बाणाई ताई तुम्ही जावा जावा खूप छान राहता😍😍👌. जावा जावा असून सुद्धा तुम्ही दोघी बहिणी सारख्या राहता. असंच प्रेम राहू दे दोघींमध्ये आणि असाच तुमचा संसार खुलत जाऊ दे❤❤
बानु ताई हा समाज आहे हे कलीयुग आहे ,लोकांना काहीतरी विषय पाहीजे असतो तुम्ही आम्ही शेतकरी आहोत ,वेळ कोणाकडे आहे लक्ष देऊ नका , जे कष्ट करतात त्याना ,कळते एकत्र कुंटुब काय असते ,जसा आहात तसा प्रेमाने सुख़ःत दुखःत एकत्र राहा ,🇮🇳🇮🇳🚩🚩🔱🔱
बाणा बाई लोकांना काही काम नसतात त्यामुळे ते असे रीकामकाम करतात. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. अर्चना तुझी लहान बहीणच आहे. अशी तु वागते बाई आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. बिकट परिस्थिती असताना आपल कुटुंब एकत्रितपणे ठेवण ही पण एक कलाच असते आणि हो ती कला दादा व बाणाई आपल्या मध्ये आहे. अशाच प्रकारे समजून उमजून आनंदी रहा हेच बाळु मामांकडे मागणे आहे. बाणाई खरोखर तुम्हाला सल्युट. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🍨🍨🍨❤❤❤❤❤❤❤
बानाई तूम्ही शिकलेला नाहीत पण तुम्ही जीवन कसे आनंदात कसे जगायचे हे आम्हाला शिकाविता.तुमचे तुमच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे.जे आम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहून एकमेकांवर करू शकत नाही .आम्ही स्वतः आनंदी न राहता भौतिक गोष्टी मागे पळत राहतो व मानसिक आजारी राहतो.तुम्ही सर्व असेच आनंदी रहा आणि आमच्या करिता छान vedio बनवा
रक्षाबंधन ला बानाई घरी गेली त्या वेळेस सुला बानाईच्या गळ्यात पडली भारी वाटले बानाई सुला व आर्चना खूप छान कर्तव्य पार पाडत आहेत सख्या बहिणी आहेत असे वाटते खूप छान नाती गोती जपली जाते
बाणाई आणि अर्चना तुम्ही छान मिळून रहाता, खूप मस्त वाटते तुम्हाला बघून. कधी कधी लाजून हसून बोलता ना ते खूप भारी वाटते. तुमचे कुटुंब मस्त आहे, एकमेकांची काळजी घेणे उत्तम रितीने जबाबदारी पार पाडणे. सगळ्या भावांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी सांभाळणे. अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडता. खूप मस्त वाटते. असेच आनंदी हसत रहा.
माळ रान आहे. पण वहिनीने सारवून त्याला घरपण दिले खूप छान 👌👌👍वहिनी, आणि अर्चना दोघी तुम्ही बहिणी सारख्या रहाता खूप आहे तुम्ही दोघी 🙏🙏👌👌👍सागर आईला मदत करतोय खूप छान आहे बाळ 👌👌👍video खूप छान वाटला 👍
बनाईचे बोलणे एकदम मस्त पूर्वी जुने सिनेमांत पहायला मिळत असे पण बाणाईच्या रूपाने जुन्या आठवणीना उजाळा मिळतो गुरे कोंबड्या शेणाने सरवणे याचा विसर पडला होता पण या व्हिडीओमुळे गावी जाऊन आल्यासारखे वाटते.. 👍👍
खरंच या हल्लीच्या जमान्यात तुमच्या सारखे एकत्र कुटुंब बघायला मिळत नाही. सगळ्यासाठी आदर्श कुटुंब आहे तुम्ही. असेच एकत्र व आनंदी रहा. 🙏बाळूमामाच्या नावानं चांगभलं.
छान, पोरी ंनो अशा च एकमेकांशी आनंदी रहा बहीणी सारख्या दीसतातशा रहा, बाणाई लेक निष्पाप सांगते खरेच असावे विश्वास आहे सुखी रहा मुलींनो. सौभाग्यवती भव म. तुमची सासू च्या वयाची आहे मला तुमची सगळे विडीयो पहायला आवडते.
तुम्हाला लोकांना जे कोणी नाव ठेवतील ते,,,,,,,.जाऊदे लिहत नाहि. तुम्ही सगळे जसे आहात तसेच रहा कोणासाठी बदलायची काही गरजच नाही जसे हात तसेच सगळे आम्हाला सर्वाना आवडते. तुमचे videos म्हणजे आमच्या साठी येक शाळाच आहे खूप शिकायला मिळते. 😊😊😊अर्चना खूप गोड दिसते वयाने पण खूप लहान आहे असे वाटते.लग्न खूप लवकर झाले असावे.असो तुम्ही रोज video टाका आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. तुम्हाला विचार पडत असेल की रोज काय दाखवायचे video मध्ये भांडी घासताना दाखवलेत तरी आम्ही पाहू 😊इतकी सवय झाली आम्हाला तुमच्या सगळ्यांची. सागर तर काय विचारायलाच नको मस्त बाळ आहे. नमस्कार
मला तर असे काही वाटले नाही, की दोघी बोलत नाहीत. तुमच्या दोघीला मोकळा श्वास घेयला उसन नसते , तर बोलण तर लांबच राहिले. किती काम असतात तुमच्या दोघीला. आम्ही बघत असतो व्हिडिओ मध्ये. तुम्ही दोघी कामाला वाघीण आहात. ❤❤❤❤❤❤❤❤❤
तूम्ही जनावरांना कोंबड्यांची किती काळजी घेता मेंढ्यांची पण काळजी घेत आसता सलाम तूमच्या कामाला सुरुवात करताना कुठे आहे ते सांगत जावा सिध्यूबाळा धन्यवाद बानाई व आर्च नाला आशीर्वाद
दादा खरच आजचा व्हिडिओ खूप सुंदर मस्त अप्रतिम आणि विशेष करून बाणाई ने बनवला आहे बानाई आणि अर्चना दोघी बहिणी आहेत जावा जावा जरी असल्या तरी त्या किती प्रेमाने आदराने आनंदाने रहात आहेत आणि तुम्ही आणि किसन राम लक्ष्मण आहेत असे कुटुंब आज शोधून सुद्धा सापडणार नाही आणि हा वाडा खुप खुप छान आहे आणि तुमची भाषा बोली खूप प्रेमळ गोड आहे व्हिडिओ बघून कधी कधी दुःख होत देव तुमचं भल करो सतत रक्षण करो आणि संघटित रहा एकोप्याने प्रेमाने राहा धन्यवाद आभारी आहे
लोकांना मोकळा वेळ खूप असतो त्यामुळे नसत्या उचापती करतात चांगल शोधायचं सोडून नको ते उद्योग करायचे कुणाच्या कमेंट कडे लक्ष द्यायच हे तुम्ही ठरवायचं. तुमचं काम तुम्ही असच चालू ठेवा दादा
बाणाई वअर्चना खुपच छान आहेत मला खुप आवडतात किती प्रामाणिकपणे मुक्या प्राण्यांची सेवा करताय 👌👍सागरबाळाची काळजी घ्या तुम्ही सर्वांनी स्वताची काळजी घ्या 🙏🏽
लय भारी हो रोज एकदा तुम्हाला बघितल्याशिवाय चैन पडत नाही. तुम्हाला बघितलं की वाटतं आपल्या घरचीच माणसं भेटली. मी आत्ता आले ऑस्ट्रेलियात पण, तुम्हाला बघून वाटतं मी माझ्या गावातंच आहे.
नाती जपतात खुप छान वाटते सैनिक खुप छान करतात दोघेही तक्रार काही नाही कष्टकरी स्त्रियांचे आयुष्य आहे पडेल ते काम करण्याची तयारी असते बाणाई ताई व अर्चना ताई खुप प्रेम
प्रत्येकीने आपल्याला दिसेल ते काम केलं तर बोलायची वेळ येत नाही हेच खरं! भांडणं कधी होतात? कामावरून , अधिकारावरून ,पैशांवरून....शहाणी बाई या कारणांना बाजूला करते. प्रेमाने नांदते....बाणाई आणि अर्चना सारख्या... होय ना
मला माहित होतं तुम्ही दोघी जवा सख्या बहिणी पेक्षा कमी नाहीत पण फक्त तुमच्या तोंडातून एकमेकांन विषयी जाणून घ्यायचं होतं म्हणून मी comment केली होती दादा . धन्यवाद ताई व्हिडिओ केल्या बद्दल 👍🥰🙏👌
बाणाई ताई तुम्ही जावा जावा खूप छान राहता😍😍👌. जावा जावा असून सुद्धा तुम्ही दोघी बहिणी सारख्या राहता. असंच प्रेम राहू दे दोघींमध्ये आणि असाच तुमचा संसार खुलत जाऊ दे❤❤
लिहीता वाचता येत नाही तरी बाणाई ने छान व्हिडिओ बनवला खुप हुशार आणि समजुतदार आहेत दोघी हि शुभेच्छा
अर्चना ताई शांत स्वभावाचा आहेत म्हणून लोकांचे गैरसमज होत असणार
बाणू बेटा तु खुपच समझदार आहे तुझा स्वभाव, मन हे। निर्मऴ पाणी च आहे तुमचयादोघींचया। कष्टाला शत शत नमन 🎉🙏🌷🌷 देव तुम्हाला सुखी आंनदी ठेओ 🙏☺️
स्वच्छता असेल तर लक्ष्मी नांदते...बाणाई तुमच्या कष्टाला सलाम
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
दररोज तुमचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय आम्ही नवरा-बायको झोपत नाही
खूप मेहनत घेता तुम्ही तुमच्या कष्टाळूपणाला सलाम
लोकांकडे लक्ष देऊ नका.सतराशे साठ नमून्याचं लोक हाय.
वाईट कमेंट करु नका हा चेनल एक नंबर आहे खुप छान विडिओ❤❤❤❤
माणसे उगाच काही तरी काढतात लक्ष नका देऊ...या दोघींना काम असते..त्या मोकळ्या आहेत का गप्पा मारत बसायला
बानु ताई हा समाज आहे हे कलीयुग आहे ,लोकांना काहीतरी विषय पाहीजे असतो तुम्ही आम्ही शेतकरी आहोत ,वेळ कोणाकडे आहे लक्ष देऊ नका , जे कष्ट करतात त्याना ,कळते एकत्र कुंटुब काय असते ,जसा आहात तसा प्रेमाने सुख़ःत दुखःत एकत्र राहा ,🇮🇳🇮🇳🚩🚩🔱🔱
बाणा बाई लोकांना काही काम नसतात त्यामुळे ते असे रीकामकाम करतात. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. अर्चना तुझी लहान बहीणच आहे. अशी तु वागते बाई आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. बिकट परिस्थिती असताना आपल कुटुंब एकत्रितपणे ठेवण ही पण एक कलाच असते आणि हो ती कला दादा व बाणाई आपल्या मध्ये आहे. अशाच प्रकारे समजून उमजून आनंदी रहा हेच बाळु मामांकडे मागणे आहे. बाणाई खरोखर तुम्हाला सल्युट. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🍨🍨🍨❤❤❤❤❤❤❤
बानाई तूम्ही शिकलेला नाहीत पण तुम्ही जीवन कसे आनंदात कसे जगायचे हे आम्हाला शिकाविता.तुमचे तुमच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे.जे आम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहून एकमेकांवर करू शकत नाही .आम्ही स्वतः आनंदी न राहता भौतिक गोष्टी मागे पळत राहतो व मानसिक आजारी राहतो.तुम्ही सर्व असेच आनंदी रहा आणि आमच्या करिता छान vedio बनवा
🎉 खूपच छान व्हिडिओ तुम्हा दोघींना किती काम असले तरी बाणाई व अर्चना डोक्यावरचा पदर कधीच पडून देत नाही चांगले संस्कार
रक्षाबंधन ला बानाई घरी गेली त्या वेळेस सुला बानाईच्या गळ्यात पडली भारी वाटले बानाई सुला व आर्चना खूप छान कर्तव्य पार पाडत आहेत सख्या बहिणी आहेत असे वाटते खूप छान नाती गोती जपली जाते
बाणाई आणि अर्चना तुम्ही छान मिळून रहाता, खूप मस्त वाटते तुम्हाला बघून. कधी कधी लाजून हसून बोलता ना ते खूप भारी वाटते. तुमचे कुटुंब मस्त आहे, एकमेकांची काळजी घेणे उत्तम रितीने जबाबदारी पार पाडणे. सगळ्या भावांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी सांभाळणे. अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडता. खूप मस्त वाटते. असेच आनंदी हसत रहा.
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
पावसाळ्यात तुम्हाला फार कष्ट करावी लागतात.देव तुमचं रक्षण करो 🙏🙏💐💐
छान असाच सुंदर संसार दोघींचा फुलत राहू दे
बानू ताई व अर्चना ताई तुमच्या कष्टाला सलाम, बाळूमामांची कृपा दृष्टी सतत तुमच्यावर
राहो, देव तुमचे रक्षण करो,🙏🙏
माळ रान आहे. पण वहिनीने सारवून त्याला घरपण दिले खूप छान 👌👌👍वहिनी, आणि अर्चना दोघी तुम्ही बहिणी सारख्या रहाता खूप आहे तुम्ही दोघी 🙏🙏👌👌👍सागर आईला मदत करतोय खूप छान आहे बाळ 👌👌👍video खूप छान वाटला 👍
वहिनी साहेब लोकांकडे लक्ष नका देऊ तुम्ही दोघी खूप छान प्रेमळ आहेत असेच राहा 👌👌👍👍👍👍🙏🙏🥰🥰🥰🥰❣️❣️❣️🧿🧿🧿🧿
बानुबाई ऐवढ चांगल्या स्वभावाची आहे अर्चना पन किती शांत आहे कशाला भांडन होईल
बनाईचे बोलणे एकदम मस्त पूर्वी जुने सिनेमांत पहायला मिळत असे पण बाणाईच्या रूपाने जुन्या आठवणीना उजाळा मिळतो गुरे कोंबड्या शेणाने सरवणे याचा विसर पडला होता पण या व्हिडीओमुळे गावी जाऊन आल्यासारखे वाटते.. 👍👍
खरंच या हल्लीच्या जमान्यात तुमच्या सारखे एकत्र कुटुंब बघायला मिळत नाही. सगळ्यासाठी आदर्श कुटुंब आहे तुम्ही. असेच एकत्र व आनंदी रहा. 🙏बाळूमामाच्या नावानं चांगभलं.
ताई तुम्ही जावा जावा खूप छान राहता मी दररोज व्हिडिओ पाहतो असेच तुम्ही दोघी मस्त राहा आनंदी राहा ❤
तुम्ही दोघी जावा बहिणीच्या.सारखेच रहाता असेच तुमचे प्रेम राहूदे
लोकांकडे लक्ष्य देऊ नका ❤
छान, पोरी ंनो अशा च एकमेकांशी आनंदी रहा बहीणी सारख्या दीसतातशा रहा, बाणाई लेक निष्पाप सांगते खरेच असावे विश्वास आहे सुखी रहा मुलींनो. सौभाग्यवती भव म. तुमची सासू च्या वयाची आहे मला तुमची सगळे विडीयो पहायला आवडते.
वाव छान आहे जावा असून खुप प्रेम आहे तुम्ह्च्या घरात👍💐
तुम्ही बारा ही महीने असा रानमाळावर संसार करता काय ? उन ,वारा, थंडी, पाऊस,जनावरे, यांचा त्रास कसा सहन करता ? सलाम तुमच्या जगण्याला,....
३ वर्षा पासून मी तुमचे युट्यूबवर खुप वीडियो बघत होतो मला तुमचे व्हिडिओ खूप आवडले मी तुमचा फॅन आहे
बानाई ताई खरच खुप छान आहे आणि कष्टाळू पण तुम्हा सर्वांचे बोलण्यात खूप गोडवा आहे. 🙏❤💕
खुप च्छान ,
मस्त,
जबरदस्त
बानाई मनाने खुप मोठी आहे.
आणि
विश्व सुंदरी ही आहे 😊😊😊😊😊
तुम्हाला लोकांना जे कोणी नाव ठेवतील ते,,,,,,,.जाऊदे लिहत नाहि. तुम्ही सगळे जसे आहात तसेच रहा कोणासाठी बदलायची काही गरजच नाही जसे हात तसेच सगळे आम्हाला सर्वाना आवडते. तुमचे videos म्हणजे आमच्या साठी येक शाळाच आहे खूप शिकायला मिळते. 😊😊😊अर्चना खूप गोड दिसते वयाने पण खूप लहान आहे असे वाटते.लग्न खूप लवकर झाले असावे.असो तुम्ही रोज video टाका आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. तुम्हाला विचार पडत असेल की रोज काय दाखवायचे video मध्ये भांडी घासताना दाखवलेत तरी आम्ही पाहू 😊इतकी सवय झाली आम्हाला तुमच्या सगळ्यांची. सागर तर काय विचारायलाच नको मस्त बाळ आहे. नमस्कार
बानाई तुम्ही जावा जावा खूप छान राहता , अशेच कायम आनंदी रहा ❤
खरचं बानाई ताई व अर्चना ताई आपला आदर्श नक्कीच सर्वांना प्रेरणादायी. ठरेल,
लय भारी ताई सगळ्यांनाचा गैर समज दुर केला ❤️❤️👌👌
Namaskar banaitai .Chan bolta tumhi ❤
मला तर असे काही वाटले नाही, की दोघी बोलत नाहीत.
तुमच्या दोघीला मोकळा श्वास घेयला उसन नसते , तर बोलण तर लांबच राहिले.
किती काम असतात तुमच्या दोघीला.
आम्ही बघत असतो व्हिडिओ मध्ये.
तुम्ही दोघी कामाला वाघीण आहात.
❤❤❤❤❤❤❤❤❤
माणसाचा दुष्टिकोन चांगला पाहिजे सर्व चांगल पाहिजे घर आहे सर्व चालत
बाणाई तू खूप छान हस्तेस हे पाहून समाधान वाटते तू अशीच हस्त रहा❤
बाणाई लक्ष देऊ नका lokyancha बोलण्या kedey 🎉🎉 खुप खुप आनंदात रहा❤❤ खुप खुप प्रेम अणि आशीर्वाद❤❤
तूम्ही जनावरांना कोंबड्यांची किती काळजी घेता मेंढ्यांची पण काळजी घेत आसता सलाम तूमच्या कामाला सुरुवात करताना कुठे आहे ते सांगत जावा सिध्यूबाळा धन्यवाद बानाई व आर्च नाला आशीर्वाद
बाणाई वहिनी आणि अर्चना वहिनी ❤... जाऊबाई जोरात 👍👍
मी पण वाचली होती एक महीलाने केली होती त्यामुळे किती गैरसमज होतो
कृपया असं कोणी करु नये सत्य काय आहे ते जाणून घ्या नंतर त्यांवर प्रकट व्हावे
❤😊 खुप छान आहेत तुम्ही लोक खुप हॅप्पी फॅमिली आहे असेच हॅप्पी रहा कायम ❤😊 बाळूमामा आहेत तुमच्या पाठीशी
खरंच बानाई वहिनी तुम्ही खूप समजदार आहेत सर्व समजून घेता
बाणाई ताई अर्चना ताई खूप छान मला पण असे वाटत होते तुम्ही दोघेही बोलत नाही पण तुम्ही खूप छान राहतात आनंद झाला मला❤❤
जावा जावा आनंदी राहा
दादा खरच आजचा व्हिडिओ खूप सुंदर मस्त अप्रतिम आणि विशेष करून बाणाई ने बनवला आहे बानाई आणि अर्चना दोघी बहिणी आहेत जावा जावा जरी असल्या तरी त्या किती प्रेमाने आदराने आनंदाने रहात आहेत आणि तुम्ही आणि किसन राम लक्ष्मण आहेत असे कुटुंब आज शोधून सुद्धा सापडणार नाही आणि हा वाडा खुप खुप छान आहे आणि तुमची भाषा बोली खूप प्रेमळ गोड आहे व्हिडिओ बघून कधी कधी दुःख होत देव तुमचं भल करो सतत रक्षण करो आणि संघटित रहा एकोप्याने प्रेमाने राहा धन्यवाद आभारी आहे
लय भारी व्हिडीओ बघायला मस्त वाटते
Wah ! Chaan explanation 👏🏽
लोकांना मोकळा वेळ खूप असतो त्यामुळे नसत्या उचापती करतात चांगल शोधायचं सोडून नको ते उद्योग करायचे कुणाच्या कमेंट कडे लक्ष द्यायच हे तुम्ही ठरवायचं. तुमचं काम तुम्ही असच चालू ठेवा दादा
आहो लोक गाडी चालू देनार नाही आणि पाईबी चालू देनार नाई लोकाच्या माग नका लागु आपल चालू देयच
खूप समजूती ने रहता तुम्ही दोघी, एकमेकिना समजून घेउणच रहावा लागते , किती प्रेम kalji घेता प्राण्यांची
बाणाई वअर्चना खुपच छान आहेत मला खुप आवडतात किती प्रामाणिकपणे मुक्या प्राण्यांची सेवा करताय 👌👍सागरबाळाची काळजी घ्या तुम्ही सर्वांनी स्वताची काळजी घ्या 🙏🏽
धनगरी जीवन लय खडतर
खूप मेहनती जीवन असून...खूपच आनंदी कुटूंब👌👍🙏
लय भारी हो
रोज एकदा तुम्हाला बघितल्याशिवाय चैन पडत नाही. तुम्हाला बघितलं की वाटतं आपल्या घरचीच माणसं भेटली.
मी आत्ता आले ऑस्ट्रेलियात पण, तुम्हाला बघून वाटतं मी माझ्या गावातंच आहे.
का तुमची व्हिडिओ इतकी छान असतात काय माहित 🌺🌺🌺🌹🌹🌹
आम्ही सगळेजण व्हिडिओ एक मिनिट ही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ रोज बघतो आणि बघतच राहितो❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
बानुताई तुमचे विडिओ मी दररोज बघते पाहुन काम करायला उत्साह येतो आवडीने काम करता तुम्ही
बाणाई तुझा सारखं... बागा मुंबई कराच बायकांनी कसा जिवाण आहे... खरंच हे पण जिवाण आहे हे आम्हांला माहीतच नव्हतं 👍👍👍👍 nice शेरिंग
Yt varacha sarvat sundar video tumchach... Khup chan.
बाणाई ताई तुम्ही खुप छान बोलता
तुमचा स्वभाव पण खुप छान आहे
खूप खूप हार्दिक शुभेच्छा
नाती जपतात खुप छान वाटते सैनिक खुप छान करतात दोघेही तक्रार काही नाही कष्टकरी स्त्रियांचे आयुष्य आहे पडेल ते काम करण्याची तयारी असते बाणाई ताई व अर्चना ताई खुप प्रेम
खुपच छान ताई दोघी जावा जावा अशाच रावा शेवट पर्यंत तुम्हाला काहीच कमी पडू नये ईश्वर तुमच्या कष्टाच फळ एक दिवस नक्कीच देईल यात काहीच शंका नाही
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
ताई तुम्ही खूप हुशार आहात दोघी हसून बोलता खूप छान अनुभव सांगत असता तुमचे विडिओ रोज पाहून खूप आनंद होतो
ऊद्योगाच्या घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी खरच फार कष्टाळू आहे लक्ष्मी
😀अर्चू वैनी बोल की ग लोकांना समाधान वाटेल
खुप छान.,,,,
किती मेहनत करावी लागते सलाम तुमच्या मेहनती ला
अशाच प्रेमाने राहा ❤, तुम्हीं दोघीही समजून घेणाऱ्या आहात, त्यामुळे भांडण - अबोला असण्याचे कारण नाही.
खर आहे बाणाई तुझ.
छान कुटुंब आहे .सगळे समंजस आहेत. एकमेकाना सांभाळून घेता.
खूपच छान आहे विडिओ
बाणाई लोक काय म्हणतात लक्ष नका देऊ मी रोज बघते तुमचे व्हिडिओ दोघी जावा खूप छान आहेत असच खुश आनंदी राहा
दादा ही खुप च्छान बोलतात.
विश्लेशन करतात.
सागर खुप गोड आहे
खूप छान राहता तुम्ही मस्त वीच्यार आहेत तुमचे.
प्रत्येकीने आपल्याला दिसेल ते काम केलं तर बोलायची वेळ येत नाही हेच खरं! भांडणं कधी होतात? कामावरून , अधिकारावरून ,पैशांवरून....शहाणी बाई या कारणांना बाजूला करते. प्रेमाने नांदते....बाणाई आणि अर्चना सारख्या... होय ना
खरा निसर्ग जपणारी मानस ,,प्राणी कसे सांभाळायचे हे शिकण्या सारखे
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच समजूतदार आहेत आणि अर्चना वहिनी सुध्दा दोघीही अशाच कायम हसतमुख रहा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
मी रोज तुमचे व्हिडिओ पाहते खूप छान व्हिडिओ खूप छान व्हिडिओ असा तुमचे
Vahini Archana khup mehnat kartat tyana namskar
Lovely Derani Jethani
❤
लोकाच काहीआईकू नका जस,आहे तसच बर आहे खूशाल राहा
खूप छान घर झालं .बाणाई भाऊंना छान साथ देतेस .संसार यालाच म्हणतात
बाणाई व अर्चना सख्या सख्या बहिणी रमाई राहता बाणाई खूप समजदार आहे दोघी जणी कामाच्या मजा आहात देव तुमचे कल्याण करो धन्यवाद
खुप खुप छान विडीओ आहे दादा
दादा, वाईट, कमेंट वाचू नका दुर्लक्ष करा लोकांना चांगलं बघत नाही
खूप मेहनत करत्यात राव तुम्ही सलाम तुमाला
अशाच मस्त रहा लोकांकडे लक्ष देऊ नका😊
खूप छान 👍🏻
खरंय अर्चना लाजते कॅमेरा समोर यायला.पण दोघी समजून काम करतात. एकमेकांना धरून 👌👌banaine मस्त सरवली जमीन .मेंढी खत पण गोळा करून डोंगर केला😂😂 👏👏
बानाई तुम्ही दोघी जावा सख्या बिहणी सारख्या राहता हे खर आहे तुम्ही सारवलेल मला खुपच आवडल
Khup chaan oal tha best
Khup chan❤
Khup sundar👌
लोकांच्या कमेंट कडे लक्ष नका देऊ त्यांना काही काम नाही तुमचे video मला फार आवडतात❤
मला माहित होतं तुम्ही दोघी जवा सख्या बहिणी पेक्षा कमी नाहीत पण फक्त तुमच्या तोंडातून एकमेकांन विषयी जाणून घ्यायचं होतं म्हणून मी comment केली होती दादा . धन्यवाद ताई व्हिडिओ केल्या बद्दल 👍🥰🙏👌