏✊👍 छान विडीयो दाखवला कोकणात निसर्गाचे सौंदर्य छान आहे संचित ठाकूर जय महाराष्ट्र👏✊👍
मस्त खुप छान संचित विडीयो एक नंबर
जंगलात रानभाज्या शोधायची मजाच वेगळी असते❤
chala ata alambi banava
They look like flowers lovely 😊
Aaaaa mast aani khup mehnat..bhai
Lay bhari lottery lagli👌
1 no 👌👌
खूप छान
चल एकलाखा च्या जवळपास आलायस बेटा लवकरच होऊदे
Hiii sanchit kaso asas...khupach chan thodeshe pathun de...😍😍
Khup bhari
वाह.. खूपच छान 👍 जवळ जवळ पाच ते सहा ठिकाणी तुला रोवणं मिळाली...! वाडीतील इत्तर मंडळी जात नाहीत का? रानात जाताना कोयते बरोबर घेऊन जा...
TC... धन्यवाद...
Very nice my favorite🎉
Khup chan ❤😊
Mast 👌 aalambi varula var bhety ..but very sceiry snack ala tar ...take care...place Kutla ahy chaan landscape green land n shrubs...water fall tar mast like my native place ..karwar district.. dandeli..must visit Sanket...TATA ...
जबरदस्त 🍄
1 no dada
👌👍
My favourite 😍😍 अळंबी 😋😋
👌👌👍👍👌👌👍👍❤️❤️❤️❤️
*Ekdum mast, anki ek alambi soducho ani kaducho video kar mast maja yeta bhaguk.*
कोकण खजाना
👌
😊😂 मस्त
Bharpur milale Almbi
👍👍👍
मानला तुला
बांदीवडे मालवण चे videos दाखवा
छान विडीओ, आणि भाजी खूप महाग आहे मुंबईत नाही मिळत अशी ओरिजिनल.
Aapan bhetlelo malvanla
To i
L🎉
Amchya kade torch ghevn ujavadachya adhich kaduk jattt
Amazing 😍 hyacha cooking video pan upload kar 😝😅
भाजी केलेली पण दाखव
Mast Mitra pn Vila gheun ghela asta tar akke milale aste
अळबी काढताना सभांळून काढ सचीतं मि आजच अंळबिची भाजी खालयं
Aamka pan pathav bhava
1000₹ kg rate aahe
गोवामध्ये रोवनाची कळी रूपये १५००/-ते रुपये २०००/-ने हॉटेलवाले विकत घेतात
Kadhtana bolu nako raja tu bolatas pan jiv ghabara hoto kharach